4 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या Ajit pawar यांच्याकडे मुख्यमंत्री होण्यासाठी कोणते ३ पर्याय आहेत ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 кві 2023
  • #BolBhidu #AjitPawar #AjitPawarCM
    आजवर अजित दादा उपमुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर कायम रहात गेले.. कधी शेजारी पृथ्वीराज चव्हाण येवून बसायचे तर कधी देवेंद्र फडणवीस तर कधी उद्धव ठाकरे… कॉंग्रेस-भाजप आणि शिवसेना अशा तिन्ही पक्षांच्या मुख्यमंत्र्यांच्या शेजारी बसून उप होण्याचा मान मिळाला तो अजित पवारांना… त्यांच्या मागून आलेले काहीही अस्तित्व नसलेले नेते मुख्य झाले पण दादांच्या वाट्याला कायमच उपमुख्यमंत्रीपद आलं…. कधी संधी असूनही, कधी टायमिंग योग्य असूनही अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसता आलं नाही, दरवेळी आपल्या महत्वकांक्षा मनात ठेवून ही व्यक्ती उपमुख्यमंत्रीपदावर नालाईलाजाने का विराजमान होत गेली… अजितदादांचा मुख्यमंत्री होण्याचा हा झगडा आत्ता तरी पुर्ण होईल का? हिच ती वेळ आहे जेव्हा अजित पवार मुख्यमंत्री होवू शकतात का? आणि असे कोणते मार्ग आहेत जे साध्य करून अजित पवार आत्ता मुख्यमंत्री होवू शकतात…
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 309

  • @harshaldurugkar635
    @harshaldurugkar635 Рік тому +39

    काय फालतु पण चालला आहे... सगळ्यांच मुख्यमंत्री बनवा आणि जनतेला मूर्ख...NOTA ला मत द्या आणि ह्या सगळ्या नेत्यांना त्यांची लायकी दाखवुन द्यायला हवी... खूपच causual घेतल आहे जनतेला...

  • @abhinayadsul4690
    @abhinayadsul4690 Рік тому +53

    काका देशाचा पंतप्रधान आणि पुतण्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ह्या जन्मात तरी शक्य नाही वाटत 😅😅😅

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 Рік тому +7

      बारामतीचे होऊ शकतात

    • @ymw786.
      @ymw786. Рік тому +2

      Mukhyamantri nahi zal tari chalnar pn corruption krta yenar ashe khate aplyakdech asle pahije😂😂😂

    • @swapnil_dl
      @swapnil_dl Рік тому +3

      हा जन्म संपायला आला काकांना पंतप्रधान काही होता आल नाही😅😅😅

    • @akshaynimble8515
      @akshaynimble8515 Рік тому +1

      ​@@swapnil_dl अरे पण आज देशाचं राजकारण आणि महाराष्ट्र राज्याचा केंदबिंदू आहे.

    • @swapnil_dl
      @swapnil_dl Рік тому +1

      @@akshaynimble8515 kasla kendrabindu.

  • @anantshinde5617
    @anantshinde5617 Рік тому +6

    होय, अजितदादाकडे मुख्यमंत्रीपदाची क्षमता आहे.ते एक ना एक दिवस मूख्यमंत्री होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे

  • @TV00012
    @TV00012 Рік тому +10

    पंत त्यांचे खास मित्र आहे उगाचच नाही पळून जाऊन विचार करण्यापेक्षा सकाळीच पळून जाऊन लग्नविधी उरकला 😅😅

  • @RandomTalesWithUs
    @RandomTalesWithUs Рік тому +25

    5:13 actual video 😅

  • @Dnyaneshwar_Patil_999
    @Dnyaneshwar_Patil_999 Рік тому +29

    काका जोपर्यंत भावी वरुन पंतप्रधान होत नाहीत, तोपर्यंत दादा पण भावी च राहणार 😂😅

  • @srentertainment1613
    @srentertainment1613 Рік тому +6

    सर्वात मोठी बातमी
    अभिजित बिचुकले नॉट रीचेबल
    राज्याच्या राजकारणात मोठी
    खळबळसूत्र - टीव्ही 9

  • @samdhanburungale2866
    @samdhanburungale2866 Рік тому +25

    अजित पवार आणि शरद पवार त्यांच्याकडे पाहिले की वाईट वाटते दोघेही भावी देवाने एवढे वाईट का आनले 😥😥

