🔴सरकारचे आमदार भेटीला लाईव्ह/ मनोज जरांगे पाटील लाईव्ह/ Uday News Live

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 309

  • @manojmete277
    @manojmete277 2 місяці тому +19

    आमचा एकच नेता मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 2 місяці тому +79

    सरकार फक्त वेळ मारून नेत आहे.... पाटील..... तुम्ही म्हणाल तसच करणारं मराठा 💯💯🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @hemantgapat2520
      @hemantgapat2520 2 місяці тому

      अगदी बरोबर 🎉

    • @kiranraut05
      @kiranraut05 2 місяці тому

      पाटील सगळं सत्यनाश केलंय ,,आता पाटील चे गुलाम हो,, गुलाम होयची सवय आहे

  • @surekhachede9414
    @surekhachede9414 2 місяці тому +3

    प्रामाणिक व्यक्तिमत्त्व आणि मराठा नेतृत्व जरांगे दादासाहेब 🙏🚩👏💐

  • @ashokmane1645
    @ashokmane1645 2 місяці тому +58

    एक मराठा लाख मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरागे पाटील

    • @RaniPatil-u1l
      @RaniPatil-u1l 2 місяці тому

      हे सरकारचा चमचा आहे.पाटील याला हाकला

  • @HimmatHatote
    @HimmatHatote 2 місяці тому +2

    दादा हे पाळीव प्राणी आहे सावध राहा मराठा समाज तुमच्या बरोबर खंबीर आहे जय जिजाऊ जय शिवराय दादा

  • @RajuHambarde-gy7ug
    @RajuHambarde-gy7ug 2 місяці тому +2

    पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं🚩🚩🚩🚩

  • @Vaibhavausarmal4849
    @Vaibhavausarmal4849 2 місяці тому +46

    मराठयाच काळीज संघर्ष योध्दा श्री मनोज पाटील जरांगे दादा

  • @laxmanpawar5499
    @laxmanpawar5499 2 місяці тому +49

    मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांचा विजय असो

  • @santoshpawar-sr1bw
    @santoshpawar-sr1bw 2 місяці тому +47

    चर्चा बंद करून विधानसभेला सामोरे जावे तसे केल्यास चांगलं यश मिळणार आणि तरच आरक्षण मिळणार आहे

    • @maheshlande8314
      @maheshlande8314 2 місяці тому

      पणं उभा नाही राहायचं पाडायचं

  • @gangadharjadhav5800
    @gangadharjadhav5800 2 місяці тому +3

    एवढा पारदर्शक नेता महाराष्ट्रात दुसरा कोणी नाही

  • @प्रदीपपांडुरंगवाखारे

    एक मराठा कोटी मराठा
    अखंड मराठा समाजाचा एकच आवाज निष्काम कर्मयोगी क्रांतीसुर्य मनोजदादा जरांगेपाटील

  • @Shivajipatil1973
    @Shivajipatil1973 2 місяці тому +1

    Ek maratha lakh maratha❤❤❤

  • @SushmaBarge-dn1pu
    @SushmaBarge-dn1pu 2 місяці тому +12

    यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 2 місяці тому +22

    ❤❤ दादा 288 ची तयारीत काही कमी पडता काम नये❤ चर्चा करण्यात वेळ काढून घेतील❤आचारसंहिता पर्यंत ❤❤आपली तयरी चालूच पाहिजे

  • @balrajebahir6472
    @balrajebahir6472 2 місяці тому +20

    आंतरवली सराटी मराठ्याचं मंत्रालय आदेश पाटलांचा

  • @मोगलपामाधव
    @मोगलपामाधव 2 місяці тому +21

    सरकार आरक्षन देत नाहि दादा आमदार उभे करा एक मराठा लाख मराठा

  • @thegloballiterature-dr.ani3468
    @thegloballiterature-dr.ani3468 2 місяці тому +51

    सगेसोयेरे,जनगोत म्हणजे नातलग, भावकी नव्हे. एखादा कुणबीमराठा असेल तर त्याच्या नातलगांना पण कुणबी- ओबीसी चे प्रमाणपत्र मिळायला हवे.❤❤

  • @arjunjadhav9598
    @arjunjadhav9598 2 місяці тому +4

    हे शिष्टमंडळ आंतरराष्ट्रीय पातळीवर पाठवायला पाहिजे, यांना जातीची वाट कशी लावायची आणि स्वतःचा विकास कसा करायचा याचा मोठा अनुभव आहे

