Aawaj Maharashtracha : Loha Kandhar :लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचा बेरोजगारीचा प्रश्न सुटणार?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лис 2024

КОМЕНТАРІ • 154

  • @dr.ratnpal
    @dr.ratnpal 13 днів тому +8

    VBA वंचित आघाडी शिवाभाऊ नरंगले जय शिवराय जय महाराष्ट्र 🇮🇳🚩 गॅस सिलेंडर

  • @Party_Line
    @Party_Line Місяць тому +17

    वंचित बहुजन आघाडीचा - विजय असो ✊🙏

  • @sanjayaneraye5484
    @sanjayaneraye5484 Місяць тому +22

    भावी आमदार 👍👍👍मनोहर धोंडे सर🙏🙏🙏🙏

  • @dr.ratnpal
    @dr.ratnpal 13 днів тому +3

    VBA शिवाभाऊ नरंगले जय शिवराय जय महाराष्ट्र 🇮🇳🚩 गॅस सिलेंडर

  • @jalbajithorat1150
    @jalbajithorat1150 Місяць тому +8

    वंचित 👑 बहुजन 👑 आघाडीचा विजय असो

  • @Omkar2888-x7j
    @Omkar2888-x7j Місяць тому +21

    मनोहर धोंडे सर हेच भावी आमदार आसतील 👑💥

  • @santoshibiradar2320
    @santoshibiradar2320 Місяць тому +21

    प्रा. मनोहर धोंडे सर हे उमेदवार उत्तम असतील.

  • @narayangovindpure2634
    @narayangovindpure2634 Місяць тому +11

    आमचं म्हणणं हेच आहे की आजपर्यंत जेवढे आमदार झालेत त्यांचा लोहा कंधार मध्ये काय ची विकास झालेला नाही त्यामुळे यावेळेस विधानसभेला प्राध्यापक म्हणून धोंडे सर हे योग्य राहतील

  • @umeshnalbale139
    @umeshnalbale139 Місяць тому +23

    भावी आमदार मोनोहर धोंडे सर

  • @शिवान्युज
    @शिवान्युज Місяць тому +21

    फिक्स आमदार सेवा जनशक्ती पार्टी चे पक्ष प्रमुख प्रा मनोहर धोंडे सर

  • @gajanans5510
    @gajanans5510 8 днів тому +2

    शिवा भाऊ नरंगळे हेच विजयी होणार १०१% टक्के

  • @SouravRaut
    @SouravRaut Місяць тому +11

    Vba❤

  • @sachinanerao631
    @sachinanerao631 Місяць тому +22

    Pro. Manohar dhonde sir✌️✌️✌️

  • @user-boss27
    @user-boss27 Місяць тому +11

    आता फिक्स शिवा भाऊ नरंगले
    वंचीत बहूजन आघाडी

  • @VaijuSwami
    @VaijuSwami Місяць тому +23

    आमदार पाहीजेत फक्त मनोहर धोंडे सर

  • @manmathswami6825
    @manmathswami6825 Місяць тому +16

    फिक्स आमदार मनोंहर धोंडे सर

  • @PushprajPatil-g2p
    @PushprajPatil-g2p Місяць тому +14

    तुम्ही बदल घडवा...
    मी लोहा कंधार घडवतो...
    या.प्रा. मनोहररावजी धोंडे सर
    सेवा जनशक्ती पार्टी पक्षप्रमुख..