    • @jagannathkurhe8995
      @jagannathkurhe8995 Рік тому +5

      या दोघांना मराठा समाजाचा शाप आहे....कारण यांनी मराठा समाजाला आरक्षणापासून कायमचे दूर केले आहे

    • @rahuldesai8755
      @rahuldesai8755 Рік тому +3

      Lokanche paise khalluavar asach honar

    • @mayurm473
      @mayurm473 Рік тому +1

      भ्रष्टाचार केलाय त्यानी

  • @sambhajirupnwar9624
    @sambhajirupnwar9624 Рік тому +2

    अजितदादा निश्चितच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत. तो त्यांचा अधिकारच आहे.

  • @jitendramhaske9809
    @jitendramhaske9809 Рік тому +9

    कधीस होणार नाही उप राहणार कोणासोबत गेला तरी उप 😅😅

  • @baburaoraghojiwar7231
    @baburaoraghojiwar7231 Рік тому +34

    भा ज पा सोबत राहून ईमानदार राहील्या मुख्य मत्री होऊ शक्यता आहे

  • @vishalkharat150
    @vishalkharat150 9 місяців тому

    सत्य कथन करतो ताईसाहेब, महाराष्ट्रातील कोणत्याही पक्षांच्या राष्ट्रीय नेत्यांना, पुढारी, यांना राष्ट्रीय राजकारणात कवडीमोल सुद्धा किंमत कोणीही देत नाही राज्याच्या बाहेर कुणी ही विचारत नाही पंतप्रधान, मुख्यमंत्री चुकुन झाले तर तुम्हां आमच्या राहणीमानाचा दर्जा सुधारणार आहे का

  • @mohanpatil6856
    @mohanpatil6856 Рік тому +5

    Dada will be CM in 2024 simply do hard work for public , be loyal and royal with your your work. You will be next CM in 2024.

  • @aakrosh6852
    @aakrosh6852 Рік тому +12

    सिंचन फाईल्स,लवासा फाईल्स, जरंडेश्वर फाईल्स........

    • @akshaynimble8515
      @akshaynimble8515 Рік тому +2

      फडणवीस ने पुरावे नष्ट केले भाऊ

  • @India3006
    @India3006 Рік тому +1

    अजित पवार ला वाटते की, भाजप सोबत गेले की मुख्यमंत्री पद भेटेल, जस की शिंदे ना भेटलं, तस पण राष्ट्रवादी केव्हा bjp सोबत जाईल सांगता येत नाही, कधी यांची भूमिका बदलेल सांगता येत नाही. म्हणूनच तर राष्ट्रवादी चा मुख्यमंत्री आज प्रयत्न बनला नाही..

  • @detectivepritesh1158
    @detectivepritesh1158 11 місяців тому +1

    What a perfect analyzation of Ajit Pawar move … 3 months ago 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
    This is the reason behind my subscription of Bolbhidu.

  • @swapnil_dl
    @swapnil_dl Рік тому +10

    किती चघळणार ताई एकच एक मुद्दा. होऊ तर द्या काही 😂😂😂😂

  • @MrSumati
    @MrSumati Рік тому +20

    अजित पवार मुख्यमंत्री व्हायलाच पाहिजे. खूप चांगला आणी काम करणारा आणी स्पष्ठ बोलणारा राजकारणी आणी नेता म्हणजेच अजित दादा पवार.

    • @ymw786.
      @ymw786. Рік тому +4

      Ho kdhi ikde tr kdhi tikde iman nslela khup changna neta ahe.
      Vedh Ali tr dada Dharna mdhi pn mutnar 😂😂😂

    • @awadhutkukade1040
      @awadhutkukade1040 Рік тому +1

      Brashtachri pan

  • @anilpatil144
    @anilpatil144 Рік тому +1

    पण अजित पवार यान सारखा हुशार आणि अभ्यासू राजकारणी महाराष्ट्राचा मुखमांत्री व्हावा.

