अकरावॉ कुपारी महोत्सव, वसई, २६ डिसेंबर २०२३ | 11th Kupari Mahotsav, Vasai, 26th December 2023 मंडळी, अकरावा कुपारी महोत्सव, २६ डिसेंबर २०२३ रोजी भुईगाव येथे पार पडला. जे लोक ह्या महोत्सवाला येऊ शकले नाहीत ते ह्या बहारदार कार्यक्रमाची एक झलक ह्या व्हिडिओद्वारे अनुभवू शकतात. छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो हा व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा व व्हॉट्सॲप चॅनलदेखील फॉलो करा. धन्यवाद! फेसबुक m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम instagram.com/sunil_d_mello?igshid=OGQ5ZDc2ODk2ZA== व्हॉट्सॲप चॅनल लिंक whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p पूर्वीच्या कुपारी महोत्सवाचे व्हिडिओ दाव्वॉ कुपारी महोत्सव ua-cam.com/video/K1i7mbacMbE/v-deo.html आठवा कुपारी महोत्सव ua-cam.com/video/b-yvPFHwaeE/v-deo.html सातवा कुपारी महोत्सव ua-cam.com/video/JemQYib390s/v-deo.html सहावा कुपारी महोत्सव ua-cam.com/video/SnbOMVUvMCQ/v-deo.html पाचवा कुपारी महोत्सव ua-cam.com/video/qglp8Pasw0o/v-deo.html #kuparimahotsav #kupari #vasai #11thkuparimahotsav #kupariculture #kuparimahotsav2023 #village #villagelife #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #vasaiculture
वा....सुनीलजी तुमचे सगळेच व्हिडियो पाहतो पण आजचा हा व्हिडियो खूप विलक्षण आहे एक वेगळेच जग दाखवलेत त्या बद्दल आपले अभिनंदन तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना नाताळ सणाच्या खुप खुप शुभेच्छा
नेहमी सुनील तुम्ही हा महोत्सव झाल्या नंतर का वीडियो टाकता आता पुढल्या वर्षी तुम्ही हा महोत्सव होण्यापूर्वी कमितकमी, 15 दिवस पूर्वी रिमाइंडर वीडियो टाका म्हनजे आम्ही पन या महोत्सव ला हजेरी लावून आनंद घेवु शकु कृपया या कमेंट ची दखल घ्यावि
दर वर्षी 26 डिसेंबरला कुपारी महोत्सव असतो. दरवर्षी वेगवेगळ्या विभागाला होस्ट करण्याची संधी दिली जाते. ह्या वर्षी वसईतील भुईगाव चर्च ग्राउंडवर हा कार्यक्रम संपन्न झाला.
सुनिलजी आपले आभार करण्यासाठी माझ्या जवळ शब्द नाही तुमची ही समाजकार्यासाठी धड़पड़ पाहून फार आनंद झाला देव तुला तुझ्या या कार्यात यश प्रदान करो ही त्याच्या चरणी प्राथना नेहमी सुखी आणि समृधि रहा हाच आशीर्वाद सुनिलजी फार फार धन्यवाद कॉमेंट ची दखल घेतल्या बद्दल
तुमचा हा महोत्सव बघायला मला दरवर्षी आवडते.पदार्थ बघून खावेसे वाततेतुम्ही तुमची परंपरा अजूनही जतन करत्आहे ते बघून खूप छान वाटते दिंडी आमच्या हिंदूंसारखीच आहे.सगळया धर्मात काहींना काही साम्य असतेच🎉
I request you to make vlog about brass bands in vasai. Their r artists who contributed to hindi cinema music from vasai. I have came to know that you hold competition of brass bands groups. Happy new year and god bless you.
