Це відео не доступне.
Перепрошуємо.

लाकडी पाट, चौरंग, पाळणे,लाकडी खेळणी, होलसेल आणि रिटेलर व्यापारी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 сер 2022
  • तीन पिढ्या जुन्या असे दुकान आहे या दुकानांमध्ये तुम्हाला लाकडी खेळणे पाळणे चौरंगपाट अशा प्रकारचे होलसेल आणि रिटेलर दोन्ही साहित्य उपलब्ध आहे
    #marathivlogger
    #punemarket
    #marathidailyvlogs
    #puneshopping
    #woodenwholesalePunemarket #wholesalemarketpune
    चौरंग पाठ खेळणी पाळणे लाकडी साहित्याचे होलसेल व्यापारी मार्केट

КОМЕНТАРІ • 121

  • @user-nj2oh9eo7z
    @user-nj2oh9eo7z Рік тому +2

    Nice video

  • @neetajiwatode7941
    @neetajiwatode7941 Рік тому +2

    खूप छान आहे

  • @krishvisvlog
    @krishvisvlog Рік тому +2

    Chan video ahe. Amchyakde khup mahag yetat. Double pekshahi jast price ahe amchyaethe. Dhanyavad tumchyamule price smjlya

  • @chandnithakur4083
    @chandnithakur4083 Рік тому +2

    Khupch Chan 👌👌👌

  • @marathishahi6309
    @marathishahi6309 Рік тому +3

    अतिशय छान व्हिडिओ बनवला आहे.....
    एक नवीन idea संकल्पना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मांडली आहे.... आणि अगदी सहज सोपी साध्या पद्धतीने छान

  • @sujatapatil2874
    @sujatapatil2874 Рік тому +2

    आतिशय सुंदर खेळणी आहेत...आमच पुणे तिथे काय उणे...कारण मी मंडई मध्ये...शिंदे आळीतील आहे...आजय दराडे माझा भाऊ आहे...मी नक्कीच येईल

  • @sanjayhajare7987
    @sanjayhajare7987 Рік тому +6

    श्रीयुत होले यांच्या दुकानातील विविध प्रकारच्या लाकडी खेळणी व वस्तूंची फार छान माहिती व्हिडिओ व्दारे मिळाली.नक्की भेट देऊ.सुंदरच.

  • @reshmawadkar8176
    @reshmawadkar8176 Рік тому +2

    खूपच सुंदर...👍

  • @anuradhajoshi3672
    @anuradhajoshi3672 Рік тому +3

    खूप छान वस्तू आहेत. नक्कीच भेट देवू

  • @dipalishinderoyal2757
    @dipalishinderoyal2757 Рік тому +3

    फार सुंदर माहिती दिलीत 🙏🏻

  • @gauravkulkarni2697
    @gauravkulkarni2697 Рік тому +2

    Nice One👌👌

  • @VishalThakur-on3nw
    @VishalThakur-on3nw Рік тому +2

    Nice 👍😀

  • @vikasgadade9017
    @vikasgadade9017 Рік тому +2

    सुंदर खेळणी आहेत

  • @ratnamalahajare8600
    @ratnamalahajare8600 Рік тому +4

    Va,va Chan aahe.

  • @vidyagangal4187
    @vidyagangal4187 Рік тому +3

    Khup chhan , nakki bhet denar

  • @arundathisawant9146
    @arundathisawant9146 Рік тому +2

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद ताई

  • @keaarpai885
    @keaarpai885 Рік тому +2

    Khup chan

  • @Anjaliskitchen6699
    @Anjaliskitchen6699 Рік тому +2

    Khupch Chan

  • @ranjanakulkarni6203
    @ranjanakulkarni6203 Рік тому +2

    खूप छान

  • @sanjayhajare7987
    @sanjayhajare7987 Рік тому +3

    मस्त

  • @vaishalidesale1086
    @vaishalidesale1086 Рік тому +2

    Khup chan video banivala ahe tai tumhi👌👌

  • @sulkshana1704
    @sulkshana1704 Рік тому +2

    Nice....

