महाराष्ट्र शासन कृषी विभाग कापूस हे. 5000 सोयाबीन हे.5000 अर्थसाह्य वाटप

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 гру 2024
  • महाराष्ट्र शासन कृषी विभाग कापूस हेक्टरी 5000 सोयाबीन हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा..
    ---------"आवाज कुणाचा"-
    "AwazKunacha"
    (UA-cam channel)
    (माहिती,ज्ञान, प्रबोधन आणि मनोरंजन)
    पुरस्कार:-
    १) विविध उपक्रमातील सहभाग व सर्वोत्तम वर्तणूक यासाठी आदर्श महाविद्यालय हिंगोलीचा 'श्री "आदर्श" पुरस्कार-१९९३'
    २) महाराष्ट्र आयकॉन अवार्ड्स नाशिक २०२४ सूत्रसंचालनाचा राज्यस्तरीय विशेष पुरस्कार प्राप्त.
    ३) महाराष्ट्र आयकॉन अवार्ड्स नाशिक २०२४ चा कृषी, सामाजिक व संस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्ठ कार्यासाठी पुरस्कार प्राप्त.
    ४) महाराष्ट्र शासनाचा २०२० चा "पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार"
    प्राप्त.
    नाव: संजीव साठे पाटील
    Sanjiv B. Sathe Patil
    MA., GDC&A., BSc.Agri,NCC.
    (निवेदक, सूत्रसंचालक,व्याख्याते आणि लेखक)
    छत्रपती संभाजीनगर
    Mob.9422488986
    email: sanjiv.sathepatil@gmail.com
    हे या चॅनलचे निवेदक आहेत.
    कृषी, कृषी पूरक व्यवसाय, प्रशासकीय, उद्योग, सामाजिक, आर्थिक, क्रीडा, ऐतिहासिक व पर्यटन विषयक, मनोरंजन विश्वातील उत्तम आणि दर्जेदार व्हिडियो व माहिती पाहण्यासाठी आमच्या "आवाज कुणाचा"
    "AwazKunacha"
    या चँनेलला... Like, Share
    आणि Subscribe करायला विसरू नका.. 🙏

КОМЕНТАРІ • 1

  • @tirupatikure4631
    @tirupatikure4631 2 місяці тому

    किती शेतकऱ्यांना भेटलेत