लालबाग शिवसेना शाखेबाहेर शिवसैनिकांचा तुफान राडाऽऽ!शिवसैनिक वेगळ्याच पवित्र्यात! शिवसेनेत काय घडतंय?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024
  • #shivsena #shivsenasymbolhearing #narayanrane #lalbaughcharaja #lalbaug #shivdi #ajaychoudhary #sudheersawant #balanandgaonkar #niteshrane #nileshrane #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #marathinews #vaibhavnaik #kudal #malvan #kokannewsupdate #kokan #kokni #marathibatmya #maharashtrapolitics #maharashtranews #shivsenaekvaadal #shivsenacrisis #shivsenanews #marathilive #sindhudurg #sindhudurgnews #marathibreakingnews #marathi #maharashtranews #maharashtrabreaking #maharashtra #abpmajha #tv9marathilive #saamtv #pudharinewschannellive #मराठी #मराठीबातम्या #election2024 #महाराष्ट्र #vidhansabha2024 #snehaljagtap #mahadvidhansabha #bharatgogawale #shivsenaekvaadal #anishgadhave
    लालबाग शिवसेना शाखेबाहेर शिवसैनिकांचा तुफान राडाऽऽ!शिवसैनिक वेगळ्याच पवित्र्यात! शिवसेनेत काय घडतंय?

КОМЕНТАРІ • 329

  • @mehboobmaner4553
    @mehboobmaner4553 35 хвилин тому +6

    जय महाराष्ट्र अनिश जी 🙏

  • @RaviRavanang
    @RaviRavanang Годину тому +72

    आता उध्दव साहेब यांना साथ देण्याची गरज आहे , पुढे तुम्हाला न्याय मिळेल.
    जय महाराष्ट्र

  • @santoshchaudhari6959
    @santoshchaudhari6959 2 години тому +100

    सुधीर साळवी साहेब तुमच्या त्यागाचा पक्षप्रमुख भविष्यात योग्य न्याय देतील चिंता करण्याचे कारण नाही ही ती वेळ नाही

  • @NareshThali-y7e
    @NareshThali-y7e 34 хвилини тому +7

    साळवी साहेब तुमच काम खूप अफाट आहे. आम्हा शिवसैनिकांना तुमच्या बद्दल गर्व आहे.
    (🚩जय महाराष्ट्र 🚩)

  • @AAG-eb4bx
    @AAG-eb4bx 2 години тому +56

    निष्ठावंतांना न्याय भेटला पाहिजे शेवटी 50 कोटीची ऑफर होती.

  • @amolmhatre9320
    @amolmhatre9320 2 години тому +59

    काळ संघर्षाचा आहे , आणि आपलीच लोक आपल्यात भांडतात काही समजत नाही

  • @prasadrisawade2793
    @prasadrisawade2793 2 години тому +109

    संकटाच्या वेळी अजयजी चौधरी साहेबांच्या पाठीशी उभे होते उमेदवारी देऊन त्यांना न्याय दिला

  • @kiranphadtare4107
    @kiranphadtare4107 2 години тому +79

    जय महाराष्ट्र . आमचे चिन्ह आणि पक्ष‌ फक्त आणि फक्त मा उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब आहेत .जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक .

  • @ashokshingare7859
    @ashokshingare7859 2 години тому +34

    निष्ठावंत शिवसैनिक अशा संकट‌ काळात ‌कधीही टोकाची भूमिका घेऊ शकत नाही तरीही आपण शिवसैनिकांनी ऐक होऊन गधार महाराष्ट्र ‌द्रोही सरकारला तडीपार करुया हि नम्र विनंती आहे हरहर महादेव जयशिवराय जयमहाराष्ट्र

  • @Hemang-
    @Hemang- 2 години тому +67

    शिवसैनिकांनी, आपल्याच घरावर अविश्वास दाखवू नका, सांभाळून घ्या! जय महाराष्ट्र!!

