हळदीच्या अगोदर घरातील देव उजळून आणले | देवाचा कार्यक्रम | आपल्या परंपरा |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • नमस्कार,
    आशा करते कि विडिओ तुम्हाला आवडेल आणि आवडला तर चैनल ला नक्की सब्सक्राइब करा.
    सगळ्यानी काळजी घ्या..
    धन्यवाद.
    ❤Subscribe for regular updates❤
    ❤press the bell icon for notifications❤
    ❤like and share the video❤
    @indianmomineurope
    for promotions and business Inquiries Contact me on: kmthosare@gmail.com
    / komalthosare_official
    Facebook: www.facebook.c...

КОМЕНТАРІ • 395

  • @IndianMomInEuropeKomalVlog
    @IndianMomInEuropeKomalVlog  25 днів тому +162

    Namaskar,, aamchya purn gharat sasar ani maheri devache karya mulgi ani javai kartat, pratekacha vegla asta aamchya gharat hi paddat ahe tich dakhvat ahe , ani pratekacha vegla asta samjun ghya tumchya gharat hi paddhat aste ti sarvikade aste as nahi 🙏🙏🙏

    • @vishakhadapake9185
      @vishakhadapake9185 25 днів тому +30

      माझ्या सासरी सुद्धा मुलगी आणि जावई ह्यांनाच मान देतात माझ्या दिराच्या लग्नात सगळा मान ह्यांच्या मावशीच्या मुलीला दिलेला तरी सक्खी नणंद नाही मला आम्हाला कोणताच मान नव्हता दिला मंडपस्थापनेला सुन आणि मुलगा बसलेला चालतो तरी आम्ही आई पप्पा म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांना मान दिला पण आम्ही दोघा नवरा बायकोने म्हणजे आम्ही घरात मोठे आहोत सगळी काम केली एकही मान घेतला नाही आमच्यात पण मुलीलाच मान देतात सासरी माहेरी दोन्हीकडे लक्ष्मीच रूप मानल जात.....कोणीही वयक्तिक गोष्टींमध्ये शिरू नका ते हसत सगळ्या परंपरा जपताहेत ते महत्वाच नाही का सुखाने जगा दुसऱ्याला सुद्धा सुखाने जगू द्या 🙏

    • @sonaliborse3922
      @sonaliborse3922 25 днів тому +6

      Aamchyakde pn mulgich krt aste dev aane v etrhi karykramat mulgi Ani javyéch krtat vAatyachahi motha vata asto

    • @shraddhajuwekar2136
      @shraddhajuwekar2136 25 днів тому +2

      Konala kahi problem?

    • @poonamsonawane9369
      @poonamsonawane9369 25 днів тому +2

      Amchya kde pn mulgi ani javaich kartat.

    • @sonalibhujbal5047
      @sonalibhujbal5047 25 днів тому +2

      हो ताई मुलगी आणि जावई करतात

  • @user-vp7tn2tg3c
    @user-vp7tn2tg3c 25 днів тому +193

    अशी कशी यार वहिनी घरचं लग्न घरातलं दोन दिवस तिने यायला पाहिजे होतं हे योग्य वाटत नाही .

    • @sanjivanikamble3626
      @sanjivanikamble3626 25 днів тому +8

      त्याच लग्न नाही का ताई समोर होऊन केली भावासारखा वडिलांसारखं पार पाडली त्याच्या लग्नात बहीण त्याच्यासारखं विचार केली असती प्रॉब्लेम आहे दूर आहे म्हणून tr किती अवघड वाटलं असतं वडील नाहीत तर बहीण भाऊजी आले नाहीत म्हणून एकाच आईवडिलांच्या पोटी जन्मलेले लेकरं कोणी स्वार्थी निघतात

    • @amolmalekar9094
      @amolmalekar9094 25 днів тому +2

      Ho na

    • @shobhabelnekar764
      @shobhabelnekar764 25 днів тому +3

      Dirachya lagnat paisa kharch hoil tya peksha n allele bate kahi hya Suna jababdarya ghet nahi .vatnichya veli barobar yenar😂😂

