विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही… पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही.. !! छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मला. अजून अशी भिंत नाही
ज्यांच्यावर केस झाल्या त्यात माझा मावशीचा मुलगा देखील आहे आणि आम्ही लहान पनापासुन कट्टर राज साहेब समर्थक आहोत हे लक्षात असुद्या सत्तेसाठी उंदीरांसारख पळन हे मनसे ला जमत नाही ,आणि असतील कदाचीत तर ते राज साहेबांचे काळीज जाननारे तर आजिबात नाही .
अटक झालेल्या कार्यकर्त्यांना साहेबांचे वकील सोडवून आणतात याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे अविनाश दादा जाधव आणि हे म्हणतात चुकीचा प्रचार करतात की मनसे वाले अटक झालेल्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडतात
हेच काम राहिला आहे ह्या joker ला,,,झाटा च्या फाटा एक सीट पण नाही येणार याची,,,,ह्याचे वोटर फक्त नाक्यावरचे टवाळ आणी लुक्खी पोरं आहेत,,,राजकारणातला र पण येत नाही त्यांना
मुंबई आणि महाराष्ट्राला बंद पाडणारे दोनच नेते आहे बाळासाहेब आणि राज ठाकरे. नुकत्याच ED प्रकरणात हे दिसून पण आला जेव्हा 12 हजार चा पोलीस ताफा ED office समोर लागला. राज ठाकरे हे खरे नेते आहे बस त्यांना थोडी मेहनत घेणे आहे एक दिवस नक्कीच त्यांचा सूर्य चमकेल🙏🙏
@@vijayjosh5895 म्हणजे बाळासाहेब भ्याड होते असे म्हणायचे आहे का तुला🤔 तू एक काम कर तू संकटात आहे असे कॉल करून सांग जरा तुझ्या नातेवाईकांना आणि 8 तासात मला तुमच्या सोबतीची गरज आहे सांग बघू किती जण हातातली कामे सोडून येतात तुझ्या मदतीला🙂 त्यावरून अंदाज घेऊ की रक्ताचे नसताना पण स्वतःहून धावून येण याला त्या व्यक्तीबद्दल आपुलकी म्हणतात आणि म्हणून हे भाग्य या दोनच नेत्यांच्या नशिबी आलंय🚩🇨🇷 बाळासाहेब राजसाहेब
70% of Current RAILWAY Vacancies grabbed by UP, Biharis (from Mumbai zone) and ongoing vacancies will also be grabbed by them. MNS Should raise and revive their agitation.
@@azogdefiler86 I knew it, but UP, Biharis have their own RRB allahabad, Patna. We Marathi, don't apply to allahabad, Patna then why these people apply to Mumbai which is in Maharashtra. I believe in son of soil theory, native people should have first right on resources and jobs. In short, Apni dharti apna raaj
@@azogdefiler86 Ur wrong man... the Advertisement of Recruitment was only made in UP based newspapers and Not even in Mumbai's Hindi news papers it's a Rule that The advertisement of Recruitment should be made in Regional Language news papers, English news papers and Then Hindi news papers... For ex. THE RECRUITMENT WAS I MUMBAI so ads should be made in Marathi news papers, Then all Mumbai based other News papers Both English n Hindi but same was not done by Railway ministry as That time Railway Minister was Nitish kumar n then Lalu Yadav...
सुरुवातीला राज साहेबांनी चांगलाच जोर धरला पण कालांतराने त्यांना उतरती कळा का लागली हे कारण शोधल्या शिवाय राज साहेबांना परत महाराष्ट्राच्या राजकारणात यश मिळणार नाही.
@@harshalkulat7997 nahi karan vegale aahe..pan mi bolnar nahi ...karan mns che gundanna lagech rag yeto mns ne swata che nuksan karoon ghetale .....lok nivdoon denar nahi
राज यानी " मराठी माणसाचा वेगळा देशाची" मागणी करावी । 2050 पर्यंत भारत या देशाचा "उत्तर प्रदेश आणि बिहार होणार" आहे । आणि मराठी मानुस महाराष्ट्रत " अल्पसंख्यक " होणार आहे ।
@@azogdefiler86 साउथ मे तो गान्ड फटती है युपी बिहार के लोगो की, आंन्ध्र प्रदेश के मुख्यमंत्री ने स्थानिक लोगो को 80% नोकरी मे हिस्सा act लाया क्या उखाडा किसने...अब बाहरी लोगो की यहा नही चलने वाली यहा के भुमीपुत्रो को पेहला काम देना होगा वो भी 90% लोगो को...