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 Годину тому +1

    जय महाराष्ट्र दादा 🎉🎉❤

  • @RajuKadam-z9d
    @RajuKadam-z9d 2 години тому +63

    जय महाराष्ट्र अनिश दादा शिवसैनिकांनो अस भांडू नका हीच वेळ आहे एकत्र रहायचं

  • @deepakkesarkar111
    @deepakkesarkar111 2 години тому +52

    सुधीर साळवीं साहेब कट्टर निष्ठावंत शिवसैनिक आहेत कोणताही चुकीचा निर्णय घेणार नाही....

  • @ravindrashirsat1057
    @ravindrashirsat1057 Годину тому +39

    उध्दव साहेबांचा निर्णय योग्य

  • @ashokTodkar-w2r
    @ashokTodkar-w2r Годину тому +13

    अनिश दादा अजय चौधरी एकनिष्ठ राहिल्याबद्दल त्यांना हे फळ शिवडी मधील सर्व शिवसेनेला आव्हान करतो की सर्व एकत्रित या गटबाजी नको जय महाराष्ट्र

  • @vaishampayanmayekar2818
    @vaishampayanmayekar2818 2 години тому +48

    एकनिष्ठ, स्वाभिमानी शिवसैनिकांचा विजय असो. शिवसैनिक जिंदाबाद.
    जय भवानी, जय शिवाजी.जय महाराष्ट्र.
    मशाल, मशाल आणि फक्त मशाल

  • @nandkishorbhonde20
    @nandkishorbhonde20 51 хвилина тому +1

    अनिशभाई जय महाराष्ट्र, परिस्थिती आणिबाणीची आहे, हे बघून सर्व शिवसैनिकांनी समंजसपणे वागायला पाहिजे, यामुळे हाती धुपाटणे येऊ शकते

  • @pradeepshirsat6078
    @pradeepshirsat6078 52 хвилини тому +6

    अनिश,
    सुधीर साळवी यांचं काम फक्त लालबाग पुरते मर्यादित आहे पण अजय चौधरी यांचे काम हे पूर्ण मतदार संघात आहे. त्यामुळे उद्धव साहेबांचा निर्णय योगयच आहे.

    • @nisha280
      @nisha280 36 хвилин тому +1

      हो खर आहे, केईएम परिसरामध्ये पूर्वी नाना आंबोळे होते त्यानंतर अजय चौधरींच्या नाव ऐकले, पण सुधीर साळवींचे नाव कधी परळ मध्ये ऐकले नव्हते. पण ह्या वर्षी अंबानीच्या मुलाला लालबाग राजाच्या समिती मध्ये घेतले हे ऐकले त्यावेळेस सुधीर साळवींचा परिचय झाला. त्यावेळेस रवींद्र वायकर ईडी भितीने पक्ष सोडून गेले त्या वेळेस फार वाईट वाटले कारण जोगेश्वरी मतदारांनी त्यांना निवडून आणले होते, फार वाईट वाटले. गद्दार शिक्का पडला.
      पक्षप्रमुखाला काही सन्मान देणार की नाही?, हा एक लकी ड्राॅ आहे . नाराज होऊन काय उपयोग.

  • @akshayjadhav1838
    @akshayjadhav1838 Годину тому +10

    छान विश्लेषण दादा शिवसैनिकांनी सयम राखीने गरजेचे आहे

  • @Vrushalirajesh
    @Vrushalirajesh 2 години тому +30

    जेव्हा सगळे गद्दार टिका करायला टपून असतात, तेव्हा आपली नाराजी अशी प्रदर्शित करणे बरोबर आहे? शिवसैनिकांना आदेश महत्त्वाचा असतो ना? मग अश्या चुकीच्या गोष्टी कश्या होतात? मग सोडुन गेलेले आणि आपण, फरक तो काय? दोन्हीही मातोश्रीलाच दोष देतात?

    • @priyaayare3624
      @priyaayare3624 24 хвилини тому +1

      मातोश्री हे प्रतेक शिवसेना बंधू भगिनी साठी एक मंदिर आहे. देवावर जर काही कारणाने राग असेल तर मंदिरात न जाणे हे योग्य आहे पण मंदिर तोडण्याची भाषा करणे कितपत योग्य आहे.