  • @varshasalave
    @varshasalave 25 днів тому +83

    ताई कोणीच पाहुणे नाही आले का, आमच्यकडे 2,3 दिवस अगोदर येतात

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt 25 днів тому +105

    कोमल बेटा आणि मनोज तुम्हाला शब्द सुचत नाही कौतुक करायाला एक जबाबदार मोठी बहिण व समजुदार मोठा जावाई मेहुणा हे सर्व तुम्हा दोघासारखे फारच कमी लोक असतील 🎉🎉🎉 सुंदर आयोजन आहे आपले ‌🎉 आंनद रहा 🎉

  • @snehal1968
    @snehal1968 25 днів тому +378

    कोमल तू कितीही हक्काने माहेरी सर्व कार्य केलेस तरी ते लागू होत नाही, कारण यासाठी या घरची सूनच लागते कारण आता तुझे देव व कुलाचार वेगळे आहेत

    • @savitaphonde3215
      @savitaphonde3215 25 днів тому +41

      Sun nahi ali tr devache program krayche nahit ka as kahi nast dev sgla samjun ghetat

    • @muktavaidya3524
      @muktavaidya3524 25 днів тому

      Ya mule tar asha विचारानं मुळे तर आज ही स्री भ्रून हत्या होत आहे

    • @muktavaidya3524
      @muktavaidya3524 25 днів тому +43

      Ka मुलगी का नाही करू शकत

    • @shitalpagar6713
      @shitalpagar6713 25 днів тому +66

      आणि हो तुम्हाला माहिती नसेल तर सांगते देवक हे नवरदेवाची बहिण आणि दाजीच आणता त्यानचाच माण असतो तो....

    • @apurvapatkar1708
      @apurvapatkar1708 25 днів тому +19

      Gharchi mulgi lagna jhal ka tijhe hakka samptat ka ? Kahitari rules naka kadu ugich mulgi mhanun tini kela tr khi farak padat nhi ata jyanna ekulti ek mulgi aahe tyancha ky🙂 tari jyachi tyachi paddhat 🙏

  • @sureshshinde7062
    @sureshshinde7062 24 дні тому +17

    Ag aaj हळद आणि पाहुणे तर नाहीच...पण भाऊ वहिनी सुध्धा नाही...हे काय बरं वाटलं नाही...

  • @priyaingale7697
    @priyaingale7697 25 днів тому +182

    लग्न असल्यासारखं वाटतच नाही घरामध्ये माणसे कमी आहेत तुझा मोठा भाऊ-बहिणी आली नाही का

    • @VandanaShinde-sc3by
      @VandanaShinde-sc3by 25 днів тому +8

      Java tumhi hat hatbhar lavayla 😊

    • @jaypatil8242
      @jaypatil8242 25 днів тому +1

      😂😂😂😂😂

    • @rohinisomwanshi8415
      @rohinisomwanshi8415 25 днів тому +3

      Bhau aahe vahini nahi fakt

    • @shashikalas5917
      @shashikalas5917 25 днів тому +1

      वहिनी gharatlya कामात असेल
      लग्न घरी बरच background कामे असतात
      ते सुनांना च करावे लागतात.
      Ignor कर कोमल
      And enjoy कर ❤

  • @sangitasonawane5030
    @sangitasonawane5030 25 днів тому +114

    कोमल तुझ्या घरातले प्रॉब्लेम काय माहित नाही. पण तू खरंच एक आदर्श मुलगी आहेस सगळं कसं सांभाळून घेतलं❤❤

    • @SlayerArtz
      @SlayerArtz 25 днів тому

      अगदी खरं आहे.. तिची जबाबदारी चोख पर पाडते.... अशीच मुलगी सर्वांनी मिळो.... तिच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे...पहिली खरंच माहेरची लक्ष्मीच असते ती... आजकालच्या मुलींनीही दोनी जबाबदारी पार पाडवी.. कुणी काहीही बोलूदे इग्नोर करत जो हसत जबाबदऱ्यांना समोर जाईल तेव्हाच सगळं छान पार पडत.... 👍

