वाद्य बोलतात म्हणजे नक्की काय ते खरच ही व्हिडिओ बघून जाणवलं। प्रत्येक instrument स्वतःच वेगळेपण दाखवून देतोय पण त्यांचा लयबध्द एकत्रीकरण खरच अप्रतिम आहे। जुना ते खरच सोनं
कधी खूप low feel करत असेल तेव्हा हे song play करतो..सर्व त्राण विसरून देवा समोर उभा असल्याचा feel येतो..आतापर्यंत १०० पेक्षा जास्त वेळ ऐकल असेल हे song
खुपच छान.... खुप सुंदर मिलाप......सुंदर संगीत स्वर..एक भक्तीच..श्रद्धा...हे सहज शक्य नाही.... आपण ते साकारले....सर्व ग्रूप.. शुभेच्छा...!!!धन्यवाद!!💐💐💐
स्व प्रल्हाद दादा शिंदे यांनी गायलेलं गाणं या पंढरपूरात काही वाजत गाजत हे गाणं तुमच्या सर्व टीम नि खूप चांगली प्रर्क्टीस खूप छान वाजवल आहे संपूर्ण तुम चं हार्दीक अभिनंदन
जबरदस्त.!!👌🏻 श्री गणेश कला सर्कल, करावे गांव. माझ्या लग्नात हाच बँड होता आणि माझ्या नातेवाईक आणि मित्रांच्या म्हणण्यानुसार त्यांनी जवळपास 19 ते 21 गाणी वाजवली होती. बँड ग्रुपमधील कोणाला आठवत असेल तर रिप्लाय द्या. वर्ष मे 2015 सारसोळे गांव, लग्न अमृतानंदमयी हॉलला होतं, नेरुळ.
अप्रतीम आणि अत्यंत श्रवणीय. खुप सुंदर समन्वय आहे तुमच्या टीम चा. छान वाजवलं आहे. तुमच्या बँड मधील प्रत्येकाच्या शरीरात जनु हे गाणं संचारलं होत अस वाटतयं बघताना आणि ऐकताना तर कान तृप्त झाले. नेरूळ गावात तुमचा वाद्यवृंद प्रत्यक्ष ऐकण्याचा एकदा योग आला. खुप आवडला आमच्या घरात सगळ्यांना. कौतुक करावं तेवढं कमीच आहे. अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो.
वाद्य बोलतात म्हणजे नक्की काय ते खरच ही व्हिडिओ बघून जाणवलं। प्रत्येक instrument स्वतःच वेगळेपण दाखवून देतोय पण त्यांचा लयबध्द एकत्रीकरण खरच अप्रतिम आहे। जुना ते खरच सोनं
Tysm♥️
Replies
कधी खूप low feel करत असेल तेव्हा हे song play करतो..सर्व त्राण विसरून देवा समोर उभा असल्याचा feel येतो..आतापर्यंत १०० पेक्षा जास्त वेळ ऐकल असेल हे song
Tysm♥️
याला खरे टीमवर्क म्हणतात. टीमवर्कचे सुंदर उदाहरण.
जबरदस्त!
एकपण चुकी नाही.
गाणंच एवढं अप्रतिम आहे कि,, वाद्यांना सुद्धा बोलायला लावले....एकदम तालबद्ध व अप्रतिम बँड👌
Tysm♥️
मी सुद्धा एक ब्रास बँड वादक आहे, खूप छान ,अप्रतिम संगीत वाजवले आहे, श्री गणेश ब्रास बँड काल्हेर च्या वतीने तुमच्या ग्रुप ला खूप खूप शुभेच्छा
Tysm♥️
@@himanshubhoir8489 contact no pls of brassband
आत्तापर्यंत मी बघितलेला सर्वात भारी ब्रास ब्रँड आणि गाणं पण जबरदस्त वाजवलं 👌👏
Tysm❤️
Unlike करणारे पागल आहेत त्याला काय अक्कल आहे किती मेहनत घ्यावी लागते ती माहीत नाही
अगदी बरोबर...
Right
त्यांनी लाईफ मधी बँड बघितलं नाही
एक गाना बसवाला किती घासायला लागते ते बँड वाल्यानाच माहिती . एक दिवस या म्हणावा आखी वारात पन नाय फक्त १ तास ताश्या घेऊन उभा राहा मग समजेल .