  • @vishnumanagutkar897
    @vishnumanagutkar897 2 місяці тому +3

    आता फक्त मराठा समाज्याचे उमेदवार आणि मराठा पक्ष

  • @shivajitaware7240
    @shivajitaware7240 2 місяці тому +14

    आमचा एकच नेता मनोज दादा जंरागे

  • @dnyaneshwarghanwat5859
    @dnyaneshwarghanwat5859 2 місяці тому +2

    मराठ्यांचा ढाण्या वाघ सन्माननीय मनोज जरांगे पाटील साहेब 🚩🚩🔥🔥🐅🐅💐💐

  • @kailasjagtap3850
    @kailasjagtap3850 2 місяці тому +11

    एक मराठा एकजूट मराठा श्रेय फक्त जरांगे पाटील

  • @devidaskachare8283
    @devidaskachare8283 2 місяці тому +1

    आम्ही फक्त जरांगे पाटलांसोबत 🚩

  • @akshaykashid
    @akshaykashid 2 місяці тому +16

    एक मराठा कोटी मराठा 🎉 जय शिवराय 🎉 जय महाराष्ट्र

  • @vijayshilimkar945
    @vijayshilimkar945 2 місяці тому +20

    पाटील हा राजा राऊत पण फडणवीसांचा जवळचा माणूस आहे..हा टॅ्प आहे ‌..सावध राहा.. सरकारचा खबरी आहे.. विनंती आहे पाटील..

  • @YogeshPawar-ss4jr
    @YogeshPawar-ss4jr 2 місяці тому +29

    मनोज जरागे पाटील यांच्या मागे मराठा समाज खंबीर ऊभे आहोत

  • @avinashmule456
    @avinashmule456 2 місяці тому

    King of Maharashtra..... मनोज दादा

  • @Naturelove1331
    @Naturelove1331 2 місяці тому +1

    मनोज दादा जरंगे पाटील ❤❤❤

  • @gokuld4205
    @gokuld4205 2 місяці тому +2

    करा,एगदा, सुपडा साफ 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology 2 місяці тому +17

    मला वाटतं आरक्षण जेंव्हा मिळेल तेंव्हा मिळेल सध्या सरकारने एकच काम करावे शिक्षण आणि नोकरी मध्ये असलेल्या ओबीसी chya सगळ्या सुविधा मराठा समाजाला लागू करावे

  • @VEBonge
    @VEBonge 2 місяці тому

    एकच नंबर जरांगे-पाटील...👌

  • @BalajiKadam-km4hr
    @BalajiKadam-km4hr 2 місяці тому +2

    कस,वाटत ,आता सरकार जरांगे पाटील जिंदाबाद दादा

  • @DigmbarPawar-ru1qy
    @DigmbarPawar-ru1qy 2 місяці тому +2

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 2 місяці тому +12

    ❤❤ हजार वकील आले तरी ❤मनोज दादा ❤❤कधीच मागे सरणार नाही❤❤ मराठा कुणबी. कुणबी मराठा एकच आहेत ❤❤ ह्या स्टेटमेंट ल चॅलेंज च नाही

  • @daulatbiradar9353
    @daulatbiradar9353 2 місяці тому +2

    दादा म्हणतील तिच पूर्व दिशा। एक मराठा लाख मराठा ,🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @abhijeetkhawale6162
    @abhijeetkhawale6162 2 місяці тому +22

    खरच द्यायचं असल्यावर एवढे नाटक करत नाही .... यांना फॅक्ट निवडणुकीमध्ये जरांगे पाटील उतरायला टाळायचे आहे ... आणि निवडणूक मारून न्यायची आहे

  • @santoshgodase1093
    @santoshgodase1093 2 місяці тому +2

    🚩100% पाटील योग्य चर्चा केली तुम्ही 🚩आपलेच मराठे निर्लज्ज आहेत आपल्या बाजूने नं बोलता लाचार लोकांच्या मागे आहेत अन आपल्याला फक्त मतदाना पुरतं गृहीत धरतात आता मराठ्यांना 🚩प्रस्थापित मराठ्यांनी गृहीत धरू नये 🚩पाटील म्हणतील तीच पुर्ण दिशा 🚩आता दिशाभूल खपवून घेणार नाही 🚩

  • @madhukarkale3452
    @madhukarkale3452 2 місяці тому +2

    🚩🚩आता एकच वादा सगळे मराठे आमदार करा दादा एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

