Maharashtra Budget 2024 | अर्थमंत्री Ajit Pawar यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाची काय वैशिष्ये आहेत?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024

КОМЕНТАРІ • 198

  • @ganeshkabir4882
    @ganeshkabir4882 7 місяців тому +138

    यांनी दुसरा अर्थसंकल्प मांडू नये हीच अपेक्षा जय किसान जय जवान

    • @rajputbm
      @rajputbm 7 місяців тому +2

      ​@@Roman_Reigns420ya lolana Maharashtra cha bhir karyche ahe tamil nadu nahi

    • @rajputbm
      @rajputbm 7 місяців тому

      @@Roman_Reigns420 ithe virodhi party che finish keli ahe, government virudh kahi pn bolal ki ed CBI lagech raid kartat

  • @Darsshorts
    @Darsshorts 7 місяців тому +77

    अर्थसंकल्प आपला...आणि रोजगार यूपी बिहारी लोकांना...आपले पोरं आहेतच शेट शेट्ट करण्यामध्ये....
    कामाची लाज वाटते मराठी मुलांना..

    • @vivekraut476
      @vivekraut476 7 місяців тому +2

      Kay nehmi nehmi tech radna chalu aste ..yaar tumacha
      Unemployment rate fakta 3% ahe
      Ajun kiti kaam kariala pahije lokani

    • @shaggybeckham9605
      @shaggybeckham9605 7 місяців тому +3

      ​@@vivekraut476 Modi chya goti... It's 8.1%.. get your facts correct

    • @nsj38444
      @nsj38444 7 місяців тому +1

      ​@@vivekraut476राहीलेले 97% लोक आनंदी आहेत का?

    • @lomeshrane8393
      @lomeshrane8393 7 місяців тому

      ​@@vivekraut4763% kontya duniyet jgtos

    • @rushitanpure
      @rushitanpure 7 місяців тому

      ​@@Roman_Reigns420 mg hya goshticha vichar spn kela pyje ki lok baherun yeun kam milavtat ani apn javal asun ka nahi milavu shakat, nusta yeun jaun sarkarla bota dakhva,
      Itha aplya ithli pora thoda ky lafda zala company mdhe tr manager la hanayla kami jast nhi krt

  • @goodlistner25
    @goodlistner25 7 місяців тому +68

    पुढील 70000 कोटी ची तयारी

    • @amolkasar3725
      @amolkasar3725 7 місяців тому +1

      1 कोटीची तयारी केली 😂😂

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 7 місяців тому +34

    मुतून राज्यातील लहान मोठी धरणं भरायला किती वेळ लागेल हे अर्थ संकलपात नाही

    • @balajishinde8638
      @balajishinde8638 7 місяців тому

      धरणात मुत्न्या इतकं सोपं नाही हे सगळ

  • @shashank1218
    @shashank1218 7 місяців тому +6

    70 हजार कोटीचा काय झालं ते पण सांगा. म्हणून तर अर्थ खत परत त्यांना दिलेला आहे का😊

  • @amitjugdar4332
    @amitjugdar4332 7 місяців тому +5

    थोडक्यात काय तर येणारी लोकसभा यांना काढायची आहे त्यामुळे मतांची गोळबेरीज चालली आहे वा छान आहे

  • @nickpop23
    @nickpop23 7 місяців тому +13

    Good work BolBhidu, Mainstream media is busy in mud slinging! You are doing great job❤

  • @vedantkeshewad01201
    @vedantkeshewad01201 7 місяців тому +2

    सर PW सामर्थ्य बॅच मध्ये Polity तुम्ही घेणार नाही का?

  • @Ganu268
    @Ganu268 7 місяців тому +3

    Debt kiti aahe?, income vs spend kiti aahe? Detail video taka sir

  • @marti9653
    @marti9653 7 місяців тому +18

    शेतकऱ्यांना शेट मिळाली ह्या सरकार कडून. व्यापारी आणि कंत्राटदार मालामाल. ह्यांचे कमिशन . शेतकरी वाऱ्यावर. धिक्कार आहे ह्या सरकारचा.