खूप छान वाटली सर मालिका. कृपया अशाच प्रकारच्या ज्ञानाची गंगा वाहणाऱ्या मालिका तुम्ही नेहमी घेऊन याव्यात अशीच इच्छा व्यक्त करतो. कारण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे आम्ही जेवढं वाचून समजत नाही तेवढ तुम्ही काही मिनिटात मुकपाठ करून घेता . त्यामुळेच मी विनंती करतो की ही मालिका आणि अशाच भरपूर मालिका तुम्ही नेहमी सुरूच ठेवावी. जय महाराष्ट्र.
खूप छान आणि खूपच उपयुक्त.... BBC मला आपल्याला विनंती करावीशी वाटतेय ती म्हणजे अशी की हिंदीतील पंतप्रधान या प्रमाणेच महाराष्ट्रातील मुख्यमंत्री नावाची एखादी मालिका आपल्या मार्फत सुरू करून अखंड महाराष्ट्राला महाराष्ट्राची ख्याती समजून सांगावी....
Dear BBC Marathi, your content and information was amazing and to the point. Many millennials don't knew history of Maharashtra but you people put it in a very short and sweet way. But only ten episodes are really not enough. Please reconsider it and thank you for your all your episodes.
But BBC cannot be relied upon. BBC vishwasarh nahi. British Broadcasting ahe...kadhi Dhoka detil ani Bharatvirodhi dakavtil idea nahi.... Not for this video but overall...Tyancha Agenda la suit hota tasa te dkavtat
जात/धर्म/भाषा ह्याला मराठी मतदार जास्त महत्व देत नाहीत हे सत्य आहे. इतर राज्यामध्ये हे चालू शकते पण लोकसंख्येत दुसर्या व आकारानेही देशात दुसर्या मोठया असलेल्या राज्यात प्रत्येक जिल्ह्याचे, विभागाचे स्वतंत्र असे अस्तित्व आहे व त्यांच्या समस्यांही भिन्न आहेत. जात/धर्म/भाषेवर राजकारण करणे हा Top down approach आहे. तर बुनियादी समस्यांना हात घालून तो सोडवायचा प्रयत्न करणे हा bottom up approachआहे. जास्तकाळ राजकारण/समाजकारण करायचे असेल तर bottom up approach जास्त चालतो. भ्र्ष्टाचार/आळशीपणा करूनही काँग्रेस एवढे काळ टिकली त्या ह्या bottom up approach मुळेच. त्यांनी तालुका पातळीवर संघटना बांधली होती. शिवसेनाही टिकून राहिली ती ह्या approach मुळेच. सुरुवातीला त्यांनी भेडसावणाऱ्या समस्यांच घेतल्या होत्या. कालांतराने भाजपशी युती करून त्यांनी पायावर धोंडा मारून घेतला. मनसे 'महाराष्ट्र धर्म वाढवा' असे म्हणते. म्हनजे नक्की काय ? पक्षाध्यक्ष राज ठाकरे मुकेश अंबानींच्या गणपती दर्शनाला जाणार व सभेत गुजराती समाजाची हेटाळणी करणार .. ह्याचा अर्थ कसा लावायचा ? मराठी ग्रंथालये उभारण्यासाठी काही प्रयत्न ? मराठी शाळा बंद होऊ नयेत म्हणून काही प्रयत्न? त्यांचा दर्जा वाढावा म्हणून काही प्रयत्न? मनसेच नाही तर सगळेच राजकीय पक्ष ह्यात अयशस्वीही झालेले दिसतात
@@vaibhavraut5053 "बुलेट ट्रेन मुंबई -अहमदाबाद का ? हे ह्यांचे (गुजराती समाजाचे) षडयंत्र आहे. मुंबई ह्यांना तोडायची आहे " असे राजसाहेब भाषणात म्हणाल्याचे आठवते. असल्या वाक्यांनी लोकांत द्वेष निर्माण होणार नाही ?