  • @AvinashGaikwad-f6n
    @AvinashGaikwad-f6n Місяць тому +22

    शिवाभाऊ नरंगले वंचित बहुजन आघाडी फिक्स आमदार

  • @rudrapatil6961
    @rudrapatil6961 Місяць тому +21

    Manohar Dhonde sir 🚩

  • @SevaJanshaktiParty
    @SevaJanshaktiParty Місяць тому +12

    लोहा -कंधार मतदार संघाचे सामान्य जनतेचे फिक्स आमदार प्रा मनोहरजी धोंडे सर

  • @ankushsakhare2727
    @ankushsakhare2727 Місяць тому +9

    Dhonde sir ✌️

  • @worldypshorts
    @worldypshorts Місяць тому +20

    लोहा-कंधार मतदार संघात सेवा जनशक्ती पार्टी पक्षप्रमुख उच्चशिक्षित धाडसी निर्व्यसनी चारित्र्यसंपन्न असलेले प्रा मनोहर धोंडे सर आमदार होणार

  • @VijayJogdand-j4v
    @VijayJogdand-j4v Місяць тому +12

    आता फक्त लोहा कंधार साठी वंचित बहुजन आघाडीचा आमदार होणार

  • @shivsharanratkalkarofficia3593
    @shivsharanratkalkarofficia3593 Місяць тому +9

    फिक्स आमदार मनोहरजी धोंडे सरच 👍👍👍🙏🙏🪷🪷🚩🚩🚩

  • @kapilbhalke1008
    @kapilbhalke1008 Місяць тому +14

    प्रा मनोहर धोंडे साहेब

  • @rahulsuryakant6744
    @rahulsuryakant6744 Місяць тому +15

    Fix MLA Prof.Manohar Dhonde Sir

  • @Sevajanshaktipartyofficial
    @Sevajanshaktipartyofficial Місяць тому +6

    सेवा जनशक्ती पार्टी पक्षप्रमुख आदरणीय प्रा मनोहरजी धोंडे सर
    अबकी बार मनोहर धोंडे सर आमदार

  • @आपला-माणूस-न्यूज-123

    भावी आमदार एकनाथ दादा पवार🎉

  • @worldypshorts
    @worldypshorts Місяць тому +13

    ओबीसी बहुजन शेतकरी कष्टकरी दलीत आदिवासी व उपेक्षित वर्गाला न्याय सन्मान देण्यासाठी सेवा जनशक्ती पार्टी पक्षप्रमुख मनोहर धोंडे सर

  • @ParagGanthade
    @ParagGanthade 9 днів тому +1

    🔥..सर्वानुमते ऐक संधी देऊन आदरणीय .प्रा मनोहरजी धोंडे सर यांना निवडून देणे गरजेचे आहे,धोंडे सर नेहमी या मतदार संघाच्या विकासा करीता मंत्रालय स्तरावर रेटून मागणी करतात, खूप अभ्यासू व्यक्तिमहत्व आहे, प्रा. धोंडे सर...🙌

  • @pratikshamenkudle4825
    @pratikshamenkudle4825 Місяць тому +7

    शिवा भाऊ नरगले

  • @maskalekapilkumar5300
    @maskalekapilkumar5300 13 днів тому +1

    प्रा मनोहर धोंडे सर 🔥🔥🔥 विजयी भव 🔥

  • @PrakashKamble-n2w
    @PrakashKamble-n2w Місяць тому +7

    Only VBA

  • @wishwvirshaivlingayatshakti
    @wishwvirshaivlingayatshakti Місяць тому +4

    मनोहर धोंडे सर बोले तैसा चाले असे नेतृत्व अभ्यासु उच्चशिक्षित धाडसी निडर निस्वार्थ निर्व्यसनी चारित्र्यसंपन्न सेवा जनशक्ती पार्टी पक्षप्रमुख आदरणीय प्रा मनोहरजी धोंडे सर

  • @bhushanpaikrao3082
    @bhushanpaikrao3082 Місяць тому +19

    उमेदवार कोणताही असो विजय फक्त वंचीत बहुजन आघाडीचाच होणार.

  • @rahulshelke4085
    @rahulshelke4085 Місяць тому +6

    एक नंबर वर विचित आघाडी
    2 वर ईतर

  • @Jaiho9358
    @Jaiho9358 Місяць тому +8

    Vote for vission and development
    Vote for M.D.

