Manasa Aata Tari Mansat Ye || viral Marathi song

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лют 2025
  • Manasa Aata Tari Mansat Ye
    Marathi lokgeet
    Download full song - • Manasa Aata Tari Mansa...
    Hello friends
    I am Avinash Sonavale
    Welcome to your brother's UA-cam channel
    On this channel you will see videos of new songs every day.
    Even in your favorite language
    So subscribe to the channel and ring the bell in front of it.
    Subscribing is free
    • Follow on Instagram :- avinash_sonawale_4984
    • Facebook :- Avinash Sonawale ( Avi )
    • For sponsorship & besness
    Enquiry :-
    avinashsonawale4984@gmail.com
    --Disclaimer--
    Copright Disclaimer Under Section 107 of Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticisms, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips tha balance in favor of fair use

КОМЕНТАРІ • 820

  • @sanikarandive5808
    @sanikarandive5808 Рік тому +21

    खरच खूप छान कविता आहे....आजच्या वास्तविक ..जीवनाशी निगडीत आहे..कवितेतून आपल्याला शिकण्यायोग्य आहे ..काहीतरी चांगले विचार कवितेतून आमच्यापर्यंत पोहचवले .धन्यवाद सर..😊

  • @krishnakamble1267
    @krishnakamble1267 Рік тому +6

    मस्त कडक दादा

  • @arjunnagane9290
    @arjunnagane9290 Місяць тому +4

    आजच्या चालू परिस्थितीत अत्यंत योग्य पद्धतीचा संदेश या गाण्यातून सादर केला खूप खूप धन्यवाद

  • @ashabhadkwad8495
    @ashabhadkwad8495 Рік тому +20

    खरंच काळजाला लागून हे गाणं गेले अक्षरशः माला खूप छान वाटले

  • @anilakhade1433
    @anilakhade1433 Рік тому +198

    आजच्या काळातला माणूस हा माणुसकी नष्ट करण्यामागे लागलेला. तसे न करता आपण आपल्या दारी आलेल्या प्रत्येक माणसाला माणुसकीची जाण करू दिले . धर्म कधीही न संपणारे असावेत. खूप छान सादरीकरण . खूप आनंद झाला हे गाणे ऐकून . माणसाने माणुसकी नष्ट न करता ती पुन्हा जिवंत करावी . अप्रतिम गीत ऐकायला मिळाले . ह्या गाण्याने तुम्ही लोकांपर्यंत ऐक खूप चांगला संदेश दिला आहे ...❤..

  • @shubhamwahile668
    @shubhamwahile668 2 роки тому +16

    Mazya ayushyatle saglyat sundar geet
    ❤️❤️❤️

  • @vishalbarde2782
    @vishalbarde2782 Рік тому +15

    अहो, खरंच काय जग झालंय राव कोनावर विश्वास ठेवावा, असं वाटते कोणीचं नाही उरलं दु:ख ऐकायला, स्वताचं आपन स्वताचं आहोत दिवसेंदिवस कळायला लागलं

  • @bapusahebnanavare
    @bapusahebnanavare 5 місяців тому +2

    चंदन कांबळे हे माणसा आता तरी माणसात आहे हे गाणं सुद्धा खूप छान आहे सद्गुरु सय्यद बाबा महाराज ट्रस्ट सोनंद येथे तुम्ही कधी येणार नंतर कार्यक्रमाला

  • @vinodsakat9109
    @vinodsakat9109 2 роки тому +15

    खुप छान लिहिले , गायन पण खुप छान सलाम , तुम्हाला ..

  • @gajananschavan3786
    @gajananschavan3786 2 роки тому +26

    भाऊ खरोखरच एवढे दुःख झाले गीत ऐकून खूप खूप छान सुंदर अप्रतिम गीत गायलं आहे धन्यवाद आभार मानतो दंडवत प्रणाम जय महानुभाव पंथ जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र सेना

  • @LokeshMeshram-zx8qn
    @LokeshMeshram-zx8qn Рік тому +4

    Khup Sundar git 😢❤️❤️❤️❤️❤️😎

  • @swapnilsakhare3153
    @swapnilsakhare3153 2 роки тому +41

    आजच्या युगात माणूस हा माणसांसोबत माणसासारखं वागणे विसरलाय... ह्या गाण्यामधून खऱ्या अर्थाने आपण माणुसकी जपण्याचा संदेश आपण दिलाय...😊💐

