Maratha Andolk Demand Pankaja Munde :आम्ही तुमची लेकरं, न्याय द्या; मराठा बांधवांची पंकजांकडे मागणी
Вставка
- Опубліковано 28 кві 2024
- #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #pmnarendramodi #Pune #Election2024 #NasimKhan #tarakmehta
Maratha Andolk Demand Pankaja Munde : आम्ही तुमची लेकरं, न्याय द्या; मराठा बांधवांची पंकजांकडे मागणी
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
ही मराठा समाजाला न्याय देणार नाहीं. कट्टर मराठा विरोधक.
कट्टर विरोधक तर शरद पवार त्याने मराठ्यांच्या हक्काचे आरक्षण ओबीसी व ईतर जातींना वाटून संपून टाकले तरी लाळचाटा त्याची
तुझे येवढे मराठा नेते आहे त्यांच्याकड माग कशाला जातीवर बोलतो
Khar ahe bhau
Maratha hila taspan padnarch aahe. Dnyay deu athava nako deu.
तुमचे 150 आहेत त्यांना मागा की न्याय.... गांजाफुकीची गाडी अडवून दाखवा खरच गांडीत दम असेल तर....तुमची खरी अडचण म्हणजे वंजारी वरचढ नको
याना काय न्याय मागता रे बाबा. तुम्ही तुमचे उमेदवार निवडूण द्या
Mhanje tumcha evda khata top arkshana sathi navtach atta samjtay saglyana sharad pawarana vichara samjal kay te😂
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩
एक मराठा लाख मराठा🎉🎉🎉
अरे त्या शरद पवारने तुम्हाला आरक्षण तर दिलच नाही पण मराठा समाजातील एक तरुण देखील त्याला सुप्रिया सुळे साठी योग्य वाटला नाही. तुम्हाला आडवयच असेल तर शरद पवारांचे ताफे अडवा
ऐक वंजारी लाखो ला भारी
इज्जत घालून घेऊ नका ,,,,तिच्या हातात काही नाही ,,,,
हा कार्यकर्ता ,,,,, पंकजा मुंडे भक्त आहे ,,,,, स्टंट बाजी करायला लागला आहे
Barobar
या बाईचे सगळे शब्द बारकाईने ऐका, हिच्या पोटात पक्की हरामी आहे.
मराठा बांधवांना एकच विनंती आहे की,
हिच्यावर विश्वास ठेऊ नका आणि वेळ व्यर्थ घालवू नका.
मराठा बांधवांनो विचार करुन मतदान करा
ज्यांनी आपल्या आरक्षणाला विरोध केला त्यांना आजिबात मत देऊ नका
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩
शरद पवाराने मराठांच्या नावावर काट मारून कुनबी व त्या पुढील जातींना ओबीसीत आरक्षण दिले पन मराठ्यांना मिळू दिले नाही तरी लाळचाटा
🚩
खरंतर सर्व मराठा बांधवांनी एकत्र येऊन अशा मराठा नेत्यांना निवडनुकीत पाडले पाहिजे. की ज्यांनी फक्त सत्ता उपभोगली. इतके वर्ष शरद पवार साहेब सत्तेत असताना,जास्तीत जास्त मराठा आमदार,खासदार असताना मराठा समाजाला आरक्षण मिळू दिले नाही. यांची फक्त दिशाभूल केली आणि अजूनही दिशाभूल करत आहेत.याचा सारासार विचार करावा.विनाकारण दुसऱ्या जातीच्या नेत्यांना विरोध करण्यात काहीच अर्थ नाही.
काही नाही ताई पीटी मुंढे यांनी मराठा समाजाची जाहीर माफी मागावी, मराठा समाजाने इतर समाजाला टार्गेट केले नाही. फक्त लढाई सरकार संगे होती.