  • @nandkumarchavan3918
    @nandkumarchavan3918 Рік тому +6

    देवेंद्र फडणवीस साहेबाना मानाचा मुजरा साहेब पुर्ण कार्य काळ पाच वर्ष मुख्यमंत्री राहील्या बदल धनेवाद जय मनसे जय राज साहेब ठाकरे

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 Рік тому +6

    ताई तुम्ही नका एवढा विचार करू..
    गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात जे काही सुरू आहे त्यावरून एक बाब स्पष्ट आहे की एकदा जनतेने निवडून दिले की लोकप्रतिनिधी आपल्या एका वेगळ्याच विश्वात वावरत असतात..
    कालपर्यंत जो राजकीय शत्रू होता तो एका दिवसात मित्र होतो.. जो अनेक वर्षे मित्र होता तो अचानकपणे एका रात्रीत शत्रू होतो..
    कुठल्याही प्रकारच्या आघाड्या आणि युत्या निर्लज्जपणे केल्या जातात.. त्यावेळेस ज्या मतदारां नी निवडून दिले आहे त्यांना सांगण्याची किंवा विचारण्या ची तसदी कोणी घेत नाही.. सगळी बजबजपुरी माजली आहे..
    राहिलेल्या दीड वर्षात फक्त अजितदादा कशाला, अजून तीन चार जणांनी आपली मुख्यमंत्री पदाची हौस भागवून घ्या.. लोक मुकाटपणे तमाशा बघत बसतील

    • @sachingomsale5076
      @sachingomsale5076 Рік тому

      सा

    • @skadam3945
      @skadam3945 Рік тому +3

      याची सुरुवात SN ने केली तेच जबाबदार आहेत याला.
      आताच सरकार तर जनमताचा कौल होता तसच आलय.
      जनतेसोबत विश्वासघात तर UT ने केला

    • @siddheshshanbhag
      @siddheshshanbhag Рік тому +2

      महाराष्ट्राला एकाच पक्षाचे स्वबळ असलेले बहुमताचे सरकार हवे तरच हे सुधरेल.

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 Рік тому +3

      @@siddheshshanbhag आणि ते bjp च करू शकते

  • @alwaystrue01
    @alwaystrue01 Рік тому +21

    काका नीच दर वेस अजित पवार चा गेम केला 😂

  • @shacool-courseranegotiatio5707

    99 टक्के कर्तृत्व आणि 1 टक्का प्राक्तन असते. नशीब साथ देत नाही आहे.

  • @OfficialAbhinavshukla1111
    @OfficialAbhinavshukla1111 Рік тому +1

    शरद पवार भारताचे पंतप्रधान आणि अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कधीच होऊ शकत नाहीत 🤗

  • @tusharpilankar4435
    @tusharpilankar4435 Рік тому +1

    अजितदादा महाराष्ट्रात सर्वात मोठा नेता आहे.
    सत्ता, प्रतिष्ठा, पैसा घरी पाणी भरत आहे.
    सगळ्या नुसत्या गप्पा आहेत.

  • @smilewithme3561
    @smilewithme3561 Рік тому +2

    दादा नेहमी काम करतात...त्यांना राष्ट्रवादी मधले जित्या आव हाड , मेटकरी वगैरे थर्ड क्लास लोकांना कंटाळले आहेत....त्यांना सुसू ताई आणि बारामती काका या दोघांना खूप कंटाळले आहेत
    ते भाजपामध्ये आल्यास त्यांना नक्कीच चांगली संधी मिळेल काम करण्यासाठी

  • @skadam3945
    @skadam3945 Рік тому +3

    2019 ला च खरी संधी होती.
    SN ncp चे समसमान mla होत.
    Mva पण नवीन होती.
    तेव्हाच अडीच वर्षाच cm पद घ्यायला हव हो

  • @ketangaikwad1252
    @ketangaikwad1252 Рік тому +2

    नमस्कार
    मी तुमचे बऱ्यापैकी व्हिडिओ पाहतो. छान माहिती पूर्ण असतात पण माझी इच्छा आहे की तुम्ही महाकवी नामदेवराव ढसाळ ह्यांच्यावर एक व्हिडिओ बनवा.

