प्रत्येक मुलीने हा व्हीडिओ अवश्य बघावा - सासू सासरे हेच आईबाप 🫢

Поділитися
Вставка

КОМЕНТАРІ • 79

  • @sandhyakulkarni4104
    @sandhyakulkarni4104 2 місяці тому +8

    खूपच छान व्हिडिओ आहे. असे प्रत्येक आई वडिलांनी मुलींना समजून सांगितले पाहिजे. तरच मुलींचे संसार टिकतील

  • @ASMR_gamemaster
    @ASMR_gamemaster 2 місяці тому +7

    सगळ्या आई वडिलांनी जर तुमच्या सारखे शिकवले तर सर्वच कुटुंब सुखी होतील 🙏

  • @user-mo6df7kk6q
    @user-mo6df7kk6q Місяць тому +2

    खूपच छान आहे व्हिडिओ असा विचार प्रत्येक मुलीच्या आईने आणि वडलांनी केला तर कोणत्याच कुटुंबात वाद होणार नाही

  • @neelimadoke8238
    @neelimadoke8238 2 місяці тому +42

    हि व्हिडिओ क्लिप खुप सुंदर... बोधप्रद आहे.....असे आई वडिल जर सर्व मुलींचे कान उघडुन..... समजुन सांगणारे असले तर नविन पिढिचे संसार खरंच सुखाचे होतील........माझ्या बहिणीच्या मुलीचे दिड वर्षापुर्वि लग्न झाले.....मुलगी व जावई दोघेही इंजीनियर आहेत....लग्नानंतर मुली माहेरी सासरचे काहीना काही उणे दुणे सांगण्याचा प्रयत्न करतातच....सासरचे कौतुक करणारी मुलगी १०० त....एखादिच...पण माझ्या बहिणीच्या मीस्टरानी व बहीणीनी....मुलगी एक दोनदा माहेरी....आल्यावर कुठलाही विषय निघाला की लगेच बोलायचे सासरच्या विषयी काहीही बोलत सुटायचे नाही....आम्ही ऐकणार नाही....तुझ्या सासरची लोक तुझ्यापेक्षा आम्ही चांगली ओळखतो..... खरंच....मलाही खुप आनंद वाटला.....व दिड वर्षात बहीणीची मुलगी सासरच्या घराला आपले घर समजुन....खुप छान सर्वाची लाडली बनुन सासरी आहे....क्लीप पाहुन बहिणीचे व तिच्या मिस्टरांचे खुप कौतुक....मुलीचे संसार उध्वस्त करणारे मुलीच्याच माहेरची लोक असतात

  • @kavitadadave4204
    @kavitadadave4204 Місяць тому +2

    खुप छान आहे सगळ्या आई वडिलांची शिकवण अशी पाहिजे

  • @AmolShrivastav007
    @AmolShrivastav007 2 місяці тому +9

    असे व्हिडिओ बनवून किती संसार तुटण्यापासून वाचवते तुम्ही धन्यवाद

  • @mayurjadhav8425
    @mayurjadhav8425 Місяць тому +1

    अगदी बरोबर आहे अगोदर
    आई ही सासू असते..म्हणजे मुलीवर चांगले संस्कार होतात. मुलगी नांदते म्हणजे उपकार नाही करत. तर सासर हेच आपले घर आहे. व सासूसासरे हे आपले आईवडील आहे. त्यांच्या मुळे आपल्याला नवरा मिळाला. ह्याची जाणीव ठेवा.

  • @bharativaijwade9905
    @bharativaijwade9905 2 місяці тому +4

    अहो हे तुमचं व्हिडिओ आई मुलीच्या आई-वडिलांसाठी खूप धडा शिकवणारा आहे

  • @nilamlakhan7409
    @nilamlakhan7409 Місяць тому +2

    खरंच खूप छान समजावून सांगितले मुलीला‌ मस्त किपीअप ❤

  • @user-bg8qq5hk4s
    @user-bg8qq5hk4s 2 місяці тому +5

    आता च्या पिढ़िला छान संदेश दिलात . जे तुम्ही तुमच्या आईबाप, सासू सासर्या ना द्याल भविष्यात तुमची मुले तेच तुम्हाला व्याजासह परत करतील.

