कोकणातला राईतला श्री करंडेखोल चाळा 🔥 पातोळी देवस्थान🔥वारेसुत्र देईल तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • कोकणातला राईतला श्री करंडेखोल चाळा आणि पातोळी देवस्थान वारेसुत्र देईल तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे
    ता. वेंगुर्ला येथे आहे मोचेमांड गाव तिथे आहे हे अगदी जागृत आणि कडक चाळ्याचे देवस्थान. भूत बाधा असो किंवा संतान प्राप्ती सर्व प्रकारचे नवस फेडून घेणारा हा चाळा. या चाळ्याकडे वारेसुत्र तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतो. राईत असलेल हे अतिशय जागृत देवस्थान.
    तुम्हाला अधिक माहिती करिता मी संपर्क देत आहे.
    श्री. पूनाजी पालकर काका 9404942201
    श्री. सोनु गावडे 9765969480
    श्री. अशोक गावडे 9४20823169
    श्री. रामचंद्र गावडे 7798320060
    श्री. अमित गावडे 8554967274
    श्री. अशोक गावडे 8007918090
    यांना संपर्क करा धन्यवाद......
    हा माहितीपुर्ण विडिओ तुम्हाला आवडला असल्यास आपल्या hoy maharaja vlog या चॅनलला नक्की सबस्क्राईब शेअर आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद......

КОМЕНТАРІ • 59

  • @sachinsawant7114
    @sachinsawant7114 13 днів тому +1

    नमस्कार दादा सर्व प्रथम तुमचे खूप खूप आदर आणि कौतुक. आपले दैवत, कुळ आणि कुळाचार ची तोंडओळख का असेना तुम्ही माहिती करून देता.
    विस्मरणात जात असलेली चाली रीती नवीन पिढीला व्हावी या साठी योगदान अमूल्य आहे.
    तुमच्या सौ चे ही खूप खूप कौतुक त्या सुद्धा तुमची साथ देत आहेत.

  • @MinakshiDongarsane
    @MinakshiDongarsane 2 місяці тому +1

    खरं आहे भाऊ आभारी आहे

  • @adeshRedkar-r1w
    @adeshRedkar-r1w 8 місяців тому +8

    मी भंडारी असल्याचा आणि माझे गाव सावंतवाडी असल्याचा मला खूप अभिमान वाटतो. सिंधुदुर्ग, जिल्हातील जेवढे देवस्थान आहेत.हे जागृत देवस्थान आहे.सर्व देवांना नमस्कार करतो.

  • @user-er6sj8yb3u
    @user-er6sj8yb3u 7 місяців тому +3

    श्री करंडेखोल चाळा देवस्थान नमस्कार

  • @milandobra8551
    @milandobra8551 8 місяців тому +2

    धन्यवाद.....
    तुमच्या चैनलच्या माध्यमातून कोकणातील जागृत देवस्थानांची माहिती मिळते.
    गाव रहाटी, चाळा यांना विसरून लोक बुवा बाबा भगतांच्या नादी लागून आयुष्य भर भरकटत राहतात. धन्यवाद

  • @SAWANTVLOGS1394
    @SAWANTVLOGS1394 8 місяців тому +4

    आपले व्हिडिओ मस्तच असतात काका आपण एक मस्त असं काम करत आहात त्याला सलाम पण चाळे दाखवण्या बरोबर आपण कोकणातील चांगले पंचांग किंवा ज्योतिषी पण कोण आहेत तर ते पण दाखवण्याचा प्रयत्न करा म्हणजे लोकांची काही समस्या किंवा काही अडी- अडचण असल्यास त्यांच्या समस्यांच निरसन होईल आणि ते आपल्याला आशीर्वाद पण देतील कारण थोड्या गोष्टीला पांचांगाच पाठबळ पण लागतं ना उदार्णार्थ काही ग्रहांची समस्या वगेरे एखाद्याला असल्यास किंवा कुंडलीच विश्लेषण वगेरे एखाद्यास करावयाच असल्यास त्यांना योग्य ती मदत मिळेल आपल्याद्वारे तरी कृपया आपण माझी ही आपल्याला कळकळीची विनंती समजा आमच्या समस्त कोकणीवासिया तर्फे🙏🙏🙏☺️❤️

  • @rajendradhuri2525
    @rajendradhuri2525 8 місяців тому +2

    भाऊ तुमचे खूप खूप आभार आपणही देवस्थाने आम्हाला दाखवतात त्याबद्दल खूप खूप आभार

  • @rajendragawde3612
    @rajendragawde3612 8 місяців тому +2

    आपल्याला खूप खूप मनापासून धन्यवाद!आपली संस्कृती काय आहे हे तरुणांना दाखवून देत आहात,काँम्पुटरच्या युगात बहुतांश सर्वांनाच आपल्या संस्कृतीचा विसर पडत चाचला आहे तुमच्या व्हिडीओ द्वारे गावातील देवस्थानाची परत एकदा विचार करायला सुरुवात झाली.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  8 місяців тому

      🙏 खुप खुप आभार साहेब 🙏

  • @sandeepdhavale4561
    @sandeepdhavale4561 8 місяців тому +3

    होय महाराजा ❤ देव आपल्याला काहीच कमीपडुदेनार नाही हि प्रार्थना .❤ जय जगदंब ❤

  • @Axy-bs4tz
    @Axy-bs4tz 8 місяців тому +1

    Corpus Kadak devsthan karande khol
    Khoob Sundar video Apne aabhar hoy Maharaja

  • @vinayaknaik2392
    @vinayaknaik2392 5 місяців тому +2

    हे माझ्या गावाचं देवस्थान आहे

  • @dashrathpawar8316
    @dashrathpawar8316 8 місяців тому +3

    वा खुपच छान गुराम साहेब तुम्हाला धन्यवाद देतो एक चांगली माहिती मिळाली तुमचे खूप खूप आभार आम्ही घर बसल्या आनंद घेत आहोत फार बर वाटत होय महाराजा जय शिवराय जय शंभुराजे 🌺🌼🙏 हर हर महादेव 🌺

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  8 місяців тому

      🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩
      🙏 खुप खुप आभार 🙏

  • @Umeshgurav-ig5ut
    @Umeshgurav-ig5ut 3 місяці тому

    jab jabanila aslele karan mag te kontehi aso tyanchi tod hya devsthanat hote ka ? Kayamch band karun tyanchasarkhyana shikshadeu shakto ka?

