आकाशातील नैसर्गिक रंगछटा फारच सुंदर 😊👌 हो अगदी खरं आहे आपटे साहेब तिथे खऱ्याअर्थाने श्वासा शिवाय आपण जगु शकत नाही हे लक्षात येते. 😊 मी स्वतः गेलेलो नाही परंतु माझे काही आप्तेष्ट लेह-लडाख येथे जाऊन आले आहेत ते देखील सांगतात की तिथे विशिष्ट ठिकाणी श्वास घ्यायला त्रास होतो. तेंव्हा खरे ऑक्सिजनचे महत्त्व आपल्याला कळते. 😊 बाकी विडिओ छानच 👍
चारु जी
🙏
आपली वाणी उत्तम आहे
🙏
आमचा प्रयत्न पण अवश्य पहा ही विनंती आहे
🙏🌹🙏
Awesome description of High Altitude Sickness, Charu bhai! Many must have been benifited.
Keep safe! Stay healthy... and keep on enjoying life! 🙏
👍🌺💐🙏
tent kiti sunder bandhale ahet. kathin ahe life. agadi barobar, kahi tikani kana-dola karanech best
आकाशातील नैसर्गिक रंगछटा फारच सुंदर 😊👌
हो अगदी खरं आहे आपटे साहेब तिथे खऱ्याअर्थाने श्वासा शिवाय आपण जगु शकत नाही हे लक्षात येते. 😊
मी स्वतः गेलेलो नाही परंतु माझे काही आप्तेष्ट लेह-लडाख येथे जाऊन आले आहेत ते देखील सांगतात की तिथे विशिष्ट ठिकाणी श्वास घ्यायला त्रास होतो.
तेंव्हा खरे ऑक्सिजनचे महत्त्व आपल्याला कळते. 😊
बाकी विडिओ छानच 👍
धन्यवाद 💐🙏👍
sunder
कुठल्या ही प्रवासात आपल्या बरोबर ओवा,बडीशोप ,लवंग,काळीमीरी,त्रिफळा व वेलची बरोबर ठेवावी. प्राणायाम करुन मग बाहेर जात जा.
अगदीं बरोबर आहे 👍
100 sky he kay naav ahe
ते अहो कॅम्प चे नाव आहे, जिथे आम्ही राहिलो होतो 👍🙏💐