  • @RajamatiGite
    @RajamatiGite 2 місяці тому +1

    शितल तूझा सुखाचा संसार झाल्यामुळें धन्यवाद

  • @nandagosavi3271
    @nandagosavi3271 2 місяці тому +4

    आई बाप खुप छान आहे समजदार

  • @nainajore1197
    @nainajore1197 2 місяці тому +3

    खरच खूप छान पद्धतीने संदेश दिला आहे ताई तुम्ही
    पण खर सांगू का ताई काही काही ठिकाणी माझ्या ऐकण्यात ल बघण्यात पण की मुलीचे वडील नाही पण मुलीची आई सरळसरळ सांगत असते सर्व सोडून माहेरी ये (. ह्याच आईला स्वताला देखिल समजल पाहिजे की आपण किती वर्ष आपल्या लेकरांन बरोबर रहाणार आहोत शेवटी जसा आपण उन वारा पाऊस ह्याच्या झळा सोसल्या आणि त्या सोसल्या शिवाय सोन जस अग्नी मध्ये तावून सुलाखून निघत नाही तस आपल्या लेकरांनच पण निघणार नाही धन्यवाद ताई दादा तुमचे आजच्या पिढीला अशा समजून सांगणाऱ्या आईवडिलांनची गरज आहे

  • @vasudhaparadkar5000
    @vasudhaparadkar5000 2 місяці тому +8

    ❤ आईने आपल्या मुलीला छान संस्कार द्यावे तळ संसार सुखाचा ह़तो.

  • @RavindraMore-wz6pq
    @RavindraMore-wz6pq 24 дні тому +1

    खुपच छान भाग आहे

  • @anujagunjal8943
    @anujagunjal8943 2 місяці тому +1

    मुली पैसे कमावतात त्याचा गर्व आयांना जास्त असतो

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 2 місяці тому +8

    आईनेच आपल्या मुलीला छान संस्कार द्यावे तरच संसार सुखाचा होतो

  • @chandkalakadam3925
    @chandkalakadam3925 2 місяці тому +4

    खुपछान

  • @hemantmore815
    @hemantmore815 3 місяці тому +4

    sunder..sadarikarn....satya story....

  • @kirtinanaware6491
    @kirtinanaware6491 2 місяці тому +2

    Khup chan video ahe.

  • @manishabhatkar3258
    @manishabhatkar3258 2 місяці тому +4

    हा काय त्रास का, लग्न कशाला करतात,प्रत्येकाला समजले पाहिजे,, आई वडील छान समजत आहेत, अस पाहीजे,, असे आई वडील असतील तर कधीच घटस्फोट नाही होणार,, 🙏💐

  • @mayurjadhav8425
    @mayurjadhav8425 Місяць тому +1

    अशा vidio chi गरजच आहे. छान.

  • @user-wu3sj1px9h
    @user-wu3sj1px9h 25 днів тому +1

    Grateful Epi omsai ram

  • @user-tp4nf4xe7p
    @user-tp4nf4xe7p 3 місяці тому +2

    जबरदस्त आहे vdo ❤

  • @kanchanashtekar3362
    @kanchanashtekar3362 2 місяці тому +3

    Khup Chan

  • @vandanapatil6890
    @vandanapatil6890 2 місяці тому +1

    अप्रतिम अप्रतिम व्हिडिओ आहे

  • @suyashchavan832
    @suyashchavan832 2 місяці тому +1

    खूपच छान

  • @user-zd7lb4oh1l
    @user-zd7lb4oh1l 2 місяці тому +1

    Khup Chan ahee video 👌👌👍👍

  • @user-xp7po3yc5l
    @user-xp7po3yc5l 3 місяці тому +4

    Khoob Jaan aahe video tumse
    🎉🎉🎉🎉

  • @dhondusuryawanshi696
    @dhondusuryawanshi696 2 місяці тому +3

    सुंदर एपिसोड जून्या प्रबोधन पर चित्रपट सारखा

  • @vilasgore8855
    @vilasgore8855 3 місяці тому +2

    खूप छान विडीओ मधुभाऊ

  • @santoshlande434
    @santoshlande434 3 місяці тому +10

    बाबुरावदादा, ज्योतीताई, खूपच समजुतदारपणा दर्शविला आहे धन्यवाद, गंगाराम भाऊ खूप छान, मधुभाऊ, शितलवहिनी, खूप खूप खूपच छान, अभिनय केला आहे, शरद कुटे, कॉमेडी अतिशय लोकप्रिय आहे, धन्यवाद सर, श्री स्वामी समर्थ ,🙏👏🚩🚩😀😊😅🚩🚩🚩