भाऊ खूप खूप शुभेच्छा तुम्हाला नाताळ च्या तुम्ही कुपारी समाजाच्या प्रत्येक क्षण जपून ठेवला आहे. मी तुमचा प्रेतेक व्हिडिओ बघतो. आगदी दादर मध्ये केळी विकणारे काका
खूप खूप धन्यवाद सुनील जी ,तुमच्या मुळे आम्हाला हा महोत्सव बघायला मिळतो , प्रत्येक्षात बघायला अजून मज्जा येईल, असो..... हातातून वाळू निसटत जवी तशी आपली संस्कृती लोप पावत चालली आहे का अशी कधी कधी भीती वाटते, पण तुमच्यासारखे समाजात काही आहेत जे आपली संस्कृती जपायचा स्तुत्य प्रयत्न करत आहेत 😊god bless u Suneel ji
I love to see ur videos I m an eastindian too I wish I get a chance to be apart of ur shoot one day.I have a dairy farm In panvel I wld want you to visit my farm someday when you are free.😊
अरे मित्रा एथे नफा कमविने हा उद्धेश नाही ते लोक आपली संस्कृति जपत आहे ते पन आजच्या या कठिन युगात हे महत्वाचे आहे ते लुगड 1700 चे विकतात हे महत्त्वची बाब नाही अरे आपन आपली संकृति हरवून बसलो आहे त्यांना असे काही चुकीचे बोलून डिमोटिवेट नको करू मित्रा
अकरावॉ कुपारी महोत्सव, वसई, २६ डिसेंबर २०२३ | 11th Kupari Mahotsav, Vasai, 26th December 2023
मंडळी, अकरावा कुपारी महोत्सव, २६ डिसेंबर २०२३ रोजी भुईगाव येथे पार पडला. जे लोक ह्या महोत्सवाला येऊ शकले नाहीत ते ह्या बहारदार कार्यक्रमाची एक झलक ह्या व्हिडिओद्वारे अनुभवू शकतात.
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
हा व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा.
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा व व्हॉट्सॲप चॅनलदेखील फॉलो करा. धन्यवाद!
फेसबुक
m.facebook.com/SunilDmellovideos
इन्स्टाग्राम
instagram.com/sunil_d_mello?igshid=OGQ5ZDc2ODk2ZA==
व्हॉट्सॲप चॅनल लिंक
whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p
पूर्वीच्या कुपारी महोत्सवाचे व्हिडिओ
दाव्वॉ कुपारी महोत्सव
ua-cam.com/video/K1i7mbacMbE/v-deo.html
आठवा कुपारी महोत्सव
ua-cam.com/video/b-yvPFHwaeE/v-deo.html
सातवा कुपारी महोत्सव
ua-cam.com/video/JemQYib390s/v-deo.html
सहावा कुपारी महोत्सव
ua-cam.com/video/SnbOMVUvMCQ/v-deo.html
पाचवा कुपारी महोत्सव
ua-cam.com/video/qglp8Pasw0o/v-deo.html
#kuparimahotsav #kupari #vasai #11thkuparimahotsav #kupariculture #kuparimahotsav2023 #village #villagelife #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #vasaiculture
U christIans R bst
Thank you, Rohit Ji
छान व्हिडिओ आहे
खूप खूप धन्यवाद, दीपक जी
खुप छान सुनील तुमाला धन्यवाद
खूप खूप धन्यवाद, रमेश जी
Khup mast 💃💃💃💃
धन्यवाद, नयन जी
सुनील तुझे कौतुक करायला शब्द अपुरे आहेत.सर्व जगाची इतिहासपूर्ण माहिती पुरवितोस.धन्यवाद....!असाच कार्यरत रहा!..