    • @aafrinmulani
      @aafrinmulani 25 днів тому

      👍

    • @poojajadhav5963
      @poojajadhav5963 24 дні тому

      😊​@@SlayerArtz

  • @rahulspeaks9339
    @rahulspeaks9339 25 днів тому +87

    mazi comment komal tai chya vahini sathi ahai.....vahini gharcha lagana ahai tumhi ya ghartlya mothya sun ahat .....tumhi gharat lya laxmi ahait tumhi aj devachya ujalani sathi upasthit rahyla hava hota ...komal tai ani kaku kuthe kuthe laksha denar ....prateka ne aplya jimedari nibhavalya pahije....komal tai kiti karat ahai ...khup changlya guni tai ahait tya😊

  • @sarikakalamkar7142
    @sarikakalamkar7142 25 днів тому +23

    Komal manala kharab vatun gheu nako pan lagna or konachahi program asala ki done pahune baherache asale ki kahi gharat program aahe asse vatate aani ajun tuza bhau aani vahini tar yayla pahije hote assa veles aadich sutti ghyvi lagtte disayala changle vatale aasate

  • @PriyaRahulShinde-kk8fv
    @PriyaRahulShinde-kk8fv 25 днів тому +82

    As ks kaku,mami,aatya,mavshi,bahin,कोणीच mhnje कोणीच relative's nahit....😮

    • @Priyankadeshpand
      @Priyankadeshpand 25 днів тому +1

      असतात अशी माणसे, आत्ता माझ्या भावाचे लग्न झाले, माझ्या पण माहेरची कोणी आली नाहीत, पण मी आणि माझ्या बहिणीचे सासर कडचे आणि आमचे नवरे तसेच भावाचे खूप खूप मित्र यांनी सर्व काही पर पाडले, त्यांच्या वाचून आपले कही अडत नाही, कोमल अशीच रहा आई बरोबर , अजून काय पाहिजे,

  • @savitajadhav1041
    @savitajadhav1041 25 днів тому +50

    Ekahi pahune nahi hech karatahet sagla
    Na shejari na bhavanche mitramandali asa ka kas lagna ghar
    Pahune lagnchya adhich yetat bahini ,natevaik mag hyanch kunich kas nahi

  • @shitalbhamre9948
    @shitalbhamre9948 25 днів тому +67

    आमच्या घरी तर 5 दिवस आधी खूप पाहुणे येतात

  • @V_spamm
    @V_spamm 25 днів тому +25

    घरातली मेन सून नाही आहे.. तिने तर पंधरा दिवस आधीच यायला हवं होतं.. काम तर नेहमीचीच असतात.. कोमल ताई तू खरच ग्रेट आहेस सर्व माहेरचे कार्यक्रम पार पाडते

  • @sewwithstyleboutique6771
    @sewwithstyleboutique6771 25 днів тому +35

    खूप छान कोण काय बोलाते याकडे लक्ष देऊ नको तुमचे कर्तव्य छान पार पाडता हे पाहून डोळे आनंदाने भरून आले असेच आई आणि भावाच्या पाठीशी उभी राहा🥳🥳🥳enjoy🎉🎉❤

  • @VrishaliPatole
    @VrishaliPatole 25 днів тому +73

    Komal dev ghetlyavar payat chppl nahi ghlayche.

    • @sunitagangurde9615
      @sunitagangurde9615 25 днів тому +2

      Kaahi hot naahi...lamb asel tar kiti anawani chalnar...manat shrradha theva...

    • @LajjatJevnachi
      @LajjatJevnachi 25 днів тому

      Barobar aahe .​@@sunitagangurde9615

  • @savitagodge6852
    @savitagodge6852 25 днів тому +59

    मला वाटतं आपण फक्त बघणे आणि कोमल आनंदी आहे ना यातच आनंद घ्यायला हवा आपण...शेवटी ज्याचे त्याचे प्रोब्लेम असू शकता पणं आपण का इतके खोल जाऊन प्रश्न करता....त्यांच्या आनंदात आपण पणं सहा भागी व्हा असे नको ते प्रश्न करून तिला का विचार करायला लावता...मी कोणाला ही parsnali बोलत नाही..सगळ्यांनी सपोर्ट करा...बाकी कोमल व्हिडिओ छान❤❤❤

  • @leenapimpale2270
    @leenapimpale2270 25 днів тому +146

    चप्पल घालून आणले देव चप्पल नाही घालत

    • @himanshumali4822
      @himanshumali4822 25 днів тому +14

      युरोप मधे असच अस्त

    • @savitagodge6852
      @savitagodge6852 25 днів тому +8

      जास्त लांब असेल तर चप्पल घालावी च लागेल ना

    • @mangeshbhagwan1708
      @mangeshbhagwan1708 25 днів тому +7

      Are बाकी chya positive goshti paha re.. Tai tichya vlogs madhe 10 positive goshti dakhavtiye aani chukun एखादी negative गोष्ट asel tar tya baaki positive goshti appreciate kara na... Kiti chuka काढता..

