हलक्या छाटणीनंतर दोन महिन्यांची स्थीती10/05/2024

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 тра 2024

КОМЕНТАРІ • 30

  • @rajendrachavan9585
    @rajendrachavan9585 Місяць тому +1

    पहिली लागवडी नंतर

    • @rudrashevgafarm
      @rudrashevgafarm  Місяць тому

      पहिली लागवडी नंतर‌‌ काय.

  • @Krishna-06087
    @Krishna-06087 Місяць тому +1

    सर माझी पंजा छाटणी आज झाली आहे जिथे काप घेतला तिथे काव पेस्ट चालती का

    • @rudrashevgafarm
      @rudrashevgafarm  Місяць тому

      बोर्डो पेस्ट लावा

  • @user-rk8et2bp4u
    @user-rk8et2bp4u Місяць тому +1

    बियाणे कोणते लावावे 1 जून लागवड करायची आहे

    • @rudrashevgafarm
      @rudrashevgafarm  Місяць тому

      ओडीसी३

    • @user-rk8et2bp4u
      @user-rk8et2bp4u Місяць тому +1

      @@rudrashevgafarm बियाणे शेतकऱ्या कडून घ्यावे का दुकादारांकडून

    • @rudrashevgafarm
      @rudrashevgafarm  Місяць тому

      शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बियाणे घ्यावे.

  • @Krishna-06087
    @Krishna-06087 Місяць тому +1

    सर आता लाईट छाटणी घेऊ शकतो का

    • @rudrashevgafarm
      @rudrashevgafarm  Місяць тому +1

      नाही फुलकळी पावसामध्ये सापडनार

    • @Krishna-06087
      @Krishna-06087 Місяць тому

      ​@@rudrashevgafarm thanks sir

  • @anilkhairnar9994
    @anilkhairnar9994 Місяць тому +1

    आता आमाला लावायचं आहेत पण किती तारखेला लावावा

    • @rudrashevgafarm
      @rudrashevgafarm  Місяць тому

      15मे पासुन 15जुन पर्यंत कधीही लावा.

    • @anilkhairnar9994
      @anilkhairnar9994 Місяць тому +1

      @@rudrashevgafarm पण मोठा पाऊसात
      चालेल का

  • @rajaramsawant2768
    @rajaramsawant2768 Місяць тому +1

    सचिन सावंत दिवड कर जरा सेंद्रिय पद्धतीने शेती करायची असेल तरच माणूस मग कोणीही असो नाव व पैसा कमवायचा असेल तर पूर्ण सेंद्रिय शेती च करावी लागणार नाहीतर तुम्ही काहीच कमाई करू शकनार नाही

    • @rudrashevgafarm
      @rudrashevgafarm  Місяць тому +1

      आपली शेती अगोदर पुर्ण रासायनिक होती तिला बलवान करायची असेल तर एक दोन वर्षे 70%सेंद्रिय30%रासायनिक खते द्यावी लागतील कारण आपल्या शेतीला रासायनिकची सवय झालीय,70%,30%फार्मुल्यानंतर आपण एक ते दोन वर्षांनंतर100%सेंद्रिय शेती करु शकतो यामध्ये कसलीही शंका नाही.

  • @army_lover_gfdjnf
    @army_lover_gfdjnf 21 день тому +1

    सर ऑगस्ट मध्ये लागवड केली तर चालेल का

    • @rudrashevgafarm
      @rudrashevgafarm  21 день тому

      माल मंदिमध्ये चालु होईल.

    • @army_lover_gfdjnf
      @army_lover_gfdjnf 20 днів тому +1

      सर कोणत्या महिन्यामध्ये लागवड योग्य ठरेल

    • @rudrashevgafarm
      @rudrashevgafarm  20 днів тому

      15मे ते 20जुन

    • @army_lover_gfdjnf
      @army_lover_gfdjnf 19 днів тому

      शेतामध्ये कोबी असल्याने हे टायमिंग सापडत नाही कारण कोबी ला 1 महिला तरी लागेल व तिथून शेवगा लागवड साठी 10-15 दिवस या कारणांमुळे ऑगस्ट महिन्यात लागवड केल्यास काय होईल
      (लागवड पंढरपूर मध्ये करायची आहे)

    • @rudrashevgafarm
      @rudrashevgafarm  19 днів тому

      कोबीमध्ये 12/7वरती लागवड केली तरी चालेल7फुटावर जे शेवगा बियाणे येणार आहे तिथे बियाने लावण्यापुरती जागा मोकळी करावी,तुमचा कोबी नीघेपर्यंत शेवगा झाडे अर्धा ते एक फुटाची होतील.