खूप खूप धन्यवाद, सुहास जी
Sunil khoopch sunder video hota thanks
खूप खूप धन्यवाद, महेश जी
खुप सुंदर असते तुमचे व्हिडिओ मी नेहमी बघतो तुमची सं कृती आम्हाला बघायला मिळते खूप आनंद होतो ध न्य वा द ❤
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, राजू जी
Ek nabar dada vidio 😊😊
खूप खूप धन्यवाद, दिनेश जी
मस्तच. आहे अजूनही हा पोशाख वापरतात धन्य आहे🎉 ❤
धन्यवाद, विलास जी
खूपच भारी
धन्यवाद, अरुण जी
सुंदर सुनील संपूर्ण जग आपल्या UA-cam चॅनेलद्वारे वसई संस्कृती पाहत आहे.. खूप खूप धन्यवाद 🙏
खूप खूप धन्यवाद
सुनील दादा अतिशय सुंदर.👌
तुम्हाला आणि तुमच्या सर्व कुटुंबाला नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा🎉💐
आपल्यालाही नाताळच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद, संज्योत जी
वा....सुनीलजी
तुमचे सगळेच व्हिडियो पाहतो पण आजचा हा व्हिडियो खूप विलक्षण आहे
एक वेगळेच जग दाखवलेत त्या बद्दल आपले अभिनंदन
तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना नाताळ सणाच्या खुप खुप शुभेच्छा
आपल्यालाही नाताळच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद
Nice video, Happy New Year Sunil to you n your family.
Happy New Year, Raju Ji. Thank you
Sunilji tumha sarvana Ani tumhacha sarv kamiti la natalcha hardik subecha🎉🎉🎉
आपल्यालाही नाताळच्या हार्दिक शुभेच्छा, रवींद्र जी. धन्यवाद
I watch all videos of eastindian traditiions very nice i am eastindian
Thanks a lot, Charlotte Ji
Very good sunil
Thank you, Alaisha Ji
Khup khup shubhechha
खूप खूप धन्यवाद
खूपच छान 👍 नाताळच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐
आपल्यालाही नाताळच्या हार्दिक शुभेच्छा, मनोहर जी. धन्यवाद
Greetings from Mckees Rocks, State of Pennsylvania - USA, nicely done
Thank you, Ramesh Ji
नेहमी सुनील तुम्ही हा महोत्सव झाल्या नंतर का वीडियो टाकता आता पुढल्या वर्षी तुम्ही हा महोत्सव होण्यापूर्वी कमितकमी, 15 दिवस पूर्वी रिमाइंडर वीडियो टाका म्हनजे आम्ही पन या महोत्सव ला हजेरी लावून आनंद घेवु शकु कृपया या कमेंट ची दखल घ्यावि
दर वर्षी 26 डिसेंबरला कुपारी महोत्सव असतो. दरवर्षी वेगवेगळ्या विभागाला होस्ट करण्याची संधी दिली जाते.
ह्या वर्षी वसईतील भुईगाव चर्च ग्राउंडवर हा कार्यक्रम संपन्न झाला.
True
तर मग पुढच्या वर्षी आपन सगले 26दिसंबर 2024 ला भेटू सोनालीजी प्रॉमिस
क्षमस्व पंकज जी. आपण सांगितल्याप्रमाणे मी पुढील वर्षी नक्की आगावू माहिती देईन. धन्यवाद.
धन्यवाद, सोनाली जी व संजीव जी
सुनिलजी आपले आभार करण्यासाठी माझ्या जवळ शब्द नाही तुमची ही समाजकार्यासाठी धड़पड़ पाहून फार आनंद झाला देव तुला तुझ्या या कार्यात यश प्रदान करो ही त्याच्या चरणी प्राथना नेहमी सुखी आणि समृधि रहा हाच आशीर्वाद
सुनिलजी फार फार धन्यवाद कॉमेंट ची दखल घेतल्या बद्दल
खूप,छान,😇
धन्यवाद, वनिता जी
Sundar dada
धन्यवाद, रेश्मा जी
Beautifully captured, Sunil sir! So good to see this.