पंकजा ताई मी कधीच मराठा बांधवांचा विरोध केला नाही
एक मराठा लाख मराठा
अरे त्या शरद पवारने तुम्हाला आरक्षण तर दिलच नाही पण मराठा समाजातील एक तरुण देखील त्याला सुप्रिया सुळे साठी योग्य वाटला नाही. तुम्हाला आडवयच असेल तर शरद पवारांचे ताफे अडवा
एक मराठा लाख मराठा म्हणणाऱ्यांनी आणि शरद पवार यांच्या पाठीमागे जाणाऱ्यानी हे लक्षात घ्यावं की शरद पवारांनी आरक्षण तर दिलच नाही पण मराठा समाजातील एक मुलगा देखील त्यांना सुप्रिया सुळे साठी योग्य वाटला नाही.
घेणारे बनू नका
देणारे बना
जरांगे पाटील
जरांग्या निजामी मराठा च्या सोयर्याना 27 डंपर कसे भेटले
मराठा बांधव खुप समजदार प्रेमळ समाज आहे खरंच खूप अभिमान वाटतो माझ्या मराठा बांधवांचा
एवढ वातावरण निर्माण झाले असताना सुद्धा ताई साहेबांन सोबत इमानदारीने आहे
Manoj Jarange Patil 🧡🚩
तीच निवडूण येते का नाही कशाला हिच्या पाया पडतात 😂
४ जून ल रडू नको म्हणजे झाल😂
@@user-fb2xr2zn8q तू पण लय हसू नको😂😂
ताई तर निवडून येईल तु फाशी घेऊन नकोस
@@user-fb2xr2zn8q कमीत कमी बापच्या जीवावर तर उडत नाही दीड दमडीचे काम करायचे नाही चालले जिंकायला 🤣😂😅
त्या फक्त बीड पुरत्या मर्यादित नाहीत महाराष्ट्रात कुठेही उभ्या राहू शकतात आनी निवडून येऊ शकतात
हीला बळी पडु नका जनता एकजुटीने शेतकरी विरोधी पक्ष पाडा
Bajrang sonawane yenar
कधी शरद पावरांना पण विचारा बांधवानो?
कधी बजरंग ला सुद्धा विचारा त्याने obc सर्टिफिकेट काढलं पण कसं काढलंस, तुझंच काढलंस, आमच्या साठी काय केलंस हे विचारा की. फक्त्त obc उमेदवार दिसला की आठवत का सगळं 😂
अगदी बरोबर
आगदी बरोबर
हे लोक त्यांच्या जातीच्या नेत्यांचे अंधभक्त आहेत.😂😂
यांना शिवराय कधी कळलेच नाही.
Tai saheb❤❤
पाटील 🚩🚩🚩🚩🚩🚩
अरे यांच्या वर आता विश्वास ठेऊ नका.यांच उमेदवार बिनधास्त पाडा.
Jarange patil yani padayache sangitale aahe.barobar
ताई च्या हवभाव कलते की ताई ने काल्टी मार्ली फक्त 😂😂
ताईचा आरक्षणाला विरोध नाही
मागील मुलाखतीत हाताने नाही आणि तोंडाने हा म्हणत होत्या
शब्द फिरविणारे नाही आम्ही
एक नंबर भावा यांना असाच जाब विचारला पाहिजे.एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🇮🇳
हिला मागणारे ही कोण 😢😢
यामुळं सगे सोयरे दूर राहिले कोण देऊ शकतो हेच तर समजत नाही तुम्हाला
मराठा आमदार खाजदार कधीच देणार नाही
Gap bullya तुम्हाला कोणीच देणार नाही
100% मराठा समाजाला बनवणार आहे.
Jarange patil
अरे मराठ्यांनो हिला पाडा पाडा मजबूत पाडा हिला लय मस्ती आहे
Tuyi masti jiravachi ahe ka re. Bhadya .....mahile baddl jara japun bol ani gandit dam asel n tr ja sansdevar chalun .....mahilela advun kahi bhetnar nhi
निट बोल जरा
एकनाथ शिंदे नी तुमच्या हटतात कुसळ दिये नाही का आरक्षण चे.