  • @sankalpchaudharivlog708
    @sankalpchaudharivlog708 10 місяців тому +6

    अतीशय सुंदर गाण आहेत

  • @BalajiDombale-p1t
    @BalajiDombale-p1t 4 місяці тому +6

    खुप छान आहे 🙏🙏🙏

  • @dnyaneshwarpingle7104
    @dnyaneshwarpingle7104 2 роки тому +51

    खरच खुप सुंदर ...गरीबी आली तर लाजु नये,सत्ता आली गाजू नये आणि ,श्रीमंती आली तर माजु नये यांचे संपूर्ण अर्थ आणि भाव स्पष्ट होतात.

  • @SubhashPatil-tv7rp
    @SubhashPatil-tv7rp Рік тому +4

    खूप ‌ धानसर

  • @manojurkude9463
    @manojurkude9463 Рік тому +5

    खूप सुंदर गीत... दुनियेचं वास्तव चित्र मांडलेले गाणं...खूपच सुंदर गाणं कांबळे दादा ..

  • @jayprakashbawanthade5234
    @jayprakashbawanthade5234 3 роки тому +69

    खरंच आजच्या परिस्थिती तील माणसाचं वास्तविक दर्शन घडवणारे गाणं दादा। खूप सुरेल आवाजाची देणं आपल्याला लाभलं आहे।

    • @eshwarkate9842
      @eshwarkate9842 2 роки тому

      lppppppppp

    • @eshwarkate9842
      @eshwarkate9842 2 роки тому +2

      ppp

    • @nitinjangam1768
      @nitinjangam1768 Рік тому +1

      खुप छान आहे

    • @प्रविणपाटिल-म2प
      @प्रविणपाटिल-म2प 8 днів тому +1

      भारत माता कि सेवा भोलेनाथ राम प्रसाद सप्रेम नमस्कार दोस्तों जय ऐउउएक् शिक्षा विभाग लखनऊ उत्तर प्रदेश सरकार विदेश राज्य सेवा भोलेनाथ राम कृष्ण हरि ॐ नमः शिवाय नमः श्री साई राम जय श्री राम हरे कृष्ण हरे राम राम भारत माता कि पुजा पाठ करें जय भोलेनाथ प्रविण दिलीप पाटिल सिंह धोनी भारत माता सिंह बादल सरकार काका को ❤सिंदूर और अनाथ आश्रम पर विजय प्राप्त कर सकते और पुत्र हनुमान चालीसा और मैच 😂

    • @प्रविणपाटिल-म2प
      @प्रविणपाटिल-म2प 8 днів тому +1

      ❤❤❤❤v. 😮😮😮😮

  • @vijaydhavale8786
    @vijaydhavale8786 Рік тому +13

    खरचं खुप छान गीत आहे मनाला स्पर्श करून टाकणारे वेश्याला तू जवळ बसवूनी पत्नीचा छळ करु नको / नको सूख हे घडीभराच. जोडा जन्माचा शेवटाला तू ने माणसा आता तरी माणसात ये 👍🏻🙏🏻🙏🏻

  • @PravinIngale-f1x
    @PravinIngale-f1x Рік тому +3

    Khup Chan sir🎉

  • @jotiramkhandagale798
    @jotiramkhandagale798 Місяць тому +2

    व्हा दादा काय गाण आहे. मस्त ,अप्रतिम 👍👌👌👌👌

  • @ramdasghanekar5443
    @ramdasghanekar5443 Рік тому +8

    Khup chhan radaval ya ganayne ❤

  • @jitendrasalvi7436
    @jitendrasalvi7436 3 роки тому +18

    खूप छान सर तुमचे गाने खूप छान वाटले माणसाची.रित तुम्ही समजावलीत थंक यू सर🙏🙏💐🌹

  • @mohanbansode4818
    @mohanbansode4818 2 роки тому +11

    Ekch no kaluyug adharit ahe dada

  • @gopalgaikwad432
    @gopalgaikwad432 Рік тому +5

    वहा....
    अप्रतिम कांबळे सर....
    👌💐❤💐👍

  • @atulborse9063
    @atulborse9063 2 роки тому +7

    खरंच कलियुगात भाऊ भावाला होत नाही. जमिनिवरुन खरंच आमच्या बाबतीतही हेच झालं. खरंच बरोबर गाण मनाला बेधुंद जाणार एकच नंबर आहे.