    • @gajanandeshpande6495
      @gajanandeshpande6495 7 місяців тому

      बिहार प्रमाणे बाजार समित्या बरखास्त केल्या पाहिजेत.बनावट बी बियाणे खते देणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद पाहिजे.शेतकऱ्याला त्याचा माल पाहिजे त्याला विकता आला पाहिजे.7 ते 10 रुपये किलोने व्यापारी कांदा विकत घेतो आणि सामान्य ग्राहक पर्यंत 40 रुपये किलो होतो ही तफावत दूर झाली पाहिजे.

  • @sagartamabde2632
    @sagartamabde2632 7 місяців тому +8

    मराठी भाषा तिचा इतिहास आणि तिच समृद्ध साहीत्यावर पण एक छान विडीओ बोलभिडूने करावा. हि विंनती

  • @boxrecap369
    @boxrecap369 7 місяців тому +18

    काय हे दिवस आलेत ज्यांना इकॉनॉमी समझ t nahi tr आजकाल संकल्प सादर करत आहेत

    • @rushitanpure
      @rushitanpure 7 місяців тому

      Sadar kelay fakt😂
      Mandla nahiye!

    • @boxrecap369
      @boxrecap369 7 місяців тому +1

      @@rushitanpure but still yar... कीव येतय आजकाल च हे चित्र बघून

  • @avdutpatil4993
    @avdutpatil4993 7 місяців тому +2

    सर्व सामान्य साठी कायच धोरण नाही.
    शेतकऱ्याचे कर्ज माफ करायला हवी होती

    • @satwiknaik8641
      @satwiknaik8641 7 місяців тому

      आमच्या लोकांच्या कराचा पैसा शेतकऱ्यांचा कर्ज माफ करण्यासाठी नाही तर विकाससाठी आहे. शेतकरी 1 रुपये चा कर देत नाही आणि कर्जमाफी मागतोय..

  • @YogeshJadhav-cs4pi
    @YogeshJadhav-cs4pi 7 місяців тому +2

    दिसतंय की कसं सरकार ने मराठवाडा या अर्थसंकल्पातून वगळला आहे ते . मराठ्यानविरोधातल हे सरकार अशीच कामे करणार माहीत आहे आम्हाला . ह्या सरकारला ह्या प्रत्येक गोष्टीची शिक्षा भोगावी लागेल .

  • @jalindarmahadik4336
    @jalindarmahadik4336 7 місяців тому +3

    दहावी नापास झालेला अर्थमंत्री कसला अर्थसंकल्प सादर केला आहे हे जनतेला काय देणार आहे हा मोदीमय झालेला अर्थमंत्री कडून काय अपेकक्सा करायची आहे

    • @jalindarmahadik4336
      @jalindarmahadik4336 7 місяців тому +1

      शेतकरी वर्ग याला काय घनटा मिळणार आहे का

  • @MH29_Yavatmal_vlogger2
    @MH29_Yavatmal_vlogger2 7 місяців тому +9

    अप्रतिम विश्लेषण ❤

  • @abhisheksubhedar7342
    @abhisheksubhedar7342 7 місяців тому

    10 वी शिकलेले आता अर्थ संकल्प मांडायला लागलेत आणि उचचशिक्षित mba, PhD करणारे बेरोजगार शेतकरी आहेत. मस्त महाराष्ट्र प्रगती करतोय.

  • @the-nikhil8502
    @the-nikhil8502 7 місяців тому +5

    उद्योगासठी काय केलं?

  • @tusharsangale2233
    @tusharsangale2233 7 місяців тому +12

    दुसरं काही नाही फक्त राज्यात मुताऱ्या बांधा म्हणजे झालं

  • @PARIKSHITJAMADAGNI
    @PARIKSHITJAMADAGNI 7 місяців тому +3

    पुढे यांचे सरकार आले तर यातले काहीतरी होईल. सरकार आले नाही मग काय फायदा या अर्थसंकल्पचा ?