  • @mayurdivekar9054
    @mayurdivekar9054 Рік тому +14

    Permanent उपमुख्यमंत्री 😅

  • @bilaltamboli3181
    @bilaltamboli3181 Рік тому +2

    5:31
    Teen paryay

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit1677 Рік тому +1

    अशोक चव्हाण 32 आमदार घेवून ...कूच करतील भाजप कडे किंवा भास्कर जाधव 12 आमदार घेवून जातील

  • @Save_Trees_Save_Earth
    @Save_Trees_Save_Earth Рік тому +11

    *अजित दादा तुम्ही काकाला सोडा आणि भाजप मध्ये जा...🙏🚩*

    • @swayam.31
      @swayam.31 Рік тому

      😂😂😂 kaka bjp sahit dada udvil

  • @sachinvalvi9614
    @sachinvalvi9614 Рік тому +5

    पहिला आणि तिसरा पर्याय चांगला आहे

  • @ganeshjadhav836
    @ganeshjadhav836 Рік тому +1

    2024ला महाराष्ट्रात लोकसभा व विधानसभा जास्त जागा जिंकायच्या महाअगाडिने मुख्यमंत्री दिले तर घेयचे नाहीतर भाजप बरोबर जायचे मुख्यमंत्री होयचे आणि केंद्रात पण मंत्री पद घेयचे

  • @mayurm473
    @mayurm473 Рік тому +9

    आधी काकांना पंतप्रधान बनू द्या की राव 😢

  • @saurabhpawar9828
    @saurabhpawar9828 Рік тому +7

    दादा अभी नही, तो कभी नहीं🤪

  • @adsstudio4201
    @adsstudio4201 Рік тому +1

    Plz make video on Ganguly vs Kohli

  • @Amol-qd7bk
    @Amol-qd7bk Рік тому +1

    100 टक्के दादा मुख्यमंत्री होणार आणि मागच्या सगळ्यांचा मुख्यमंत्र्यांचा कामाचा रेकॉर्ड तोडणार

  • @APK81
    @APK81 Рік тому

    Sponsored video aahe ka

  • @dhananpatil51
    @dhananpatil51 4 місяці тому

    Great Analysis..👌👌💐👍

  • @Iamsrs227
    @Iamsrs227 Рік тому +1

    5:48 actul व्हिडिओ

  • @harishamin1102
    @harishamin1102 Рік тому +1

    Stamp lagelela (sinchan , lavasa , sikar bank ,) hai

  • @balasahebpatataskar5108
    @balasahebpatataskar5108 Рік тому +4

    Ajit.Dada. 1 नंबर

  • @ymw786.
    @ymw786. Рік тому +5

    Dadanchya mage ED che Ghode lagle aahe 😂😂😂

  • @chakradharurkude7508
    @chakradharurkude7508 11 місяців тому +1

    तुमचा चँनलने तर आधीच शक्यता वर्तवली होती😀😀😀 आज जे घडले त्याबद्दल

  • @nitindevasthali4020
    @nitindevasthali4020 Рік тому +1

    याला एकच माणूस जबाबदार आहे.
    श. पवार. हेच आहेत.

  • @anilnimbalkar7946
    @anilnimbalkar7946 Рік тому +1

    भा.ज.प. ला सर्व पक्ष संपवायचे आहेत... सेना संपवली. आता राष्ट्रवादीचा नंबर...

  • @sangrampatil7012
    @sangrampatil7012 Рік тому +3

    एक वेळ दादा मुख्यमंत्री व्हावेत

  • @Prashant_P1412
    @Prashant_P1412 Рік тому +5

    Video start 2:50

  • @meenabogawat9397
    @meenabogawat9397 11 місяців тому

    दादा कडे ती ताकद नक्कीच आहे मोठा दांडगा राजकीय अनुभव कामाची धमक प्रशासन वर असलेला दरारा या सर्व गोष्टी दादा वरचढ ठरतात ते दादा

  • @pankajahire8256
    @pankajahire8256 Рік тому +8

    Ajit pawar la sudha ata samajle asel😂😂😂

  • @ariphshaikh7147
    @ariphshaikh7147 Рік тому +5

    Only ajit dada pawar ❤❤❤❤❤

  • @rajeshyerunkar68
    @rajeshyerunkar68 Рік тому +1

    2004 मध्ये आलेली संधी काकांनी घालवली

  • @skadam3945
    @skadam3945 Рік тому +1

    अजित पवारांनी आता संधी घालवू नये.
    Cm व्हावे bjp सोबत जाऊन.
    2024 ला ही काका असताना ते ncp ला cm पद घेऊ देणार नाहीत

  • @sagargore7882
    @sagargore7882 Рік тому +6

    बोल भिडू तुम्ही अशा प्रकारच्या व्हीडीओ बनवून विश्वासहार्यता गमवून बसत आहात. आदीच मराठी मिडीया या बाबतीत आघाडीवर आहे.