👍👍👍
👌👌👌 एक No, band ग्रुप, यह में बार,बार सुनता हूं, 👌👌👌
Tysm😍
खुपच छान.... खुप सुंदर मिलाप......सुंदर संगीत स्वर..एक भक्तीच..श्रद्धा...हे सहज शक्य नाही.... आपण ते साकारले....सर्व ग्रूप.. शुभेच्छा...!!!धन्यवाद!!💐💐💐
धन्यवाद
मी जर असतो तर नाचलोच असतो तिथे इतका भारी वाजोले गाणी आणखी एक गोष्ट तुम्ही जिथे कुठे वाजवायला जाल तेव्हा सुरवात पांडुरंगाच्या याच गाण्यापासुन करा
Tysm♥️
@@himanshubhoir8489 yyyy
भावांनो खूपच छान आहे. तोड नाही तुमच्या ठेक्याला मी खूपच हे गाणं फील करतो आणि ही संस्कृती अशीच चालत राहो...🙏🙏🙏🙏
Thanks
स्व प्रल्हाद दादा शिंदे यांनी गायलेलं गाणं
या पंढरपूरात काही वाजत गाजत हे गाणं
तुमच्या सर्व टीम नि खूप चांगली प्रर्क्टीस खूप
छान वाजवल आहे संपूर्ण तुम चं हार्दीक अभिनंदन
Tysm♥️
जबरदस्त.!!👌🏻
श्री गणेश कला सर्कल, करावे गांव. माझ्या लग्नात हाच बँड होता आणि माझ्या नातेवाईक आणि मित्रांच्या म्हणण्यानुसार त्यांनी जवळपास 19 ते 21 गाणी वाजवली होती. बँड ग्रुपमधील कोणाला आठवत असेल तर रिप्लाय द्या. वर्ष मे 2015 सारसोळे गांव, लग्न अमृतानंदमयी हॉलला होतं, नेरुळ.
Ho
Samor dusra band hota tevha
अप्रतीम आणि अत्यंत श्रवणीय. खुप सुंदर समन्वय आहे तुमच्या टीम चा. छान वाजवलं आहे.
तुमच्या बँड मधील प्रत्येकाच्या शरीरात जनु हे गाणं संचारलं होत अस वाटतयं बघताना आणि ऐकताना तर कान तृप्त झाले. नेरूळ गावात तुमचा वाद्यवृंद प्रत्यक्ष ऐकण्याचा एकदा योग आला. खुप आवडला आमच्या घरात सगळ्यांना. कौतुक करावं तेवढं कमीच आहे. अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो.
Tysm sir♥️
खुर्चीवर बसलेले एक नंबर वाजवतात संबळ आणि पांडुरंगाचा गाणी म्हणजे डोळ्यांत पाणी येणार म्हणजे येणारच
Tysm😍
Dislike like karnare khup jalat astat bhavano Aapn tyachya kade laksh nahi deaaycha Aapn aapl kam karaych majha full support aahe tumchya band la
Tysm♥️
Tysm bro...
करावे braas band shree ganesh kala circle 1 no. Band in new mumbai 🙌🙌🙌🙌🙌🙌🙌
Tysm♥️
Jay koli jay agri 💋❤️🥰😘
Song kuthla ahe ha... Bhari ek no. Music ahe... Super band with cordination with all players awsome sound rythem
Ya pandharpurat kay vajat gajat
Khub bhari
Ya pandharpurat
Ya pandhar purat ky vajat gajat
Karbhari daman
आपला आवडता छंद म्हणजे ब्यान्जो आणि ब्यांड बाकी काही नाही ना पबजी ना क्रिकेट फक्त ब्यान्जो ब्यांड
अचूक टायमिंग आणि जबरदस्त ठेका।
संगीताचे सामर्थ्य काय असते ते तुम्ही तुमच्या मेहनतीने दाखवून दिलेत.
तुम्ही नक्कीच अभिनंदनास पात्र आहात.
मावळांचे कपडे असते तर फार सुंदर दिसले असतात . अप्रतिम ❤️ सुंदर मनमोहक
Tysm♥️
Lovely musical group ♥️kadun tumcha group la congratulations ek no vajavlay Tumi 👌👌👌😘🚩
Amchya SGKC band group karave gaon navi mumbai tarfe purna lovely musical group che khup khup abhar🙏🙏🙏🙏🙏
Tysm
♥️🙏
Mastach👌🏻
Rhythm & Trumpeter 1 no
Tysm♥️
खासकरून संबळ एक नंबर वाजवले
Tysm
अप्रतिम.... रिदम तर लाजवाब.... खुप वेळा ऐकुन झाले... अजून ऐकनार....
Tysm♥️
i love this song & composition god bless all creator keep it up
Thanks
काय अफलातून co-ordination आहे....मस्तच👌👌👌
Tysm.... ♥️
Tysm
Ek number song , khup sundar vajwale aahe .
Tysm♥️
जय हरी विठ्ठल 🙏 खूप छान अप्रतिम आहे
Tysm♥️
अफलातून.. खूप छान भावांनो..👌👌 माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला!!
Tysm♥️
शब्दच नाहीत तुमच्या पथकात कौतुक करायला ...लय भारी
एकदम कडक...
Tysm♥️
खरं आहे
Life time best aahe bhau ❤me pan pahejl hoto mazi life best zali asti
Trumpet 1 month madhi me Shiklo bhava me
1 Number Kadak Sound Kay Vajavlay Mitranno Mastach 👌🏻👌🏻👍👍🙏🙏💥💥💥💫💫🎉🎉🎊🎊💥💥💥💥💥💥💥💥
Tysm♥️
Pundalik varade hari vitthal shri eknath dnyandeo tukaram pandharinath maharaj ki jay..