  • @kundanjasud7700
    @kundanjasud7700 2 години тому +21

    MH 06
    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
    अलिबाग-मुरुडमध्ये बाळासाहेबांच्या सर्व सामान्य एकनिष्ठ शिवसैनिकाला उमेदवारी दिल्या बद्दल पक्षप्रमुखांचे मना पासून आभार 🙏🙏🔥🔥

    • @anantremje886
      @anantremje886 Годину тому

      Are. Neeshtawant. Sainikano. 26. Varsha. Amadar. Astana. To. Mantree. Nahizala. Mahanun. Tyane. Kevha. Matoshreekade. Bot. Nahi. Dakhawal kiwa. Ajay. Choudhary. 10. Varsha. Amadar. Astana. Dadageeri. Keli. Nahi. Tummchyadamor. Dusra. Koniasata. Tyany. Dadageeri kelé Asti mag. Tumhi. Kashala. Akash. Tandaw. Karta

  • @ravipanchal4466
    @ravipanchal4466 53 хвилини тому +8

    *🚩1992 ला ठाकरेच होते म्हणून आज मंदिर बांधता आले...*
    *🚩ठाकरेच होते म्हणून गुजरातचे मुख्यमंत्रीपद वाचले...*
    *🚩ठाकरेच होते म्हणूनच महाराष्ट्रात बिजेपी पक्ष वाढला..*.
    *🚩ठाकरेच होते म्हणून गर्व से कहो हम हिंदु है हे म्हणता आले...*
    *🚩ठाकरेच होते म्हणून कोरोना काळात टाळ्या थाळ्या न वाजवता जिवंत राहता आले...*
    *🚩होय ठाकरेच आहेत म्हणून आज हुकुमशाही/ED/CBI/गद्दारी/पक्षफुटी विरोधात न झुकता झुंज देत आहेत...🚩🚩🔥🔥*

    • @vishwasvichare4314
      @vishwasvichare4314 6 хвилин тому

      100% सत्य आहे.

    • @Vrushalirajesh
      @Vrushalirajesh 25 секунд тому

      @@ravipanchal4466 होय तेही ठाकरेच होते ज्यांनी महाराष्ट्र आणि मराठीचा मत्सर करणार्‍या महाशक्तीलाही झुगारल आणि आजही लढतायत....

  • @anilgiri4317
    @anilgiri4317 14 хвилин тому +2

    बरोबर आहे अनिश दादा.आज आपण सर्वांनी एकत्र येऊन गद्दारांसह कमळाबाई चा पराभव करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.आणि शेवटी आपण सर्वांनी मातोश्री वरून आलेला आदेश पाळला आहे.यापुढे ही आपण पाळणार आहोत.जय महाराष्ट्र.🚩🚩

  • @balughavate604
    @balughavate604 Годину тому +6

    अनिशजी मी १९९७ सालापासून एक कट्टर शिवसैनिक आहे, आजपर्यंत शिवसेना सोडून मी अगदी गावातील उमेदवाराला सुद्धा मतदान केले नाही,लोकसभेला पक्षाचा आदेश शिरसावंध मानून ईच्छा नसतानाही तुतारीला मतदान केले पण आता खेड आळंदी मद्ये शिवसेना खुपच पावरफुल असून शिवसेनेला उमेदवारी मिळत नाही याचं खुप वाईट वाटते, असो पक्षाचा आदेश मानून मतदान करू

  • @sunilk_
    @sunilk_ 2 години тому +43

    Uddhav Balasaheb Thackeray Zindabad 🚩🚩🔥🔥
    शिवसेना संपावी म्हणून अनेकांनी पाण्यात देव ठेवले आहेत.
    आता खरी सत्वपरीक्षा आहे उद्धव साहेब यांच्या शिव सैनिकांची....🚩🚩🚩🔥🔥🔥