  • @sitaramburngule9823
    @sitaramburngule9823 Рік тому +1

    No chance at all.

  • @TheSoul96
    @TheSoul96 Рік тому +3

    Kadhihi honar nahit.

  • @umeshkhaladkar1238
    @umeshkhaladkar1238 Рік тому +1

    असंगाशी संग करायचा नसतोच , वाळवी लागण्यापूर्वीच तीचं उच्चाटन करायचं असतं कारण एकदा लागली की नुकसान नक्की . तात्पुरत्या फायद्यासाठी अनंत काळापर्यंत नुकसान परवडत नाही .

  • @ravirajbhosale226
    @ravirajbhosale226 Рік тому +1

    Madam please ata bass kara he vishay
    Kahi knowledge milel ase video taka
    Kantala ala ata hya videocha

  • @anilmemane328
    @anilmemane328 Рік тому

    Not possible

  • @swayam.31
    @swayam.31 Рік тому

    Saglayncha apeksha astatch cm , pm pan hech lok ka 🙏 lokshahit Navin netrutva yeyla pahije We see satyajeet tambe for cm ✊🇮🇳

  • @dasharthvithalraojagtap.ba6674

    आज ना उद्या मुख्यमंत्री होतीलच, दादा शिवाय आहेच कोण ?

  • @letstalkwithsvh16
    @letstalkwithsvh16 Рік тому +1

    काका-पुतण्या ... तुझं - माझं जमेना , तुझ्याशिवाय करमेना !!!
    दादांनी आज हातपाय नाही हालवले तर- उद्या त्यांना गुमाने 'सुप्रियाताई' आणि पुतण्याच्या मार्गदर्शनाखालीच काम करावे लागेल.

  • @Kingpatil007
    @Kingpatil007 Рік тому +3

    सत्यपाल मलिक वर विडिओ बनवा

  • @shrinivaslahoti2783
    @shrinivaslahoti2783 11 місяців тому

    अनुभवी नेतृत्व 2024 ला मुख्यमंत्री अजितदादा यांनी व्हावा

  • @vaibhavmore0618
    @vaibhavmore0618 Рік тому

    More

  • @rajthakur9627
    @rajthakur9627 Рік тому +16

    फडणवीस देशातील सर्वात हुषार आणि चालाख व्यक्तिमत्त्व

    • @akshaynimble8515
      @akshaynimble8515 Рік тому +6

      म्हणून तर अजित दादा पहाटे🐎 लावून आले 😂😂😂

    • @premmehare8216
      @premmehare8216 Рік тому +3

      🤣🤣🤣

    • @3rdEye01
      @3rdEye01 Рік тому +1

      @@akshaynimble8515 Ajit mullya lanch ghoda aahe last continue 😂

    • @akshaynimble8515
      @akshaynimble8515 Рік тому +3

      @@3rdEye01 पहाटे शपतविधी घेऊन घोडा चांगला लागतो

    • @akshaynimble8515
      @akshaynimble8515 Рік тому +3

      @@3rdEye01 आणि हो परत ते घोडा लागून घेणारे म्हणत्यात आम्ही स्वागत करू अजित पवारांचं 😂😂😂

  • @satishrekhi
    @satishrekhi Рік тому

    जो पर्यंत काका पवार साहेब यांच्या कक्षेत तोपर्यंत कायमचेच उपमुख्यमंत्री कारण दादांचे मुलालाही काका कवडीमोल किंमत देतात व रोहीत ला आमदार करतात 😅

  • @shubhampatil6233
    @shubhampatil6233 Рік тому +1

    महाराष्ट्राचे कणखर नेतृत्व अजितदादा पवार साहेब

  • @arvind2556
    @arvind2556 Рік тому

    काय नियतीची इच्छा आहे काही सांगतायेत नाहीये काका पुतण्यात काय साम्य आहे का नियती, ,एकूणच उपद्रव मूल्य असूनही काका पुतण्याला ना केंद्रात ना राज्यात हुकूम करता येत नाही , परंतु राज्यात श्री अजितदादा मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेच पाहिजेत🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sanjaygosavi7636
    @sanjaygosavi7636 Рік тому +2

    Ek varshasathi hi Sandhi Yogya Nahi
    Kimmat Kami hoile.