Thanks a lot, Doctor Ji
सुनील जी खूप छान वाटलं कुपारी महोत्सव पाहून. काही तरी नवीन पाहायला आणि शिकायला मिळालं. असेच नवनवीन माहिती घ्यायला आवडेल 🙏🏻☺️
खूप खूप धन्यवाद, कृतांत जी
लय भारी झाला कार्यक्रम 👍
खूप खूप धन्यवाद, ब्लॉसी जी
Khup chan🎉
धन्यवाद, ऑगस्टीन जी
Nice Festival
Thank you, Anshu Ji
छोटी मुले सुंदर नाचताहेत
खूप खूप धन्यवाद, माणिक जी
सुनीलजी तुमच्या सर्व परिवाराला नाताळच्या हार्दिक शुभेच्छा नेहमी प्रमाणे व्हिडिओ अप्रतिम खूप सुंदर व्हिडिओ छान शब्दात माहिती दिली
आपल्यालाही नाताळच्या हार्दिक शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद, गायत्री जी
Nice to see the celebration, Sunil. Merry Christmas to you and your family!
Merry Christmas, Doctor Ji. Thank you
🎉🎉🎉🎉🎉नाताळच्या हार्दिक शुभेच्छा एकदम कडक व्हिडीओ मस्त थँक बेस्ट ऑफ लक ❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤
आपल्यालाही नाताळच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद, रवी जी
Nice dada.bhari zalo🎉
खूब आबारी रीना बाय
Mast video chan kalasanskriti dhanyawad sir 👌👌👍merry Christmas and Happy New year sir
आपल्यालाही नाताळच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
धन्यवाद, रजनीकांत जी
Wow khoop chaan..Mala mahit Asta Tar attend Kela Asta delicious food wanted to try👍
खूप खूप धन्यवाद, अमोघ जी
तुमचा हा महोत्सव बघायला मला दरवर्षी आवडते.पदार्थ बघून खावेसे वाततेतुम्ही तुमची परंपरा अजूनही जतन करत्आहे ते बघून खूप छान वाटते दिंडी आमच्या हिंदूंसारखीच आहे.सगळया धर्मात काहींना काही साम्य असतेच🎉
खूप खूप धन्यवाद, हेमांगी जी
मस्त कार्यक्रम
धन्यवाद, अश्विनी जी
दादा आजचा विडिओ खूप खूप छान मस्त मी तुमचे विडिओ बघते छान असतात
खूप खूप धन्यवाद
छान व्हिडिओ, आमच्या मालवणी भाषेत गाणे आहे बैल जुंपले रहाटाला की पाणी जावंदे पाटाला, केतकीच्या बनला, केतकीची ५पाने गौराईच्या ओवश्याला.
ह्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, देवांगणा जी
भाऊ तुम्ही ही संकल्पना चांगली आहे.आवडली . धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद
Sunil Bhai Non Veg Kadak 👌👌
बरोबर बोललात, मिल्टन जी. धन्यवाद
Congratulation on your Lottery ticket gift
Thank you, Donifun Ji
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा सूनीलजी 🎂💐💐
आपल्यालाही नाताळच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद, छाया जी
I request you to make vlog about brass bands in vasai. Their r artists who contributed to hindi cinema music from vasai. I have came to know that you hold competition of brass bands groups.
Happy new year and god bless you.