  • @KishorWakade-cg3ff
    @KishorWakade-cg3ff 2 місяці тому +10

    अहो दादा यांच्यावर विश्वास ठेवू नका ही एक सरकारची साजीश आहे यांना तुमच्या कडे पाठवले तिकडे दररोज दरेकर लाड शेलार राणे रोज पत्रकार परिषद तुमच्या विरोधात घेतात.🚩🙏एक मराठा लाख मराठा 🚩🙏

  • @vijayshilimkar945
    @vijayshilimkar945 2 місяці тому +17

    पाटील... हे राऊत आणि राना बोलण्यात फसवतील महाराष्ट्र ओळखतो हे दोघं कुणाची मानसं आहेत ..

    • @vitthalgarkar8166
      @vitthalgarkar8166 2 місяці тому +3

      पाटलाला फसवायला हे दोघेच राहिले होते का भल्याभल्यांचा बाप आहे पाटील कितीबी समोर येऊ द्या त्यांना एकटा बास

  • @krashnagore1220
    @krashnagore1220 2 місяці тому +9

    हैदराबाद गजेट लागू करा..

  • @bolmarathi5540
    @bolmarathi5540 2 місяці тому +1

    भिसे साहेब साहेबांना सांगा सरकार फक्त चालबजी करत आहे इलेक्शन काढायचं बघत आहेत वेळ काढून घेत आहेत फक्त

  • @rajkanyathorat4130
    @rajkanyathorat4130 2 місяці тому +3

    पर्याय एकच आहे फक्त 288च्या तयारीला लागले पाहिजे 🎉

  • @sambhajisatpute7207
    @sambhajisatpute7207 2 місяці тому +29

    पाटलान सर्व गप्प केले❤

    • @vitthalgarkar8166
      @vitthalgarkar8166 2 місяці тому

      त्यांना पाटला समोर तोंडच नाही बोलायला

  • @somnathkanse7674
    @somnathkanse7674 2 місяці тому

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩

  • @murlidharjadhav7328
    @murlidharjadhav7328 2 місяці тому

    Ek maratha.lakh.matatha

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 2 місяці тому +3

    दादा यांच्याकडे खूप मोठमोठे वकील आहेत जे मराठ्यांना आरक्षण ओबीसी मध्ये व्यवस्थित बसून देऊ शकता. कसं द्या पण ओबीसी मधून 50% च्या आत उद्या आणि टिकणार द्या त्याला कधीही कोर्टात चॅलेंज होऊ नाही इतर ओबीसी प्रमाणे द्या 🚩🙏

  • @bindusaraeducation
    @bindusaraeducation 2 місяці тому

    Jay shivray

  • @vikramtanawade778
    @vikramtanawade778 2 місяці тому

    Ek....maratha...ek koti maratha....Jay jijauu...Jay shivray...Jay shambhuray....aamhi marathe fakta manoja Dada Patil yanchya sobat aahe...aani pudhe hi rahoooo....

  • @SushmaBarge-dn1pu
    @SushmaBarge-dn1pu 2 місяці тому +4

    जय शिवराय 🎉🎉🎉

  • @TanhajiJadhav-ck7uy
    @TanhajiJadhav-ck7uy 2 місяці тому

    जय शिवराय दादा

  • @BabaBaglane
    @BabaBaglane 2 місяці тому +1

    लढेंगे जितेंगे हम सब जरांगे एक मराठा लाख मराठा मराठा खडा तो सरकार से बडा फक्त पाटील❤❤

  • @Marathayoddha_302
    @Marathayoddha_302 2 місяці тому +4

    लाईनीत बसायचं अन् नीट बसायचं...😂😂😂 उग् नव्ह माय पाटिल म्हणत्यात पठ्ठ्याला💪💪🚩🚩🚩

    • @user-fqie4jn9
      @user-fqie4jn9 2 місяці тому +1

      😂😂❤ आणि बोलायच पण कमी आवाजात मोठ्या आवाजात नाही 💪भारी सगळे वठणीवर आणले.😂

  • @hanumatkewade1291
    @hanumatkewade1291 2 місяці тому +37

    अगोदर आरक्षण दया. नंतर. बोला. हे. दादा. सरकार. ला. सागा

  • @MaheshYadav-mu5fs
    @MaheshYadav-mu5fs 2 місяці тому

    एक मराठा लाख मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आम्ही कायम सोबत