    • @Ashwini194
      @Ashwini194 25 днів тому

      😂😂​@@himanshumali4822

  • @kunal_borse_96k_
    @kunal_borse_96k_ 25 днів тому +12

    Ase kase he lagn koni pahune ka nahit?

  • @madhurijadhav7159
    @madhurijadhav7159 25 днів тому +49

    Tai tula mavshi ,atya kon nahi ka disale nahi koni mnun vicharl

  • @swatithete4131
    @swatithete4131 25 днів тому +42

    आमच्याकडे देव आणल्यावर देवांचे लग्न लागते.. ब्राह्मण बोलावतात...आणि मग देव घेऊन सगळे नाचतात..पण. तुमच्या कडे तर काहीच नाही असं...आणि कोणी पाहुणे पण नाही ..

    • @dhormaledhormale175
      @dhormaledhormale175 25 днів тому +2

      प्रत्येकाचा रीतिरिवाज वेग वेगळा असू शकतो....व्हिडिओ चांगल्या दृष्टीने bgitla तर negative comment करण्यासारखं काही नाही 🙏🙏🙏

  • @GeetaDeshmukh-u2e
    @GeetaDeshmukh-u2e 25 днів тому +50

    Tumchaya aaju baajuchay pan koni nai Ani vahini nai aali ka

  • @divyagharat2743
    @divyagharat2743 25 днів тому +28

    Tumcha bhau ani vahini kontyach kamat madat karayla yet nahi ka

  • @DhritiAniAaji
    @DhritiAniAaji 25 днів тому +13

    कोमल गाठ आपणच सोडायची नसते दुसऱ्या नी सोडायची असते

  • @madhurikhairnar6035
    @madhurikhairnar6035 25 днів тому +19

    तळी भरण्यासाठी 5 मानस तरी लागतात

  • @ArchanaKhade-cr8qt
    @ArchanaKhade-cr8qt 25 днів тому +87

    कोमल खरं तर तु तुझ्या जागी योग्य आहॆस... खर तर तूझ्या वहिनी la कळायला पाहिजे की...... अरे तिला समजत नाही का घरच लग्न आहे.. सॉरी पण यावरून तिचे संस्कार कळतात... सॉरी once again

    • @sanjivanikamble3626
      @sanjivanikamble3626 25 днів тому +1

      @@ArchanaKhade-cr8qt ho na

    • @sanjivanikamble3626
      @sanjivanikamble3626 25 днів тому +3

      Ho na भावाला तर समजायला पाहिजे ना

    • @OjaswiP
      @OjaswiP 24 дні тому +1

      Kahi vahini asech astat ..tyana fakt tyanche Ghar samjhte

  • @priyanka09121
    @priyanka09121 25 днів тому +18

    मनोज दादा आणि तू जे काही करत आहे फॅमिली साठी ते बघून खरचं खूप छान वाटत आहे.. खूप व्यवस्थित रित्या तू भावाच्या लग्नाची जबाबदारी छान निभावली आहेस..❤

  • @user-wj7ew7kb4w
    @user-wj7ew7kb4w 25 днів тому +30

    बहीन असावी तर कोमल mam सारखी मनोज सर आणि कोमल mam 🎉 हॅट्सऑफ़ supperb जोडी excellent volg 👍🎉❤

  • @madhuribobade4388
    @madhuribobade4388 25 днів тому +28

    Negative nko vatun gheu Tai pn lagn aahe as vatch nhi g ajibat .bapre amchyakade khup pahune astat.vishesh mhnje vahini pn nhi as kuthe ast k