  • @SadashivShinde-mt7ud
    @SadashivShinde-mt7ud Рік тому +1

    This is wrong time'. Only one year remaining

  • @Ram_shree123
    @Ram_shree123 Рік тому +5

    अब तो भाई केजरीवाल का कमाल दिखेगा
    महाराष्ट्र मे 2024 को सत्ता के लिये तीन ते चार
    पार्टी एक होणा पडेगा

  • @gopalramgude2336
    @gopalramgude2336 Рік тому

    महाविकास आघाडी एकत्रच मी पण सर्वसामान्य लोकांसाठी काम करण्यासाठी तयार आहे. मला पण संधी राष्ट्रवादी मध्ये काम करण्याची

  • @indianhistory5241
    @indianhistory5241 Рік тому

    Without a doubt, there is only a circus going on in Maharashtra instead of politics. Look at other states they are getting more FDI because of a stable government. In Maharashtra, it will be difficult to form a stable government because of more parties, and if you don't have a stable government that means fewer companies will attract to Maharashtra. 😐😐😐😐

  • @sureshborde247
    @sureshborde247 Рік тому

    राज्याचा आज पर्यंतचा इतिहास पाहता मुख्यमंत्री झालेली व्यक्ती नंतर उपमुख्यमंत्री किंवा साधे मंत्री झालेले आहेत,परंतु उपमुख्यमंत्र्याचा मुुख्यमंत्री झालेला या राज्याने कधीच पाहिलेला नाही.!

  • @ajinkyamashalkar6782
    @ajinkyamashalkar6782 Рік тому

    Hya shakyta supreme court cha nikal laglya varach hoil

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 Рік тому +1

    फोडाफोडीचे , बंडखोरीचे राजकारण असेच सुरू राहिले तर पुढील विधानसभा निवडणुकीत माननीय श्री. अजित पवार मुख्यमंत्री होतील.

  • @dnyaneshwrsalekar1803
    @dnyaneshwrsalekar1803 Рік тому

    अजित दादा काय तुम्ही चार वेळा उप मुख्य मंत्री,तर बघा आताच वेळ आहे जर शक्य झाले तर मुख्यमंत्री पद मिळत असेल तर तुम्हाला जे वाटतं तसं करा कुठेही जा पण एकदा तरी तुम्ही मुख्यमंत्री व्हा, नाहीतर उप पण नाही मुख पण नाही,

  • @vasantjagtap211
    @vasantjagtap211 Рік тому +1

    वा .. मस्त विसलेषक.. सर्व मुद्दे.वेवसतित मांडले आहे आणि खरंच..

  • @suny5812
    @suny5812 Рік тому

    Gele te divas rahilya fakta athavani........cm and pm baramatikar......

  • @kailaspatil9165
    @kailaspatil9165 11 місяців тому

    The options were very well analysed now that we know what happened. But prediction of 3rd outcome proved to be wrong.

  • @gurupadswami1280
    @gurupadswami1280 Рік тому

    जो जनतेचे प्रश्न सोडविले तोच मुख्यमंत्री पेक्षा कमी नाही

  • @amolshinde1920
    @amolshinde1920 Рік тому +1

    लोकसंख्येवर नजर टाका.......

  • @sandym.8709
    @sandym.8709 Рік тому

    Maharashtra ch sarkar barkhast krun....rashtrapatti lagavat 10 years sati lagu kra ...Ani Maharashtra mde 10 years election vrti bandi anli pahije

  • @narendragongale8945
    @narendragongale8945 Рік тому +1

    Ajit dada pawar Yana cm honyat khup adchani aahet tyana rashtra vadi congress madhun Sharad kaka ase paryant baher padne aavghad aahe

  • @PB-my3fb
    @PB-my3fb Рік тому +17

    CM अजित पवार 💯🤟

  • @BhagwanBhosale-mk7vf
    @BhagwanBhosale-mk7vf Рік тому

    9

  • @shreekrushnapinjan4436
    @shreekrushnapinjan4436 Рік тому

    आघाडीत राऊन जास्त उमेदवार निवडून आना मुख्यमंत्री व्हा. हे योग्य आहे.