  • @gauravtakate4497
    @gauravtakate4497 Місяць тому +22

    फिक्स आमदार प्रा.मनोहर धोंडे सर 🔥🚩

  • @BabaBhakt-e8o
    @BabaBhakt-e8o Місяць тому +5

    Vba❤🎉🎉🎉

  • @wishwvirshaivlingayatshakti
    @wishwvirshaivlingayatshakti 27 днів тому +2

    लोहा -कंधार मतदार संघात परिवर्तन अटळ आहे मनोहर धोंडे सरांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

  • @ranapratappawale6781
    @ranapratappawale6781 Місяць тому +5

    वंचित बहुजन आघाडी चा उमेदवार आमदार होणार,प्रामाणिक असलेला पदाधिकारी आमदार होईल, बाहेरून आलेला नाही

  • @worldypshorts
    @worldypshorts Місяць тому +8

    Manohar Dhonde

  • @Sevajanshaktipartyofficial
    @Sevajanshaktipartyofficial Місяць тому +5

    Manohar Dhonde sir

  • @nmgnewsmarathi8019
    @nmgnewsmarathi8019 Місяць тому +5

    लोहा मध्ये खूप समस्या आहेत. विशेषतः आरोग्य सेवेची तर सगळी वाट लागलेली आरोग्य समस्येची. गरीब घरातला चांगला डॅशिंग आमदार म्हणून एखादा व्यक्ती निवडून द्यायला पाहिजे. उदाहरणार्थ बच्चू कडू साहेबां सारखा इथल्या समस्येवर काम करणारा आमदार पाहिजे. जर कोणी व्यक्ती गेला ना सामान्यातला सामान्य व्यक्ती त्याच्या समस्या सोडवल्या गेल्या पाहिजेत. बघुत करून अशा व्यक्ती नकोस. चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीला इथे खूप संधी आहेत. पण तसं काम होत नाही डॅशिंग आणि चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीला खूप खूप संधी लोहा मध्ये आहे.

  • @worldypshorts
    @worldypshorts Місяць тому +3

    अबकी बार मनोहर धोंडे सर जनतेचे आमदार

  • @VithalBudhware
    @VithalBudhware Місяць тому +2

    भावि. आमदार कंधार लोहा. मनोहर. धो डे साहेब

  • @RahulHolge-o8d
    @RahulHolge-o8d 24 дні тому +1

    Dhonde sir ❤🎉

  • @shivrajpatilmundkar7133
    @shivrajpatilmundkar7133 Місяць тому +1

    उच्च विद्या विभूषित नेतृत्वास म्हणजे प्रा मनोहर धोंडे सर✌✌

  • @gopalshinde7687
    @gopalshinde7687 Місяць тому +12

    एकनाथ दादा पवार

  • @nitinchabukswar8452
    @nitinchabukswar8452 Місяць тому +11

    एकनाथ पवार

  • @Beautyofnature702
    @Beautyofnature702 Місяць тому +11

    एकनाथ पवार येतील

  • @Govindpatilbawante
    @Govindpatilbawante Місяць тому +4

    फिक्स आमदार आदरणीय एकनाथ दादा पवार साहेब ✌️

  • @RamdasMore-e7j
    @RamdasMore-e7j 14 днів тому +1

    जरांगे पाटिल म्हणतील तोच आमदार

  • @DhruvPawde
    @DhruvPawde Місяць тому +5

    Enkath dada pawar ❤❤❤

  • @BhaktiBhutte
    @BhaktiBhutte Місяць тому +4

    एकनाथ दादा पवार फिक्स होणार आमदार 👍👍👍

  • @nitinrajkaur
    @nitinrajkaur Місяць тому +2

    एकनाथ दादा पवार फिक्स राॅयल, दमदार, आमदार 🎉❤

  • @chandrakantgavhane310
    @chandrakantgavhane310 Місяць тому +4

    उच्च शिक्षित ,विकासाची जाण असलेला लोकप्रतिनिधी निवडल्या जाईल असे दिसते आता निश्चितपणे परिवर्तन घडेल

  • @BabjiWadje
    @BabjiWadje 10 днів тому +1

    Online yaknath pawar

  • @Kingmeka0909
    @Kingmeka0909 16 днів тому +1

    एकनाथ पवार साहेब 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @shubhamjadhav8718
    @shubhamjadhav8718 Місяць тому +6

    Eknath dada pawar only ⛳🚨

  • @satishjadhav.484
    @satishjadhav.484 Місяць тому +5

    वरील बरेच कार्यकर्ते..😅....
    सर्वसामान्य च मत.... कंधार लोहा... साठी नविन भिडू... हवा......

