आता उन्हाळ्यात पण घेता येते तूर😱|| उन्हाळ्यात बघा कशा लागला तुरीला माल||
Вставка
- Опубліковано 13 бер 2024
- नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओ मध्ये उन्हाळी तुरीचे पीक कशे घेता येते या विषयी माहिती पाहत आहोत हे तूर आपल्याला किती होईल व या तुरीचा आपल्याला फायदा आहे की नाही या विषयी संपूर्ण माहिती व्हिडिओ मध्ये दिलेली आहे.
------------------------------------------------------------------------
Recover Topics:
unhali tur Kashi peravi
unhali tur
unhali tur vishayi mahiti
unhali tur vishayi mahiti Marathi
unhali tur Maharashtra
unhali tur khat niyojan
unhali tur khat vyavsthapan
------------------------------------------------------------------------
#unhalitur #उन्हाळी_तूर #तूर #vidarbhatlisheti #शेतकरी #पेरणी #farming
Sir C11 Arhar tuver chi verayti Aahe ka sir
व्हिडिओ मध्ये नंबर दिलेला आहे संपर्क करून विचारून घ्या...
बियाने मिलेल का दादा
C 11 कंपनी चे बियाणे आहेत
एकरी बियाणे किती लागेल
5 kilo
शेतकरी नंबर दया भाऊ
व्हिडिओ मध्ये नंबर दिलेला आहे
Variety konti ahe bhau
C 11
याचे बियाणे पाहिजे मिळेल का
@@gurulingumbare1699 व्हिडिओ मध्ये नंबर दिलेला आहे कॉल करून विचारा
प्रती किलो किती किमत राहील बियाण्याची....
200 रुपये किलो
पार्सल सुविधा उपलब्ध आहे का
दादा मला ५ किलो बियाणे पाहिजे मिळेल का
@@gurulingumbare1699 कॉल करून विचारा