Kaku mla डोसे आंबोळी इडली सगळ काही येत होत पण कितीदा try kel tri घावने yet nvte pn तुमचा ghavnecha व्हिडिओ बघितला आणि mhntl शेवटचं try kruya aata जर आले नाही तर कधीच करायचे नाही. पण same तुमच्यासारखे recipe keli aani tumhala sangte mla aata chan ghavne krta येतात . म्हंजे मी आता सारखेच अधेमधे ghavne करते मुलांना खूप आवडतात . त्यामुळे तुम्हाला माझा खूप खूप मोठा thank you ❤️
खूपच सोप्या आणि उत्तम पद्धतीने तू रेसिपीज दाखवत आहेस. रोजच्या जेवणाची ही series ati Uttam . विशेष करून तू ज्या पद्धतीने combinations Karun menu set karat ahes te खूपच स्तुत्य आहे. Please hi series bharpur mothi ani विविध menus chi thev. पुढील episodes baghayla उत्सुक.😊
रोजचा साधा स्वयंपाक आहे पण तो तु इतक्या छान पद्धतीने करून दाखवतेस, कि बघुनच मन तृप्त होते
खुप छान
Kaku mla डोसे आंबोळी इडली सगळ काही येत होत पण कितीदा try kel tri घावने yet nvte pn तुमचा ghavnecha व्हिडिओ बघितला आणि mhntl शेवटचं try kruya aata जर आले नाही तर कधीच करायचे नाही. पण same तुमच्यासारखे recipe keli aani tumhala sangte mla aata chan ghavne krta येतात . म्हंजे मी आता सारखेच अधेमधे ghavne करते मुलांना खूप आवडतात . त्यामुळे तुम्हाला माझा खूप खूप मोठा thank you ❤️
Normal तांदूळ पीठ घेतलं की विकत मिळते ते घावणे पीठ घेतलं?? कारण आम्ही भाकरीचे तांदूळ पीठ घेतलं तर चिकट झाले.. सगळी वाट लागली.. plz reply करा
@@jimmybttl594भाकरीचे पीठ घ्यायचं नाही. रात्री तांदूळ धुवायचे आणि रात्रभर पाण्यात घालून ठेवायचं आणि सकाळी मिक्सरमध्ये बारीक करायचे आणि ghavne काढायचे
खूप छान पद्धतीने समजून सांगतेस...
खूप छान फोडणीचे वरण आणि ढोबळी मिरची बटाटा भाजी मस्तच भन्नाट रेसिपी ❤❤👌👌👍
रोजच्या साध्या.शाकाहारी.जेवणाची.ही.नविन सिरीज.खूप सुंदर आहे.रोज जेवायला काय.करायचे.यात विविधता.आणायला.तुझ्या या सिरीजने मदत होते
❤कृष्णाई तुझ्या प्रत्येक रेसिपी खुप भनाट आणि खुपच स्वादिष्ट रूचकर असतात. मी स्वतः try करते. आणि घरातील सगळे खुप आवडीने खातात.
आपले मनःपूर्वक आभार 🌹🙏
छान छान रेसिपी ताई
खूपच सोप्या आणि उत्तम पद्धतीने तू रेसिपीज दाखवत आहेस. रोजच्या जेवणाची ही series ati Uttam . विशेष करून तू ज्या पद्धतीने combinations Karun menu set karat ahes te खूपच स्तुत्य आहे. Please hi series bharpur mothi ani विविध menus chi thev. पुढील episodes baghayla उत्सुक.😊
Khoop chhan kruti.Dhanyavad.
रेसिपी दाखविण्याची पद्धत खूपच सुंदर आहे बघूनच मस्तच वाटते 👌👌❤
😊
Best wishes for 3 lacks. subscriber's
Krushnai. Dal shijavatanach hing pan ghalava chav chan lagate.
Khupch chan
खूपच छान रेसिपी ताई खरचं तू साक्षात अन्नपूर्णा आहेस 😋😋
Khupch chhan
वा योग्य पद्धतीने सिमला मिर्ची भाजी माहिती मिळाली
पाहूनच लागलीच बनवायला घेतली अप्रतिम चव मजा आली
Khup mast
खुप छान तुझ्या रेसिपी चांगली आसतात,आणि आगदी सोपी 👌👍
Plz show different types of veg sabji
साधं सोपं सुंदर पण चमचमीत जेवण ❤❤खुप छान आहे
खूप छान रेसिपी
आमच्या घरी असे वरण नेहमी बनवले जाते.
😊 छान आहे रेसिपी.
Krushnai khup Chan recipe hoti aaj chi👌😘
धन्यवाद
चटपटीत अशी जेवणाची रेसिपी
Babe mala tr jevaan bhagunach trupth hoila hota apratim surekh tasty thanks babe
❤😊👌👌
Evdhe sgle video bghtay please like pn krt ja na...evdha chan video aahe
मस्त खुपचं छान 👌🏻👌🏻 एक नंबर 👍🏻
Ek nambar
Apratim varan n bhaji🎉🎉
मस्त छान रेसिपी 👌👌👌👍👍👍
Hi simple veg thali mast aahe
Mast receipe
Ajun video banav 😍😍😍💯🔥 very helpful for new people who are cooking 🍳
Aamhi jews madhe pan dal bolto.tu khup chaan samjavun sangte👌
खुप छान.
Bhoplyache thalipeeth recipee plz..
लय भारी दोन रेसिपी
Khup chaan👌👌👌
Mast khup sunder recipe tu khup hushar aahes ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप छान आहे
❤खूप छान ❤
Khup chan
Mastch!
खुपच मस्त 👌👌👍🏻
Sadha menu aahe jevnacha pan agadi bhannat aahe 👌👌😜😜
अधिक मासात मस्तानच्या मस्त मेजवानी.मोगेंबो खूप हुआ
Mastch
छान मस्त ❤
Khup chan 😊
Wow, yummy food
खूप छान रेसीपी👌👌
Chan tasty thali receipr
Chan 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻
Plzz share wdout onion n garlic recipe plzz
Will upload soon
Delicious recipe
Lovely recipe ❤
1chNO tai
तुपाची फोडणी केली तर अप्रतिम वरणाची चव येते.😊
Sooooooooo.yummy
Me same asech varan banwate
ताई खूप छान स्वयंपाक करून दाखवीलास ताई चपाती करण्याचा seperate विडिओ कर
Mast👍👍
Love your recipes 😋 😍 ❤️ 💕 ♥️ 😊 😋 😍 ❤️ 💕 ♥️ 😊 😋 😍 ❤️ 💕 ♥️ 😊 😋
Chan chan
Nice
चुलीवरच्या भात दाखव.
👌👌
छान
Chan recipies
😍👌
मस्त
ही कोणत्या ब्रँड ची कढइ आहे
Mast
😍😍😍😍❤❤❤❤😍😍😍😍
Chhan recipes 👌👌
Baghunach khavese vatate, khup chan Krushnai
आमच्या कडे डाळ दिसली पाहिजे आणि शिजिली पण पाहिजे चव डाळीची दातात लागायला पाहिजे,की कोणती डाळ बनवली मस्त लागते,घोटली की चिकट डाळ लागते
यू ट्यूब व्यतिरिक्त दुसर काय करतेस एज्युकेशन काय आहे.
चवीनुसार साखर.भाजी घाला
नमस्कार ताई मला तुमचे vlogs फार आवडतात...तुमचं हॉटेल आहे का असेल तर कुठे pls mention address..thanku
Pls don't use Aluminum Bartan!! Health ke liye poison he!!
Khup chan😊
खूप छान
छान
👌👌