  • @royal-n4v
    @royal-n4v Місяць тому +6

    चंद्रनेन पाटिल फिक्स आमदार

  • @BabaBhakt-e8o
    @BabaBhakt-e8o Місяць тому +2

    OBC MLA VBA OBC MLA 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @rameshgite8734
    @rameshgite8734 Місяць тому +1

    चंद्रसेन पाटील 👍🏻

  • @avinashsurnarpatil9003
    @avinashsurnarpatil9003 Місяць тому +3

    चंद्रसेन सुरनर पाटील

  • @sandipmane599
    @sandipmane599 9 днів тому

    Only VBA saheb 🔥🔥

  • @Amolsuryawanshi-tt2bx
    @Amolsuryawanshi-tt2bx Місяць тому +2

    Only V.B.A

  • @lakhanrajput8560
    @lakhanrajput8560 27 днів тому +1

    तुम्ही मातर..मस्त एक एक मुद्दा उकराले साहेब 😅

  • @sanerao863
    @sanerao863 10 днів тому

    मला तर आस वाटतय मनोहर धोंडे सर सारखं अभासु हुशार व्यक्तिमत्व कोणी नाही म्हणून ह्या वेळी आम्ही ठरवल आहे आता फक्त प्रा. मनोहर धोंडे सर ला निवडून द्याययच आह ...

  • @santoshcheulwar2752
    @santoshcheulwar2752 Місяць тому +1

    आर्य वैश्य समाजाला आरक्षण व आर्थिक महामंडळ जो देईल त्याला मतदान करतील
    जो देणार नाही तो उमेदवार पाडणार जय आर्य वैश्य समाज

  • @Madhavraopatil123
    @Madhavraopatil123 22 дні тому +1

    येथे फक्त पैसा बोलतो. विकास पक्ष काहीं नाही. बाकी सर्व व्यर्थ आहे

  • @taruierwanta
    @taruierwanta Місяць тому +2

    आरक्षण.वादी.प‌क्ष.पक्त.वंचींत.बहुजन.आघाडी.आहे

  • @TravellerViju
    @TravellerViju Місяць тому +2

    फिक्स भावी आमदार चंद्रसेन पाटील सुरनर ✌️👑

  • @rameshsable4941
    @rameshsable4941 Місяць тому +1

    चंद्रसेन पाटील गौंडगाव विजय होतील

  • @bhimakaramunge800
    @bhimakaramunge800 Місяць тому +1

    मनोहर धोंडे सर आमदार

  • @vithalrodage7870
    @vithalrodage7870 Місяць тому +4

    Eknath pawar nivdun yenar

  • @nikhildhumale007
    @nikhildhumale007 3 дні тому

    VBA ❤

  • @SambhajiKagne
    @SambhajiKagne 7 днів тому

    होणारच जय ओबीसी

  • @ranapratappawale6781
    @ranapratappawale6781 Місяць тому +1

    एक दोन लोक म्हणजे जनता नाही, तुम्ही शहर गाव वाढी तांडा वर जा, एकच हाक वंचित शोषित पीडित दलित जनसामान्य शेतकरी कष्टकरी उपेक्षित साठी ह्यावेळेस संधी वंचित बहुजन आघाडी ला मिळेल.