  • @vishnumunjal9732
    @vishnumunjal9732 7 місяців тому

    खासदार आणि आमदार होण्या साठी लागणारे कागदपत्र या विषयावर व्हिडिओ बनवा

  • @VikramNavale-f2t
    @VikramNavale-f2t 7 місяців тому +17

    70hajar koti ch kay jal tyacha hishob nahi dila

  • @ajaypatil6345
    @ajaypatil6345 7 місяців тому +1

    जळगाव धुळे आणि नंदुरबार हे खान्दे वंचीत

  • @kanishkd3325
    @kanishkd3325 7 місяців тому +1

    where is marathwada?????????

  • @chaitanya9340
    @chaitanya9340 7 місяців тому +7

    Pune Nashik railway ch kay ahe ka

  • @aforashish7
    @aforashish7 7 місяців тому

    १. रेलवे, बुलेट ट्रेन वाढवा पन मेट्रो fail project आहे।
    २. पोर बेरोजगार आहेत, आत्महत्या करत आहेत मग महिलांना आरक्षण देण्याची गरज काय? महिलांना सांगा बेरोजगारांना लग्न करायला.
    ३. हुंडा कायदेशीर करा.

  • @vishrantkasar7804
    @vishrantkasar7804 7 місяців тому

    Your UA-cam sponsered from any specific political party?

  • @APK81
    @APK81 7 місяців тому +3

    This was not a budget. This was vote on account..Real budget will be in July 2024

  • @Satya29Nov85
    @Satya29Nov85 7 місяців тому +5

    त्यांनी चांगला अर्थसंकल्प मांडला, स्वागत आहे.

  • @rrrfartode6560
    @rrrfartode6560 7 місяців тому +3

    नियमीत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान मिळणार का?

  • @vikassherki8669
    @vikassherki8669 7 місяців тому +5

    कामगारांसाठी काहीच केलं नाही esic ची लिमिट वाढवायला हवी होती ती वाढवली नाही

  • @atulaarjun2725
    @atulaarjun2725 7 місяців тому

    या सरकारने कोणासाठीच काही केलेले नाही येणाऱ्या लोकसभेला त्यांची जागा सर्वांनी दाखवून द्यावी शेतकऱ्यांसाठी नाही अंगणवाडी सेविका आशा वर्कर यांच्यासाठी नाही नोकरदारांसाठी नाही व्यापारी व व्यावसायिकांसाठी नाही सर्वच लोक ओरडतात मग कशाला ठेवायचंय सरकार सर्वांनी विचार करायला हवा

  • @jugad6924
    @jugad6924 7 місяців тому +2

    .
    27% OBC including Kunbi Maratha
    10% EWS including Maratha
    10% Maratha Separate
    -------
    47%
    आदिवासी मधील अती आदिवासी, दलितामधील अती दलीत, गरीबामधील अती गरीबाना इतके आरक्षण नाही
    मराठयांच्या छाव्यानो याचा फायदा घ्या आणि दाखवून द्या जगाला
    #एक मराठा लाख मराठा🚩🚩
    #जय शिवराय 🚩🚩

    • @Hindu_2003.
      @Hindu_2003. 7 місяців тому +1

      Ews band zalay aata marathyana vach adhi

    • @marti9653
      @marti9653 7 місяців тому

      शेट्या आधी अभ्यास कर. Ews बंद झालं आहे. गा.. डीत घालुन घे आरक्षण. मराठयांच्या तुकड्यावर जगलेले आम्हाला ज्ञान देत आहे. चल निघ.

  • @prafullsolase
    @prafullsolase 7 місяців тому +2

    हिंदकेसरी मन्या चा विडियो करा 🙏🙏🙏🙏🙏

    • @prafullsolase6675
      @prafullsolase6675 7 місяців тому

      आमच्या देवाचा विडियो करा ( हिंदकेसरी मन्या)🙏🙏🙏🙏

  • @ajaysasane5415
    @ajaysasane5415 7 місяців тому +1

    नेमकं सरकारची बाजू मांडली का तुमचं विश्लेषण केल ?