मी तुमची संपूर्ण मालिका पहिली. खूप informative होती. पण मला एक वाटलं ते अस की माहिती फक्त महाराष्ट्राच्या मुख्यमत्र्यांवरच होती. त्यात गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख, छगन भुजबळ, मनोहर जोशी, देवेंद्र फडणवीस, नारायण राणे, आर.आर. पाटील, अजित पवार ह्यांच्या विषयी फारच त्रोटक माहिती होती. मालिकेचा शेवट मनसे ऐवजी फडणीसांवर व्हायला पाहिजे होता अस वाटलं कारण आधीच्या भागांमध्ये मुख्यमंत्र्यांवरची माहिती जास्त होती. धन्यवाद!
Jacket cha kashala pahije shevatcha episode... Tasa pan tyachi hi nivadnuk shevtchich aahe.. MH chi janta te dakhavun detil... jar EVM barobar astil tar..
We always with MNS
And Raj shaheb Thackeray
🇨🇷🇨🇷🇨🇷🇨🇷🇨🇷🇨🇷🇨🇷🇨🇷
मराठीचा आग्रह धरणारे तुम्हीच ना मग मराठीत लिहा
Hari jha
Tujhi jhau Sagle Marathi milun bhadvya
Yes stay with him,,,and be satisfied with 0 seats
अरे Thailand चा झेंडा आहे हा 😂😂😂
@@aashaykhandekar5362 kkk
बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर महाराष्ट्राला ऐका शब्दांवर बंद करणारा तो एकमेव नेता म्हणजे राज ठाकरे आहे
Barobar bhau
कोणाच्या गांडीत किती दम आहे ना आम्हाला माहिती आहे आमच्या नादाला नका लागु
Ho brober
बरोबर आहे भाऊ पण राजसाहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे
शिवसेनेचे खरे वारसदार राज ठाकरेच आहेत .
पण शेवटी अनपेक्षित दबाव तंत्र आणुन राजकारण खेळल गेल
आम्हाला तुमची किस्से महाराष्ट्राचे ही मालिका खूप आवडली 👍
राज ठाकरे नावा शिवाय views likes subscribe भेटू शकत नाही दि ग्रेट राजसाहेब ठाकरे 😍
Correct!
बरोबर
I support Raj Thackeray sir 💝🔥💯
आम्हाला असे अनेक किस्से जाणण्याची जिज्ञासा आहे..आमची इच्छा आहे की तुम्ही असे अनेक किस्से यापुढेही आमच्यासाठी घेऊन यायल. धन्यवाद
बाळासाहेबांची ही एकच चूक जर आज सेना राजसाहेबांची हाती असती तर आज महाराष्ट्रात एकहाती सत्ता सेनेची असती🤞
🚩🚩⚔️⚔️महाराष्ट्र ची शान राज साहेब ठाकरे ⚔️⚔️🚩🚩
एवढंच बोलू शकतो की महाराष्ट्राने एक प्रभावी आणि अभ्यासू रुबाबदार नेता गमावला
आमचे जुने राज साहेब पुन्हा मिळावे हीच माते जवळ प्रथना 🙏
महाराष्ट्राला न लाभलेला सच्चा मुख्यमंत्री 💯
Pan to honar kadhi na kadhi..........
This is not the end mitra.... This is just the beginning of Raj Thackrey.
@@sakharamghatane5398 Bhava💯
माती खाल्ली 0 seat
media fakt trp sathi raj hyanche bhashan dakhvatat
संजय दत्त नि वास्तव सिनेमात जे वाक्य म्हटले होते *अख्खे मुबंई पे अपण राज करता है* हे फक्त राजसाहेबांना शोभून दिसेल
काही असो मुबंई ला आता राज साहेबांन शिवाय पर्याय नाही .असली आताची सत्ता बगून भीती वाटतेय बाप रे पूर्ण देशाचे वाट लावली
मुंबई सोडा संपूर्ण महाराष्ट्राला साहेबांशिवाय पर्याय नाही
@@tanajigurav6388 बरोबर
विझलो आज जरी मी,
हा माझा अंत नाही…
पेटेन उद्या नव्याने,
हे सामर्थ्य नाशवंत नाही.. !!
