पैसावसूल डबलबारी😍🔥😂| प्रेक्षक झाले रिया मेस्त्रीनच्या बतावणी वर खुश😍🔥| विरुद्ध बुवा श्रीकांत शिरसाट🔥

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 лис 2024

КОМЕНТАРІ • 13

  • @pravinghadi6907
    @pravinghadi6907 Рік тому +1

    आपले दिवंगत बुवा ज्यांनी भजनाचा पाया रचला असे थोर बुवा आज यांचं भजन ऐकत असतील तर त्यांना अशा बुवांचा हेवा वाटत असेल, कि आम्ही काय पाया रचला आणि ही लोक याच्यावराती कसला हा किळसवाणा कळस चढवतात ते, धन्य ते थोर गुरुवर्य बुवा त्यांना शतशः प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏

  • @kishoresawnt1286
    @kishoresawnt1286 Рік тому +6

    खूपच बेसूर, रिया बुवा,, तयारी कर आवाज छान आहे 💐💐💐

    • @vikasrane7960
      @vikasrane7960 Рік тому +3

      का रडतेय ही पोरगी

    • @vikasrane7960
      @vikasrane7960 Рік тому

      कोरस चा आवाज खूप छान आहे आणि सुरात पण गातात

  • @rajurane8207
    @rajurane8207 Рік тому

    रीयाताई सुंदर बारी मानाचा त्रिवार मुजरा अभिनंदन ताई

  • @dineshpatil2951
    @dineshpatil2951 Рік тому

    Lay Bhari.... 😂😂

  • @sureshpatankar4885
    @sureshpatankar4885 Рік тому +7

    भजन करा माऊली नाही तर तुमचा भजनाच्या नावाचा व्यापार बंद करा धन्यवाद जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @BhushanGhanekar-m9s
    @BhushanGhanekar-m9s 13 днів тому

    Aavaj chan aahe pn gurunkadun shikalat tyacha riyaj kami hotoy ..ganyacha chad utar kalayla java. aavaj swarala la lagat nahi ....

  • @maheshnandgaonkar2425
    @maheshnandgaonkar2425 Рік тому +1

    🙏sunder gayan, vadan, koras buva

  • @dattanicham6102
    @dattanicham6102 Рік тому

    Maka mobail no hoyo

  • @riteshrane4438
    @riteshrane4438 Рік тому +1

    Koras Khupch chaan pn buva besur Khupch practice Kara dhuri buvA

  • @gangadharkudtarkar8580
    @gangadharkudtarkar8580 Рік тому +4

    बुवा रीयाज करा बेसुर गाता