  • @Vishakha-vd8gy
    @Vishakha-vd8gy 25 днів тому +14

    आमच्या कोकणातील तर देवक हे आई वडील नाही तर काका काकि नाही तर दादा वहिनी किंवा आपल्या भावकितले कोणतरी आणतात

    • @sonalavhad7793
      @sonalavhad7793 24 дні тому

      As kahi nahi aamchya kade on bhahin anate

  • @rakeshwagh4365
    @rakeshwagh4365 25 днів тому +6

    कोमल ताई तु तुझ्या सर्व सबस्क्राईबर परीवाराला आमंत्रण दिले असते तर खूप मज्या आली असती

  • @sb-123_
    @sb-123_ 25 днів тому +14

    Aaju baju che pn koni nahi aahet as kas..

  • @user-us7fv8uj5w
    @user-us7fv8uj5w 25 днів тому +7

    कोमल ती पदराची गाठ स्वतः सोडायची नसते दुसऱ्या कडुन सोडवून घ्यायची

  • @shailanitave4537
    @shailanitave4537 24 дні тому +5

    Tumchya kade lagnachya aadhichya program sathi guest nahi yet ka....mavshi, aatya, kaka kaku........lagna ghar kase bharlele astè pahunyani

  • @tejashreeshivpuje
    @tejashreeshivpuje 25 днів тому +4

    Konich relative ny as kas g, ky upyog natevaikancha, atleast shejari tuja mom cha friend na t bolvaych na 5 savashn ani bramhn shivay aamcha kade krt ny, tumchi padhat vegli asel...pn relative ny mhn wait vatl g lagn ghar mhn ny vatat..asha tach masan samjta g.. baki tumi ch sarv krta te changl ahe kunacha bharavsha var rahu naye as mhnta te khar ahe👍

  • @Sunitasalvesss836
    @Sunitasalvesss836 25 днів тому +8

    Komal tujhya sasula Tari bolavayche2 divas agoder

  • @ArachanaGaikwad-jf8jk
    @ArachanaGaikwad-jf8jk 25 днів тому +24

    Tuji bavachi bayko aali nahi ka gharch lagn ahe aale pahil na

  • @sonalikumbhar9778
    @sonalikumbhar9778 25 днів тому +7

    Pahune koni aal nhi ka....mhnje lagn Ghar mhntl ki pahune yetat...

  • @prabhavatisuryawanshi8919
    @prabhavatisuryawanshi8919 25 днів тому +6

    मनोज तु खूप चागला जावाई आहेस कोमला खुप सपोट करतो खुप छान वाटले हे बघुन

  • @prajaktapatil3970
    @prajaktapatil3970 24 дні тому +4

    Vahini ajun aalich nahi ka bhau aala ki gharche lagn asun

  • @akshatadave6303
    @akshatadave6303 25 днів тому +5

    Its not easy being a women how mch ever u do on both sides its less ... Atleast ye appreciate karna chaiye ki unhone kiya bt people want to comment weird things . Imagine jab aapke mayke mein kuch theek nai ho n aapko sasural mein b sabko face karna hai how wud u feel 😢 just enjoy the video dont poke so mch . The emotions which a girl goes through during this tough time is something we cnt even imagine...

  • @AnitaKonde-bw4yr
    @AnitaKonde-bw4yr 25 днів тому +14

    खूप छान.कोमल तू आईसाठी एवढं करते ते बघून मन भरून आलं.मला माझ्या आईची आठवण आली.ती दोन वर्षांपूर्वी आम्हाला सोडून गेली.मीसुदधा बाबा गेल्यावर भावाच्या लग्नात लग्न जमवण्यापासून सर्व पुढाकार घेऊन केलं होतं.

  • @prachivarpe2933
    @prachivarpe2933 25 днів тому +19

    chhan zala devkacha karykram 😊 pn dev antana chappal kadhayla havi hoti doghani 😊

  • @truptikudkar7268
    @truptikudkar7268 25 днів тому +10

    Pan Aasude ti yeat nahi Kay Karnar chalun ghave Lagte rag manu Nako

  • @ArachanaGaikwad-jf8jk
    @ArachanaGaikwad-jf8jk 25 днів тому +10

    Ghari pahune nahi aale ka komal

  • @nikitapatil5512
    @nikitapatil5512 25 днів тому +35

    Uprnyachi gath dusrya savsnine sodyachi aste Ani Tali pan Ashi ardhvat ch ka bharli Ani koni guest pan disat nahiye

    • @prashantpatil4156
      @prashantpatil4156 25 днів тому +2

      Tichya mothya bro chya pn lgnat konach mhvta... Ka te nahi mahot...