  • @abhishekpatil5740
    @abhishekpatil5740 7 місяців тому +4

    रत्नागिरी येथील रिफायनरी, वाढवण बंदर, समृद्धी एक्सप्रेसवे , शक्तीपीठ एक्सप्रेसवे, नैना स्मार्ट सिटी, नवी मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळ हे येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थे साठी मोठे गेम चेंजर ठरतील.

    • @hdmovieclips7477
      @hdmovieclips7477 7 місяців тому +1

      No please we don't want oil refinery 😢😢

  • @ganeshgaikwad7387
    @ganeshgaikwad7387 7 місяців тому +3

    70 हजार कोटीचा वेगळा बजेट मांडनार आहे का हा?

  • @TV00012
    @TV00012 7 місяців тому

    देशातील सर्वाधिक अर्थसंकल्प मांडण्याचा अनुभव.. राज्यातील सुविधा मूळ लोकांना कमी UP बिहारींना जास्त आहे

  • @shambhughadge342
    @shambhughadge342 7 місяців тому +3

    मिळाला 🔔🔔🔔🔔🔔🔔🔔

  • @sandiptemkar
    @sandiptemkar 7 місяців тому +3

    Ajit Pawar - Ek Pramanik Neta !

  • @mauli8159
    @mauli8159 7 місяців тому

    छान अर्धसंकल्प 👌

  • @Ganesh.350co
    @Ganesh.350co 7 місяців тому +1

    Dhruv Rathi Vrti Video Banva🔥

  • @archanajoshi7395
    @archanajoshi7395 7 місяців тому +1

    Khup chhan

  • @krishnapande1808
    @krishnapande1808 7 місяців тому +1

    Khup chan mahiti 😊

  • @kirankatle2427
    @kirankatle2427 7 місяців тому

    शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या मालाला एक योग्य आणी कायमस्वरुपि भाव देण्याची तरतूद करण्यात आली पाहिजे होती
    आणी खतांची किमती कमी केल्या असत्या तर खूप बर झालं असतं

  • @nittoditto5477
    @nittoditto5477 7 місяців тому +1

    ज्या राज्याचा अर्थमंत्रीच सिंचन घोटाळा करून, ह्या वर्षीचा बजेट सादर करीत असेल तर ह्यांना निवडून देणाऱ्या लोकांचं कल्याण आहे..🤦🏽‍♂️🤷🏽‍♂️😂😂🤣🤣
    " अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र🚩माझा "

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 7 місяців тому

    तेलंगणा प्रमाणे जून महिन्यात व नोव्हेंबर मद्ये एकरी 10 हजर शेती करण्यास द्यावे.आणि आता संपूर्ण कर्ज माफी द्यावी

  • @pwstd2024
    @pwstd2024 7 місяців тому +5

    One district one product pe vidio banaoo

  • @openreview1271
    @openreview1271 7 місяців тому +3

    काय फेकाफेकी आहे तिकडं तो बाबा 5 trillion करायच म्हणतोय इकडं हा दादा 1 trillion करायच म्हणतोय....😂😂

  • @SakhareGanesh-tl8ly
    @SakhareGanesh-tl8ly 7 місяців тому +1

    Sir tumhi mpsc wallah var शिकवतात ना

  • @mayurgaikwad2008
    @mayurgaikwad2008 7 місяців тому +1

    Chennai crossed Pune in automotive industry. Kay karat ahet aple nete kalat nahi

  • @drpravinpatil5562
    @drpravinpatil5562 7 місяців тому

    जलसिंचन , शेती , शेतमाल प्रक्रिया उद्योग , शाळा आणि शिक्षण यावर कुठलीही तरतूद नाही ...