  • @sagarbodake1995
    @sagarbodake1995 9 місяців тому +2

    खूप छान शब्द मांडणी केली.आणि खरोखर आज मानसाला या शब्दाची आणि वागणुकीची गरज आहे.🥰💯✌️

  • @yatharth3005
    @yatharth3005 3 роки тому +28

    खरंच, हृदयापासून सलाम . अप्रतिम,शब्द अपुरे.

  • @AshwiniBandagale
    @AshwiniBandagale 10 місяців тому +10

    खरच खूप छान गीत आहे❤

  • @prasadgaikwadofficial7299
    @prasadgaikwadofficial7299 2 роки тому +34

    जगतोय ते कलाकार म्हनुण मरेन पन कलाकार म्हनुनच✌🏻❤️🕊

    • @BalasahebKhatavkar-pp5qi
      @BalasahebKhatavkar-pp5qi 9 днів тому

      गणित कार इतिहासकार
      कोण सुटलं
      फक्त सुट्टी नाही

  • @devidasrajaramborse2158
    @devidasrajaramborse2158 2 роки тому +4

    बरोबर आहा .कलियुगाचि गाथा .खरच काळजाला भिडणारं गाण एकच नंबर बरोबर आहे.

  • @manthanwaghare3247
    @manthanwaghare3247 3 місяці тому +6

    भारी गाता भाऊ तुम्ही ❤❤❤ आवाज तर कडक आहे 🥹🙌

  • @babasoshinde8146
    @babasoshinde8146 3 роки тому +115

    मी ज्या गाण्याची वाट बघत होतो ते
    गाणे आले खुप आनंद झाला
    आनंद सर💐🙏👌🥇

    • @lokeshvaidya227
      @lokeshvaidya227 2 роки тому +3

      He गीत होय की भजन हो sir

    • @PardipDhaye
      @PardipDhaye 9 місяців тому +1

      Sakad prasana zali

  • @shravanpanchal3984
    @shravanpanchal3984 3 роки тому +37

    संपूर्ण जीवनाची सत्यता या गीतामध्ये दर्शवली आहे जगे फक्त मतलबाचे भंडार आहे जो तो फक्त आपलेच मतलब साधून स्वतः पुढे जायचा विचार करतो कोणी उपाशी झोपतोय कोणाला कपडे नाहीये कुणाला घर नाहीये ये न बघता जो तो माणुसकीचे गीत गातो कुणाची मदत कोणी करायला तयार नाही फक्त पैशाचा मायाजाल वाढला आहे 🙏🚩🚩🚩

  • @YashrajThakre
    @YashrajThakre Місяць тому +2

    खूप खुप सुंदर दादा ❤❤🙏🙏👏👏👏👏

  • @dhananjaymujmule9341
    @dhananjaymujmule9341 3 роки тому +4

    Pratek mansane he gan ekda ekawe
    Khup sundr shabd rachna

  • @bhimraokhandare5119
    @bhimraokhandare5119 3 роки тому +60

    अप्रतिम गीत गायले आहे आपण चंदन कांबळे साहेब, वास्तविक जीवनाचे दर्शन घडवून दिले आहे या गीतामधून साहेब आपण

    • @shilratangaikwad6554
      @shilratangaikwad6554 3 роки тому

      Khrach chandanji he song aikun angar kata ala...

