Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
" भुजंगराव चा नादच खुळा, मामाला ही शिणारले."😂😂😂😂मस्त एपिसोड....🤪
@@DrSwara 😂😂Barobar
List banvan ch suru keli ... 😂😂😂
@@DrSwara बरोबर
👌
बरोबर आहे
"मामाचा बदला "यावर पण episode बनवजा" गुरुजी" 🙏♥️😍 त्या episode ची पण आतुरता लागली आहे 🤩
भुजंगराव सारखा माणूस पुऱ्या विदर्भात नही भऊ , खाऊ घालू घालू मारते रे बावा..... 😜😂😂
अरेरे खतरनाक episode guruji 😂😂😂असेच episode काढत रहा. 😂😂#मामा ले जबर टिपारीफुल्ल game झाला रे बा😂😂😂😂
My favorite मामा शातांरामभाऊ। देडंके गुफांबाई। कंदिलबुढा मारती👌👌👌🤣🤣🤣
Sunil Patil kanbas
मामा का पूरा ट्रॅक्टर.. गाटे मे फस गया है 😂😂😂 मामा गँग चा पुरा गेम झाला.... डेंडके स्पेशल भाजी चां कमाल 👌😂😂😂
मामा भाच्याले झोडपे बसलेच ब्वा.... पण मामा काही सुधरणार नाही....😂😂 ट्रिपल सीक्स
देण्डके साहेबांची मिरची भाजी फेमस झाली भो 😂😂 आम्ही खामगाव कर गुरुजी 🙏🏻 खूप हसवले आज तुम्ही 🤣🤣🤣
Aamhi khamgaonkar👌👍
आम्ही निमगांवकर
Welcome buldhana district 👍
MH28
आम्ही वडनेर कर
अरे अरे आज मामाची तर देंडके काकाजीने चांगलीच जिरवली बावा मूळव्याध होते की काय तर एवढ्या मिरच्याची भाजी खाऊन🤣🤣🤣😂😂😂😛😛😛
सर मामाचा आवाज आइकला कि मनाला खूप आनंद होते 😄😄🤭🤭👌👌
चांगला चोप दिला मामाले धेंडके साहेब न! 💯👌🤣🤣🤣नागपूरकर ✌️
मामाचा नादंच करयचा नाही डबल टी पारी 😅😅भुजंगेला😊😊😅😅😅😂😂
आली रे आली आता मामाची बारी आली देंदके ची सटकली आज 😄😄🤣🤣
मामा भाच्याचा बजा ढोल 😂😂🤣🤣🤣 नांदेडकर 🙏
आज इच्छा पूर्ण झाली सर देंडगे न मनसोक्त पिटाई केली मामा भांज्याची धन्यवाद सर.
मामाचा एपिसोड म्हणजे, लोकं पागल समजतात, येवढं हासोते...डोयातून आसं निंगतात बावा.गेल्या चार पाच एपिसोडची कस्सर काळली, सर. 👌👌👌
देंडके चा नादच खुळा 🔥🔥🙏🏻😂😂😂
मामा चा हाच इलाज आहे खूपच मस्त भाग बनवला सर तुम्ही
आजचा बेस्ट डायलॉग :- भाजी काहाय त ते विचार रे पहिले.....🤣😅
देविदास सनसने भाऊ चे आवडते लाईक करा 💝
भुजंगराव नि शेवटी चांगलीच जिरवली मामा ची 😂😂😂🤣🤣
मामा खुप हुशार आहे .पुढचा भाग उद्या टाका खुप छान काॅमेडी सिरिज खुप आवडते
भुजंगराव देंडके जामलगोटा स्पेशालिस्ट😂😂😭😭
मामा चा गेमच केला देंडकेन 😃😀😅😅
मामा च पुण्य खूप आहे अजून बाकी 🤣🤣🤣 नशीबवान हाय मामा 😀😀 कायच्यातही फायद्यात रायते 😜
आज तर मामा चा कार्यक्रम झाला म्हणून समजा .......
भुजगंराव चा हातोळा जगा वेगळा👌👌👍
मामा शेर तर देंडके सव्वाशेर 🤣🤣🤣मामा फिटला आज 🤣🤣
|| 😊 मले फक्त ऐवढचं मनायचं सर तुम्ही रोजच्या रोज विडिओ बनविता. तो पण पुर्ण काॅमेडीने सजवलेला..सोपी गोष्ट नाही सर...मानावं लागेल...पडदयामागील तुमची मेहनत अफाट आहे...👌🙏💐 ||
राम राम हो गुरुजी,बाकि लय भारी एपिसोड,,🙏🙏🙏
देंडके स्पेशल " मिरची भाजी " एकच नंबर सर...