  • @cookingwithlifestories9493
    @cookingwithlifestories9493 Рік тому +2

    Very nice Di 👌🏻👌🏻

  • @pratibharaskar9010
    @pratibharaskar9010 Рік тому +2

    Very nice.

  • @somanathjadhav6295
    @somanathjadhav6295 Рік тому +1

    👌👌👌👌👌👌

  • @momsking851
    @momsking851 Рік тому +1

    👌👌👌

    • @shailukul7485
      @shailukul7485 Рік тому

      खूपच छान आहेत त्यांचा पुर्ण पत्ता व फोन नंबर मिळेल का

  • @NishaYadavvlogs
    @NishaYadavvlogs Рік тому +1

    Khupach chan vastu aahet mala hav te sarv aahe pan pune lamb aahe

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Рік тому

      ऑनलाइन देतात ते कॉल करून चौकशी करा 😊🙏🏻

  • @shreeswamisamarth409
    @shreeswamisamarth409 Рік тому +2

    Hi Aarti tai...mast mahiti dili lakdi khelni kuthe miltil hyachi...mi done kel...tumhi pan ya Ani add on kara please 👍🙏🤝✅

  • @ranjanakulkarni6203
    @ranjanakulkarni6203 Рік тому +1

    खूप छान...ओळख लाइन खरेदीची सोय आहे का?

  • @avaniskitchen
    @avaniskitchen Рік тому +1

    कुठे पडते हे वीडीयो 👌👌

  • @sandhyaagawane6334
    @sandhyaagawane6334 Рік тому +1

    Junya aathavani khelani chya thanku tai

  • @Prohin5636
    @Prohin5636 Рік тому +1

    Jast mahag aahe

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Рік тому

      हे होलसेलर आहेत हे मोठ्या मोठ्या दुकानांना स्वतः विक्री करतात तुम्ही किरकोळ घेतल्यावर तुम्हाला रिटेलर रेट लागणारच

  • @dipalishinderoyal2757
    @dipalishinderoyal2757 Рік тому +1

    नक्कीच भेट देऊ

  • @pratikchoudharivlogs
    @pratikchoudharivlogs Рік тому +1

    Authentic Store at Pune near Swargate
    💯

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Рік тому

      तुमचे दुकान आहे का पत्ता शेअर करा 😊

  • @shamltadeshmukh5876
    @shamltadeshmukh5876 Рік тому +1

    Hi di

  • @rashmijambheakr8061
    @rashmijambheakr8061 Рік тому +1

    मॅडम मी तुमचा व्हिडीओ बघून गेले होते आजच संध्याकाळी या दुकानात..मला तर एक ही गोष्ट मिळाली नाही,आणि तिथल्या लोकांचं बोलण पण rude होत
    असो
    तुम्ही माहिती छान दिलीत ह्याबद्दल धन्यवाद

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Рік тому

      हो मी पण माझ्या गणपतीची खरेदी करायला गुरुवारी गेले होते परंतु बराच माल विकलेला आहे आणि खेळण्याची आणि बांगड्यांचे जे पॅटर्न मी दाखवले ते सर्व पाट चौरंग विक्रीसाठी आत ठेवले होते त्यामुळे त्यांना ते वर दाखवता आले नाही साधारण सात आठ दिवसांनी गणपती बसल्यानंतर परत माल नवीन येणार आहे 😊🙏🏻

  • @somanathjadhav6295
    @somanathjadhav6295 Рік тому +1

    ह्या दुकान चा पत्ता फोन नंबर द्यावे

  • @shamltadeshmukh5876
    @shamltadeshmukh5876 Рік тому +1

    Kathvat milel ka

  • @seemarajdeo8530
    @seemarajdeo8530 Рік тому +3

    घरपोच देण्याची सुविधा आहे का

  • @smitakhadke9884
    @smitakhadke9884 Рік тому +1

    Hya sglya khelna online pathvu skta ka?