Yes! Its held at Nandakhal church, virar west, every Easter day evening 5 pm onwards without fail! :)
Thank you, Avinash Ji
Yes, Sunil Ji. We are working on this topic. Thank you
खुप छान आहे ❤
धन्यवाद, ॲशर जी
खूप खूप छान कुपारी महोत्सव.धन्यवाद सुनिल 👍👌👌
@@pushpamhatre8158 जी, खूप खूप धन्यवाद
भाऊ खूप खूप शुभेच्छा तुम्हाला नाताळ च्या तुम्ही कुपारी समाजाच्या प्रत्येक क्षण जपून ठेवला आहे. मी तुमचा प्रेतेक व्हिडिओ बघतो. आगदी दादर मध्ये केळी विकणारे काका
आपल्यालाही नाताळच्या हार्दिक शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद, नारायण जी
Mast👌
खूब आबारी रॉयल
Merry Christmas 🌲and Happy New year to you and your Sweet family ✨❤
Merry Christmas and a very Happy New Year, Vidya Ji. Thank you
Christmas cha khup khup shubbecha ❤
आपल्यालाही नाताळच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद, चित्तरंजन जी
Miss kele mi
पुढील वर्षी प्रयत्न करा. धन्यवाद
नेहमप्रमाणेच खूप छान. सुनीलजी तूम्हा सर्वांना नाताळ सणाच्या आणि नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤
आपल्यालाही नाताळच्या व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद, मालिनी जी
Aami vadval vasaiker pan tumsa kupari mohotsav khup changla hota😍❤️aamshya vadval utsav la ya ha😅
खूब आबारी देव जी
❤❤😊😊
धन्यवाद
Sunil sir belated happy Christmas to u n ur family. In Marathi Natalchya shubhecha. Live long n healthy life.
आपल्यालाही नाताळच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद
Short and sweet
Thank you, John Ji
सालाबादप्रमाणे यंदाही कुपरी महोत्सवाची सर्व माहिती सुंदर पणे परत पाहिला मिळाली आनंद वाटला ❤❤🎉🎉🎉🎉😊😊😊😊
खूप खूप धन्यवाद, दीपक जी
सुनील खूप खूप अभिनंदन आणि आभार छान दर्जेदार व्हिडिओ बनवला त्याबद्दल आणि वसईची पुरातन संस्कृती आम्हाला अनुभवायला मिळाली म्हणून.👌👍🙏🌹🌹🌹
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, संदीप जी
Merry Christmas to you and your family
Merry Christmas, Pravin Ji. Thank you
Jaam bhari next year mi nakiich yenar bhau
नक्की या विकास जी. खूप खूप धन्यवाद
Happy christmas and happy new year sunilji❤❤❤
Merry Christmas and Happy New Year, Vinesh Ji. Thank you
Nice moments
Thank you, David Ji
खूप खूप धन्यवाद सुनील जी ,तुमच्या मुळे आम्हाला हा महोत्सव बघायला मिळतो , प्रत्येक्षात बघायला अजून मज्जा येईल, असो..... हातातून वाळू निसटत जवी तशी आपली संस्कृती लोप पावत चालली आहे का अशी कधी कधी भीती वाटते, पण तुमच्यासारखे समाजात काही आहेत जे आपली संस्कृती जपायचा स्तुत्य प्रयत्न करत आहेत 😊god bless u Suneel ji
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुचित्रा जी
Merry Christmas and happy new year.❤
Merry Christmas and Happy New Year, Sunil Ji. Thank you
Vsasi station varoon tumchya gavala Kasa yeicha..fort chya javal ahe ka? Share auto/bus
वसई स्थानकातून किल्ल्यात जाण्यासाठी बस आणि रिक्षा उपलब्ध आहेत. धन्यवाद, अमोघ जी
JAM BHARI ❤❤
खूब आबारी शैला बाय
Mast sunil bhau aani Mala pan tumchi Topi khup aavadate mala pan pahiji kadhi yeu 🙈
कधीही ये संदीप. तुझ्यासाठी एक टोपी ठेऊन देतो. धन्यवाद
@@sunildmello khup khup dhanywaad 🙏🏻🙏🏻🙏🏻
Portuguese gele pann aapli anokhi chhap sodun gele..Vasai and Goa..good vlog🙂
धन्यवाद, पेडणेकर जी
❤ I like the traditional costume, music and dance, especially the typical "whistle" while dancing!
Just Amazing!
Thanks a lot, Sanjay Ji
सुनील भावा तुझ्या विडयो च्या माध्यमा तुन माझी जुनी आठवण जिवंत झाली ,,,
खूप खूप धन्यवाद, पुनम जी
खुपचं सुंदर.मी आपले सर्व व्हिडिओ आवडीने पहातो.कधी योग आल्यास आपल्या ला भेटण्याची इच्छा आहे.