छाटले जरी पंख माझे,
पुन्हा उडेन मी.
अडवू शकेल मला.
अजून अशी भिंत नाही
wow nice yaar...Dil Jeet liya is poem ne to mera
🔥🔥🙏 जय महाराष्ट्र
💪💪
Vaibhav Shelke Hi
१ नंबर भावा
ज्यांच्यावर केस झाल्या त्यात माझा मावशीचा मुलगा देखील आहे आणि आम्ही लहान पनापासुन कट्टर राज साहेब समर्थक आहोत हे लक्षात असुद्या सत्तेसाठी उंदीरांसारख पळन हे मनसे ला जमत नाही ,आणि असतील कदाचीत तर ते राज साहेबांचे काळीज जाननारे तर आजिबात नाही .
अटक झालेल्या कार्यकर्त्यांना साहेबांचे वकील सोडवून आणतात याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे अविनाश दादा जाधव आणि हे म्हणतात चुकीचा प्रचार करतात की मनसे वाले अटक झालेल्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडतात
Raj Thakrey is the ,Most Deserving candidate to become CM Of Maharashtra..
👍🙏
राज ठाकरे नावामुळेच एवढे views likes and comments झालेयेत.🚩
राज साहेबांवर कंमेंट्स वाचून अस वाटतं निवडणूका EVM ऐवजी ऑनलाईन घेतल्यातर मनसे बहुमतात येइल...
100 % true
मनसेला अजून बरेच "राजकारण" शिकायचे आहे.
Mns sampli
हेच काम राहिला आहे ह्या joker ला,,,झाटा च्या फाटा एक सीट पण नाही येणार याची,,,,ह्याचे वोटर फक्त नाक्यावरचे टवाळ आणी लुक्खी पोरं आहेत,,,राजकारणातला र पण येत नाही त्यांना
चांगल्या अर्थी बोललो.
वेळ लागेल पण मनसेचं अस्तित्व व्यापक रुप धारण करेल, कारण महाराष्ट्राच्या राजकारणात मनसे एक सक्षम पर्याय होवु शकतो.
जय महाराष्ट्र जय मनसे ❤️🔥🙏
*भविष्यात एक दिवस मुख्यमंत्री होणार राज*
Kahipan ha sir , Ekpan Aamdar nahiye rav Sahebancha as kas honar CM Sir
Fakt ek ch diwas honar. 😄
Ho 2099 madhe honar Raj Thackrey CM
@@virendragandhi31
Ha ka lavdya
Raj Sahebanvar tika karnare marathi gandu lokancha baap bhaiyyach asnar
राज ठाकरे The great ♥️
मालिका चालू ठेवा ही विनंती लोकशाही मधील राजकर्त्यांचे कसे आहेत व खरे राजकारण जनतेला उत्तम रित्या तुम्ही सांगत आहात..
Only Raj Saheb👌🏼😍
मुंबई आणि महाराष्ट्राला बंद पाडणारे दोनच नेते आहे बाळासाहेब आणि राज ठाकरे. नुकत्याच ED प्रकरणात हे दिसून पण आला जेव्हा 12 हजार चा पोलीस ताफा ED office समोर लागला. राज ठाकरे हे खरे नेते आहे बस त्यांना थोडी मेहनत घेणे आहे एक दिवस नक्कीच त्यांचा सूर्य चमकेल🙏🙏
फक्त "बंद" हेच सामर्थ्य आहे? काही समाजोपयोगी, विधायक कामे केल्याने बरे नाही होणार? विध्वंसक प्रवृत्ती भ्याडपणाचे द्योतक आहे.
