शेतीतज्ञांचा सल्ला: केळी पिकात पोंग्याची काळजी कशी घ्यावी? | Banana Farming | BensulfSuperfast

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024
  • आपल्याला देखील वेळोवेळी केळी पिकासंबंधी अनेक प्रश्न पडतात का?
    आता आपली सर्व उत्तरे थेट तुमच्या मोबाईल फोनवर मिळवा ते पण घरबसल्या!
    आपल्या सारख्या प्रगतीशील शेतकऱ्यांसाठी महाधन सादर करत आहे एक अनोखी मालिका - महाधन
    प्रश्नशृखंला!
    येथे सर्वात चांगले केळी उत्पादन मिळवण्यासाठी आपल्याला महाधन चे तज्ञ टिप्स देतील.
    केळी पिकाच्या दर्जेदार वाढीसाठी पिकाच्या पोंग्याची काळजी घेणे आवश्यक असते. ह्या व्हिडिओमध्ये आपले
    तज्ञ पोंग्याची काळजी कशी घ्यायची हे सांगतील.
    पोंग्याचे वाकडणे, त्याचे उत्पादनावर होणारे परिणाम, आणि नियंत्रणासाठी योग्य पद्धती याबद्दल माहिती
    मिळवून आपली केळीचे रोप अधिक उत्पादनक्षम आणि आरोग्यदायक बनवा.
    0:52: केळी पिकात पोंगा वाकडा होणे किंवा शेंड्याकडे पोंग्याचे जाळण्याची कारणे
    1:11: महाधन Bensulf Superfast चा उपाय
    महाधन प्रश्नशृखंला पहा आणि महाधनकडून सर्वोत्कृष्ट केळी उत्पादनाचे A-Z उपाय जाणून घ्या. अधिक केळी
    शेती टिप्स साठी लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका !
    - - - -
    At times, do you also have questions about banana farming? Now get all your answers
    instantly directly on your mobile phones!
    Mahadhan presents a unique series - The Mahadhan Question Series!
    Here Mahadhan's experts will give you banana farming tips to get the best banana production.
    For the healthy and good growth of banana crop, it is necessary to take care of the crop's pods. In this video, our experts will tell you how to do the same.
    Make your banana plant more productive and healthier by learning about pod bending, its effects on yield, and proper control methods.
    0:52: Reasons for pod bending or tip burning in banana crop
    1:11: Solution of Mahadhan Bensulf Superfast
    Watch this video series and learn from Mahadhan all the A-Z of the best banana production possible. Don't forget to like, comment, and subscribe for more valuable
    farming tips and techniques!
    #BensulfSuperfast #bananaplant #bananacultivation #BananaFarmingInMaharashtra
    #bananafarm #bananafarming #bananapeek #bananafertilizers #BananaSpecial
    #केळीसंवर्धन #महाराष्ट्रातकेळीशेती #केळीशेती #केळीपीक #केळीविशेष #केळीलागवड #केळीतीलरोग
    #वेडीवाकडेपाने #केळीवाढउपाय #केळीरोपलागवड # केळीपोंगाजळणेउपाय
    #Kela #kelekifarming #Kelafarmers #Jalgaon #Khandesh #BananaSolutek #Ponga
    #BasalDose

КОМЕНТАРІ •