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Рік тому +1

      हो पाठवू शकतील तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट नंबर आणि पत्ता हा स्क्रीनवर दिलेला आहे

  • @renusingh6298
    @renusingh6298 Рік тому +1

    Tai mumbai madhe aahe ka. Ase shop.

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Рік тому

      सॉरी काही कल्पना नाही परंतु जर नक्की मिळाले तर मी नक्की शूट करून दाखवीन

  • @shreeswamisamarth8421
    @shreeswamisamarth8421 Рік тому +1

    Online order hote ka...?

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Рік тому +1

      हो जो नंबर दिला त्यावर कॉन्टॅक्ट करा

  • @suvaranaauti8517
    @suvaranaauti8517 Рік тому +1

    Return gift घ्यायचे आहे birthday साठी कुठे मिळेल होलसेल दरात

  • @swatighuge6525
    @swatighuge6525 Рік тому +1

    Address Sanga please detail madhe

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Рік тому

      रविवार पेठेतील सुभानशहा दर्ग्याच्या उजव्या हाताला आत मध्ये गेल्यानंतर सुभाष दर्ग्याच्या अगदी भिंतीला लागूनच हे दुकान आहे होले म्हणून व्हिडिओच्या सुरुवातीला जो डिटेल पत्ता आहे तिथे फोन नंबर दिलेला आहे सुभाष दर्गे शेजारी जर जाऊन उभे राहिला तर ते तुम्हाला घ्यायला येतील

  • @surekhapalav1509
    @surekhapalav1509 Рік тому +1

    Lakadi gauri ahe ka

  • @ashwinipawar5680
    @ashwinipawar5680 Рік тому +1

    Tai ya vastuche business karaycha asel

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Рік тому +1

      तुमचे इथं अशा वस्तूंचा सेल होणार असेल तर नक्कीच तुम्ही खरेदी करू शकता तुम्हाला कोणती घेतली तर होलसेल रेट लागणार आहे त्यांना तुम्ही सांगा की आम्ही विक्रीसाठी खरेदी करत आहोत

    • @ashwinipawar5680
      @ashwinipawar5680 Рік тому

      @@artisspecial3798 ok

  • @shlokiovhal3483
    @shlokiovhal3483 Рік тому +1

    1-2 vastu bhetu shktil ka

  • @sayalijosh3209
    @sayalijosh3209 Рік тому

    या दुकानात शाल vinaycha साचा मिळू शकेल का

  • @sangitatogre1446
    @sangitatogre1446 Рік тому +1

    Kathi divsat milel

  • @jankiadkar2677
    @jankiadkar2677 Рік тому +1

    एडरेस काय आहे

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Рік тому

      महाराष्ट्र पुणे रविवार पेठेमध्ये हे दुकान आहे आणि व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर डाव्या बाजूला पिवळ्या बॉक्स मध्ये जो पत्ता येतो आहे तो या दुकानाचा पत्ता आहे 😊🙏🏻

  • @swatipawale1728
    @swatipawale1728 Рік тому +1

    Single piece milel ka

  • @vrishalimayekar6311
    @vrishalimayekar6311 Рік тому +1

    Adress kay aahe

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Рік тому

      व्हिडिओ चालू असताना सुरुवातीलाच बघा ऍड्रेस आहे पिवळ्या बॉक्समध्ये

  • @manishakale1555
    @manishakale1555 Рік тому +1

    Address send kara

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Рік тому +1

      व्हिडिओ सुरू झाल्या झाल्या डाव्या बाजूला स्क्रीनवर लगेच नंबर आहे आणि ऍड्रेस ही आहे

  • @ranjanakulkarni6203
    @ranjanakulkarni6203 Рік тому +1

    ओन लाइन खरेदीची सोय आहे का?