    • @Ashwini194
      @Ashwini194 25 днів тому

      ​@prashantpatil4156 तू जा ना मग😂

  • @shwetanagose2117
    @shwetanagose2117 25 днів тому +10

    Mavshi attya kaka kaku vaini bhau konich nahi

  • @sarlapatil6387
    @sarlapatil6387 25 днів тому +35

    लग्ना सारके वाटत नाही

  • @user-wi9op3os3i
    @user-wi9op3os3i 25 днів тому +5

    Tai lagn saark bilkul vatat nahi

  • @SwarajKalekar-l4t
    @SwarajKalekar-l4t 25 днів тому +15

    ताई चपल खालत नाही देव आनतानी

  • @minalpawar2489
    @minalpawar2489 25 днів тому +5

    Kiti personal comment karta,tya UA-cam family barobar sagal share kartat yacha arth asa nahi tyanchya family chya related kahhihi comment karavya ,samjun ghya astil problem kiva nastil avadh personal bolu nka ,je positive ahe te paha ,vadil nahit tyana

  • @ashabagul5649
    @ashabagul5649 25 днів тому +8

    लग्न सारखे वाटत नाही

  • @Prasanna.shelar
    @Prasanna.shelar 25 днів тому +34

    Tai pan gharatle dev gharatli sun anat aste

  • @VeduTiwari-b5j
    @VeduTiwari-b5j 25 днів тому +21

    Shejari pan nhi disat

  • @Sunitasalvesss836
    @Sunitasalvesss836 25 днів тому +4

    Manoj khoop chan ahe tyanchya aai na tari bolvayche hote majja nahi yet vidio baghayla

  • @krunalidahivalkar1126
    @krunalidahivalkar1126 21 день тому

    कोमल, तू मोठ्या बहिणीचे आणि मनोज ने मोठे जावयी म्हणून खूप छान पध्दतीने लग्नाचे सर्व विधी पूर्ण केले. 👌👍

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 25 днів тому +3

    कोमल तू करतेस ते चांगले आहे.तुमच्यात मुलीचा मान असेल पण आमच्याकडे घरची सून देव आणते आणि पुजते

  • @dishu926
    @dishu926 24 дні тому +2

    चप्पल घालून देव हातात घेत नाही आमच्या इकडे तर नाही घालत पायात चप्पल

  • @madhuri.k.chawadechawade4259
    @madhuri.k.chawadechawade4259 25 днів тому +40

    तू आणि मनोज किती धावपळ करत आहात मानलं तुम्हा दोघांना. जावई असून सुद्धा मुलासारखी धावपळ करतोय मनोज.

  • @bharatiparkhe1582
    @bharatiparkhe1582 25 днів тому +4

    Tuzhi वहिनी आणि भाऊ का नाही g आले

  • @pranitadeore9809
    @pranitadeore9809 25 днів тому +6

    तुझी वहिनी का नाही घरचं लग्न आहे ना

  • @ketakibuchake8790
    @ketakibuchake8790 24 дні тому +2

    Are sagle kay vahini la bolat ahe saglyanche khi na khi problems astat apn kunachya suna muli asto apn pn hya saglyatun jato judge naka kru konla

  • @supriyapatankar6271
    @supriyapatankar6271 25 днів тому +2

    Komal khup chan keles sarv karya...khup active ahes....khup help jhali asel aaila tuzi....grt

  • @snehalimadkar1360
    @snehalimadkar1360 25 днів тому +21

    Tuji vahini ka nahi Ali

  • @BhavanaDusane-uf4hl
    @BhavanaDusane-uf4hl 25 днів тому +1

    Tai तुझा मोठा भाऊ आणि वहिनी कुठे आहेत.. ते तर घरचेच आहेत ना

  • @sm92354
    @sm92354 25 днів тому +18

    Chan 👌...bangdya bharnyacha program nasato ka komal tumchya kade...