@@vijayjosh5895 म्हणजे बाळासाहेब भ्याड होते असे म्हणायचे आहे का तुला🤔
तू एक काम कर तू संकटात आहे असे कॉल करून सांग जरा तुझ्या नातेवाईकांना आणि 8 तासात मला तुमच्या सोबतीची गरज आहे सांग बघू किती जण हातातली कामे सोडून येतात तुझ्या मदतीला🙂
त्यावरून अंदाज घेऊ की रक्ताचे नसताना पण स्वतःहून धावून येण याला त्या व्यक्तीबद्दल आपुलकी म्हणतात आणि म्हणून हे भाग्य या दोनच नेत्यांच्या नशिबी आलंय🚩🇨🇷
बाळासाहेब
राजसाहेब
70% of Current RAILWAY Vacancies grabbed by UP, Biharis (from Mumbai zone) and ongoing vacancies will also be grabbed by them.
MNS Should raise and revive their agitation.
Maratha jihad hoga marathi chodke sabko marke bhagayenge wait and watch
It was a competition based exam, score and get a job.
@@azogdefiler86 I knew it, but UP, Biharis have their own RRB allahabad, Patna. We Marathi, don't apply to allahabad, Patna then why these people apply to Mumbai which is in Maharashtra.
I believe in son of soil theory, native people should have first right on resources and jobs.
In short, Apni dharti apna raaj
@@azogdefiler86 Ur wrong man... the Advertisement of Recruitment was only made in UP based newspapers and Not even in Mumbai's Hindi news papers it's a Rule that The advertisement of Recruitment should be made in Regional Language news papers, English news papers and Then Hindi news papers...
For ex. THE RECRUITMENT WAS I MUMBAI so ads should be made in Marathi news papers, Then all Mumbai based other News papers Both English n Hindi but same was not done by Railway ministry as That time Railway Minister was Nitish kumar n then Lalu Yadav...
@@vaibhavmetkar8162 completely agreed
सुरुवातीला राज साहेबांनी चांगलाच जोर धरला पण कालांतराने त्यांना उतरती कळा का लागली हे कारण शोधल्या शिवाय राज साहेबांना परत महाराष्ट्राच्या राजकारणात यश मिळणार नाही.
karan ekch aahe, Saksham umedvar nahit. Fakt Mumbai var laksh aahe. Bakiche lok kase nivdun denar.
@@harshalkulat7997 nahi karan vegale aahe..pan mi bolnar nahi ...karan mns che gundanna lagech rag yeto
mns ne swata che nuksan karoon ghetale .....lok nivdoon denar nahi
Atta Vel Ali Aaye
Thackery Family Eksath Yaa
Jai Maharstra 🙏🙏🙏🙏🙏
Jay Manase aani Raj Saheb 👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
राज ठाकरे - शिवसेनेचा खरा वारस.
राज यानी " मराठी माणसाचा वेगळा देशाची" मागणी करावी ।
2050 पर्यंत भारत या देशाचा "उत्तर प्रदेश आणि बिहार होणार" आहे । आणि मराठी मानुस महाराष्ट्रत " अल्पसंख्यक " होणार आहे ।
बरोबर
अगदी मनातलं बोलला ...
Maharastrian brother there is a provision in Indian constitution called sixth schedule.
@@azogdefiler86 साउथ मे तो गान्ड फटती है युपी बिहार के लोगो की, आंन्ध्र प्रदेश के मुख्यमंत्री ने स्थानिक लोगो को 80% नोकरी मे हिस्सा act लाया क्या उखाडा किसने...अब बाहरी लोगो की यहा नही चलने वाली यहा के भुमीपुत्रो को पेहला काम देना होगा वो भी 90% लोगो को...
June lok samajnar nahit....... Lokanchi mentality lagech change hot nahi !!
आमचे साहेब आमच्या साठी दैवत आहेत.
खरे वारसदार.....🚩
❤
The great Raj saheb
खूप छान वाटली सर मालिका. कृपया अशाच प्रकारच्या ज्ञानाची गंगा वाहणाऱ्या मालिका तुम्ही नेहमी घेऊन याव्यात अशीच इच्छा व्यक्त करतो. कारण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे आम्ही जेवढं वाचून समजत नाही तेवढ तुम्ही काही मिनिटात मुकपाठ करून घेता . त्यामुळेच मी विनंती करतो की ही मालिका आणि अशाच भरपूर मालिका तुम्ही नेहमी सुरूच ठेवावी.
जय महाराष्ट्र.
मास लीडर राज साहेब ठाकरे
Raj saheb
खूप छान आणि खूपच उपयुक्त....