    • @bhavneshvarge9736
      @bhavneshvarge9736 52 хвилини тому

      देव पाण्यात वगरे कोणी नाही ठेवले तुमचे संजय राऊत पवारांची सुपारी वाजवत आहेत शिवसेनेला संपवायची महाराष्टात कोणत्याही जुन्या सामान्य मराठी माणसाला विचार तेसुद्धा हेच बोलतील उघडा आता तरी डोळे

  • @AmolChoramale-l6j
    @AmolChoramale-l6j Годину тому +10

    जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @kantapatil6568
    @kantapatil6568 Годину тому +15

    निष्ठावान शिवसैनिक श्री सुधीर साळवी हे कोणताच चुकीचा निर्णय घेणार नाहीत.असा विश्वास वाटतो.

  • @adityavanarse8062
    @adityavanarse8062 48 хвилин тому +1

    जय महाराष्ट्र दादा🔥🚩

  • @chandrakantdhanawade8959
    @chandrakantdhanawade8959 Хвилина тому

    अतीशय योग्य बोललात अनिश‌भाऊ समजदारीचा काळ आहे रात्र वैरयाची जागे रहा जय महाराष्ट्र

  • @sureshdalvi5689
    @sureshdalvi5689 2 години тому +11

    खुप सुंदर विश्लेषण 🚩🚩

  • @vaibhavnakti2270
    @vaibhavnakti2270 Годину тому +8

    योग्य निर्णय ठाकरेे साहेब निष्ठा म्हत्वाची

  • @vasantajadhao4280
    @vasantajadhao4280 2 години тому +14

    जय महाराष्ट्र अनिश दादा 🔥🔥🔥🔥🔥🙏🙏

  • @SunilKarnde-ik2fj
    @SunilKarnde-ik2fj Годину тому +9

    सुधीर साहेबांना विधान परिषदेचे आश्वासन घावे

  • @vgraut5954
    @vgraut5954 27 хвилин тому

    शिवसैनिकांनो धीर धरा, रात्र वैर्याची आहे, जय महाराष्ट्र!!

  • @RamakrishnaShinde-rh3nu
    @RamakrishnaShinde-rh3nu 2 години тому +10

    जय महाराष्ट्र दादा साहेब ❤❤❤❤❤

  • @ashokTodkar-w2r
    @ashokTodkar-w2r Годину тому +7

    अनिश दादा आपल्या पक्षामध्ये गटबाजी नको आता धोक्याचे आहे जय महाराष्ट्र

  • @Harshada-k9f
    @Harshada-k9f 2 години тому +14

    मानाचा जय महाराष्ट्र अनिश दादा🚩

  • @NitinMore-y3o
    @NitinMore-y3o Годину тому +13

    शाखेच्या समोर राडा करणारे हे काम शिवसेना शस्त्रू असलेल्या लोकांच आहे, संधी साधू लोक हे काम करू शकतात

    • @nitink4719
      @nitink4719 42 хвилини тому

      लालबाग म्हणजे संपूर्ण शिवडी मतदार संघ नव्हे.

  • @anilliman175
    @anilliman175 2 години тому +13

    दादा कार्यकर्ते भावनिक होवून बोलत आहेत...थोडा वेळ जावू द्या त्यांचे मत मशालीलाच होणार.....

  • @surajlad9871
    @surajlad9871 2 години тому +11

    जय महाराष्ट्र दादा 🚩

  • @vishalpevekar157
    @vishalpevekar157 2 години тому +16

    अनिश भावा हा व्हिडिओ पाहताना खूप वाईट वाटत होते काल, मी ही त्याच मतदार संघाचा, पण फक्तं भाजपला आणि गड्डारांल गडायचे हेच प्रत्येकाने ठरविले पाहिजेल, इथे कडवट शिवसैनिक एक राहतील याची मनात खात्री बाळगावी. जय शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे.