आज मामा का हीसाब होगा..🤣🤣
मामाला काही पाहायचं काम नाही मामा म्हणजे एक नंबर मि रोज साडेपाच वाजता व्हिडिओ बघतो मला फार आवडतात 👍👍
भुजंग रावच्या घरी ट्रैक्टर ची किस्त घेणारे आले याचा भी एक एपिसोड आनजा 😂😂
Ok
हा ट्रॅक्टर वाला तं मामाचा गुरू निघाला...😂😂😂😂
Aj mama kahi khar nahi bhau......Denke special Mirchi bhaji🤣
देंडके ची एक खाशियात आहे,पहिलं पोठभर जेवू घालायचं मग झोडपायच,उपाशी पोटी लागून जाते.पण मामा काही सुध रेना जाम भारी मजा आली बा आपल्याले😜😀
आली रे आली आता मामा भाचेची बारी आली😃😃
जबरदस्त ,1-नो, खतरनाक, धुमधडाका.💐💐💐
भुजंगराव चे कॅरेक्टर जमाल गोटा आणि मिरच्यांची भाजी खाऊन घालून मारण्यासाठीच आहे की काय मस्त विडिओ सर धन्यवाद 🙏🙏🙏
सर तुमच्या कल्पना शक्तीला सलाम 🙏🙏
देंडके भाऊ चा special धुपट मसाला 😁😁
मामा भांजे गेले कामातुन आज 🤣🤣🤣🤣🤣🤣👌👌
Nice 🙂😊👌
देंडकेचा उस सुध्धा फायद्यात आहे मामा आणि ट्रॅक्टर वाला तर मामाचा गुरु निघाला 😂😂😂😂😂
सबसे हटके भुजंगराव .... सबकुच करणेका लेकिन भुजंगराव से पंगा नाही लेने का 😀😀😀😀
भुजंगराव देंडके एक नंबर कड़क माणूस असाच दनका पाहिजे होता मामले
666 episode एक नंबर झाला सर ✌️
डेंडके dendke साहेब .लय् आगाऊ आहे राव.🔥🔥🤣🤣🤣🤣
देंडकें स्पेशल भाजी 😂 👌 मामा ले बसली बत्ती 👌🙏
झोळले रे बा चांगले 😅
सुपर टोले बसेल आज मामा ला
सर तुमचे सर्व व्हिडिओ खूप खूप चांगले असतात आम्ही आतुरतेने पाहत असतो 🙏 एक व्हिडिओ मुंगसाजी माऊली वर बनवा सर 🙏🙏🙏
भुजंगराव चा नाद खुळा वाटण्याचं केल्या बदडाला आता मामच कांहीं खरं नाहीं पेशल मिरची भाजी खाऊ घातली
देंडके चा नांद नाही करायचा 🔥🔥👌fire आहे देंडके
गुरुजी व्हिडिओ फार चांगला झाला आणि कॉमेडी पण झाला
सुपर सर जी खरंच रामपूर गाव महान चं आहे सर 😋😋🤩🤩👏👏👌🏽👌🏽👌🏽
देंडगे साहेब फसले तुम्ही... मामाने परत एकदा चूना लावला 😆😅😀
भुंजगराव ने मामांची चांगली अद्दल घडवली 😅😅
खामगाव पेशेल मिरच्यांची भाजी एकच नंबर
👌👌👍👍
Jalgaon jamod च नाव घेतल्या बद्दल धन्यवाद मी,, जामोद येथून तचमचा एपिसोड पाहत आहे, ,
आज मस्त जमल राऊत सर 😀😀😀😀😀😀😀😀😀
एकदा फसवल होत दोन लाखांन डबल फसायला काय साधारण माणूस आहेका देंडके म्हणतात त्यांना 😂😂
Jai Jai Vidarbh 👌👌👌 Hemant Deshmukh from Bhilai Durg Chhattisgarh 💐💐💐
भुजंगराव चा नांदच खुळा🌶️🔥.. मामा मेला फिटला .. मस्त एपिसोड 😂😁🤣😀👍
