Gharat Ganpati - Teaser I Ashwini Bhave I अमेरिकेत राहते पण संस्कृती आपलीच जपते

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • #ashwinibhave #ajinkyadeo #gharatganpati #marathinews
    Gharat Ganpati - Official Teaser | Nikita Dutta, Bhushan Pradhan, Ajinkya Deo, Ashvini B | 26th July
    घरत गणपती या चित्रपटाच्या माध्यमातून अश्विनी भावे आणि अजिंक्य देव यांची जोडी २५ वर्षांनी एकत्र दिसणार आहेत . त्यानिमित्ताने मानिनीशी मारल्या आहेत खास गप्पा .
    Subscribe to My Mahanagar Manini here:
    #ashwinibhave #gharatganpati #marathinews #marathimovie #entertainment #marathinewsong #marathisong #songs #movie #moviepromo #interview #newmovie #womenempowerment #womenpower #ashoksaraf #comedy
    gharat ganpati gharat ganpati marathi movie gharat ganpati cast gharat ganpati story
    gharat ganpati movie cast gharat ganpati release date gharat ganpati star cast gharat ganpati song
    gharat ganpati trailer gharat ganpati movie ashwini bhave ashwini bhave movie list
    ashwini bhave marathi movie list ashwini bhave all movie list actress ashwini bhave ashwini bhave ashok saraf ashwini bhave ashi hi banwa banwi ashi hi banwa banwi ashi hi banwa banwi cast
    interview
    Pari Telang I Gharat Ganpati Movie I परी तेलंगने जुन्या आठवणींना दिला उजाळा I Bhushan Telang
    • Pari Telang I Gharat G...
    Follow Us:
    Facebook : / mymahanagarmanini
    Instagram : ...
    website : www.mymahanaga...

КОМЕНТАРІ • 34

  • @balasaheb4873
    @balasaheb4873 2 місяці тому +9

    स्वार्थी सर्व अभिनेता, अभिनेत्री...
    कोरोना काळात महाराष्ट्रात यांची काहीच मदत नाही.. ✍️मोठमोठ्या गोष्टी बोलायच फक्त..

    • @akshay5823
      @akshay5823 Місяць тому

      अश्विनी मॅम ने करोना काळात बॅकस्टेज वर्कर यांच्या साठी 25 लाखाची मदत केली होती त्यामुळे आधी माहिती करून मग कॉमेंट करा. प्रत्येक गोष्ट हि प्रसिद्धी साठी नाही करत अश्विनी मॅम हा त्यांचा मोठेपणा आहे. त्यांचा सन्मान ठेवा. अश्विनी मॅम तुम्ही आणि अजिंक्य सर कलाकार म्हणून ग्रेट आहातच माणूस म्हणून सुद्धा ग्रेट आहात.❤❤🙏🙏
      अजिंक्य सर दिव्यांग मुलांसाठी शाळा चालवतात हे तुम्हाला माहिती आहे का त्यामुळे कमेंट करताना आपण कोणा विषयी काय बोलतोय यांचे कमेंट करणाऱ्यांनी भान ठेवले पाहिजे

  • @akshay5823
    @akshay5823 Місяць тому +1

    अश्विनी मॅम, अजिंक्य sirविषयी बोलताना आदराने बोला ते जे सामाजिक काम करतात त्याचा फारसा गाजावाजा करत नाही हा त्यांचा मोठेपणा आहे अश्विनी मॅम ❤️❤️
    अश्विनी मॅम, अजिंक्य सर एव्हरग्रीन जोडी आहे ❤️❤️👌👌

  • @rameshwarghuge7008
    @rameshwarghuge7008 2 місяці тому

    अश्विनी भावे यांची ओळख हळद रुसली कुंकु हसलं कधीच विसरणार नाही माझ्या आवडीचा एकमेव चित्रपट

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle4667 2 місяці тому

    परदेशात संस्कृती दाखवतात..... आता ती मराठी राहीली नाहीत

  • @kirangaitonde5528
    @kirangaitonde5528 2 місяці тому +7

    एकतर देश सोडून विदेशात जायचे तिथल्या चांगल्या व्यवस्थेचे फायदे घ्यायचे व वर आपल्या संस्कृतीच्या महानतेच्या पोकळ गप्पा मारायच्या यासारखा दांभिकपणा नाही.