    • @sawantlife
      @sawantlife Годину тому +1

      ​@@NG67-i9famhi lalbaug paralkar fakt bhau cha mage ahe baki konacha nhi

    • @pranjal-s3z
      @pranjal-s3z Годину тому +1

      bhau chya mage ubhe rahun tumhi khau balala khayla denar ky ....doghat bhandan tisryacha labh

  • @mahendratakawale5440
    @mahendratakawale5440 Годину тому +7

    Yes. Right

  • @CelebrityBiography-zv6zy
    @CelebrityBiography-zv6zy 2 години тому +6

    👄कमळाबाई💋 ह्याच च फायदा घेतेय ... 🤣🤣🤣🤣 "आपल्या लोकांना निजाम लागतो" हेच सत्य आहे शेवटी 🤣🤣🤣🤣 (गलत अर्थ च काडा पण) 🤣🤣🤣🤣🤣

  • @maheshmogare7782
    @maheshmogare7782 2 години тому +9

    जय महाराष्ट्र अनिश दादा
    उद्धव बाळासाहेब ठाकरे❤

  • @ganeshbachkar9683
    @ganeshbachkar9683 Годину тому +9

    खर आहे सगळे एकत्र मिळून महाविकास आघाडीचे सीट निवडून आणा आणि सरकार आपलं निवडून येण्याची काळजी घ्या😊 आपल्यात भांडण करू नका

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 Годину тому +7

    Sudhir ला next time नक्की चान्स मिळेल, थोडे सबुरीने घ्या, या वेळची परिस्थिती जरा वेगळी आणि कठीण आहे

  • @arvindaher5857
    @arvindaher5857 2 години тому +12

    अनीशदादा जय ‌महाराष्ट्र

  • @sanketmasaye9107
    @sanketmasaye9107 56 хвилин тому +2

    अनिष जी जय महाराष्ट्र...
    रत्नागिरी चा विषय मार्गी लावा...उदय बने नाराज आहेत...बाळ माने यांचा विजय पक्का आहे... समजूत काढा बने साहेबांनची... रत्नागिरी च्या जनतेच नुकसान होऊल ह्यात

  • @jatinkandpile612
    @jatinkandpile612 2 години тому +29

    सुधीर साळवी ना पुढील वेळी नक्की उमेदवारी देऊ

    • @siddheshpatne2551
      @siddheshpatne2551 Годину тому +1

      हाच शब्द लास्ट दोन टर्म बोलून झाला तरी किती वेळ अजून देण्याचा

  • @DeepakUjagaonkar-md9on
    @DeepakUjagaonkar-md9on Годину тому +6

    MH 08
    Anish dada चिपळूण संगमेश्वर मतदार संघात शिवसेनेचा एक हाती भगवा फडगतो.. आता ती जागा शरद पवारांकडे दिली आहे . मग आम्ही पण लालबाग सारखंच केलं असतं तर , आम्ही शिवसैनिक आहोत मातोश्रीवरुण आलेला आदेश आम्हाला पाळावा लागतो....जय महाराष्ट्र

  • @Faithful1434
    @Faithful1434 2 години тому +9

    Jai Maharashtra 🚩 Anesh saheb 🚩 Jai Maharashtra...

  • @santramchavan7008
    @santramchavan7008 2 години тому +4

    जय महाराष्ट्र ‌आनिश दादा

  • @SachinDhawade-oq9ip
    @SachinDhawade-oq9ip Годину тому +6

    रत्नागिरीत निर्णय चुकला साहेबांचा उदय बने पाहिजे होते

  • @ganeshkadam7774
    @ganeshkadam7774 Годину тому +4

    श्रद्धा व सुबुरी रात्र वैऱ्याची आहे.

  • @SumeetGadre
    @SumeetGadre Годину тому +3

    साहेब पक्ष बाळाहेबांनी बांधला हे एका माणसासाठी होत की. अहो आम्ही स्थापनपासून हेच प्रमाण मानत आलो.