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 2 місяці тому

    आम्ही सदैव मनोज जरागे पाटील यांच्या सोबत च आहोत ओन्ली जरागे पाटील ❤

  • @gautamdangade6109
    @gautamdangade6109 2 місяці тому +1

    आता कसं पाटील म्हणतील तसं❤💪✌️

  • @gajanankalbande7265
    @gajanankalbande7265 2 місяці тому +2

    दादा आपले सरकार आना तेव्हाच गोरगरीब जनतेचे सर्व प्रश्न सुटीतील तसेच शेतकरी सुखी होईल
    अब की बार ओन्ली जरांगे सरकार

  • @sudhirpawar5126
    @sudhirpawar5126 2 місяці тому +2

    आरे यांना सांगा नवीन कुणबी प्रमानपत्र देत आहेत तेंनाही जात प्रमानपत्र वेलेडीटी करणेसाठी 6महीने वेळ देयला सांगा तुमचे नेत्यांना

  • @vishalsomavanshi2170
    @vishalsomavanshi2170 2 місяці тому +4

    एक मराठा कोटी मराठा. लढेंगे जीतेंगे हम सब जरांगे. जय मनोज जरांगे पाटील. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे. ऊपलब्ध कागदपत्रांच्या आधारे हैदराबाद निजामशाहीचे गॅझेट सातारा गॅझेट मुंबई गॅझेट इत्यादींच्या आधारे सरसकट कुणबी प्रमाणपत्रे द्या. मराठ्यांनी/कुणब्यांनी सरकारला १० % वेगळं असं आरक्षण मागीतलेलंच नाही हे अगोदर रद्द करावं.

  • @BalajiKadam-km4hr
    @BalajiKadam-km4hr 2 місяці тому

    एक मराठा कोटी मराठा जय जरांगे पाटील

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 2 місяці тому +3

    आम्ही सदैव मनोज जरागे पाटील यांच्या सोबत च आहोत ❤ ओन्ली जरागे पाटील ❤

  • @vishaljagtap4546
    @vishaljagtap4546 2 місяці тому +6

    एक मराठा लाख मराठा

  • @marotiwagh3013
    @marotiwagh3013 2 місяці тому +2

    हब जरांगे❤❤❤

  • @Dnyaneshwar-ns4io
    @Dnyaneshwar-ns4io 2 місяці тому +2

    आदरणीय मनोज दादा यांच्या पाठीशी खंबीर मराठा अगोदर आरक्षण द्या नंतर चर्चा करा एक मराठा लाख

  • @nagare_patil_jagarangondhal
    @nagare_patil_jagarangondhal 2 місяці тому +5

    कोणत्याही राजकारण्यांना हा विषय सोडायचा नाही सगळे एका माळीचे मणी

  • @Bharatpatil-kr6kn
    @Bharatpatil-kr6kn 2 місяці тому +1

    मनोज दादा सांगतिल तेच धोरण एक मराठा कोटी मराठा 🚩

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 2 місяці тому +5

    ❤❤ किंग मेकर आदरणीय श्री मनोज दादा ❤❤ अज कोणताही अडकलेला प्रश्न असो जर तो योग्य असेल तर दादा एका दणक्यातच निकाल❤