    • @rz____officialzore
      @rz____officialzore 3 роки тому

      💔

    • @prajwal_gaikwad_18
      @prajwal_gaikwad_18 2 роки тому

      Real

    • @narayansuryawanshi4321
      @narayansuryawanshi4321 11 місяців тому

      ​@@shilratangaikwad6554interested🎉🎉😂😂😂😢😂😂😂😂🎉😂😂😂😂😂😮😂😂😂😂🎉😂🎉😂🎉😂😂😂😂😢😂the same thing as a🎉child😊😊

  • @tot45
    @tot45 Рік тому +10

    Jay shree ram 🚩 jay bajrangbali jay shree krishna jay shree khatu shyam jay shree Krishna Jay Ganesh om sai ram har har Mahadev jay shree hari Vishnu Brahma mataji maa maaa mundeshvari shanidev

  • @ShrikrushnaChavhan-d7z
    @ShrikrushnaChavhan-d7z Рік тому +2

    Chandan ji Bhau Saheb 🙏👑🇮🇳🚩🙏💫Thanks ❤🌹🙏

  • @manojmaharajshingrule.7698
    @manojmaharajshingrule.7698 2 роки тому +5

    अप्रतिम गायन व रचना खुप गोड केली आहे. राम कृष्ण हरी

  • @ashiwanichaudhari7655
    @ashiwanichaudhari7655 3 роки тому +26

    🙏🙏👌👌👌👌👌अप्रतिम गित वास्तविक जिवनाचे खऱ दर्शन दाखवलय तुमी प्रतेकाचा डोळ्यातुन पाऩि निगतय येकल्यावर मनाला त्या भावनिक दुनियत नेनार गित सर तुमाला कोटी कोटी नमन

  • @namdevambilpure2634
    @namdevambilpure2634 2 роки тому +3

    या सध्या च्या परिस्थिती मध्ये लोक दुसऱ्याला पुढे जाऊ देत नाही आपण पन पुढे जात नाही फक्त दुसऱ्याचे वाटोळे करण्याचे बगतात
    घरचं खुप खुप छान आहे गाणं

  • @pradipmokal3936
    @pradipmokal3936 2 роки тому +3

    😰😰😰😰👍.1 nambar...💯💯💯💯💯

  • @vitthalmane1606
    @vitthalmane1606 2 роки тому +8

    अतिशय सुंदर गीत भावार्थ, आणि आवाज पण लगे रहो,अशाच सुंदर भावस्पर्शी चिजा ऐकवा💐💐💐🎊🎊🌹🌹🌸🌸🌸🌹🌼🌼🙏

  • @avinashbhosale6087
    @avinashbhosale6087 Рік тому +5

    Rachna songchi 1 no guruji shir pintu bhosale

  • @dikshabhosale4953
    @dikshabhosale4953 2 роки тому +4

    Khup prerna dayak ahe he gan tx dada ganya sathi

  • @milinddivekar99
    @milinddivekar99 2 роки тому +11

    गुरुजी।। हे गीत आइकल्यावर असे वाटते की परमेस्वराची आकाशवाणी होतेय पृथाविचा अंत जवाल आलाय आनी मानसाने मोह माया लोभ मस्तर सोडूंन जगण्याची दिशा बदलायला हावी धन्य तुम्ही आनी धन्य तुमचे गुरू 🙏🙏🙏

  • @DevidasKendale-qs3ln
    @DevidasKendale-qs3ln Рік тому +10

    माणुसकी विसरत चालला आाहे मानुस मानसातलाच माणुस हरपला आहे खरच मानसालच मानसात येणय़चि गरज आहे खुपच छान गाण आहे🙏🙏🙏

  • @hanmantkamble5630
    @hanmantkamble5630 2 роки тому +5

    चरणस्पर्श नमस्कार 🙏
    आंगावर काटा आला...
    गाण ऐकल्यावर असं....खोलवर मनात कसतरीच होतय ....भाऊसाहेब खरच खूप खूप खूप सुंदर लेख आणि गायन व गाण पन... नमस्कार 🙏🙏🙏

  • @rajendrakaranjkar852
    @rajendrakaranjkar852 2 роки тому +8

    अप्रतिम,. सुंदर,. असेच जनजागृती साँग गाणे,. एकवित जा ❤️❤️❤️

  • @sati88
    @sati88 2 роки тому +4

    🙏🙏👌👌💐💐चंदनजी कांबळे साहेब आपन खरी वस्तूतिथ मांडलीआहे

  • @KrushnatKulkarni
    @KrushnatKulkarni 2 місяці тому +3

    खुप छान अतिशय सुंदर

  • @subhashgejage6632
    @subhashgejage6632 3 роки тому +45

    सूंदर गीत आहे. आशय सध्य स्थितीला अणूसरून आहे. खूप खूप अभिनंदन.