  • @mayuripednekar3960
    @mayuripednekar3960 Рік тому +1

    कुठे आहे

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Рік тому

      पुण्यामधील महात्मा फुले भाजी मंडई पासून तुम्ही जर रविवार पेठेकडे जो सरळ रस्ता आहे जिथे कांदेवाली लसूण वाले पूर्वी बसायचे त्या रस्त्याने तुम्ही जर सरळ सरळ आला रविवार पेठ इकडे चालत तर जो पहिलाच ओळख लागतो रविवार पेठेतला उजव्या हाताला तिथे सुभानशहा दर्गा आहे सुभानशहा दर्ग्याच्या एका बाजूला तांब्या पितळेची दुकान आहेत आणि दुसऱ्या बाजूला आतल्या बाजूला ही दुकान आहेत लाकडाची तीन दुकान आहेत त्यामध्ये थोडसं सुभान शहा दर्ग्याच्या आतून गेला ना तुम्हाला मागच्या बाजूने तर तुम्हाला हे दुकान लगेच सापडेल होले म्हणून आहे

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Рік тому

      पुण्यातील महात्मा फुले भाजी मंडई पासून जो रविवार पेठेकडे वनवे सरळ चौकातून आल्यानंतर रविवार पेठेतील पहिल्या चौकात उजव्या हाताला सुभानशहा दर्ग्याच्या शेजारी मागच्या बाजूने शुभांशहा दर्ग्याच्या शेजारी हे तीन लाकडाची दुकान आहे त्यामध्ये हे एक दुकान आहे

  • @piyubhosale692
    @piyubhosale692 Рік тому +1

    Hyala wholsale price mantat ka 🤣

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Рік тому

      घेऊन स्वस्त प्राईस तुम्हाला माहिती असेल तर दुकान सांगा मी शूटिंगला येते

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Рік тому

      यापेक्षा स्वस्त प्राईस चे दुकान तुम्हाला माहित असेल तर सांगा मी शूटिंगला येते अति उत्तम 😊👍🏻

  • @vandanadalvi4351
    @vandanadalvi4351 Рік тому +1

    कुठे आहे हे शाॅप

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Рік тому

      पुणे रविवार पेठ

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Рік тому

      पूर्ण पत्ता व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर दिला आहे 😊🙏🏻

  • @pallavimehare407
    @pallavimehare407 Рік тому +1

    Online detil ka te pathaun

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Рік тому

      हो देतील कॉन्टॅक्ट करा

    • @pallavimehare407
      @pallavimehare407 Рік тому

      Contact.number kya hai

    • @pallavimehare407
      @pallavimehare407 Рік тому

      Contact number kya hai

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Рік тому +1

      व्हिडिओच्या सुरुवातीलाच स्क्रीनवर त्यांचा फोन नंबर आणि पत्ता दिलेला आहे

    • @pallavimehare407
      @pallavimehare407 Рік тому

      @@artisspecial3798 thanks dear ☺️

  • @anandthakur2311
    @anandthakur2311 Рік тому +1

    Fake. Mahag ahe sagal

  • @asg9813
    @asg9813 Рік тому +1

    Home delivery ahe ka

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Рік тому

      प्लीज फोन करून विचारा आता सध्या सीझन चालू आहे त्यामुळे मी पण सांगू शकत नाही

    • @asg9813
      @asg9813 Рік тому

      @@artisspecial3798 ok thanks

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Рік тому

      हो

    • @asg9813
      @asg9813 Рік тому

      @@artisspecial3798 COD available ahe ka ani delivery charges asnar ka

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Рік тому

      प्लीज तुम्ही हे फोन करून विचारताल का?

  • @karishmapingale8866
    @karishmapingale8866 Рік тому +1

    Mob no milel ka

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Рік тому

      भिकोबा बाळोबा होले दुकानाचा फोन नंबर 7038285450

  • @richakulkarni3396
    @richakulkarni3396 Рік тому +1

    बांगड्या ची किंमत किती आहे

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Рік тому

      ताई एकदा फोन करून विचारा

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Рік тому

      आय थिंक सो मी व्हिडिओमध्ये सांगितली असावी

  • @vikasgadade9017
    @vikasgadade9017 Рік тому +1

    Nice video

  • @NPs_Astro1111
    @NPs_Astro1111 Рік тому +1

    खूप छान