बेनामी अफाट संपत्ती.. उघडकीस आणणे हे मिडियाचे काम आहे पण हे काम करीत आहेत सामाजिक कार्यकर्ते... 😁😁😁 प्र. माध्यमांचा फारच आलसीपणा... दिसून येतो.. उदासीनता ठासूनभरलेली दिसते... उठ पेटूनी 😁😁😁 घे जरा अंग झटकुनी...
जमीन घेणे गुन्हा नाही...कशा घेतल्या हे नक्कीच गरज पडल्यास उत्तर देतील... फेमस होण्यासाठी आरोप केले जात आहेत पुरावे असतील तर तपास यंत्रणा दिले पाहिजे....
ज्योती जाधव कोण लागून गेली? एवढी संपत्ती कुठून आली? असा कसे कष्ट उपसले की कोटींची संपत्ती नावावर आली? Office of profit घ्या नावाखाली धनू मुंडे यांनी राजीनामा द्यावा
Anjali tai che khup khup abhar beed 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌
🙏🙏🙏
आता या सर्वांची ईडी ने चौकशी करावी धन्यवाद अंजली ताई
*पापांचा घडा भरला कि असेच होते.*
धन्यच्या समानाच्या नावावर जंगम इस्टेट आहे, वाल्मिक नावालाच मालक, खरा मालक धन्या मुंडे आहे
E.d काय करत आहे E .D फक्त विरोधकावर लावली जाते का
ED bid pit dasli aahe
Right
Tai 👍
आरोप वर आरोप नवे नवे आरोप नक्की काय आहे हे जनतेला समजणे कठीण होत चालले आहे
कारण लफडीच तेवढी आहेत ह्या ये# त्यांचे...😅😊😂
Joti jadhavla ed ka tabet ghet nahi kay zaka zaki chalu ahe
सगळी ऑफीस बंद आहेत
सर्व प्रकरणाचा योग्य तपास ED ने करावा
बेनामी अफाट संपत्ती.. उघडकीस आणणे हे मिडियाचे काम आहे पण हे काम करीत आहेत सामाजिक कार्यकर्ते... 😁😁😁 प्र. माध्यमांचा फारच आलसीपणा... दिसून येतो.. उदासीनता ठासूनभरलेली दिसते... उठ पेटूनी 😁😁😁 घे जरा अंग झटकुनी...
Kala kendra konachi aahet tethe kay hota bagha
aata bjp ky Zak zopliy kay ed cbi kay himalyat tapala basliy kay rangha bhilaa zoplay kay
दुसरी पत्नी कशाच्या आधारे
जमीन घेणे गुन्हा नाही...कशा घेतल्या हे नक्कीच गरज पडल्यास उत्तर देतील... फेमस होण्यासाठी आरोप केले जात आहेत पुरावे असतील तर तपास यंत्रणा दिले पाहिजे....
घर गडी एवढी संम्पत्ती कशी गोळा करु शकतो 🤣🤣🤣
@prafulsawant6696 घर गडी कोणी नाही... नगरसेवक आहे... सरपंच आहे मुलगा.माहिती नसेल तुला रियल इस्टेट चा व्यवसाय आहे..अर्धवट माहिती घेऊन बोलु नका
@@SushantS-og4et तू वकील पत्र घे मग
@@prafulsawant6696 त्यांची काळजी नको करु वकीलांची फौज तयार आहे...
एकदम बरोबर🙏🏼🙏🏼🙏🏼
Q फक्त त्याच्या प्रॉपर्टीची जळजळ आहे
Dhano tho gayo
Ek plot mla deta ka😂
अंजली अजित पवार , सुरेश धस , आणि एकनाथ शिंदे यांची किती प्रॉपर्टी आहे कधी काढते बाई ..का तुला पूर्ण महाराष्ट्र मधे एकच माणूस दिसतो ....
Yevdhe hou dya ya nantar dusrya prakarnakde jatil tai don't worry...😅
पण ती ज्योती मंगल जाधव आहे तिचा काय संबंध
दमानिया ताई काल आष्टी तालुक्यामध्ये डब्बल मर्डर झाला त्यावर का एक पण प्रतिक्रिया दिली नाही.
Nit news pahat ja.kalach pratikriya dili. 😂 aani tyatahi aropi Vanjarich aahe😂
@@ThetKarbhar😂
दमानिया ताई तुम्हाला फक्त वंजारी समाज दिसतो का
नाही वंजारी समजा मधले क्रूर गुंड दिसत आहेत
तिचा काय संबंध प्रत्येक गोष्टीत लावून धरण्याचा
Lokshai
सरकार जनतेचे नोकर आहे.
ज्योती जाधव कोण लागून गेली? एवढी संपत्ती कुठून आली? असा कसे कष्ट उपसले की कोटींची संपत्ती नावावर आली? Office of profit घ्या नावाखाली धनू मुंडे यांनी राजीनामा द्यावा
दमानिया यांनी मोठा खड्डा खोदला आत्ता गाढणे शिल्लक आहे