BBC मला आपल्याला विनंती करावीशी वाटतेय ती म्हणजे अशी की हिंदीतील पंतप्रधान या प्रमाणेच महाराष्ट्रातील मुख्यमंत्री नावाची एखादी मालिका आपल्या मार्फत सुरू करून अखंड महाराष्ट्राला महाराष्ट्राची ख्याती समजून सांगावी....
Raj saheb💪
Ekch Raj THAckery sahebh ❤️👑
Only राज ठाकरे साहेब
सत्ता नसतानाही कायम दरारा करणारा माणूस म्हणजे राजसाहेब........
राजसाहेब 😍💯
Only राज साहेब
बरोबर बोलले आजही मनसे ला पक्षसंघटन हि समस्या भेडसावत आहे .....वेळीच उपाययोजना करणे गरजेचं आहे... जय महाराष्ट्र
Thanks
series was too good and important for knowledge ...please keep it up ....hats off for your efforts
फक्त राजसाहेब 🚩
Dear BBC Marathi, your content and information was amazing and to the point. Many millennials don't knew history of Maharashtra but you people put it in a very short and sweet way. But only ten episodes are really not enough. Please reconsider it and thank you for your all your episodes.
But BBC cannot be relied upon.
BBC vishwasarh nahi. British Broadcasting ahe...kadhi Dhoka detil ani Bharatvirodhi dakavtil idea nahi....
Not for this video but overall...Tyancha Agenda la suit hota tasa te dkavtat
जय महाराष्ट्र साहेब
किस्से महाराष्ट्राचे सर्व भाग मस्त होते धन्यवाद
MNS👑
King of Mumbai Raj sir
101%..........balasebacha rajseheb hech khara varasa aahe..........jay maharatra
Raj Thakre sir 🚩🚩🚩🚩
We want Raj thakarey as a next CM of Maharashtra
only Devendra Fadnavis
@@shamikchakraborty3341 ghari ja bala
#wewantchange..
#rajthackrey Sarkar 2019..
#MNS🚂🚃🚃🚃🚃🚃..
मग येईल मजा
Jaimanse rajshaheb thakare zindabad zindabad zindabad
Only Raj Thackeray 🔥❤💪
फक्त राज साहेब
Jay manse
Nice coverage
THANKS BBC MARATHI
JAI MAHARASHTRA 🚂🚂
राजसाहेब ठाकरे
I'm With Raj Sir...❤️
The Grat RAJ THAKARE
नक्कीच छान वाटल....... तुमचा speech..
दोन तलवारी नाही तर........ तलवार फक्त एकच.☝💪💪💪💪... ⚔⚔⚔⚔⚔🗡🗡🗡
......... स्वरराज ठाकरे....... राजसाहेब ठाकरे💪💪👊👊
i reqwest to vote please vote MNS (RAJSHAEB THAKRE ) ramchandra landge. kamothe
Raj Saheb king Maharashtra
जात/धर्म/भाषा ह्याला मराठी मतदार जास्त महत्व देत नाहीत हे सत्य आहे. इतर राज्यामध्ये हे चालू शकते पण लोकसंख्येत दुसर्या व आकारानेही देशात दुसर्या मोठया असलेल्या राज्यात प्रत्येक जिल्ह्याचे, विभागाचे स्वतंत्र असे अस्तित्व आहे व त्यांच्या समस्यांही भिन्न आहेत. जात/धर्म/भाषेवर राजकारण करणे हा Top down approach आहे. तर बुनियादी समस्यांना हात घालून तो सोडवायचा प्रयत्न करणे हा bottom up approachआहे. जास्तकाळ राजकारण/समाजकारण करायचे असेल तर bottom up approach जास्त चालतो. भ्र्ष्टाचार/आळशीपणा करूनही काँग्रेस एवढे काळ टिकली त्या ह्या bottom up approach मुळेच. त्यांनी तालुका पातळीवर संघटना बांधली होती.
शिवसेनाही टिकून राहिली ती ह्या approach मुळेच. सुरुवातीला त्यांनी भेडसावणाऱ्या समस्यांच घेतल्या होत्या. कालांतराने भाजपशी युती करून त्यांनी पायावर धोंडा मारून घेतला.
