राम कृष्ण हरी ...माऊली .....भगवान श्री कृष्ण परमात्मा ची बासुरी मध्ये जो नाद आहे म्हणजे भगवंताने जी बासुरी वाजविली तिचा जसा नाद मनाला किंवा हृदयाला भाऊक करून जातो तोच नाद महाराज श्री गुरुवर्य विकासजी महाराजांच्या पखवाजमधून निघतो ❤❤❤❤ श्री विठ्ठल ❤🚩🚩👌
गुरुकुलातिल विद्यार्थी चे टाळ ऐक नंबर गुरुजी पखवाज तर विषय च नाही 👌👌👌🙏🙏🙏👍👍👍
राम कृष्ण हरी ...माऊली .....भगवान श्री कृष्ण परमात्मा ची बासुरी मध्ये जो नाद आहे म्हणजे भगवंताने जी बासुरी वाजविली तिचा जसा नाद मनाला किंवा हृदयाला भाऊक करून जातो तोच नाद महाराज श्री गुरुवर्य विकासजी महाराजांच्या पखवाजमधून निघतो ❤❤❤❤ श्री विठ्ठल ❤🚩🚩👌
खूपच छान वादन गुरुजी. राम कृष्ण हरी
विकासदादा बेलूकर गूरुजी अप्रतिम आणि तालबद्ध वादन 🌹🌹🌹👍👍👌🏼👌🏼🙏🙏🚩🚩
ब्रम्हरस 🙏
अप्रतिम वादन आणि अप्रतिम गायन ❤️✨👌
Mla tuncya kade pakhavaj shikayla yeyce ahe ❤❤
अप्रतिम ❤💯 ✨🚩🚩
राम कृष्ण हरी माऊली 🙏💐🙏
Va khup chan vikas dada 1 ch Nanbar ♥️
1 no. Dada ❤❤❤
👌,, Ram. Ram
खूप छान गायन आणि वादन
गुरुजी तुम्ही कोणत्या बोलाचे रियाज करता
अप्रतिम गायन गुरुजी,अप्रतिम वादन
पोषेख साठ पखवाज छान
Ram Krishna Hari ❤
जय हो गुरूजी
एक नंबर गुरुजी
जबरदस्त च दादा
तुमच्या बोटांमध्ये खूप वजन आहे मस्त 👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏
श्रीगुरु 🙇❤️✨
अप्रतिम गायन❤❤
खुप गोड.
dada ❤
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा गुरुजी😎🙇🙏
राग भिन्न षड्ज आहे का गुरूजी
🙏
❤❤
Guruji pahadi aani bhinnshadaj pan mhatla rav tumhi he nav nahi sangital tumhi
Trupti