महाराष्ट्राची बातमी Live: Rahul Gandhi परभणीत आले, त्यावर राजकारण का रंगलं? | Somnath Suryavanshi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 гру 2024

КОМЕНТАРІ • 33

  • @bhimrajdushing7258
    @bhimrajdushing7258 20 годин тому +4

    You are real powerful patrakar bandhu.

  • @pankajmahajan5135
    @pankajmahajan5135 18 годин тому +1

    Excellent vdo 👌

  • @SureshTaur-u7f
    @SureshTaur-u7f 21 годину тому +5

    साहेब तुमचा चर्चा हा कार्यक्रम( उद्योग) देखील भविष्यात बंद होणार आहे 🙏 अती शहाना त्याचा बैल रिकामा असे तुमचा सोबत घडेल असे होवु नये अपेक्षा 🙏

  • @user-punekhadkee
    @user-punekhadkee 17 годин тому +1

    राहुल गांधींची भूमिका ही राजकारण मुले नसून हत्या झाली ने cm नी ठोस कारवाई ग्यावी असा उद्देश असावा

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 20 годин тому +1

    🙏💯👍

  • @प्रकाशखराडे-स1ठ

    रामकृष्ण हरि जय श्रीराम धन्यवाद ज्ञानोबा माऊली तुकाराम

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 16 годин тому

    स्वतः बाळासाहेब आंबेडकर हे परभणी प्रकरणात लक्ष घालून उपस्थित होते ते कोणत्याही चॅनलने त्याची मुलाखत अथवा चर्चा केलेली नाही

  • @sunandapatankar2920
    @sunandapatankar2920 10 годин тому

    धन्यवाद राहुल गांधीजी ज्यांनी येणे अपेक्षित होते ते आले नाहीत आपण आलात योग्य निर्णय झाला पाहिजे आपणास लोक साथ देतील

  • @rajajideo
    @rajajideo 18 годин тому

    राहीला की राहाला ! 😀

  • @kashinathsawant8876
    @kashinathsawant8876 21 годину тому +2

    Medical report kay sangtayet te bola na

  • @DrBRMaske
    @DrBRMaske 20 годин тому +1

    काही आंबेडकरी टीका करत आहेत ,दुःखद

  • @mahendrajadhavmodiram9934
    @mahendrajadhavmodiram9934 19 годин тому

    अहो सभगरहात वेगळे बोलले आज वेगळे बोलले यालाच राजकारण म्हणतात

  • @purushottamwelhe4514
    @purushottamwelhe4514 18 годин тому

    ते अडव्होकेट सदावर्ते कुठ गेले आहेत.?

  • @sandeshanglekar5746
    @sandeshanglekar5746 12 годин тому

    फडणवीस सभागृहात एक गोष्ट बोलतात आणि बाहेर दुसरच सांगतात मग मेडिकल रिपोर्ट खोटे आहेत का फडणवीस ने सांगावं नाहीतरी खोटं बोलण्यात महाउस्ताद आहे.

  • @sandeshanglekar5746
    @sandeshanglekar5746 12 годин тому

    आशिष वाहा सहजपणे बोलून गेले नाही तर जाणीवपूर्वक केलेले बोललं गेलं आहे. लोकांचा गैरसमज करून नका

  • @RajaramPotphode
    @RajaramPotphode 20 годин тому

    चमत्कारिक विचित्र राजकारण तीन
    वर्षात जे महाराष्ट्रान घडवल ते जगान
    शिकण्या सारख असताना, येथे राहुल
    गांधी राजकारण काय करणार?

  • @pralhadsavalkar4038
    @pralhadsavalkar4038 21 годину тому +1

    Result kahi lagat nahi

  • @RAHUL-SALVE106
    @RAHUL-SALVE106 21 годину тому +2

    Devendra fadnavis Tumhi etke savendanshil aahat tar asha ka hot ahe.

  • @NitinPawaskar-k8s
    @NitinPawaskar-k8s 12 годин тому

    आशिष साहेब बाबासाहेब यांचे अपमान करणारे माथेफिरू असतात काय फडणवीस याच्यावर विश्वास नाही जी व्यक्ति भिडे सारख्या जातीयवादी la गुरू मानतो त्या व्यक्तिला संवेदनशील कसा आहे त्यांचा कडून अपेक्षा नाहीत

  • @ananttribhuvan4039
    @ananttribhuvan4039 20 годин тому +1

    Sate pudthe shahanapan nahi

  • @gitaramdhokchoule7258
    @gitaramdhokchoule7258 21 годину тому +1

    Virodhi.paksaneta.bhetu.nahi.evdhe.maharastra.sarkar.janhitkari.ani.nyaeak.ahe.ka.

  • @kashinathsawant8876
    @kashinathsawant8876 21 годину тому +1

    Ashish Sir matefhiru nahi

  • @RomanEmpireW
    @RomanEmpireW 19 годин тому

    5 varsh hech aikat basyla lgnar

  • @S.V.Deshmukh
    @S.V.Deshmukh 21 годину тому +1

    हा सडका विरोधी पक्षनेता बीड जिल्ह्यात का गेला नाही.. हिरव नीळ परिधान करून राजकारण करतोय..!

    • @NitinPawaskar-k8s
      @NitinPawaskar-k8s 12 годин тому

      तुमचे सरकार सडके व चुकीच्या मार्गाने आले आहे देशमुख व परभणी हे दोन भिन्न गोष्टी आहेत