  • @sayajipawar7894
    @sayajipawar7894 2 місяці тому +7

    आचासंहिता लागेपर्यंत टाईमपास चालू आहे

  • @hanumatkewade1291
    @hanumatkewade1291 2 місяці тому +11

    ऐक. मराठा लाख मराठा

  • @Kute143
    @Kute143 2 місяці тому +3

    कुचे नजर नाहीं मिळेत पाटील यांच्या कडे

  • @SatishJagnade-p9o
    @SatishJagnade-p9o 2 місяці тому

    ❤लडेंगे जितेंगे हम सब जरांगे ❤

  • @milindwaikar28
    @milindwaikar28 2 місяці тому +1

    आता फक्त विधानसभा निवडणूक लढा.. मुख्यमंत्री व्हा.. पाहिजे ते घ्या

  • @bharatkadam1122
    @bharatkadam1122 2 місяці тому +5

    आचारसंहितेत वेळ मारून नेण्यासाठी हा सरकारचा टॅप आहे

  • @mahanandpaghal3483
    @mahanandpaghal3483 2 місяці тому

    आमचा नेता मनोज दादा 💪💪👌👌👍

  • @pawankadam9689
    @pawankadam9689 2 місяці тому

    आमचा एकच नेता मनोज दादा जरागे पाटील एक मराठा कोटी मराठा

  • @GaneshS2712
    @GaneshS2712 2 місяці тому +8

    पाटील 🙏❤️

  • @eknathgadekar2167
    @eknathgadekar2167 2 місяці тому

    एकमेव पर्याय फक्त विधान सभा दादा

  • @moresamadhan3569
    @moresamadhan3569 2 місяці тому +2

    राऊत साहेब तुम्ही ओबीसी मधून आरक्षण दया. मनोज jarange तुमचा उघड प्रचार करणार. सत्तेत परत तुम्हीच येणार. एक मराठा लाख मराठा.

  • @devakadam7421
    @devakadam7421 2 місяці тому +5

    एक मराठा कोटी मराठा 🎉❤

  • @harshbhoite8772
    @harshbhoite8772 2 місяці тому

    आमचे नेता फक्त जरांगे पाटील,

  • @dattatryjadhav5160
    @dattatryjadhav5160 2 місяці тому

    सदैव मनोज जरंगे पाटलांसोबत

  • @jalindarmulay1004
    @jalindarmulay1004 2 місяці тому +5

    पाटिल त्यानां विचारा सरकारची भुमीका आरक्षण देण्याची आहे का? एक मराठा लाख मराठे

  • @kishorjogdand5235
    @kishorjogdand5235 2 місяці тому +4

    Ek Maratha lakh Maratha

  • @rajkanyathorat4130
    @rajkanyathorat4130 2 місяці тому +2

    असे आले किति अन गेले किति काय मिळाले तर काहिच नाही 🎉मग 288 साठी उशिर कशाला 🎉

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 2 місяці тому +3

    ❤ आता कस पाटील म्हणतील तस ❤

  • @marotiakarge1278
    @marotiakarge1278 2 місяці тому +3

    सरकार वेळ कादून नेत आहे पाटील

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 2 місяці тому

    राजकारणाचा बाप आहे.मनोज दादा जरांगें पाटील

  • @vilasjagtap6335
    @vilasjagtap6335 2 місяці тому +5

    🚩एक मराठा लाख मराठा कोठी मराठा🚩

  • @vishalsomavanshi2170
    @vishalsomavanshi2170 2 місяці тому +1

    पितृसत्ताक कुटुंब पद्धती आणि मातृसत्ताक कुटुंबपद्धती हा प्रश्न सरकार ऊपस्थित करत आहे ते पण आता व्यवस्थित चर्चा करून घ्या.

  • @sureshsolanke1309
    @sureshsolanke1309 2 місяці тому

    ऐक मराठा कोठ मराठा मनोज जंरागे पाटील जिंदाबाद ❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @jivandeshmukh2119
    @jivandeshmukh2119 2 місяці тому

    Jai shivray Dada

  • @milindwaikar28
    @milindwaikar28 2 місяці тому +1

    वेगळा मराठवाडा मागा.. इतर ठिकाणच्या लोकांना मिळाली आहेत प्रमाणपत्र उदा. विदर्भ,प. महाराष्ट्र, खान्देश... इतरांसाठी का लढता? मराठवाड्यात सगळ्या जागा आपल्या येतील. सरकार आपले येईल

  • @DigmbarPawar-ru1qy
    @DigmbarPawar-ru1qy 2 місяці тому

    लढेंगे जितेगे हम सब जरांगे

  • @रुस्तुमआपा
    @रुस्तुमआपा 2 місяці тому

    Only manoj jarahahe Dada Patil🎉🎉🎉

  • @PrakashGade-c1h
    @PrakashGade-c1h 2 місяці тому

    Wa dada

  • @globalholidays4244
    @globalholidays4244 2 місяці тому

    या सरकार चा अन आत्ता आलेल्या आमदार बांधवांचा फक्त वेळकाढू धोरण आहे .....हे लक्षात घ्यावे ....आजपर्यंत काही केले नाही अन आता ही काही करणार नाहीत हे सरकार अन त्यातील मंडळी......हे वास्तव आहे

  • @ramprasdyadav3708
    @ramprasdyadav3708 2 місяці тому

    जय शिवराय पाटील

  • @PrakashGade-c1h
    @PrakashGade-c1h 2 місяці тому +1

    Dada tumcha abhiman vatoy

  • @manehanmant5258
    @manehanmant5258 2 місяці тому

    पाटील एक नंबर ❤