देडके सारखा मानुस आहे आमच्या गावात फक्त त्या च नाव शिप्तऱ्या आहे तो ही खाऊ घालते मग मारते दोघंही सारखेच लय हसलो राव 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
भुजंगराव तर खाऊन खाऊन च मारते बा 🤣😂😂😂😂
लय मजा आहे आज
Drndake bhau khau khau marte mama le 👌👌👌👌 sir 👌
मामा ले बती कायची लय आवड आहे...द्या ममामा ले जमल गोटा
खूप छान सर 👌देंडके व भुजगंराव मध्ये मरतीच्या सोयरिकीची बोलणी सुरू करा सर
नमस्कार हो गुरुजी ❤️🙏🏻😂
भाजी देंडकें स्पेशालिस्ट 😄😄🤣🤣
भुजंगराव ची कमाल आहे..... खतरनाक भाजी...🙏🙏
मामाचा बदला.....यावर एक व्हिडिओ बनवा सर 👍👍
जमालगोटा स्पेशालिस्ट देंडगे भाऊ 🤣🤣🤣🤣
एकच नंबर गुरुजी 👌👌
🤣🤣🤣🤣🤣🤣 अर्रर खतरनाक 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🎊
माझ्या मनाचा एपिसोड केला सर तुम्ही।असाच पाहिजे होता मामाले।
शिनाराचा कार्यक्रम भारी आहे 🤪🤪🤪
हरामाच पचत नाही मेहनती च सरत नाही 🙏
भुजंगराव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे सहर्ष स्वागत
चांगला हाणला मामाले असच पाहिजे माई लय दिवसाची इच्छा होती हे..
भुजंगराव व त्यांच्या पूर्ण फॅमिली न चांगलं पिणारल मामा बाचेइले भाजी बी अन दणके बी...रामपूर वलेईपेक्षा डबल डोस...
Mama is heart 💜 of teacher takatak channel 's . pavnebuvachi( ninety) chi soy Keli pahije hoti buva
उद्या व्हिडिओ टाका सर माऊली मुंगसाजी महाराज पुण्यतिथी निमित्त
मामाची चांगली जिरवली री आहे आज
Congratulations sir for 666 episode
जळगाव जामोद मध्ये तुमचे खूप चाहते आहेत सर.... या कधी आले की मिरच्यांच्या भाजीचा भंडारा करू😅
देंडकेलाच चेक देऊन फसवला मामाने 🤩🤩🤩
18:26 😂😂😂
खूप भारी होता भुजंग राव😂😂😂😂😂🎂
Jai Mauli Jai Mauli Jai Mungsaji Mauli 🙏🙏🙏
भुजंगराव खाऊ घालु घालु मारते ,,देविदास भाऊ काही न खाऊ घालता रुमन खाऊ घालते,,, भुजंगराव अन् देविदास कोनाले बत्ती द्याच्या बाबतीत लय खतरनाक 😂😂😂😂
मामा व चिरकुडां,भिरकुडां चा झाला गेम
मामाचा चेहरा भोळा लफडी सोळा
सर मानलं कहाणी ला वेगळं वळण लावलं ! विषय जीवंत ठेवला
मामाला आज कडकडीत टिपारी🙏
जबरदस्त एपीसोड. सर
व्हिडिओ खूप छान आहे सर
फुल्ल बत्ती स्पेशालिस्ट भुजंगराव देंडके ,🤣🤣😂😂
" भुजंगराव चा नादच खुळा, मामाला ही शिणारले."😂😂😂😂मस्त एपिसोड....🤪
@@DrSwara 😂😂Barobar
List banvan ch suru keli ... 😂😂😂
@@DrSwara बरोबर
👌
बरोबर आहे
"मामाचा बदला "यावर पण episode बनवजा" गुरुजी" 🙏♥️😍 त्या episode ची पण आतुरता लागली आहे 🤩