  • @manuli6106
    @manuli6106 25 днів тому +4

    ताई तुझी वहीनी दादा दिसत नाहीत ती तर घरची मोठी सुन आहे ना लग्न दोन दिवसांवर आले आहे

  • @vidyajoshi7497
    @vidyajoshi7497 25 днів тому +17

    Komal devak aanaycha man gharchya sunecha aani mulacha asto te doghe nahi aale ka. Baki vlog mastach🎉🎉❤

  • @mangeshbhagwan1708
    @mangeshbhagwan1708 25 днів тому +1

    Shailesh dada chya saasar kadche pan tai che he vlogs pahat asnar.. So I don't think so ki kahi problem aahe.. Tai sagle relatives and dada vahini दाखवेल ch आपल्याला next vlogs madhe

  • @RameshHunnura
    @RameshHunnura 25 днів тому +1

    ताई मनोज दादा पण किती आवडीने सहभागी होतात छान छान झालो देव खेळवण्याचे कार्यक्रम❤👌👌🙏🙏

  • @rahulspeaks9339
    @rahulspeaks9339 25 днів тому +9

    komal amhi sagali youtube family allo asto tuzhya ghari ......lagna madhe madat karyala .....relatives asecha astat .......tynchya shivya lagana rahat nahi ........natevaik phkta maja ghyala cha astat ....tuzhi vahini pn tyat yete😂......tuzhi saree khup chan❤

  • @SerialTadka-ns1mp
    @SerialTadka-ns1mp 25 днів тому +5

    कोमल ताई किती छान सांभाळून घेतीये ......very good tai

  • @Manisha_kavitake
    @Manisha_kavitake 25 днів тому +3

    Tuzi vahini bhau konich shopingla nahi dagine gheyala nahi ,sadi gheyala nahi ,kontyach function madhe nahi suvasnila pan nahi kontech pahune nahi tuch aahe pudhe

  • @sonalchavan9610
    @sonalchavan9610 25 днів тому +5

    Tuji vahini dada kutey hya sarvanmdhe te aslech pahije gharcha lagn ahe 5 diwas adhi yayla nako
    Halad lavayla yenar fakt

  • @bhaktikhot3449
    @bhaktikhot3449 25 днів тому +11

    Tai माझ्याकडे पण same साडी आहे अशी कलर पण हाच आहे

  • @REX_1424
    @REX_1424 25 днів тому +3

    Komal di ne bhava sathi khoop kely tyane lagnanatr he visru naye kayam bahinivr prem karave

  • @vanitashinde286
    @vanitashinde286 25 днів тому +2

    भाऊ आणि भावजय झोपलेत का त्यांना नाही कळत का

  • @kishoribodke6456
    @kishoribodke6456 25 днів тому +8

    Mst video komal chan distes👍❤Aamchya kde mehandi pasun khup pahune astat puryan pasun tr pratmula paryant tr rahtach kiti pn kam asudet dhammal krta sgle..jatyavr sandhyakali daltat khup bhari vatt..

  • @ashwinikadam
    @ashwinikadam 25 днів тому +1

    Hiii di❤
    Tuza utsah n anand bghun mla pn khup anand hotoy 🎉🎉🎉🎉
    Khup sundar distes ya sadi mdhe 👌👌👌👌Manoj da n PARI BELA pn khup sundar distyt 👌👌👌👌
    Amchyakde nahi ahe he pratha pn tuzyamule navin sagle bghyela milte khup mhnje khupch chan vatay sagle bghun 🎉🎉🎉👌👌👌🥰🥰🥰
    Wow ! Di jewellers shop ch nav pn Ashwini 😊👌👌
    Dev gheun nachtana khup sundar diste hote te drushya 👌👌👌👌
    Bahinich ch kartvya khup chan paar padlas tu n Manoj da ne javyach 🥰🥰🥰🥰
    tumha sarvana khup sare prem❤❤️❤️❤️

  • @user-xt6oz3pw8t
    @user-xt6oz3pw8t 25 днів тому +18

    कोमल कुणाकडे लक्ष नको देऊ .भाऊच लग्न पारपाडुन घे . तुमच्याकडे जशा पद्धती असतील तशा कर .