  • @jatinkandpile612
    @jatinkandpile612 2 години тому +16

    शिवसेनेचे आमदार त्यांचे काम भारदार 🚩🚩🚩🚩

  • @laxmanbhosle9360
    @laxmanbhosle9360 2 години тому +8

    दादा जय महाराष्ट्र 🔥🚩

  • @raviwaghmare6381
    @raviwaghmare6381 37 хвилин тому

    जय महाराष्ट्र साहेब अनिषजी

  • @akbarshaikh8082
    @akbarshaikh8082 Годину тому +4

    तिथे दगडु दादा सकपाळ पण आमदार होते ते पण निष्ठावान शिवसैनिक आहे त्यांचे कडून काही शिका आणि निष्ठे नी रहा उद्धव साहेबांना साथ द्या

  • @prasadmajarekar6073
    @prasadmajarekar6073 2 години тому +7

    दोघांना एकत्र बसवून सर्वांसमोर त्यांची उमेदवारी जाहीर करायला हवी होती...आणि सुधीर भाऊंना पक्ष प्रमुखांसमोरच...चौधरींना पाठिंबा जाहीर करतो अशी मीडियाला बाईट द्यायला सांगायला हवी होती...

  • @pravinadhav6318
    @pravinadhav6318 2 години тому +7

    निष्ठावंत❤

  • @AnilMukane-i1r
    @AnilMukane-i1r 2 години тому +5

    जय महाराष्ट्र ❤❤❤❤

  • @ज्योतीकर्वे
    @ज्योतीकर्वे 9 хвилин тому

    दादा तुम्ही आपल्या उमेदवार साठी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढा विजय आपलाच असणार

  • @ShankarSanas-o3f
    @ShankarSanas-o3f 46 хвилин тому +2

    Jai Maharashtra saheb

  • @ReshmaBhangare-e6v
    @ReshmaBhangare-e6v Годину тому

    जय महाराष्ट्र अनिश भाऊ ❤❤❤❤❤

  • @dilippatil6661
    @dilippatil6661 2 години тому +2

    जय महाराष्ट्र

  • @harishchndrakaranje3963
    @harishchndrakaranje3963 Годину тому

    खरं आहे दादा

  • @Rakes-t7q
    @Rakes-t7q 55 хвилин тому

    Jai Maharashtra Dada

  • @truptilingayat1338
    @truptilingayat1338 2 години тому +13

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩 श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना 🚩🚩🚩

  • @ShashikantShinde-j5y
    @ShashikantShinde-j5y Годину тому +4

    साहेब आपण खुप चांगला सल्ला देत आहात पण करणार काय श्री उद्धव साहेबाना शिवसैनिक सभालून घेतले पाहिजे कारण रात्र वैराची आहे🚩

  • @anilgovilkar4092
    @anilgovilkar4092 Годину тому +4

    रत्नागिरी मध्ये उदय बने पाहिजे

  • @DadasahebShinde-u7e
    @DadasahebShinde-u7e 36 хвилин тому

    जयमहाराष्ट्र दादा

  • @lahupartbce3635
    @lahupartbce3635 38 хвилин тому

    जय महाराष्ट्र दादा

  • @tukaramphatangare990
    @tukaramphatangare990 50 хвилин тому +1

    दोघांचे भांडण तिसर्याचा लाभ होईल असे करू नका बाकीचे हसतील.

  • @sunilsankpal3175
    @sunilsankpal3175 2 години тому +8

    आमच्या राधानगरी मतदार संघात हेच चालू आहे

  • @prakashmore3046
    @prakashmore3046 2 години тому +4

    जय महाराष्ट्र साहेब 🔥🔥🔥🔥

  • @sagarmhaske7113
    @sagarmhaske7113 Годину тому

    अनिश दादा आपले काम असेच जोमाने चालू ठेवा

  • @umeshkangokar7458
    @umeshkangokar7458 2 години тому +9

    नमस्कार वादळ करायचं आहे 20 तारखेला

  • @kalpanasane8746
    @kalpanasane8746 2 години тому +5

    Jay maharastra

  • @mandarsankhe4071
    @mandarsankhe4071 2 години тому +21

    ह्यांच्या भांडणात मनसेचे बाळा नांदगावकर निवडून येऊ शकतात.