मनसे 'महाराष्ट्र धर्म वाढवा' असे म्हणते. म्हनजे नक्की काय ? पक्षाध्यक्ष राज ठाकरे मुकेश अंबानींच्या गणपती दर्शनाला जाणार व सभेत गुजराती समाजाची हेटाळणी करणार .. ह्याचा अर्थ कसा लावायचा ? मराठी ग्रंथालये उभारण्यासाठी काही प्रयत्न ? मराठी शाळा बंद होऊ नयेत म्हणून काही प्रयत्न? त्यांचा दर्जा वाढावा म्हणून काही प्रयत्न? मनसेच नाही तर सगळेच राजकीय पक्ष ह्यात अयशस्वीही झालेले दिसतात
Stand नीट समजून घ्यावा... गुजराती द्वेष कधीच नव्हता.. किंवा जातीय व धार्मिक द्वेष केला नव्हता.. म्हणून टिका करताना General Statement टाळावी...
@@vaibhavraut5053
"बुलेट ट्रेन मुंबई -अहमदाबाद का ? हे ह्यांचे (गुजराती समाजाचे) षडयंत्र आहे. मुंबई ह्यांना तोडायची आहे " असे राजसाहेब भाषणात म्हणाल्याचे आठवते. असल्या वाक्यांनी लोकांत द्वेष निर्माण होणार नाही ?
@@पापानटोले षडयंत्र करण्यांना हे वाक्य संबोधले आहे.. समस्त गुजरात्यांसाठी किंवा गुजराती समाजासाठी नाही...
राज साहेबांबद्दल अजून खूप काही जे आपण या महाराष्ट्राच्या जनतेला सांगितले पाहिजे ते पण आपण एक एक एपिसोड मध्ये टाकावं ही विनंती
राज साहेब ठाकरे
Only Raj साहेब
जय मनसे जय महाराष्ट्र
आघाडीची तिसरी टर्म आणि युतीची चालू टर्म आदर्श प्रकरणोत्तर किस्से आणि तत्कालीन मुख्यमंत्री यासाठी आणखी एक अकरावा भाग यायला हवा होता..
महाराष्ट्र नवनिर्माण सेना चा विजय असो
Ekdum masta
आपलं विवेचन हे फार सुंदर असत...😍
जय हिंद राज साहेब ठाकरे महाराष्ट्र चे भविष्य आहे जय हिंद जय मनसे
🔥❤️🔥MNS🔥🔥❤️
Good brefing
मी तुमची संपूर्ण मालिका पहिली. खूप informative होती. पण मला एक वाटलं ते अस की माहिती फक्त महाराष्ट्राच्या मुख्यमत्र्यांवरच होती. त्यात गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख, छगन भुजबळ, मनोहर जोशी, देवेंद्र फडणवीस, नारायण राणे, आर.आर. पाटील, अजित पवार ह्यांच्या विषयी फारच त्रोटक माहिती होती. मालिकेचा शेवट मनसे ऐवजी फडणीसांवर व्हायला पाहिजे होता अस वाटलं कारण आधीच्या भागांमध्ये मुख्यमंत्र्यांवरची माहिती जास्त होती. धन्यवाद!
Jacket cha kashala pahije shevatcha episode...
Tasa pan tyachi hi nivadnuk shevtchich aahe.. MH chi janta te dakhavun detil... jar EVM barobar astil tar..
Only manse
Maharashtra king
Raj saheb thakare
Maharashtra cha marati raj takre hai jay manse
😎आता फक्त मनसे😘
Super
छान
जय मनसे ❤
राज साहेबांचा नेतृत्व आम्हाला भेटली हेच आमचा नशीब
Khup bhari hote sarv episode
This meeting was the turning point.
Raj yanchyavar Anyay zala ahe.
साहेबांनी वेळीच यांच्यात लक्ष दिले असते तर ही वेळ आली नसती
Excellent sir
Khup chaan
Best Thumbnail ever
Raj sahebanni je kel te barobar kel. swarthi navhate te udhdhav sarakhe. marathi manasasathi manase havi ahe.
Jay shivaray Jay MNS