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 7 місяців тому +3

    महाराष्ट्राचा अर्थसंकल्प या राष्ट्रवादीची मराठा लॉबी आल्यापासून फसवाच आहे 😢😢😢

  • @रामकिशनचव्हाण-म1ठ

    यांना दुसरी अर्थशास्त्र मांडून हवा

  • @bhagvatnagre8807
    @bhagvatnagre8807 7 місяців тому +1

    शिक्षण आणी आरोग्य श्रेञाविषयी काही सागितलच नाही

  • @PankajPatil1289
    @PankajPatil1289 7 місяців тому

    पीक विमा घंटा काही कोणाला भेटत नाही मग हे 2 ते 3 हजार कोटी कोणाला देतात?

  • @pradipbhosale280
    @pradipbhosale280 7 місяців тому

    सर्वसामान्य जनतेची परिस्थिती सुधारण्यासाठी यामध्ये एक तरी तरतूद आहे का.. मग हा अर्थसंकल्प कोणा साठी आहे...

  • @jayshreeparkar6351
    @jayshreeparkar6351 7 місяців тому +3

    ७० हजार कोटी ….

  • @prashantshekade4982
    @prashantshekade4982 7 місяців тому +3

    शेतकऱ्याला काय घंटा मिळाली काय😡

    • @jalindarmahadik4336
      @jalindarmahadik4336 7 місяців тому

      शेतकरी वर्ग गेला बोंबलत

  • @siddheshGangan28
    @siddheshGangan28 7 місяців тому

    मुंबई-गोवा पायवाटेला भावपुर्ण श्रद्धांजली

  • @avinashghogare9208
    @avinashghogare9208 7 місяців тому +6

    अजित पवार - काका मला माफ करा

  • @mayurgaikwad2008
    @mayurgaikwad2008 7 місяців тому +2

    Nasib amach. Economy baddal dialogue tri zala

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 7 місяців тому

    पूर्ण कर्ज माफी करूने गरजेजे आहे सोयाबीन गेले,चना गेला तूर गेली आता गहू गेला अंगावर कर्ज झाले .आता हे शासन नको.

  • @juberahamed3341
    @juberahamed3341 7 місяців тому +1

    अता trillion म्हणजे चिल्लर झालंय ! प्रत्तेल जन फक्त trillion ची भाषा बोलतोय!

  • @sangramjamgade2422
    @sangramjamgade2422 7 місяців тому +2

    Government vale school, college kade laksha ka nahe det ani modernization ka nahe karat school, college ch😢

    • @nachiketthakur4655
      @nachiketthakur4655 7 місяців тому +1

      Shikshanch nko ahe hyana mhanun tr bolto ha ki phd karun ky uptnar

    • @nachiketthakur4655
      @nachiketthakur4655 7 місяців тому +1

      Shikeleli por hynache banner lavayla nhi rahnar

  • @tradersspace2877
    @tradersspace2877 7 місяців тому +6

    घंटा मिळाला
    जो जनता महायुती ला व्याजा सकट परत करणार

  • @sachinkolhatkar4004
    @sachinkolhatkar4004 7 місяців тому

    70000 हजार कोटी कसे जिरवायचे हे असणार

  • @dspatil5447
    @dspatil5447 7 місяців тому +4

    अजित पवारांचा काय खासगी घरचा अर्थसंकल्प आहे काय ?
    Thumbnail नीट देत जा बोलभिडू

  • @ganeshkhade9915
    @ganeshkhade9915 7 місяців тому

    जुनी पेन्शन लागु करावी.

  • @rajshreesalunke6374
    @rajshreesalunke6374 7 місяців тому +3

    शिक्षणासाठी काहीच नाही.

  • @sagarsase2439
    @sagarsase2439 7 місяців тому +1

    केळं ✅🔥

  • @bahubali9799
    @bahubali9799 7 місяців тому

    अर्थसंकल्प जो अजित पवारांनी सादर केला त्या मधुन कवी कुसुमाग्रज यांची कविता आईकला मिळाली 😂😅😂😅😂😅😂😅😂😅😂😂

  • @BalajiWaghmode-u6c
    @BalajiWaghmode-u6c 7 місяців тому

    Good

  • @vishallotake5392
    @vishallotake5392 7 місяців тому

    Hello...sir...
    Tevd maharatrachya...paper coraption var ek video banawa...khas karun....WCD war...aatachach...exampl..aahe...
    Amrawati ch center.....
    Sarkarla jag...karayala...help..kara aamha... Engineer la...