भुजंगराव सारखा माणूस पुऱ्या विदर्भात नही भऊ , खाऊ घालू घालू मारते रे बावा..... 😜😂😂
अरेरे खतरनाक episode guruji 😂😂😂
असेच episode काढत रहा. 😂😂
#मामा ले जबर टिपारी
फुल्ल game झाला रे बा😂😂😂😂
My favorite मामा शातांरामभाऊ। देडंके गुफांबाई। कंदिलबुढा मारती👌👌👌🤣🤣🤣
Sunil Patil kanbas
मामा का पूरा ट्रॅक्टर.. गाटे मे फस गया है 😂😂😂 मामा गँग चा पुरा गेम झाला.... डेंडके स्पेशल भाजी चां कमाल 👌😂😂😂
मामा भाच्याले झोडपे बसलेच ब्वा.... पण मामा काही सुधरणार नाही....😂😂 ट्रिपल सीक्स
देण्डके साहेबांची मिरची भाजी फेमस झाली भो 😂😂 आम्ही खामगाव कर गुरुजी 🙏🏻 खूप हसवले आज तुम्ही 🤣🤣🤣
Aamhi khamgaonkar👌👍
आम्ही निमगांवकर
Welcome buldhana district 👍
MH28
आम्ही वडनेर कर
अरे अरे आज मामाची तर देंडके काकाजीने चांगलीच जिरवली बावा मूळव्याध होते की काय तर एवढ्या मिरच्याची भाजी खाऊन🤣🤣🤣😂😂😂😛😛😛
सर मामाचा आवाज आइकला कि मनाला खूप आनंद होते 😄😄🤭🤭👌👌
चांगला चोप दिला मामाले धेंडके साहेब न! 💯👌🤣🤣🤣
नागपूरकर ✌️
मामाचा नादंच करयचा नाही डबल टी पारी 😅😅भुजंगेला😊😊😅😅😅😂😂
आली रे आली आता मामाची बारी आली देंदके ची सटकली आज 😄😄🤣🤣
मामा भाच्याचा बजा ढोल 😂😂🤣🤣🤣
नांदेडकर 🙏
आज इच्छा पूर्ण झाली सर देंडगे न मनसोक्त पिटाई केली मामा भांज्याची धन्यवाद सर.
मामाचा एपिसोड म्हणजे, लोकं पागल समजतात, येवढं हासोते...
डोयातून आसं निंगतात बावा.
गेल्या चार पाच एपिसोडची कस्सर काळली, सर. 👌👌👌
देंडके चा नादच खुळा 🔥🔥🙏🏻😂😂😂
मामा चा हाच इलाज आहे खूपच मस्त भाग बनवला सर तुम्ही
आजचा बेस्ट डायलॉग :- भाजी काहाय त ते विचार रे पहिले.....🤣😅
देविदास सनसने भाऊ चे आवडते लाईक करा 💝
भुजंगराव नि शेवटी चांगलीच जिरवली मामा ची 😂😂😂🤣🤣
मामा खुप हुशार आहे .पुढचा भाग उद्या टाका खुप छान काॅमेडी सिरिज खुप आवडते
भुजंगराव देंडके जामलगोटा स्पेशालिस्ट😂😂😭😭
मामा चा गेमच केला देंडकेन 😃😀😅😅
मामा च पुण्य खूप आहे अजून बाकी 🤣🤣🤣 नशीबवान हाय मामा 😀😀 कायच्यातही फायद्यात रायते 😜
आज तर मामा चा कार्यक्रम झाला म्हणून समजा .......
भुजगंराव चा हातोळा जगा वेगळा👌👌👍
मामा शेर तर देंडके सव्वाशेर 🤣🤣🤣
मामा फिटला आज 🤣🤣
|| 😊 मले फक्त ऐवढचं मनायचं सर तुम्ही रोजच्या रोज
विडिओ बनविता. तो पण पुर्ण काॅमेडीने सजवलेला..
सोपी गोष्ट नाही सर...मानावं लागेल...पडदयामागील
तुमची मेहनत अफाट आहे...👌🙏💐 ||
राम राम हो गुरुजी,बाकि लय भारी एपिसोड,,🙏🙏🙏
देंडके स्पेशल " मिरची भाजी " एकच नंबर सर...
