जावई बायको बदलून द्या म्हणतोय 😅

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 лис 2024

КОМЕНТАРІ •

  • @sureshpawar613
    @sureshpawar613 8 місяців тому +3

    खूप छान सादरीकरण केले मधु भाऊ सलाम

  • @SaicharanPatil-d8w
    @SaicharanPatil-d8w 2 місяці тому +1

    Baburao is king of comedy. Jyoti tai lai bhari.

  • @raghunathwayal4193
    @raghunathwayal4193 8 місяців тому +1

    मानलं भाऊ नाशिक कर 😂❤❤❤❤👌

  • @santoshlande434
    @santoshlande434 8 місяців тому +4

    मधु भाऊ, शितल वहिनी, बाबुराव दादा, आणि, ज्योतीताई खूप खूप खूपच छान, बाबुराव दादा एकदम टोलेजंग आवाजात कामगिरी बजावली आहे , शहरात कुटे कॉमेडी अतिशय लोकप्रिय आहे, धन्यवाद सर, श्री स्वामी समर्थ,😊😅😅😮

    • @rajendratupe7742
      @rajendratupe7742 8 місяців тому +1

      😂😂😂जावई ..

    • @santoshlande434
      @santoshlande434 8 місяців тому +1

      @@rajendratupe7742 धन्यवाद राजेंद्र तुपे, शुभ सकाळ, शुभ शुक्रवार, आज महाशिवरात्री निमित्त आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा, संतोष लांडे, राजमुद्रा मिसळ, आजचा दिवस आपणासाठी आनंदी उत्साही जावो,🙏👍👏😀🚩🚩

  • @madhurigite5583
    @madhurigite5583 5 місяців тому +1

    नाशिक ची भाषा ❤❤❤❤

  • @SunitaChandekar-y1p
    @SunitaChandekar-y1p 8 місяців тому +1

    मस्त आहे

  • @hiralalpagare4674
    @hiralalpagare4674 8 місяців тому +1

    मधुभाऊ तुम्हाला व तुमच्या सर्वच सहकाऱ्यांना एकदा भेटायची इच्छा आहे.तेव्हा तुमचा वेळ व वास्तव्याचा पत्ता कळवा.हि विनंती.

  • @SaicharanPatil-d8w
    @SaicharanPatil-d8w 2 місяці тому +1

    Sheetal lai goad.