  • @PandurangBambulkar
    @PandurangBambulkar Годину тому +1

    Right.

  • @anandjain1909
    @anandjain1909 2 години тому +4

    जय महाराष्ट्र भाऊ

  • @vijayraut2535
    @vijayraut2535 37 хвилин тому

    दादा, निर्णय बदलला पाहिजे जय महाराष्ट्र दादा

  • @SubodhSingh-qr7hk
    @SubodhSingh-qr7hk Годину тому

    Jay Maharashtra

  • @vitthalpokharkar6566
    @vitthalpokharkar6566 2 години тому +3

    जय जय महाराष्ट्र

  • @JIVANPATIL-vv5vd
    @JIVANPATIL-vv5vd 2 години тому +3

    सर... भारत दिवसापासून सुषमा अंधाराची आतापर्यंत कुठलीच बातमी येत नाही आणि कुठली मुलाखत देताना दिसत नाही..

  • @ParagManjrekar-i4t
    @ParagManjrekar-i4t Годину тому

    Jai Maharastra

  • @tukaram6318
    @tukaram6318 Годину тому +2

    साळवे साहेबांनी प्लीज नाराज होऊ नये

  • @surajnagare6397
    @surajnagare6397 53 хвилини тому

    आपली शिवडी आपला बाळा ❤

  • @rahulgolapkar
    @rahulgolapkar Годину тому +1

    उद्धव ठाकरेनी जोपर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी चे बंडखोर उमेदवारी मागे घेत नाही तोपर्यंत काँग्रेस व राष्ट्रवादी च्या मतदारसंघात प्रचाराला जाऊ नये

  • @sanjayparab1001
    @sanjayparab1001 Годину тому +1

    Jai Maharashtra.

  • @prasadrisawade2793
    @prasadrisawade2793 2 години тому +5

    आम्ही कायम तुमची वाट पहात असतो

  • @Mahesh-j8x
    @Mahesh-j8x 32 хвилини тому

    हळूहळू जय महाराष्ट्र

  • @prakashkore7579
    @prakashkore7579 Годину тому +1

    ❤❤❤ जय महाराष्ट्र ❤❤❤

  • @vilaspawar7785
    @vilaspawar7785 2 години тому

    जय महाराष्ट्र साहेब

  • @yogesh4904
    @yogesh4904 2 години тому +3

    जय महाराष्ट्र अनिश दादा

  • @kunalshinde8617
    @kunalshinde8617 56 хвилин тому

    सुधीर साळवीला लालबागच्या राजाकडून भरपूर प्रसाद मिळतोय

  • @anghachavan2524
    @anghachavan2524 27 хвилин тому

    हे होणारच आहे.यांनाच स्लिपरसेल म्हणतात.कट्टर, निस्वार्थ, शिवसैनिक असं वागणारच नाहीत.म्हणजे सगळंच आपल्यालाच हवं ही वृत्तीच वाईट आहे.असो.

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 Годину тому +1

    जय महाराष्ट्र भाऊ 🙏 🙏 🚩 🚩 🚩 🚩 🚩

  • @chandrashekharsarangdhar2680
    @chandrashekharsarangdhar2680 Годину тому +5

    सुधीर साळवी हे निष्ठावंत शिवसैनिक आहेत यात वाद नाही. पक्षाने त्यांना विधान परिषदेचच्या सदस्यत्व देण्याचा शब्द देण उचीत ठरेल जर 2019 ला ही शेवटची संधी अजय चौधरी स्वतःहून बोलले असतील तर.

    • @shreyasmainkar9228
      @shreyasmainkar9228 17 хвилин тому

      Bhau sadhya shivsenachi lalbaug parel seat yene garjeche aahe Karan ha balekilla aahe shivsenecha sudhir saheb ubhe rahile tr mns che Bala sahebancha nakkich vijay honar tyamule yogya nirnay aahe Ajay chaudhari ubhe rahne 1 - 1 seat important aahe hya time la.