@@shivajisanap3709Kay re uptya😂😂
जळका
ताई साहेब विजयी भव 🎉
या बाईच्या मागे लागुन काय उपयोग.
तिच म्हणते माझ्याच्याने होणार आहे का?
मी आले,मी आले म्हणती, आणि
शब्द द्या म्हटलं की,पळुन गेली.
माझी मराठा बांधवांना एकच विनंती आहे,भिक मागू नका,धडा शिकवा धडा. 1:31
पंकजाताई मुंडे
हीच थोतांड ऐकू नका मराठ्यांनो एक मराठा लाख मराठा
लाख आला तरी एकटी भिडली राव,
त्यांच्यात नाही दम एकट लढायची...!
पण ती भिडली राव...!❤
आम्हाला अभिमान आहे माझ्या जातीचा ❤❤❤❤❤
एक मराठा लाख मराठा
भावि ग्रामविकास मंत्री भारत सरकार बीडचीखासदार
लय अवघड आहे राव बीड च राजकारण...
पंकजाताई विजयी होणारच..🎉🎉🎉
तुमच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही...
मान्य आहे आरक्षणाला तुमचा विरोध नाही पण तुमच्या पंकजाआला आहे
@@shantanuzadkeok
ज्याचा आरक्षणला विरोध त्याला आम्ही निवडून देणार नाही कस पाटील म्हंतेंन तस 😅
Chikki vatap kara 😂
कितीही आदळआपट केली तरी....
विजयी तर ताई साहेबच होणार ✌️✌️💐💐
बीड जिल्ह्याला असेच संयमी नेतृत्वाची गरज आहे
हिला पाडा, हीच्याकडून काही अपेक्षा नाही
भाऊ स्वतः सुशिक्षित आहेस असं वाटतं मला थोड विचार करून बोला हिला पाडा म्हणायला तूझ्या वयाची आहे का....नीट बोलायचं
Kay shett upatnar kay nit nahi boll tr@@gittesir99
Kiti bombla kahi 🍌🍌bhetnar nahi
नीट बोल त्यांना ताई साहेब म्हणतात
पंकजा गोपीनाथराव मुंडे निवडून येणारच
खरंच मुंडे साहेबांचे संस्कार ताई आपणच खासदारर होणारे नक्की
अब आया उठ पहाड के नीचे. एक मराठा लाख मराठा
मुंडे घराणा येथून माग सदैव मराठाच्या मतावर निवडून आलेला आहे पण त्या घराने सदैव मराठ्यांचा दोष केलेला आहे मराठा समाज त्यांना ओळखून चुकलेला आहे मुळीच त्यांना माफी करणार नाही
🎉🎉लाखो की लीड से पंकजाताई बीड से🎉🎉
ही बाई फक्त मतांसाठी गोड बोलती हिला मत देऊ नका ही विरोध करती मराठ्यांना
जय शिवराय 🙏🏻🧡
मोदी शाह कोणाचं ऐकून घेत नाही फक्त मन की बात सूनवतील हिला ... पहिले भेटतील की नाही ह्यांना तेच सांगता येत नाही गुजराती राजा के आगे प्रजा फेल 😂
असेच प्रश्न पूर्ण महाराष्ट्र भर आमदार खासदारना विचारायला हवे...आरक्षण कधी
एक मराठा लाख मराठा......जय शिवराय जय भगवान जय ओबीसी❤
Ami Tai saheba sobat
लोकनेते...स्वर्गीय मुंडे साहेब ❤
तिचे लेकरं अमिरेकेत शिकतेत आपल्या पैशांनी......