  • @Nileshkashid-pd3tl
    @Nileshkashid-pd3tl 2 роки тому +3

    So nice song IAM from America but love you India ..
    Mi india t janmloy ase git eikayala mala khup avadate

  • @liladhargahukar5832
    @liladhargahukar5832 2 роки тому +3

    Naman ty la Jayne he gane lihalet ..
    Saty paristhiti ahet bhau hi .

  • @santoshsatkar1883
    @santoshsatkar1883 7 місяців тому +11

    खुपचं सुंदर अप्रतिम गायन काळजाला भिडलं खुपचं सुंदर गायन 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏

  • @johncena28091
    @johncena28091 Рік тому +7

    अप्रतिम मनाला लागला गाना खूप खूप मना पासून गाण्याला लाईक ♥️🤩🔥🔥

  • @ganeshshewale5143
    @ganeshshewale5143 Рік тому +2

    खरोखर काळची गराज आहे मनसाssss आता तरी मानसात ये ..

  • @bharatsahare517
    @bharatsahare517 3 роки тому +93

    अंक्षरता डोळ्यात पाणी आले चंदन जी भाई खूप सुंदर गीत गायले फारच छान♥️♥️♥️♥️♥️

  • @BaswarajMhetre
    @BaswarajMhetre Рік тому +4

    Nice song मला वाटतं हे गाणं माझ्या साठी काढलं 💔💔💔🙏🙏👍👍☝️

  • @aakashdevgire7734
    @aakashdevgire7734 2 роки тому +20

    खूपच सुंदर..... छान गीत आहे ...👌👌👌👌👌

  • @nandkumarhaul8673
    @nandkumarhaul8673 3 роки тому +23

    ..... खूपच सुंदर... छान गीत आहे.... 🙏🙏👍👌

    • @vijayzade7042
      @vijayzade7042 3 роки тому +1

      आती sunder saheb मनाला zomble

  • @surajshelar3165
    @surajshelar3165 3 роки тому +23

    वा क्या बात हे 😍क्या खूब लिकाहे. लिखणे वालोको मेरा नमस्कार 🙏

  • @anandgaikwad9524
    @anandgaikwad9524 3 роки тому +2

    जबरदस्त चंदन विष्णू कांबळे.

  • @suhasbaraskar7814
    @suhasbaraskar7814 3 роки тому +156

    माणसाने जीवन जगत असताना आपण गरीब आणाथ माणसाकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांच्यातच देव आहे कारण आपण किती जरी संपती कमवली तरी ती सर्व येतेच राहणार आहे आणि आपण जाणार आहेत हे विसरू नये,🙏🙏

  • @sachinpandhavle4992
    @sachinpandhavle4992 3 роки тому +59

    खरचं खूप छान काळजाला स्पर्श करून गेलं हे गाणं ! 👌👌

  • @laxmikangare1419
    @laxmikangare1419 2 роки тому +9

    काय आवाज आहे अप्रतिम लेख पण 👌👌👌👌 दादा

  • @PriyankaKarhale-g1y
    @PriyankaKarhale-g1y 2 місяці тому +1

    आज च्या काळात हेच चालू आहे हे या गाण्यातून व्यक्त केलं अर्थ नीट गान ऐका खूप काही सांगितलं खूप छान 👌👌👌

  • @bharatsahare517
    @bharatsahare517 3 роки тому +6

    अगदी बरोबर आहे खुप सुंदर गीत गायले जी चंदन जी भाई खूप छान मनापासून खूप खूप धन्यवाद जी

  • @ShrikrushnaChavhan-d7z
    @ShrikrushnaChavhan-d7z Рік тому +1

    Manane Manus Shrimant Pahije Bhau Saaheb Right 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @gopalfupat1256
    @gopalfupat1256 3 роки тому +6

    चंदन दादा हे आईकुनी डोळ भरुन आलंर ऱ खुप छान गायल

  • @anildamekar5596
    @anildamekar5596 2 роки тому +4

    खरच या गाण्यातुन काही शीकाय सारख आहे..ह्या गाण्याचे लेखक आणि गायक यांच्या पायावर लोटांगण घालण्या सारखे गाण आहे हे...ह्रदयाला लागाय सारख गाण आहे हे..आज माणुस कसा जगत आहे त्याना बोध घेण्यासारखे आहे..