  • @yashwantwagh567
    @yashwantwagh567 7 місяців тому

    माहिती आवडली!

  • @sachinpatil-wq1gq
    @sachinpatil-wq1gq 7 місяців тому

    कृषी वीज बिल माफीबद्ल काहीच घोषणा केली नाही

  • @रामकिशनचव्हाण-म1ठ

    यही दुसरा अर्थसंकल्प मांडूच नवा

  • @bpositive9986
    @bpositive9986 7 місяців тому

    He is M.A. in Economics. And left his P.HD in midway

  • @ashokshelke2468
    @ashokshelke2468 7 місяців тому

    Tyala adhikar aahe ka he aadhi bhagha to je sahi karel ti faiel eknatha kade janar natar fadvnis kase jhanar nantar

  • @Amhishetkari95
    @Amhishetkari95 7 місяців тому

    👍

  • @cloud_Engineer
    @cloud_Engineer 7 місяців тому

    अजित दादा ला १ trillion चा शेट्ट फरक नाही पडत 💯

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 7 місяців тому +1

    नुसतं मोदी मोदी चा जप करायचा न्हवता

  • @suhas8365
    @suhas8365 7 місяців тому

    दादा धरणाच्या पाण्यावरची केळ घेऊन आला असेल 😂

  • @vkpkck
    @vkpkck 7 місяців тому

    Kahich nahi

  • @rahulbhogal7709
    @rahulbhogal7709 7 місяців тому +1

    तीन बंदर अमर अकबर एंथनी
    शेतकर्याला गाजर मुळा रताळी

  • @Englishcommu68
    @Englishcommu68 7 місяців тому +2

    घंटा❤

  • @nikhilyenpure1877
    @nikhilyenpure1877 7 місяців тому

    Job sathi ky kele bola tumhi

  • @VijayPatil-gk3je
    @VijayPatil-gk3je 7 місяців тому

    ❤🎉

  • @DIPAKDERE-c2m
    @DIPAKDERE-c2m 7 місяців тому

    CHAN,MAHITI,DILI,SIR

  • @ShantaramBapuCnavanChava-ol9jj
    @ShantaramBapuCnavanChava-ol9jj 7 місяців тому

    रताळी भेटली अर्थसंकल्प अर्थसंकल्पातून

  • @arunnirwal8056
    @arunnirwal8056 7 місяців тому

    शेतकऱ्यांना काय दिलं

  • @vishalborkar7774
    @vishalborkar7774 7 місяців тому +2

    👍👌👍

  • @ahtesham-ul-haqsayyed2526
    @ahtesham-ul-haqsayyed2526 7 місяців тому

    Bullet train la virodh hota na ho...kay aahe ha.

  • @hdmovieclips7477
    @hdmovieclips7477 7 місяців тому +1

    Budget is only for Gujaratis living in Mumbai and Marathis get ghanta 😂😂😂😂

  • @SwatiKamble-ro3fm
    @SwatiKamble-ro3fm 7 місяців тому

    अशा मानधन वाढणार का?

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 7 місяців тому +1

    शेतकऱ्याला काहीही नाही

  • @anandshelkande
    @anandshelkande 7 місяців тому

    70000 CRORE CHI GHANTA DILI MAHARASHRA CHYA 12 CRORE JANTELA BAJAO RE PUBLIC

  • @prashantmestry1997
    @prashantmestry1997 7 місяців тому

    Mumbai goa highway kara

  • @sudarshanyadav3701
    @sudarshanyadav3701 7 місяців тому

    घ्या केळ

  • @Mrsanket1908
    @Mrsanket1908 7 місяців тому

    70 हजार कोटीची काय होणार आहे 😂😂