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मागच्या 70 वर्षा पासून यांचीच सत्ता सर्व मुख्यमंत्री यांचेच 48 पैकी 35 मराठा खासदार, 188 आमदार तरीही पण ईतर समाजातील नेत्यांना टार्गेट करणार काय दोन चार ठिकाणी ईतर समाजातील कोण ऊभे राहिले की त्यालाच टार्गेट करणार आपल्या ईथे फक्त जात बघून मतदान होत ईंग्लंडचा पंतप्रधान ऋषी सूनक होतो म्हणजे तेथील मतदार किती प्रगल्भ आहेत ऋषी सूनक च्या जातीतील किती मतदार आहेत इंग्लंड मध्ये आणि तरीही तो निवडून येतो त्यामुळे ते विकसित आहेत आपल्या ईथे जातिच मतदान नसेल तर साध नगरसेवक पण होता येत नाही..ईतर समाजाने फक्त यांच्या मागे फिरायच. का ईतर समाज फक्त मतदान करायलाच राहायच का❓ ईतर समाजाच्या पण महत्वकांक्षा आसतील की सगळीकडे यांचेच सगे-सोयरे.....
कशाला गोडा घोळीता भावांनो बास झालं आता हीला पाडा आपल्या हाकांचा माणूस खासदार होनार आहेत बंजरंग बंप्पा
अरे त्याला जेवड लिहूण दिल tevdach बोलतो तो😂
ह्याच्या तोंडून शब्द आला की आम्ही राष्ट्रवादी चे आहोत ... म्हंजे जातीच्या नावाखाली ह्यांनी त्रास द्यायचं ठरवलं आहे भाजप सोडून हे कुणाला प्रश्न विचारात नाहीत
आपला एकच नेता मनोज जरागे, हि पंकजा आपल्या विरोधी आ हे हीला पाडा
असे समंजेसे दाखवा न्याय नक्की मिळेल पण काहीतरी बोलून किंवा वेठीस धरून न्याय मिलतोका त्यामुळे समजेस्याची भूमिका घ्या सगळ ठीक होईल
मी मराठा आहे,,,, जर मराठा समाजाला कोणी न्याय देऊ शकते तर ते फक्त आणि फक्त बीजेपी आहे 🚩🚩
जय शिवराय 🚩
हो गेले 10 वर्ष झाले देतच आहे 😂😂
नाही,,, ६० वर्षांत जेवढा दिला तो संपला की देतील 🤣😝
@@TigerShark-gr6gg 60 वर्ष त्यांनी गु खाल्ला आणि आत्ता तुम्ही खाताय 10 वर्ष झाले😅😅
Good
Best
Well said
भारी
Only obc ❤
अगदी बरोबर आहे
फक्त पंकजाताई मुंडे साहेब.. खासदार बीड
Great dada
मुख्यमंत्र्यांला आडवाना
हीच बोरक अमेरिकेत आपलं जिल्हा परिषद मध्ये
कामापुरते वापरतील हे नेते आणि नंतर जात आणि जातीसाठी आपल्या उरावर बसतील
आरक्षण कोणा कडे मागताहेत,ह्यांच्या पक्षाला तर संविधानचं संपवायचं आहे.
Hila pada, Ek Maratha ,Lakh Maratha
आरक्षणाच्या नावाखाली
इतर जातींचा विरोध करणं बरोबर नाही
महाराष्ट्र मध्ये सर्वात जास्त मराठा आमदार आणि खासदार आहेत त्यांना विरोध करा इतर समाजाच्या ज्येष्ठ नेत्यांना का त्रास देता
हे एक राजकीय स्टंट आहे... यांचेच कार्यकर्ते आहेत हे
एक मराठा लाख मराठा only pankaja tai
मराठा बाधवानो एक जुट ठेवा याच्यापुढे भिख नका मागु आपले रक्त लाढाउ आहे आपण लढुन घेऊ.यांचा कार्यक्रम मतदान पेटितुन करू
Ek Maratha lakh maratha bajrang sonvane
येवढ्या गर्दीच्या माघ बापाच banner आहे 💙💪🇮🇳😎💯👑🔥
जे स्वतःचे अस्तित्व टीकवण्यासाठी स्वतःचाच अपमान सहन करुन घेतात त्या मराठा समाजालाच काय तर स्वतःच्या धनगर समाजाला ही न्याय देऊ शकत नाहीत
आवाज दाबण्यासाठी पद देउका असा विचारतेय
हे लोक मराठा नाहीत , हे सगळं हीच च नाटक आहे , लोक पण हीचेच आहेत
फक्त ओबीसीच्या नेत्याकडून तुम्हाला तुमच्या हक्क मिळणार नाही बंधूंनो मराठा समाजाच्या नेत्याचे पाठीमागे लागा
आरे बाबा ओ हिलाच आत्ता कुठ थोडास न्याय मिळाला ही काय आपल्याला न्याय देणार
डोक्यावर पडलात काय रे?? पाटलांनी जे सांगितलय ते करा नाहीतर जन्मभर पश्चाताप अटळ आहे!
