❤ अतिशय सुंदर अशा हाडाच्या शिक्षिकेचे खूप सुंदर सहज प्रगल्भ विचार ऐकून खूप मनाला आनंद वाटला आणि विशेषता क्लासमेंट सतपाल सर यांचे प्रोत्साहन आणि सरांबद्दल कौतुकास्पद खूप छान शब्द ऐकून अतिशय आनंद वाटला
खूप छान उपक्रम... आपण सौ अपर्णाला बोलतं केल्यामुळे तिच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू सर्वांसमोर आलेत... मुख्य म्हणजे हा एक अमूल्य ठेवा आपण आम्हा दाम्पत्यासाठी निर्माण केला.. धन्यवाद 🙏
खूप छान मुलाखत आपल्याकडे जे गुण आहे,त्याचा उपयोग इतरांना व्हावा हा दृष्टीकोन ठेवून आपल्यासोबत इतरांना उपक्रमात सहभागी करून घेणे हा उत्तम संस्कार अपर्णाताई कडून घेण्यासारखा आहे.पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!
खूप सुंदर मुलाखत 👌👌 अभिनंदन 💐💐
उत्तम 👍👍
खूप खूप अभिनंदन...🎉 सुंदर मुलाखत
Congratulations 🎉
💐
खूप सुंदर श्रवणीय मुलाखत 👌👌अभिनंदन
❤ अतिशय सुंदर अशा हाडाच्या शिक्षिकेचे खूप सुंदर सहज प्रगल्भ विचार ऐकून खूप मनाला आनंद वाटला आणि विशेषता क्लासमेंट सतपाल सर यांचे प्रोत्साहन आणि सरांबद्दल कौतुकास्पद खूप छान शब्द ऐकून अतिशय आनंद वाटला
खूप छान उपक्रम... आपण सौ अपर्णाला बोलतं केल्यामुळे तिच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू सर्वांसमोर आलेत... मुख्य म्हणजे हा एक अमूल्य ठेवा आपण आम्हा दाम्पत्यासाठी निर्माण केला.. धन्यवाद 🙏
सहज सुंदर मुलाखत..👌
हार्दिक अभिनंदन !
व भविष्यासाठी शुभेच्छा 💐👏
Hearty congratulations to Aparna Madam ,
Amazing Journey
Khupach sundar ani chan prakare saglya jababdarya sambhalat swatahala viksit kel tyasathi tuze khup khup abhinandan
खुपच सुंदर मॅडम माझ्या वर्गशिक्षिका, ❤ धन्यवाद मॅडम
खूप छान मुलाखत
आपल्याकडे जे गुण आहे,त्याचा उपयोग इतरांना व्हावा हा दृष्टीकोन ठेवून आपल्यासोबत इतरांना उपक्रमात सहभागी करून घेणे हा उत्तम संस्कार अपर्णाताई कडून घेण्यासारखा आहे.पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!
Hearty congratulations Aparna Madam, Amazing Journey
सर्वांचे मनःपूर्वक आभार 🙏🙏