खूपच छान वाचध आनी लीहंलय वास्तविकता आहे पण हे कधीही कोणाला समजणार नाही जी गृहिणी असते तिलाच माहीत😢 त्यांना वाटतं कितीतरी गरजा आहेत की गृहिणीच्या आपण पूर्ण करतो म्हणजे ते घर बसल्या तिला सर्व गोष्टी मिळतात आस वाटत पण प्रेमाचे दोन शब्द मात्र कधीच मिळत नाहीत.. तसं पण ती त्या गोष्टी प्रेमानेच करत असते... गृहिणीची किंमत तेव्हाच कळते जेव्हा घरातील कामे करण्यासाठी त्यांना एक कामासाठी बाई ठेवावी आणि तेव्हा त्यांना वाटते की ही बाई घरातील कामाचे किती पैसे मागते आणि घेते लागते... पण ती फक्त पैशासाठी हे काम करत असते गृहिणी सारखं त्या कामांमध्ये आपुलकी आपलेपणा मुळीच नसतो
गृहीणी ही आदिशक्ती आहे तिला सर्व काही ( ८ वेगवेगळ्या ठिकाणी )सुरळीत पणे कामं करत असते गृहीणी होणं खूप कठीण आहे
@@anaghadivekar6457 karay madam.... Thanks for hearing 🙏
खूपच छान वाचध आनी लीहंलय
वास्तविकता आहे पण हे कधीही कोणाला समजणार नाही जी गृहिणी असते तिलाच माहीत😢 त्यांना वाटतं कितीतरी गरजा आहेत की गृहिणीच्या आपण पूर्ण करतो म्हणजे ते घर बसल्या तिला सर्व गोष्टी मिळतात आस वाटत पण प्रेमाचे दोन शब्द मात्र कधीच मिळत नाहीत.. तसं पण ती त्या गोष्टी प्रेमानेच करत असते... गृहिणीची किंमत तेव्हाच कळते जेव्हा घरातील कामे करण्यासाठी त्यांना एक कामासाठी बाई ठेवावी आणि तेव्हा त्यांना वाटते की ही बाई घरातील कामाचे किती पैसे मागते आणि घेते लागते... पण ती फक्त पैशासाठी हे काम करत असते गृहिणी सारखं त्या कामांमध्ये आपुलकी आपलेपणा मुळीच नसतो
@@sangitaumbarje2195 kharach vyakti sobat asatana tichi kimmat kalat nahi ☹
Thanks for listening.... plz read other stories also and Subscribe