  • @Abcd-tv7km
    @Abcd-tv7km Місяць тому +1

    अहो हे लोह्यातले सर्व सामान्य नागरिक नाहीत...हे एक-एक पार्टीचे कार्यकर्ते आहेत....😅😅😅😅 मोठा जोक केला तुम्ही.... सामान्य नागरिक म्हणून 😅😅

    • @KnowIndia23
      @KnowIndia23 24 дні тому

      Correct. उमेदवाराचे प्रतिनिधी सर्व.

  • @vishalwaghmare1773
    @vishalwaghmare1773 Місяць тому +4

    हे सर्व कार्यकर्ते आहेत कोणाचे ना कोणाचे तरी नेत्याचे कार्यकर्ते आहेत सर्वसामान्य जनतेला विचारा. लोहा कंधार तालुक्याचा विकास झाला आहे का नाही सर्वसामान्य जनता सांगेल

  • @worldypshorts
    @worldypshorts 25 днів тому

    लोहा कंधार मतदार संघात परिवर्तन अटळ आहे जनतेनेच आता पुढाकार घेतला आहे घराणेशाही मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी अबकी बार मनोहर धोंडे
    आमदार

  • @vishalmagare9482
    @vishalmagare9482 10 днів тому

    शिवाभाऊ नरगंले गॅस सिलिंडर

  • @PandurangPole-g1x
    @PandurangPole-g1x 16 днів тому

    😊 चंद्रसेन पाटील गोंडगाव

  • @royal-n4v
    @royal-n4v Місяць тому +1

    चंद्रशेन पाटिल अपक्ष उमेदवार फिक्स आमदार लोहा कंधार

  • @BalasahebJagtap-bd2gk
    @BalasahebJagtap-bd2gk 11 днів тому

    आता एकच पर्याय फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटिल म्हणतील तस

  • @AkashBhongale-i3g
    @AkashBhongale-i3g 6 днів тому

    असुद्या कोणाची किती हवा आमदार म्हणून शिवा भाऊ ची

  • @sunillahire3765
    @sunillahire3765 15 днів тому

    शिवाभाऊ नंगराले फिक्स आंमदाऊ

  • @mohanankushkar9079
    @mohanankushkar9079 19 днів тому

    प्रा मनोहर धोंडे साहेब🚩🚩🚩

  • @guruarale9559
    @guruarale9559 18 днів тому

    Dhonde sir fakt

  • @pralhadwartale9136
    @pralhadwartale9136 Місяць тому +1

    जरांगे पाटील फॅक्टर

  • @DattaLamdade-xn8lb
    @DattaLamdade-xn8lb Місяць тому

    या वेळेस फक्त जरांगे पाटलाचा उमेदवार लोहा तालुक्यामधून विजयी

  • @sanerao863
    @sanerao863 10 днів тому

    एकाच पर्व धोंडे सर सर्व

  • @Aawaj-Manyadcha..
    @Aawaj-Manyadcha.. Місяць тому +1

    भावी आमदार फक्त दादाच एकनाथ दादा पवार होतील

  • @sanerao863
    @sanerao863 10 днів тому

    नाही आता फक्त प्रा. मनोहर धोंडे सर

  • @balasaheb4873
    @balasaheb4873 10 днів тому

    प्रामाणिकपणा दाखवा कोणीतरी.... सर्व पक्षाचा उदो, उदो करु नका रे. खर सांगा

  • @TukaramPanchal-t4c
    @TukaramPanchal-t4c Місяць тому +2

    अपक्ष आमदार येणार लोह कंधार

    • @royal-n4v
      @royal-n4v Місяць тому

      अपक्ष चंद्रशेन पाटिल फिक्स आमदार

  • @marotipawar4419
    @marotipawar4419 Місяць тому +3

    हे सर्व बी जे पी चे कार्यकर्ते आहेत

  • @PraladhBomnale
    @PraladhBomnale 10 днів тому

    बहुजनाचे नेतेप्रामनोहर धोंडे सर आमदार होणार

  • @DattaPawale-v9b
    @DattaPawale-v9b 7 днів тому

    जरांगे पाटिल मणतिल तेच करणार लोहा कंधार लोहामतदार