माझे पण गाव गुहागर आहे,खूप सुंदर असं गाव,गावी किती वेळा गेलं तरी मन काही भरत नाही,आणि कोणी गावचे व्हिडिओ पोस्ट केले की ते बघायला पण भारी वाटतात,जे गावी राहतात ते खरंच नशिबवान आहेत,कोकण खूप छान आहे त्याला जपल पाहिजे❤
खुप छान भावा त्या मित्राने माहिती दिलीत त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🚩👍👌🙏 गुहागर बीच लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये गावी आणि आजू बाजूचे परिसर दाखव अर्धवट राहिले आहे विडिओ, लवकर next video 📸 बनव लय भारी वाटेल 👌👍🙏 बाकी तुझा व्हिडिओ मस्त होता 👍 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👌👍🙏
सुंदर गुहागर ❤
धन्यवाद ❤️🙏
Far chhan. Tumche sarv video mi pahte. Khup chhan
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
आमचे गुहागर आहेच खूप छान...
गुहागर बीच खुप छान आहे
माझे पण गाव गुहागर आहे,खूप सुंदर असं गाव,गावी किती वेळा गेलं तरी मन काही भरत नाही,आणि कोणी गावचे व्हिडिओ पोस्ट केले की ते बघायला पण भारी वाटतात,जे गावी राहतात ते खरंच नशिबवान आहेत,कोकण खूप छान आहे त्याला जपल पाहिजे❤
खुप छान भावा त्या मित्राने माहिती दिलीत त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🚩👍👌🙏 गुहागर बीच लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये गावी आणि आजू बाजूचे परिसर दाखव अर्धवट राहिले आहे विडिओ, लवकर next video 📸 बनव लय भारी वाटेल 👌👍🙏 बाकी तुझा व्हिडिओ मस्त होता 👍 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👌👍🙏
Very beautiful ghuha ghar...haven on earth like..thanks brother ❤😊...
गुहागर व्हिडीओ छान
खूप छान व्हीडीओ आहे, माझ्या बायकोचे माहेर गुहागर आहे सुनील व विद्याधर गोयथळे माझ्या बायकोचे भाऊ गुहागरला राहतात
Nice video Guhagar
Beautyful गुहाघर ❤
छान 👌👌
Wa khup cahan sandesh bhau ❤
जय भंडारी
Mast 👌❤
Beautiful
kokan is a next swarge
वा छान तुझे मित्र छान माहिती सांगताना मोकळ्या गप्पा मारल्या सारखं वाटतं.सुंदर गुहागर परत पाहायला आवडेल दादा
❤️❤️❤️🙏
स्टोरी सांगणाऱ्या मित्रा साठी 1like
😅😅😅
नक्कीच
माझे वडील गुहागर येथील गोपाळकृष्ण शाळेत शिकत होते
Wc Guhagar Sandesh bhau
Chan
खूप दिवसा नंतर विडीओ🎉आला🎉❤
Mumbai sodli ka
Dada ❤❤❤❤❤
Bhetun khup chan vatl punha ekda bhetyla nakki avdel shimga aplykde veglya prakare pahyla milel so ya shimgyala nakki bhet dya ❤❤❤❤ #ShubhamSakharkarVlogs
गावी गेल्या सारखे वाटते
Chala basuya
Dada Mahashivratri la Pomendi,Guhagar ka yaa...
शुभम साखरकर आमचा नातेवाईक आहे
अरे वा खुप छान
❤❤❤
Please help me
औदुम्बर छाया ट्रैवल्स चा no दे मुंबई ठाणे गुहागर सेवा असेल तर
Barech divsanantr vlog bagayla bhetla
Beautyful गुहाघर ❤
Beautiful