पहिले तर जय हरी विठ्ठलll आणि गाणं तर एक नंबर बसवलं आहे वाद्य बोलतात ते या कलाकारितून कळलं 🙏🙏🙏
Tysm♥️
एक नंबर बास बॅन्ड खुप सुंदर वाजवले.अप्रतिम
Tysm♥️
🙏❤️👍 वा अप्रतिम सुंदर वादन वा वा लय भारी ब्रॅण्ड वाजवलं
Tysm♥️
Outstanding performance brothr 😘😍🍫👌👍💋🍬
Tysm♥️
Jite vikas mastar asnar tya band cha vikas honar..
Ekch vada vikas mhatre dada 😎
Tysm bhai...Vikas Master is a Brand
Thanxxx Aakash
Perfect bollas Akash.. vikas master sarkha master nhi
Kuthla band hy ha bhai
@@adupatil6112 karave navi mumbai
1no kay vajvlay yar super मनापासून शुभेच्छा
Tysm
Khup chan vajayvlyan sagalayni
Thumi akdiws nkki khup pudhe jal.
salute from :-vishu patil betwdekar .
Tysm
Mind-blowing performance ♥️😍✨🙏🏻
Tysm♥️
Ya video la like Shere subscribe comment kara❤🙏
मी कुठल्या ब्यांढ बघत नाही पण हा मुझिक मला मनापासून आवडला 1नं
Tysm
Tumhi band baghat nahi pn hi ek kala aahe ji sarv kalakar ekatr yevun kartat, khup godi asate hya kalet.
Number kasa bhetel mala tumcha??
खूपच छान ❤
Team cha contact number bhetel ka
Same to same 😍😊👌🏻👌🏻👌🏻👌🏻waa waaa 🙏🙏🙏🙏 1 no 🙏🙏😍😍😊😊😊
Tysm♥️
class rhYthm 👍🏼👌 , nad naY hYa rhYthm cha . 🙏
Tysm♥️
Mastach 👌🏻 Specially Rhythm awesome 👏🏻 👍🏻
Tysm♥️
Nice bhai log
Tysm♥️
Khup Chan aprtim vadan aani khup sarya subhecha
🙏💐माऊली🙏💐
Kadak bhai log
Tysm♥️
Rada cha Bhai log nice kiran da
Khup chan very nice band
Tysm
Superb❤❤
गाण्याची निवड खुप छान केलीत.खूप सुंदर😍
Tysm♥️
Orignal hun bhari
❤खुप सुंदर ❤ 🙏राम कृष्ण हरी🙏
Tysm♥️
एक no, band, sabhi Ko 🙏🙏🙏. 👌👌👌
Tysm
Ek no ek no ek no ek on❤️❤️❤️❤️❤️❤️
Tysm♥️
खूपच सुंदर आहे पूर्ण ग्रुपला खूपच मेहनत करतात
Tysm♥️
याहून भारी होऊच शकत नाही..! सर्वोत्तम 👍
अप्रतिम वादण खुप छाण .
Tysm♥️
गाणी ऐकून अंगाला काटे आले सुपर
best band ever i seen.......superb
Tysm
Kuthle band vale aahet he
full tight playing! respect.
Tysm♥️
Ek no 1 vajvyla nice 🎺🎺🎺🎺🎺🎶🎼🎵
Tysm bhai
अतिशय सुंदर वादन
Tysm♥️
Kup sundar bhava
खूप छान, खूप शुभेच्छा कोरस खूप छान आहे, अप्रतिम तुमचा मोबाईल नंबर द्या
1 .No bhai log jam bhari vajvtas
Tysm
Ya pandhar purat Kay vajat Kay gajat song
Supam music and so laik you 😊😊😊😊
Tysm♥️
Kaadak vagval khup chan
Tysm♥️
Kadakk perfect timing very nice ❤️
Tysm♥️
Hari om vitthal🌺🌺🌺🙏🙏🙏🙏
prhalad dada miss you 😘
Dadus गाण्याचा नाव bhetel ka
pandhar purat kay vajat gajat.....
# Ak Number 😍❤
Wa 1ch nambar dolyt pani ale rao
Tysm♥️
Kadakkkkk ek number🥁🎷🎺 👏👍
Tysm♥️
Nice kada bhava siddhu sachu
Lay bhari very nice bivtifull 💯💯💯🙏🙏🙏
Tysm♥️
Bhava song badsha ahe re mala khup avadla bro
Tysm♥️
rythum ...hatke..kadakkk
Tysm
exlent
😍
अप्रतिम .....मानाचा मुजरा
Tysm♥️
Tysm
Sadha kaam naay👌👌 ek number
Tysm♥️
खूप सुंदर
Tysm♥️
1 नंबर
Sahaj vichrto lagna che kiti supri asti
call on 9833260909
Ek no.. Khup Chan
Tysm♥️
Kig mekar songs
harish dada akdam kadak...❤❤❤🎉🎉
Very nice 👍❤️