  • @djjd8798
    @djjd8798 Рік тому

    शरद पवार जसे पंतप्रधान होऊ शकत नाही तसे अजित पवार ही मुख्यमंत्री होऊ शकत नाही

  • @upendraunde9716
    @upendraunde9716 Рік тому

    Bhidu ki man ki bat .Party हातात हवी यासाठी आहे सगळे. बळच मुख्यमंत्री होण्याची चर्चा

  • @ramdasdhakane5648
    @ramdasdhakane5648 Рік тому

    महा विकास आघाडी महाराष्ट्र राज्यात 2024 ला सत्तेवर येऊ शकत नाही, त्यामुळे 2024 मध्ये राष्ट्रवादी फोडून बाहेर पडून निवडणुकीत 30,35 आमदार निवडून आनले तर मुख्य मंत्री होऊ शकतेत, हिच दोन नंबर ची शक्यता जास्त उपयोगी आहे,

  • @om03337
    @om03337 Рік тому +9

    2024 DADA 💯💯💯💯💯

  • @prabhakargokhle1258
    @prabhakargokhle1258 Рік тому +2

    आता वेळ चुकली आहे, ट्रेन सुटली

  • @kalurampandhre88
    @kalurampandhre88 Рік тому +2

    काका पुतणे दोघे भावी राहणार.

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 Рік тому +1

    अजित दादा पवार चांगले नेतृत्व आहे

  • @akshaynimble8515
    @akshaynimble8515 Рік тому +5

    मॅडम ती वेळ लांब नाही आता मुख्यमंत्री हीं काळ्या दगदावरील रेष आहे 1000%

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 Рік тому +1

      स्वप्न पहा तुम्ही भाऊ

    • @akshaynimble8515
      @akshaynimble8515 Рік тому +2

      @@nitinrane4395 दादा पैज लावून सांगतो पुढचा मुख्यमंत्री फक्त आणि फक्त अजित पवार

    • @ishwariandfavorite1600
      @ishwariandfavorite1600 Рік тому +2

      @@akshaynimble8515 thike, pan te kasa shakya ahe te sanga

    • @akshaynimble8515
      @akshaynimble8515 Рік тому

      @@ishwariandfavorite1600 हो शक्य आहे ते असं कीं शिंदे चें 17 आमदार अपात्र झाले तर राष्ट्रवादीला भाजप जवळ करणार आणि भाजप पृस्कृत अजित पवार मुख्यमंत्री अजुन एक पर्याय जर हें सतरा आमदार जर अपात्र झाले तर अजुन एक संधी ती म्हणजे हें सतरा जण अपात्र ठरले तर 288 आमदाररांवरून संख्या येईल 271 म्हणजे 138 ला बहुतम इथे महाविकास आघाडी तर्फे सुद्धा अजित पवार प्रमुख दावेदार ठरतील आमदारांच्या संख्येवरून राष्ट्रवादी कांग्रेस मोठा पक्ष राहील पण अजित पवार हें मुख्यमंत्री फिक्स असतील हें मात्र निश्चित आहे

    • @ishwariandfavorite1600
      @ishwariandfavorite1600 Рік тому +1

      @@akshaynimble8515 pan mg 138 aahet ka mva kade 2nd option madhe

  • @dattatraydahale4663
    @dattatraydahale4663 Рік тому +12

    मागून आलेले अस्तित्व नसलेले काही मुख्यमंत्री झाले म्हणजे शिंदे साहेब यांची जाम लायकी काढली

    • @rutikkhilare8791
      @rutikkhilare8791 Рік тому +1

      Marathi mansala Marathi khechto he titakcha khar ahe

  • @gopaladamande8649
    @gopaladamande8649 Рік тому

    बारामती यांचा डोक्याला डोकं लावू नका.
    आपल्याला वेड्यात काढत्यानं. चर्चा होण्यासाठी चालू आहे

  • @mohanzatale1081
    @mohanzatale1081 Рік тому +1

    तुम्ही बोल भिडू वाले अजित पवारांना एकदा भाजप मधे घेऊन च जाणार असः दिसते आहे ,कारण तुम्ही नेहमी भाजप मधे गेले कि कसा फायदा आहे अजित दादांचा हेच सांगत आसता.