  • @babasawant1983
    @babasawant1983 8 місяців тому +1

    जय गिरोबा जय करंडेखोल

  • @ShraddhaNaik-ep2go
    @ShraddhaNaik-ep2go 7 місяців тому +1

    मोचेमाड सुंदर समुद्र चौपाटी आहे ते पण दाखवा जेणेकरून लोकांना माहीत होइल

  • @SohamKudali
    @SohamKudali 8 місяців тому +2

    आजगाव चा वेतोबाची माहिती देयाल का?

  • @nitinmestri1312
    @nitinmestri1312 8 місяців тому

    Khup Chan video aahe

  • @pschanvan04
    @pschanvan04 8 місяців тому +2

    कणकवली वाघदे उभा देव चाळा आहे त्याचे व्हिडिओ शुट्टींग करा सर

  • @MeghaKalchavkar-wr6es
    @MeghaKalchavkar-wr6es 8 місяців тому +1

    🙏🙏🌹🌹

  • @milandalvi6617
    @milandalvi6617 8 місяців тому +1

    Garani eiktana khup chan vatate🙏

  • @mumbaivlogs5713
    @mumbaivlogs5713 7 місяців тому +2

    महारकी चा कोणता देवस्थान आहे का?

  • @Vinitapawar1976
    @Vinitapawar1976 7 місяців тому +1

    Devgad Torsole gavchi devi aani chalyachi mahiti dya

  • @sunilmayekar9778
    @sunilmayekar9778 8 місяців тому +1

    दादा मी उद्या गावी वेंगुर्ला येथे जात आहे, नक्की जाईन

  • @milandalvi6617
    @milandalvi6617 8 місяців тому +1

    Khup chan mahiti amla tumchya mule milate mana pasun abhar mazi sudha nad ahe gharatil mazya sasune amchyavar karni keli tar ami proparty sudha sodun dili pan karni baherche tasech rahile tyacha badhikar tar tumi konte devsthan sangal🙏🙏

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  8 місяців тому +1

      मला फोन करा 9757373797

  • @pravinkalyanpradhan1373
    @pravinkalyanpradhan1373 8 місяців тому +1

    साहेब मुंबई ठाण्या पासून जवळ कूठल श्री चाळे महाराजांचे ठिकाण आहे का ? कृपया माहिती द्या

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  8 місяців тому +1

      मुंबईत चाळ्याचे देवस्थान नाही 🙏🙏

  • @user-xb5kd9vd7h
    @user-xb5kd9vd7h 6 місяців тому +1

    Aamach gavatal mandir

    • @Sachinartpp
      @Sachinartpp 6 місяців тому

      मुंबई मधून कस जायचं

  • @GorakhSangle-qs2yh
    @GorakhSangle-qs2yh 2 місяці тому

    चाळा म्हंजे काय असत

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  2 місяці тому +1

      मला फोन करा 9757373797

  • @pravinpawar4766
    @pravinpawar4766 8 місяців тому

    Koknat ashi prateyk devstahn chi mahiti dya

  • @80k78
    @80k78 8 місяців тому

    मुंबई पासून जवळ कोणते ठिकाण आहे का ?

  • @rajendragawde3612
    @rajendragawde3612 6 місяців тому

    मालवणवरुन या मार्गावर एस्.टी.असतात का ?किती वाजता माहिती असल्यास सांगा.

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  6 місяців тому

      मला फोन करा 9757373797

  • @yashadaparab6397
    @yashadaparab6397 6 місяців тому

    मी वेंगुर्ले येथे आहे मला आपल्या बरोबर बोलायचं आहे कुपया मला फोन नंबर द्या

  • @kartikholkar
    @kartikholkar 7 місяців тому +1

    फोन नंबर लागत नाहीत

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  7 місяців тому

      डिस्क्रिप्शन मध्ये तिथल्या सर्व गावकऱ्यांचे नंबर आहेत 🙏

  • @nitingawade7516
    @nitingawade7516 8 місяців тому

    साहेब तुमचा नंबर मिळेल का जरा माहिती पाहिजे होती

  • @devfacts23
    @devfacts23 7 місяців тому

    मी महाड येथील आहे तुमचा फोन नंबर देणे

  • @Sachinartpp
    @Sachinartpp 6 місяців тому

    साहेब इथे कस जायचं मुंबई मधून म्हणजे आजू बाजूला रिक्षा st पान नाही

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  6 місяців тому

      साहेब तुम्ही वेंगुर्ला येथे उतरा तिथे मोचेमाड विचारा कोणीही सांगेल तिथेच आहे हे देवस्थान 🙏🙏

    • @Sachinartpp
      @Sachinartpp 6 місяців тому

      @@hoymaharaja1542 pan return nighte veli st riksha?

  • @yashadaparab6397
    @yashadaparab6397 6 місяців тому

    मी वेंगुर्ले येथे आहे मला आपल्या बरोबर बोलायचं आहे कुपया मला फोन नंबर द्या