सांगावे लागतंय मुंडे साहेबांची लेक आहे
आम्ही ताईला मतदान देणार
जरांगे पाटला नंतर ,पंकजाताई जेवढा न्याय देतील, तेवढा न्याय प्रती तलावर कोणी देऊ शकत नाही, एवढं निस्वार्थ निषम नेतृत्व जगात नसेल कारण या नेतृत्वाने कधी भविष्याचा विचार केलेला नाही
त्यांना दुसरे उमेदवार दिसणं नहीं का
मित्रांनो, पंकजाताई सध्या आमदार सुद्धा नाहीत... त्यांच्याकडे कोणतेच पद नाही मग त्यांच्याकडे न्याय कशाला मागतात??? प्रचार करणे हा त्यांचा अधिकार आहे फक्त मराठा आरक्षणाच्या लढ्यात तुमचे योगदान काय हा प्रश्न त्यांना विचारा
Tai. Kay. Aapeksha. Krta. Chiki mau. Lhan lekrana chiki deth nahi stta aalyavr philya kyabinet la mratha dhngr aarkshn smaja. Detil sadh sbhagrhat aavaj kel nahi
Sampurna maratha samaj tai sobat ahe
BAJRANG SONWANE. BE A WINNER.
अरे मराठा बांधवानो पंकजाताई ला निवडून आना 100% तुमच्या साठी ताई काम करेल... जय भगवान.. जय गोपीनाथ 🙏🏻
पंकजाताई कडे कसले आरक्षण
कोर्टात जायला पाहिजे कोर्ट न्याय
करायला आहे की संगे सोयरे साठी तिथे च न्याय मिळेल
Maratha virodhi aahe pankja
ही बाई मराठा समाजाला काही देऊ शकत नाही भावांनो.आपल्या हक्का साठी आपल्यालाच लढावे लागेल.एक मराठा लाख मराठा ⚔️⚔️🚩🚩
यापुढे कुठल्याही ओबीसी नी या मराठ्याला मतदान करायचे नाही अशी शपथ घ्यायला पाहिजे,
तरी मोदीजी कडे बघून बरेच ठिकाणी लोकसभेत मराठा उमेदवार ला मतदान केले आहे परंतु यापुढे विधानसभा फक्त ओबीसी च चालणार
मॅडम किती सहजतेने गोड बोलून शब्द न देता निघून गेल्या
बजरंग बप्पा....आपला खासदार..
आरे भावनो विश्वास ठेवू नका ,
Only taisaheb 💐💐
मागच्या 5 वर्षात पक्षाने विचारलं नाही...
देऊच शकत नाही यांना पाढा
यांना मागू नका हे नाही देऊ शकत. यांना पाडा
जाती वादी चिक्की मतं मागायला obc नंतर जाती वादी वंजारी होते
या वेळेस फक्त तुतारी वाजवायची
बप्पा
Gopinath mundhe ani barkha patil 💃 prakaran mahit aahe kay
मतं मागायला obc नंतर वंजारी होतं चिक्की
.. हीचा विरोध आहे..हिला अस पाडा पुन्हा उभी नाही राहिली पाहिजे
Zata pada kiti pn dam lava nivdun yenar taich
@@Cricketlover45122 तिला तर भाजप च पाडणार
@@Cricketlover45122 tu cricket ch khel.....zata... पडणारच
@@umeshkadam851 abe chinal lavdya sanor ye gandit dam asel tr