shravnmas
Вставка
- Опубліковано 15 вер 2024
- बालकवी यांची अत्यंत प्रसिद्ध अशी श्रावणमास ही सध्या इयत्ता सातवीच्या इयत्तेसाठी असणारी कविता या व्हिडिओच्या माध्यमातून अर्थासह गायन करण्यात आलेली आहे.. श्रावण महिन्यातील ऋतूचे बालकवी यांनी केलेले वर्णन या कवितेच्या माध्यमातून पहावयास मिळते.
#shravnmas
##श्रावणमास
#बालकवी
Very nice👍👏🎉🎉🎉
छान छान
खूप सुंदर सुंदर सर
Very nice
👌👌👌
Very nice 👍👍
मस्तच गुरुजी 👌👌अप्रतिम
Very very nice sir
खूपच छान व्हिडीओ! बंदसोडे सर
Nice...👌👌
छान
Nice...
Nice
Bhot khub sirji
खूपच अप्रतिम सर..
very nice sir
माझी आवडती कविता ऐकून खूप आनंद झाला.45वर्षांनी कवितेची आठवण केल्याबद्दल धन्यवाद सर.शाळेचा आनंद झाला.वर्गमैत्रिणीआठवल्या.❤❤❤
आदरणीय बंदसोड़े गुरुजी आपल्या सोबत रेकॉर्डिंग प्रोजेक्ट करत असताना खुप छान वाटले...... खुप छान वर्णन तसेच चाल ही अप्रतिम.......धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाठवत चला......
कविता गायन रेकॉर्डिंग पहिल्यांदाच करत असताना विक्रम सर आपले खूप सहकार्य मिळाले ...आपले खूप आभारी आहे ...
माझी आवडती कविता ऐकुण मन भारावून गे ले❤️❤️❤️❤️ रामा लिलका कुंज❤️❤️❤️❤️❤️❤️
sir kvita far chan gayali
सुंदर स्पष्टीकरण व अप्रतिम गायन
खूप बरे वाटले. आम्हाला या कवितेचा अर्थ चांगल्या रीतिणे तुमच्यामुळे कळले. लहानपणी अर्थ माहित होते. पण काळाच्या ओघात विसरले होते. असेच सर्व कवितेच्या बबतीत करावे
.सर,स्पष्टीकरण फारच सुंदर.गायनही सुंदर👌👌👌
very nice Arun sir
अप्रतिम आहे सर
खुप छान
खूप छान चाल लावली आहे 👌👌👌
खूप सुंदर b
अप्रतिम सर
प्रयत्न छान आहे. 👌👍
अतिशय सुंदर सादरीकरण व स्पष्टीकरण बंदसोडे सर
अरुण सर जी,,,,ग्रेट,,, खूप छान आवाज ,अगदी आरोह अवरोह सहित
अरुण दादा तुम्ही तर आमचे पण आदर्श झालात जबरदस्त go ahead......
Balkavini dr.babasaheb ambedkar yanna tyaveli pahile asel.ya jhopdit majhya hi kavitahi hoti.by bhagwan lokhande Vikharan tal erandol dist.jalgaon.
Mazi hi Kavita todnipathoti mala far aavdate
लाजवाब सर
Very nice
खूप छान
Very nice