    • @VIHan2373
      @VIHan2373 2 місяці тому

      व्यवस्था जिथे चांगली असेल तिथे जाऊन राहणे शक्य असेल तर जरुर जावे..

  • @pramodpatil6449
    @pramodpatil6449 2 місяці тому +2

    मराठी विसरले वाटतं म्हणून इंग्रजी अधून मधून बोलत राहतात सर शेवटी अमेरिकेत आहे

  • @vaishalideshpande9347
    @vaishalideshpande9347 3 місяці тому +5

    इंग्लिश मध्ये मराठी चित्रपटाच प्रमोशन चांगलं केलंय......

  • @yogeshbhoyar9269
    @yogeshbhoyar9269 2 місяці тому +6

    मराठी मुळे मोठे झाले आणि आत्ता मराठी बोलायला लाज वाटते.

  • @medhamunj5061
    @medhamunj5061 2 місяці тому +1

    Samanya Manas sudha ji America madhe rahatat ti sudha sanskruti japtat Ashvini ch Kay kautuk sangate

  • @भाऊसाहेबलंगोटेपाटील

    अमेरिकेत गणपती उत्सव करत असताना या ठिकाणी पावसाळी वातावरण असते का?

  • @ShubhamABorgaonkar
    @ShubhamABorgaonkar 2 місяці тому +1

    Ashwini bhave , a good actress.

  • @sanjaysapkal9329
    @sanjaysapkal9329 2 місяці тому +1

    Marhthi.mandli❤

  • @manojsoshte1478
    @manojsoshte1478 2 місяці тому

    अश्विनी भावे भिवंडी हा तिचा मुल गाव

  • @adikthawal2799
    @adikthawal2799 2 місяці тому

    ज्या देशात राहायचं त्या देशाचे गुणगान नाही जायचं यालाच तर देशद्रोही म्हणतात

  • @rajansawant283
    @rajansawant283 2 місяці тому

    Garib lokana kay kaltey amerikechi bhasha

  • @raonalawade
    @raonalawade Місяць тому

    😂🎉

  • @SanjeevanZwade175
    @SanjeevanZwade175 2 місяці тому +12

    ह्यांची फक्त बोलबच्चन सीनेमाच्या प्रमोशन पुरताीच मर्यादीत असते , ऐकदा प्रमोशन संपवून परदेशात गेले , तर त्याचे ७ वाजल्या नंतर वाईन पीउन डोळे बंद असतात .

    • @PravinChannurwar-xr5gp
      @PravinChannurwar-xr5gp 2 місяці тому +2

      प्रत्येक माणसाला गृहीत धरता येत नाही

    • @SanjeevanZwade175
      @SanjeevanZwade175 2 місяці тому +2

      @@PravinChannurwar-xr5gp 😂😂😂 मी सुध्दा येथेच राहतो मी सर्व उघड्या डोळ्याने पाहतो .

    • @ShubhamABorgaonkar
      @ShubhamABorgaonkar 2 місяці тому

      😂 tu krto vatte tas 7 chya ntr😂

    • @ShubhamABorgaonkar
      @ShubhamABorgaonkar 2 місяці тому

      ​@@PravinChannurwar-xr5gpcorrect!!

    • @SanjeevanZwade175
      @SanjeevanZwade175 2 місяці тому

      @@ShubhamABorgaonkarहोय तु ये इीकडे तुला पण शीकवीतो .

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 2 місяці тому

    मै देर करता नही.....

  • @templogical3095
    @templogical3095 2 місяці тому

    Tumhi baghyla gel hota ka 😂😂😂

  • @sanjaysapkal9329
    @sanjaysapkal9329 2 місяці тому

    Madhuri.actor.dabbal.rol❤

  • @WaYToDaY
    @WaYToDaY 2 місяці тому

    Mang sanskruti tikvayla ekdech rahaulych na

  • @kirtisagar6821
    @kirtisagar6821 2 місяці тому

    Hi kadhich avadali nahi.

  • @ashokshinde1782
    @ashokshinde1782 2 місяці тому

    🙏🙏🙏