सासरवाडीत काय घडले☹️😢😰

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 45

  • @anantachaudhari9862
    @anantachaudhari9862 Рік тому +3

    तुमची जोडी खरच खूप निराळी आहे कभी खुशी कभी गम क्षणात भांडण तर क्षणात एकत्र असंच पाहिजे भांडण जास्त लांबवायचं नसतं

  • @anantachaudhari9862
    @anantachaudhari9862 Рік тому +1

    सॉरी म्हणायला सुद्धा एक धाडस पाहिजे आपली चूक मान्य करून झालेल्या गोष्टीचा पश्चाताप होतो तरीपण सॉरी म्हणणं ही खरच खूप मोठी गोष्ट आहे

  • @priyankawaghmode0012
    @priyankawaghmode0012 Рік тому +8

    दादा तुम्ही तिला आणायला जाऊ नका तिलाच यायला सांग

  • @SiddheshwarWashimbe2109
    @SiddheshwarWashimbe2109 Рік тому +2

    Bhogi and makar sankratichya nimitta aapnas and aaplya family manapurvak shubhechha...!!aapla :siddheshwar washimbe patil 🙏

  • @marmatpintu9950
    @marmatpintu9950 Рік тому +4

    Finally गड जिंकला असो जे झाल ते झाल हॅपी रहा आनंदी रहा ईश्वर चरणी प्रार्थना करतो

  • @bashi8111
    @bashi8111 Рік тому +5

    Adhi ijjat ghalvaychi mg sorry mhnaych

  • @anantachaudhari9862
    @anantachaudhari9862 Рік тому

    तुम्हाला सासूची खरच भीती वाटली होती का त्या तुमचा खूप आदर करतात मान देतात

  • @ashwinisonune3099
    @ashwinisonune3099 Рік тому +1

    Plz tai sanmjun ghet ja happy raha mhanje sarv happy rahatil and hatt pana kami kar thoda .

  • @anantachaudhari9862
    @anantachaudhari9862 Рік тому

    मावशींनी चांगल्या प्रकारे समजत काढली ती मुलगी एवढ्या लांबून आपल्या घरी येते आपल्या सुखा दुखात साथ देते आणि तू समजून घ्यायला पाहिजे असं बोलून मावशींनी त्या किती मोठी आहे याचं उदाहरण दिल त्यामुळे अनुष्काला खूप चांगला वाटलं मला पण कुणीतरी सपोर्ट केला असं वाटलं

  • @anantachaudhari9862
    @anantachaudhari9862 Рік тому

    तुमच्या सासुबाई तुम्हाला काय म्हणाल्यात व्हिडिओमध्ये दाखवलं नाही का त्या काहीच म्हणायला नाही

  • @anitagangawane5389
    @anitagangawane5389 Рік тому

    Dada ur best..Anushka aghavuch ahe

  • @sakubhoye1998
    @sakubhoye1998 Рік тому

    मावशी खुप चांगली आहे दादा.

  • @ashwinidhere3509
    @ashwinidhere3509 Рік тому +1

    अनुष्का खूप Happy आहे आज

  • @anantachaudhari9862
    @anantachaudhari9862 Рік тому

    बसा पाणी देते कान धरून सॉरी म्हटलं आणखी काय पाहिजेलतुम्हाला तुम्ही पण त्यांना माफ करा खुश रहा आनंदी रहा यापुढे अशा प्रकारचे भांडण करू नका

  • @truptimundhe1404
    @truptimundhe1404 Рік тому

    कोणत गाव आहे दादा

  • @कुराजेद्रंआहेर

    अरे अक्षय तुला अनुष्का शिवाय थोडे सुद्धा करमत नाही आणि अनुष्का ला सुद्धा तुज्या शिवाय करमत नाही

  • @shyamsundarkhankare9539
    @shyamsundarkhankare9539 Рік тому +12

    पाय धुवायला पाणी तर दे... सासुरवाडीत आदर झाला पाहिजे

  • @kalpeshnagare7288
    @kalpeshnagare7288 Рік тому +6

    अनु तु जास्त जिद्दी आहेत तुझी चुकी असतांना दादाच माफी मागतो

  • @jaganpatilkshirsagar2606
    @jaganpatilkshirsagar2606 Рік тому +7

    अनुष्का चुक तुझी आहे अक्षयची काही चूक नाही

  • @sonalisalvi5244
    @sonalisalvi5244 Рік тому

    Tichich chuk aahe

  • @f28prajaktashinde21
    @f28prajaktashinde21 Рік тому

    Finally anu ghari nighali...asude udya chan makeup kr ani vedio tyar kra doghe mst....🤣🤣same amchyasarkh ahe tumch 😅😅

  • @tanmaymorale1269
    @tanmaymorale1269 Рік тому

    आनुषका ताई साडी घेतली का

  • @vinayakpawar8310
    @vinayakpawar8310 Рік тому +2

    हो न्यारी गोष्टी होऊन जातात जे होते ते चांगल्या साठीच होत

  • @akanshapimpale6214
    @akanshapimpale6214 Рік тому

    Happy

  • @prathameshumare5324
    @prathameshumare5324 Рік тому

    Mavshi chan bolta

  • @anantachaudhari9862
    @anantachaudhari9862 Рік тому

    पाणी ढोसायला दे तुम्ही पण अनुष्काला टोमणे मारलं का

  • @athan8557
    @athan8557 Рік тому

    बाळ ऐकटा भाऊ आई नाही तुला जेला आई नाही तेच समजुशकतो रे बाळ

    • @karuna6140
      @karuna6140 Рік тому

      म्हणून तर तिला वाटत की आपण कसही वागल तरीही कुणी काही वाकड करु शकत नाही. घंमडी बाई.

  • @sureshpandhare8786
    @sureshpandhare8786 Рік тому

    भावान गड जिंकला शेवटी 😍

  • @santoshkadam5929
    @santoshkadam5929 Рік тому

    1 एक लय भारी

  • @umeshkuchkar1218
    @umeshkuchkar1218 Рік тому +4

    उसन्यावानीबोलते

  • @उमामानवमाधवपाटोळे

    Kay tumi lok garatali ejat youtobavar takta.

  • @yogitagholap2231
    @yogitagholap2231 Рік тому

    Hi dada vahini

  • @vsmekingvlogs8551
    @vsmekingvlogs8551 Рік тому

    Sorry bolnya आदी समजून gya

  • @dadadharwad8576
    @dadadharwad8576 Рік тому

    🥰🤩😍🤩🥰😍

  • @vikranttelang9105
    @vikranttelang9105 Рік тому

    😍😍🥰🥰🤩🤩

  • @lahuaade681
    @lahuaade681 Рік тому +2

    Bhau tuja nabar patv na

    • @radhapatil2151
      @radhapatil2151 Рік тому +1

      अरे बाबा तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीतून भांडण करतात

  • @tanmaymorale1269
    @tanmaymorale1269 Рік тому +2

    मकर संकराती च्या