नक्की भेटूया, दिलीप जी. धन्यवाद
Mala yaychahota but date mahit nhi yaar missed it..... 😞Aaj aahe ka ..?
हा एकदिवसीय महोत्सव दरवर्षी २६ डिसेंबरला असतो. धन्यवाद, अथर्व जी
सुनिल तुम्ही बी के सी येथे महलक्ष्मी सरस exibishan भरले आहे 7जानेवारी पर्यंत
ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, माणिक जी
at 20:00 sounded like maza malya var koon ga ubhi
धन्यवाद, रमेश जी
Sunil bhau, yat amhala sahbhagi hota yete ka.? Yet aasel tar pudhlya weli 4 diwas aadhi suchana denara video taka.!
हो, सर्व लोक ह्या महोत्सवाला येऊ शकतात. हा एकदिवसीय महोत्सव दरवर्षी २६ डिसेंबरला असतो. पुढील वर्षी मी अगोदर माहिती देईन. धन्यवाद, अरुण जी
@@sunildmello ok
तुम्हाला सर्वांना नाताळ ते न्यू ईयरच्या शुभेच्छा
दुसरे वर्ष कुपारी महोत्सव पाहतोय
पाहता पाहता कौमेंट्स टाकतोय
आपल्यालाही नाताळच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद, माणिक जी
I love to see ur videos I m an eastindian too I wish I get a chance to be apart of ur shoot one day.I have a dairy farm In panvel I wld want you to visit my farm someday when you are free.😊
Thanks a lot for this wonderful comment and invite, Ash Ji
must watch full video
Thank you, Ramesh Ji
Cinch blender - new cooks
Thanks a lot, Ramesh Ji
सुनीलजी ,दरवर्षी तुमच्यामुळे मला सुपारी महोत्सव पहायला मिळतो. पारंपरिक कुपारी वेषातली बय खूप छान दिसत होती आणि तितकीच गोड बोलतही होती.
खूप खूप धन्यवाद, मीनाक्षी जी
Portuguese he bharatat yevun hindu lokanche dharmanter christian dharmat kele ahe .
Conversion mothy pramanavar chalu ahe...
धन्यवाद, अथर्व जी
आता येणारे महोत्सव कोणते? पालीची जत्रा कधी?
पालीचा फेस्ता १८ तारखेला संपन्न झाला. धन्यवाद, अश्विनी जी
Address
This year the mahotsav was held at Bhuigaon. Thank you, Bhakti Ji
Sunil ek gosht sangate aapli sanskruti japayala paahije. Garv vatato amhi Indian aahot.
खूप खूप धन्यवाद
सुनील कुपारी सोडून इतरांना कार्यक्रम पाहायला किंवा फूड चाखायला परवानगी असते का ?
बिलकुल परवानगी आहे किंबहुना स्वागतच आहे. धन्यवाद, मधुकर जी
आत्ता dhakhun काय उपयोग आम्ही नाय बघत
क्षमस्व, पुढील वर्षी मी काही दिवस अगोदर माहिती द्यायचा प्रयत्न करेन. धन्यवाद, पद्माकर जी
हजाराच लुगडं 1600 ला विकता. रेवाळ, आणि अजून वालाची भाजी महाग देवून.लोकांना नाही तर कुपाऱ्याना च फसवतात
अरे मित्रा एथे नफा कमविने हा उद्धेश नाही ते लोक आपली संस्कृति जपत आहे ते पन आजच्या या कठिन युगात हे महत्वाचे आहे
ते लुगड 1700 चे विकतात हे महत्त्वची बाब नाही
अरे आपन आपली संकृति हरवून बसलो आहे
त्यांना असे काही चुकीचे बोलून डिमोटिवेट नको करू मित्रा
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद, चार्ल्स जी. मंडळाच्या पदाधीकाऱ्यांना ह्याबाबत कळवतो.
आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, पंकज जी