आज मामा का हीसाब होगा..🤣🤣
मामाला काही पाहायचं काम नाही मामा म्हणजे एक नंबर मि रोज साडेपाच वाजता व्हिडिओ बघतो मला फार आवडतात 👍👍
भुजंग रावच्या घरी ट्रैक्टर ची किस्त घेणारे आले याचा भी एक एपिसोड आनजा 😂😂
Ok
हा ट्रॅक्टर वाला तं मामाचा गुरू निघाला...😂😂😂😂
Aj mama kahi khar nahi bhau......Denke special Mirchi bhaji🤣
देंडके ची एक खाशियात आहे,पहिलं पोठभर जेवू घालायचं मग झोडपायच,उपाशी पोटी लागून जाते.पण मामा काही सुध रेना जाम भारी मजा आली बा आपल्याले😜😀
आली रे आली आता मामा भाचेची बारी आली😃😃
जबरदस्त ,1-नो, खतरनाक, धुमधडाका.💐💐💐
भुजंगराव चे कॅरेक्टर जमाल गोटा आणि मिरच्यांची भाजी खाऊन घालून मारण्यासाठीच आहे की काय मस्त विडिओ सर धन्यवाद 🙏🙏🙏
सर तुमच्या कल्पना शक्तीला सलाम 🙏🙏
देंडके भाऊ चा special धुपट मसाला 😁😁
मामा भांजे गेले कामातुन आज 🤣🤣🤣🤣🤣🤣👌👌
Nice 🙂😊👌
देंडकेचा उस सुध्धा फायद्यात आहे मामा आणि ट्रॅक्टर वाला तर मामाचा गुरु निघाला 😂😂😂😂😂
सबसे हटके भुजंगराव .... सबकुच करणेका लेकिन भुजंगराव से पंगा नाही लेने का 😀😀😀😀
भुजंगराव देंडके एक नंबर कड़क माणूस असाच दनका पाहिजे होता मामले
666 episode एक नंबर झाला सर ✌️
डेंडके dendke साहेब .लय् आगाऊ आहे राव.🔥🔥🤣🤣🤣🤣
देंडकें स्पेशल भाजी 😂 👌 मामा ले बसली बत्ती 👌🙏
झोळले रे बा चांगले 😅
सुपर टोले बसेल आज मामा ला
सर तुमचे सर्व व्हिडिओ खूप खूप चांगले असतात आम्ही आतुरतेने पाहत असतो 🙏 एक व्हिडिओ मुंगसाजी माऊली वर बनवा सर 🙏🙏🙏
भुजंगराव चा नाद खुळा वाटण्याचं केल्या बदडाला आता मामच कांहीं खरं नाहीं पेशल मिरची भाजी खाऊ घातली
देंडके चा नांद नाही करायचा 🔥🔥👌fire आहे देंडके
गुरुजी व्हिडिओ फार चांगला झाला आणि कॉमेडी पण झाला
सुपर सर जी खरंच रामपूर गाव महान चं आहे सर 😋😋🤩🤩👏👏👌🏽👌🏽👌🏽
देंडगे साहेब फसले तुम्ही... मामाने परत एकदा चूना लावला 😆😅😀
भुंजगराव ने मामांची चांगली अद्दल घडवली 😅😅
खामगाव पेशेल मिरच्यांची भाजी एकच नंबर
👌👌👍👍
Jalgaon jamod च नाव घेतल्या बद्दल धन्यवाद मी,, जामोद येथून तचमचा एपिसोड पाहत आहे, ,
आज मस्त जमल राऊत सर 😀😀😀😀😀😀😀😀😀
एकदा फसवल होत दोन लाखांन डबल फसायला काय साधारण माणूस आहेका देंडके म्हणतात त्यांना 😂😂
Jai Jai Vidarbh 👌👌👌 Hemant Deshmukh from Bhilai Durg Chhattisgarh 💐💐💐
भुजंगराव चा नांदच खुळा🌶️🔥.. मामा मेला फिटला .. मस्त एपिसोड 😂😁🤣😀👍
देडके सारखा मानुस आहे आमच्या गावात फक्त त्या च नाव शिप्तऱ्या आहे तो ही खाऊ घालते मग मारते दोघंही सारखेच लय हसलो राव 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
भुजंगराव तर खाऊन खाऊन च मारते बा 🤣😂😂😂😂
लय मजा आहे आज
Drndake bhau khau khau marte mama le 👌👌👌👌 sir 👌
मामा ले बती कायची लय आवड आहे...द्या ममामा ले जमल गोटा
खूप छान सर 👌
देंडके व भुजगंराव मध्ये मरतीच्या
सोयरिकीची बोलणी सुरू करा सर
नमस्कार हो गुरुजी ❤️🙏🏻😂
भाजी देंडकें स्पेशालिस्ट 😄😄🤣🤣
भुजंगराव ची कमाल आहे..... खतरनाक भाजी...🙏🙏
मामाचा बदला.....यावर एक व्हिडिओ बनवा सर 👍👍
जमालगोटा स्पेशालिस्ट देंडगे भाऊ 🤣🤣🤣🤣
एकच नंबर गुरुजी 👌👌
🤣🤣🤣🤣🤣🤣 अर्रर खतरनाक 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🎊
माझ्या मनाचा एपिसोड केला सर तुम्ही।
असाच पाहिजे होता मामाले।