मी अनिल शिंदे सावळज हून बोलतोय माझी अर्धा एकर ssn व्हरायटीची द्राक्षबाग आहे मी युट्युब वरती तुमचा सल्ला ऐकत असतो खूपच उपयुक्त मार्गदर्शन आहे त्याबद्दल धन्यवाद कुंभार साहेब
सर खरच तुमचे कौतुक करावे तेवढे कमी आहे आपण जे मार्गदर्शन करताय त्यामुळे द्राक्ष शेती एकदम सोपी झाली आणि कमी खर्चामध्ये झाली मनापासुन तुमचे खूप खूप धन्यवाद सर
मी डॉक्टर रविराज गायकवाड यांच्या शेतातून बोलतोय एक नंबर माहिती आहे सर
मी अनिल शिंदे सावळज हून बोलतोय माझी अर्धा एकर ssn व्हरायटीची द्राक्षबाग आहे मी युट्युब वरती तुमचा सल्ला ऐकत असतो खूपच उपयुक्त मार्गदर्शन आहे त्याबद्दल धन्यवाद कुंभार साहेब
सर तुम्ही खरच ग्रेट आहात तुमच्या व्हिडिओ मुळे खूप फायदा झाला
नमस्कार सर एक नंबर माहिती देत आहात सर
सर खरच तुमचे कौतुक करावे तेवढे कमी आहे आपण जे मार्गदर्शन करताय त्यामुळे द्राक्ष शेती एकदम सोपी झाली आणि कमी खर्चामध्ये झाली मनापासुन तुमचे खूप खूप धन्यवाद सर
खूप छान माहिती दिला sir 🙏
छान माहीती दिली सर
खूपच छान माहीती दिली सर🙏🏽
धन्यवाद सर
Sir maze ghad sun burning zale ahet ky karu
1 no mahiti sir
खूपच छान 😊😊👍👍👍
Sar emens Kay hae
खुप छान माहिती
Very nice .
Tumchya guidance mule result aala aahe 🙏🙏
Sir,nice information.
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
छान
छान.सर
Manyawar येणारे डाग , बारीक स्पॉट , lusture यावर मार्गदर्शन करावे
You r graep. God. Sir
सर ममीसाठी उपाय सांगा
khup chhan margdarshan
धन्यावाद
Sir ha spray tase ganesh varity sathi ghetala tar chalel ka.
Immense kay ahe
Sir bedana plot baddal video banava
सर आपल कार्य द्राक्षबागातदारासाठी एक परवणी ठरत आहे
Atishy Sundar
What's app link active naahi, group does not exists, सांगत aahe, new group link taka plz
इमेज काय आहे
मिलिबग साठी एक्स्पोर्ट साठी चालणारे औषध सांगा sir दिवस ९०+
👍👍
आता सेयर फो ची डिॅचीग केली आहे चालेल का
सर बनिग बदल माहिती पाहिजे
👌👌
क्रॅकिंग बदल बोला सर
80-te 90दिवसा पर्यंत
👌👌👌👌👍👍🙏🙏🙏🙏
सर तुमच्या नबर पाहिजे
खताचा शिरोळ टाका 70 ते 110 दिवसात
तोड नाही हो
हे दुकानदार शेतकर्यांना लुटतात व बाहेरच्या देशात फिरायला जातात .लाज वाटत नाहि का
Sir phone number dya
छान माहिती दिली