Ajit Pawar UNCUT | मास्टरमाईंड कोणीही असो सोडणार नाही, अजित पवारांचा देशमुख परिवाराला शब्द

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 гру 2024

КОМЕНТАРІ • 33

  • @somnathtayde8359
    @somnathtayde8359 4 години тому +29

    अहो तुमचंच पक्षाचा माणूस आहे

  • @Prakashghawate
    @Prakashghawate 4 години тому +29

    सुरेश अण्णा धस ला मंत्री करा

  • @ajitbochare5700
    @ajitbochare5700 4 години тому +43

    धन्याला पहिले काढ

  • @umeshghumare9342
    @umeshghumare9342 4 години тому +17

    मी एक असं वचन देतो कोणत्याही पक्षाचा असो कोणत्याही जातीचा असो मी त्याला जन्मठेप मरेपर्यंत दिल्याशिवाय राहणार नाही असे वचन द्यायला पाहिजे तर दादाने त्यांच्यावर विश्वास राहील आमचा एक मराठा लाख मराठा😢

  • @महाराष्ट्राचवैभव

    दादा आलात आहात तर .. आकाचा आका कोण आहे तो तुम्हाला माहित आहे . त्याला बाजूला बसवू नका

  • @vinayakmisal3395
    @vinayakmisal3395 4 години тому +7

    दादा धनंजय मुंडे आपल्याच पक्षात आहेत

  • @Sandeeppatilkarhale
    @Sandeeppatilkarhale 4 години тому +15

    चोरा😊कडून अपेक्षा नको

  • @SshjdzjxjjxKumar-i5s
    @SshjdzjxjjxKumar-i5s 4 години тому +6

    करून दाखवा!!!

  • @poteatulgautam5447
    @poteatulgautam5447 4 години тому +2

    मास्टरमाईंड ला घेऊन फिरत पद देता आणि वरून पॉलिश हानता

  • @Rameshghayal-v4q
    @Rameshghayal-v4q 4 години тому +2

    सुरेश धस यांना मंत्रिपद द्या गृहमंत्री करा तर बीड जिल्ह्याचा सुरळीत मार्गी लागल

  • @Terasaat137
    @Terasaat137 4 години тому +2

    मग त्याला कशाला मुख्य मंत्र्या कड घेऊन गेला होतात .

  • @Rameshghayal-v4q
    @Rameshghayal-v4q 4 години тому +2

    सुरेश अण्णा दसला फडणवीस साहेब घरी गृहमंत्री पद द्या धन्याचा आमदारकीचा राजीनामा अजित पवारांनी घ्यावा

  • @vijaychakave
    @vijaychakave 4 години тому +2

    दिवसबरोबर, धनू, दादा बरोबर होता मग कुठे, गेला

  • @Shreeja-t2x
    @Shreeja-t2x 4 години тому +2

    नुसती आश्वासन नको आरोपिला अटक करा एखाद्या मंत्री संपवला आसता तर २४तासात.पकडले, गेले आसते आरोपी

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 4 години тому +2

    अगोदर धनंजय मुंडे च राजीनामा घ्या वाल्मीक कराड ल अटक करा नुसता बोलबच्चन देवो नका

  • @NamdevChavan-y5u
    @NamdevChavan-y5u 4 години тому +1

    आशवसन नको.सहानुभुती नको. जनतेच्या मनातील निर्णय घ्या दादा.

  • @शेतकरीराजा-य7फ
    @शेतकरीराजा-य7फ 4 години тому

    धनजंय मुंडेचा राजीनामा घ्या अगोदर

  • @AnandraoPatli
    @AnandraoPatli 4 години тому +2

    मंञी पदावरून निवृत्त करा

  • @navnathshelar7228
    @navnathshelar7228 4 години тому

    Only Dada

  • @abc251-j
    @abc251-j 4 години тому

    तेरा दिवस झालेत तरी अटक नाही सगळे आरोपी तुमच्याच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते होते अजुन पत्ता लागत नसेल तर सोडून दया नाटकी सहानुभूती

  • @nitindaundkar3820
    @nitindaundkar3820 3 години тому

    Dada Tumhi nyay dyal

  • @NamdevChavan-y5u
    @NamdevChavan-y5u 4 години тому

    जर तुम्ही योग्य निर्णय घेतला नाही.त्याचा परीणाम भविष्यात तुम्हाला दिसुन येईल.

  • @rahulrk4477
    @rahulrk4477 4 години тому +2

    Dada sodu nka
    ..baki kay rajkaran krych te kraaaa no problem