  • @rudrapawar-gs3yx
    @rudrapawar-gs3yx 4 місяці тому +1

    खुपच सुंदर ❤❤

  • @ravigeming3586
    @ravigeming3586 Рік тому +6

    खरच कोनी गरीब आपल्या दारात आला तर त्याला खाली हात नका पाठउ

  • @abhijeetsathe5355
    @abhijeetsathe5355 2 роки тому +2

    Khup chhan sr.... 👏👏👏👏👌👌👌👌👌👌👌✌✌✌✌✌✌😇😇😇🙏🙏🙏🙏🙏

  • @mohangawande5712
    @mohangawande5712 Рік тому +4

    खुप सुंदर आहे ❤😂😊

  • @Golyaaaa
    @Golyaaaa 2 роки тому +14

    गुरू जी मी तुमचा खूप मोठा फान आहे मला खूप तुमचं गांन अवडल कारण आमच्या घरात अस झालं आहे आणि तुम्ही जस घडत आहे तशीच गणे काढता मी तुमचे सगळे गणे ऐकले आहे पण मला हे गाण खुप मना पासून आवडतं मी रोज रात्री हे गण ऐकून झोपतो

  • @tr.marutiphalke4546
    @tr.marutiphalke4546 3 роки тому +5

    डोळे पाणावले!!!!!! जबरदस्त गुरुजी

  • @ajaykamble5390
    @ajaykamble5390 11 місяців тому +1

    गुरुजी काळजाला स्पर्श करणार गीत आहे शब्द रचना खूपच सुंदर शब्द नाही बोलायला ✨🎤👌👌🔥🔥🙏🙏

  • @tanajilachane7720
    @tanajilachane7720 2 роки тому +2

    Yakach naber dada

  • @rameshboga9715
    @rameshboga9715 2 роки тому +4

    खूफ छांन आहे
    माझ्ये मंनाला खूफ आंनद झाल्ये
    मंन प्रसन्न झाले ❤️

  • @sadashivshinde6122
    @sadashivshinde6122 2 роки тому +35

    आआआआ......
    या कलियुगाची गाथा...२...
    किती सांगू आता
    स्वत:च घर भरतो ज्याच्या हाती सत्ता
    कष्टाने घाम गाळून...४
    गरिबाचा झिजला माथा
    हा न्याय आता... तू दे माझी येडामाई माता.
    कलियुगाच वार लागलं लाच्यारिन जिवन जगलं.. २
    आता तरी तु सावध होरे येडामाईला वचन वेड्या दे
    माणसा....आता तरी माणसात ये... ३
    ये दारी तुझ्या जर आला भिखारी खाली हातान लावू नको.२
    आंधळ्या पांगळ्यावर संकट येता लांबून मज्या पाहू नको
    कजऀ कुणाचे बुडवू नको रे गहाण कुणाचे डुलवू नको
    पैशाचा तू लोभ करुनी भोळ्या जनतेला भूलवू नको
    होत असल तर दान तूझ्यान भुकेल्याची तु भुख जाणूनी घे
    माणसा आता तरी माणसात ये..३.....||१||
    अरे आई बापानी कष्ट सोशील जाणीव त्यांची विसरु नको.२ निंदानालस्ती करुनी वेड्या गर्वामधी तू घसरु नको
    परनारी या मातेसमान पापी वासना धरू नको
    वेश्यालातू जवळ बसवूनी पत्नीचा छळ करू नको
    नको सुख हे घडिभराच जोडा जन्माचा शेवटाला तू ने..
    माणसा आता तरी.. ३......||२||
    अरे आपण ज्ञानी झालो म्हणून दुसऱ्याला तू हिणवू नको.२
    एका चढ एक असे जगी या मुखऀ कुणाला बनवू नको
    खोट्या भक्तिच्या आहारी जावून अंधश्रद्धेत बुडु नको
    कपटी मित्राची संगत करूनी पचतावूनी मग रडु नको
    मैत्रि कुणाची नातं कुणाशी विचार करूनी स्वत: निर्णय घे..
    माणसा आता तरी..३.....||३||
    गुन्हा कुणाचा नसतानाही आरोप कुणावर घेऊ नको ..२
    दादागीरी तु करून वेड्या धमक्या कुणाला देऊ नको
    विश्वासाचा घात करुनी गळा कुणाचा कापू नको
    सख्यावर जर वेळ आली तर कैवार घे तू लपू नको
    आदिनाथाचे बोल हिताचे चंदन विष्णू एकदाच ऐकून घे....
    माणसा आता तरी..३...||४||
    अरे कलियुगाच वार लागलं लाच्यारिन जिवन जगल.. २
    आता तरी तू सावध होरे येडामाईला वचन वेड्या दे..
    माणसा आता तरी. ३...||||||
    वेड्यामाणसा.....वेड्यामाणसा...