  • @snehal2956
    @snehal2956 25 днів тому +10

    Same dance karaychi pn paddhat ahe ka?
    Last time pn asach dance kelelas mothya bhavacha lagnat

  • @SonalMahajan-v3r
    @SonalMahajan-v3r 25 днів тому +1

    Amchyakde pn mulgich krte sun n lek asa khi bhedbhav nasto karudyana komal di la enjoy ka chukichya comments krta man naraj karayla ....1ledis dusrya ledis la ks as bolu shkte....khup mast vlog didu❤

  • @alkaramane5723
    @alkaramane5723 25 днів тому +2

    Komal aata paryant vahini, dada yayla have hote ha maan tyancha asto it's ok❤❤❤❤❤❤❤

  • @vijaykumarsawant2013
    @vijaykumarsawant2013 24 дні тому

    देव उजळविणे शब्द आवडला,शुभ कार्यात नारळ वाढवितात...

  • @mugdhakotasthane1862
    @mugdhakotasthane1862 24 дні тому

    Komal khup sundar distyes❤ tujhi energy amazing aahe and inspiring aahe. Khup khup prem tumhala saglyana❤

  • @ajayramane6576
    @ajayramane6576 25 днів тому +8

    Nice vlog but tai tu dev gheun chalies tar cappal nahi ghalayla pahije baki tuje video mala khup avadtat

  • @meghakanoje4575
    @meghakanoje4575 25 днів тому +20

    तुम्हीच धावपळ करताय एकपण पाहुणा नाही लग्न घर असून पण

  • @satyabhamasangaleverygoodk5483
    @satyabhamasangaleverygoodk5483 24 дні тому

    नमस्कार कोमल मनोज खुप चांगल्या पद्धती ने कार्यक्रम पार पाडता तुम्ही दोघे जन त्या घरात काही अडचणी असतील समजून घ्यावे त्याच्या आनंदात सहभागी व्हावे तुम्च्या चौघा चा लुक छान परीबेला❤❤

  • @Isha.shreesha_twins
    @Isha.shreesha_twins 25 днів тому +1

    .... नातेवाईक डायरेक्ट लग्नाला येणार आहे का... पन देव जावई आणि मुलगीच आणते आमच्याकडे पण... ❤पन पाहुणे आल्यावर लग्न घर वाटते बाकी मस्त कार्यक्रम 👌

  • @archananikam9054
    @archananikam9054 25 днів тому +1

    कोमल तू चान आहे अशी मुलगी सरवाने पहिजे ❤❤

  • @vaishalikale8317
    @vaishalikale8317 25 днів тому +2

    पाहुणे का नाही आलेत?

  • @diyagharat4668
    @diyagharat4668 25 днів тому

    खूप छान व्हिडिओ.. .. परी बेला सुद्धा खूप cute 🥰

  • @Neel-c5u
    @Neel-c5u 24 дні тому

    Khup chan zali Puja komal 🙏🏼tumhi sagale chan disat ahet 🌷
    Best wishes

  • @minakshi1213
    @minakshi1213 24 дні тому

    The dance part was amazing❤️🥰🔥

  • @snehaldeshmukh9756
    @snehaldeshmukh9756 25 днів тому +3

    छान ❤❤मस्तच विधी पार पडले.❤❤

  • @maltiborse8455
    @maltiborse8455 23 дні тому +1

    Sorry पण ताई देव आण्याला जातात तेव्हा चप्पल आणि बूट नाही घालत.

  • @msreeta7242
    @msreeta7242 25 днів тому

    Khup chhan vatle baghun,simple ,sobar,asal ki ,gharchya lokana man lavun enjoy karta yete,jast Tam,zam nako👌👌👌👌

  • @ravindrasarkale784
    @ravindrasarkale784 25 днів тому +2

    Mast video komal shree swami samarth

  • @ashwinijambhale2860
    @ashwinijambhale2860 18 днів тому

    Khoop sundar Devanche swagat kele

  • @meghamane4215
    @meghamane4215 25 днів тому +1

    Komal aamhala bolavl ast tr alo asto gar barl ast mg...kon yeu de nhi tr nhi yeu de baki tayari chan