दादा दरवर्षी एक झाड कापले जाते आता तर आमच्या बांधावर झाडेच शिल्लक नाहीत तर तू याकडे कसं पाहतोस यामुळं पर्यावरनाचा ऱ्हास होत नाही का आणि अता नवीन झाडे लावणे लोक दिसत नाहीत पण झाडे दोडत आहेत आणि शिमगा सन म्हटलं तर एक मजा, उस्ताह तर आहेच ही एक बाजू आहे तुला काय वाटते
मला वाटले संस्कृती म्हणजे काही तरी चांगलं बगायला भेटेल पण इथं तर जिवंत झाडे सरारास पण कापली जात आहे 😢 संस्कृती जपवायचंविरोधात नाही पण झाड तोडायचा ऐवजी काही तरी दुसरा उपाय शोधायला पाहिजे
छान व्हिडिओ, कोकण संस्कृती दर्शन 👌🏿👍🏿👌🏿
Holichya hardik subecchya 🙏🙏
होळीच्या खुप खुप शुभेच्छा दादा
Khup khup Chan Video 👌❤
Very nice vlog, mast👌👌
खूप खूप शुभेच्छा दादा🎉🎉
होळीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉
ढोल एक नंबर,, असे ढोल आता कमी बघायला मिळत आहेत,,👍🙏🙏
होळीच्या तुम्हाला खुप खुप शुभेच्छा🙏🙏
Holika chya khup subecha tumha sarvanna dada and family Bani aai family 🎊
छान 👍🏻
🙏🌺🌹👌👍
Happy Holi.kupa chan gava chi atvan aali. Me Africa la hai.
Love you bhava
दादा दरवर्षी एक झाड कापले जाते आता तर आमच्या बांधावर झाडेच शिल्लक नाहीत तर तू याकडे कसं पाहतोस यामुळं पर्यावरनाचा ऱ्हास होत नाही का आणि अता नवीन झाडे लावणे लोक दिसत नाहीत पण झाडे दोडत आहेत आणि शिमगा सन म्हटलं तर एक मजा, उस्ताह तर आहेच ही एक बाजू आहे तुला काय वाटते
भाऊ हा ऐक सण आणि कोकणात झाडे लावतात आणि तोडतात पण
संतोष तू किती झाडें लावली रे, फुकट चा शहाणपणा नको करू, स्वतःला शहाणा समजतोस काय माकडा.
होळीच्या तुला व विहाला खूप शुभेच्या❤
1st me ♥️ 👍
Do not cut trees
दादा तूं सेम टु सेम आशिष नेहरा सारखाच दिसतोस
Zad kapu naka😢
मला वाटले संस्कृती म्हणजे काही तरी चांगलं बगायला भेटेल
पण इथं तर जिवंत झाडे सरारास पण कापली जात आहे 😢
संस्कृती जपवायचंविरोधात नाही पण झाड तोडायचा ऐवजी काही तरी दुसरा उपाय शोधायला पाहिजे
बकरी ईदला बकरा का कापता हे विचारायला जा बघु
@@VedUtekar1brobr aahe bhau bakri eid chya veles gapp bastat aani hindu sanachya divshi hyana jag yete