  • @atharepm
    @atharepm Рік тому +2

    100% true forward every one very nice

  • @DattaGhule107
    @DattaGhule107 8 місяців тому +2

    खुप सुंदर माऊली

  • @PratikshaAtram-q9k
    @PratikshaAtram-q9k Рік тому +5

    Khup mast song ah yaaar❤❤❤❤❤❤❤

  • @MangeshP.-gc2dw
    @MangeshP.-gc2dw 10 місяців тому +3

    अप्रतिम शब्द रचना ....❤❤❤

  • @jyapawar6849
    @jyapawar6849 Рік тому +4

    खरच खुप छान आहे हे गाण

  • @gorakhjadhav438
    @gorakhjadhav438 Рік тому +1

    अप्रतिम खूपच छान

  • @Bavda-s6f
    @Bavda-s6f 10 місяців тому +5

    महाराष्ट्रतील मराठी फुटतोय.

  • @SamirGedam-zn9qo
    @SamirGedam-zn9qo Рік тому +6

    खरोखरच माणसाला माणसात यायला पाहिजे verry best song

  • @bhimraomandale1294
    @bhimraomandale1294 2 роки тому +3

    Mast ahe gan mast vatal bhawa ..,.,.om nam shivay

  • @SunitaKmable
    @SunitaKmable Рік тому +9

    खुप छान आहे हे गाणं आणि आवाज खुप छान आहे ❤️❤️❤️❤️ हे गाण हद्याला भिडणार आहे आणि मनाला लागण्यासारख आहे ❤️❤️❤️🙏😊😊👍🥰🥰🤩🤩😍😍☺️☺️😘😘

  • @jalinderpadule
    @jalinderpadule 4 місяці тому +2

    खूप छान गाणं आहे 😢 तुम्ही माणुसकी जागी केली 😊

  • @SureshJogdand-q5x
    @SureshJogdand-q5x 5 місяців тому +3

    चांगलें गाण आहे चंदन कांबळे

  • @VISHAL_WAVHULE
    @VISHAL_WAVHULE 3 роки тому +5

    लय भारी गीत आहे आवाज तर सांगता येत नाही एवढा भारी आहे

  • @yogeshwadatkar2687
    @yogeshwadatkar2687 2 роки тому +4

    खरंच खूपच सुंदर 👌

  • @कवितामगरे-घ2ज

    खुप सुंदर गुरुजी जय लहुजी

  • @SSurwase505
    @SSurwase505 2 роки тому +17

    हे गाणं ऐकल्यावर मन भरून येत खूपच छान या गाण्यातील प्रत्येक शब्दाचा जर विचार केला तर ..,...... very amezing song
    ❤️💯💯😥😥💖💯💯

    • @mahadevnile3401
      @mahadevnile3401 2 роки тому +1

      खूप। सुंदर गण आहे👌🏻👌🏻👌🏻👌🏻

    • @shivajadhav6294
      @shivajadhav6294 Рік тому

      यश षधोशॅपश पटटवपन नववा %&&*&: टशट
      ,

  • @PrakashMule-s1q
    @PrakashMule-s1q 5 місяців тому +1

    आजच्या काळातील सत्य परिस्थिती सांगितली आहे 🙏🙏🙏

  • @RajendraGawai-f8o
    @RajendraGawai-f8o 4 місяці тому +1

    अति सुंदर आहे मनाला स्पर्श करणारे गाणं आहे