  • @shreeyashshinde8386
    @shreeyashshinde8386 2 місяці тому +1

    Khup chan

  • @nandajoshi4256
    @nandajoshi4256 2 місяці тому +1

    Khoop chhan

  • @pccricket5861
    @pccricket5861 Місяць тому +1

    Best father in law mother in law nice episode

  • @latakamble4977
    @latakamble4977 2 місяці тому +2

    Chhan mast laybhari video aahe

  • @amitatawade2685
    @amitatawade2685 2 місяці тому +1

    Aai vadilani mulila kupch chan sandesh dila

  • @sumitrasalunke5116
    @sumitrasalunke5116 2 місяці тому +1

    छान ताई 👌🏼👌🏼👍🏼

  • @chitrapradhan1030
    @chitrapradhan1030 2 місяці тому +1

    Very nice 👌

  • @banashaikh1785
    @banashaikh1785 2 місяці тому +1

    छान व्हिडिओ

  • @RajRril
    @RajRril 3 місяці тому +2

    कमेंट वाचून एपिसोड बघितला पण खरंच छान आहे ❤❤

  • @user-ey6oo5qf4y
    @user-ey6oo5qf4y 2 місяці тому +1

    👌👌

  • @sanjaygujar2922
    @sanjaygujar2922 2 місяці тому +1

    Chan

  • @neelimadoke8238
    @neelimadoke8238 2 місяці тому +3

    हा व्हिडिओ प्रत्येक घरात पोहोचावा....हिच सदिच्छा

  • @anitanehe8443
    @anitanehe8443 3 місяці тому +4

    Khupch sundar chan sandesh dhilla yachi khup garaj aahe

  • @mahalingtingare2259
    @mahalingtingare2259 3 місяці тому +2

    Very. Good

  • @user-kq5gu2zn1e
    @user-kq5gu2zn1e 3 місяці тому +5

    खुप छान एपिसोड बनवतात मनापासून धन्यवाद सर्व टिमला 👍👍👍♥️♥️🌹🌹

  • @milindpanpatil6473
    @milindpanpatil6473 3 місяці тому +2

    खूपच छान विडियो

  • @machhindrawaman9034
    @machhindrawaman9034 2 місяці тому +1

    🤴👏👏👌😇

  • @Pawankhesarikingstar9921
    @Pawankhesarikingstar9921 2 місяці тому +2

    तुम्ही कुठे राहता, हे कळवा नाशिक जिल्ह्यात कुठे 😊

  • @pccricket5861
    @pccricket5861 Місяць тому +1

    Best father mother shital

  • @user-xp7po3yc5l
    @user-xp7po3yc5l 3 місяці тому +2

    Good night bauu

  • @sulochanagavali2056
    @sulochanagavali2056 2 місяці тому +2

    आईं वडील देवा सारखे

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik5874 5 днів тому +2

    शितलचे सासरा पाच वर्षापूर्वीच वारले आणि लेकीला पाणि तर द्यायचं नं

  • @pccricket5861
    @pccricket5861 Місяць тому +1

    Husband is best shital you go immediataly to your husband

  • @ishratsayyed53
    @ishratsayyed53 3 місяці тому +2

    😢

  • @amitasule9995
    @amitasule9995 2 місяці тому +2

    सून येईपर्यंत सासू सास-यांची तब्येत ठणठणीत असते.सून आल्यावर मात्र एकदम एका रात्रीत म्हातारे होतात. आश्चर्य आहे.🤔🤔🤔🤔

    • @trendyshopping153
      @trendyshopping153 2 місяці тому

      Aaj na udya hi vel tujhyavar yenar ahe mag kalel karan ek divas pretekala mhatrpan konala Chukat nahi

    • @bhikchandvyavahare3111
      @bhikchandvyavahare3111 2 місяці тому

      ​@@trendyshopping15314:36

  • @anitathorat5829
    @anitathorat5829 2 місяці тому +1

    Nevardev

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik5874 5 днів тому +1

    चार गोस्टी समजून सांगायच्या पण घरात घ्यायचं मायेन जेवण करायचं मग पाठवायची काय

  • @bharatijoshi1005
    @bharatijoshi1005 3 місяці тому +2

    Sun jeva sagale sodun ghari yete Teva jar sasune Tila hidisfidis kele tar sunene Kay karayche sun Navin aste Tila sasune premane vagavle pahije ase mala vatate Karan sasu jeva bed var jate Teva sakkhi sunach janlajjesathi tiche sarv karate

  • @shanay5
    @shanay5 2 місяці тому +1

    Guys hamare ghar mein iska ulta

  • @ManishaPatil-dw4iu
    @ManishaPatil-dw4iu 2 місяці тому +1

    Chu

  • @user-qb8wj1en1g
    @user-qb8wj1en1g 3 місяці тому +2

    अदर्श घेन्यासारखा एपिसोड
    मधुकर कुटे साहेब
    आणि बाबूराव जोती ताई
    एक नंबर एक्टिंग ❤
    निफाड

  • @Yadu264
    @Yadu264 2 місяці тому +1

    खूप छान

  • @rajendrabidwai500
    @rajendrabidwai500 2 місяці тому +1

    Chan

  • @sumatikulkarni8590
    @sumatikulkarni8590 2 місяці тому +1

    खूप छान

  • @bpl8974
    @bpl8974 3 місяці тому +1

    Chan