उत्तर प्रदेश भाजपात बिना यादवांची यादवी?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 вер 2024

КОМЕНТАРІ • 101

  • @jayantbhave4777
    @jayantbhave4777 Місяць тому +19

    नेहमीप्रमाणे सखोल विश्लेषण. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी अनेक चांगल्या गोष्टी केल्या आहेत. त्यांनी राज्य सरकारचे नेतृत्व केले पाहिजे

  • @rdkrdk2038
    @rdkrdk2038 Місяць тому +18

    मोदी जी नंतर पंतप्रधान पदासाठी योग्य व्यक्ती फक्त आणि फक्त योगीजीच आहेत. जय श्रीराम 🚩 वंदे मातरम् 🚩

  • @user-yu9tz2qd1p
    @user-yu9tz2qd1p Місяць тому +46

    उत्तर प्रदेशात योगींचे हात बळकट करावेत कारण भारतात मोदीं नंतर योगीच लोकप्रिय आहेत, आणि त्यांनी उत्तर प्रदेश सारखे राज्य वठणीवर आणून प्रशासकीय कौशल्य पण सिध्द केले आहे

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 Місяць тому +1

      हिंदूंना जाती जातीचा श्राप

    • @dhirajkatdare161
      @dhirajkatdare161 Місяць тому +1

      अगदी बरोबर .

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 Місяць тому

      जय श्री राम 💐🌹💐🙏

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature Місяць тому +37

    योगीजीनीं सर्व दुकानांवर आपल्या नावाची पाटी लावावी असा आदेश काढला आहे. आपण कोणाच्या हाॅटेलमधे जेवत आहोत हे समजले पाहिजे किंवा नाव बघून थांबावे की पुढे जावे हे ठरवता येईल. हा एक चांगला पायंडा असेल. आपण सर्वानीं एकमुखाने सरकारकडे अशीच मागणी करायला पाहिजे.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Місяць тому +1

      आपल्या म्हणजे योगिंच्या नावाची की त्या हॉटेल मालकाच्या नावाची...हे तुम्ही स्पष्ट केले नाही.त्यामुळे योगी बद्धल गैरसमज पसरू शकतो.

    • @rahulphapale407
      @rahulphapale407 Місяць тому +2

      ​@@sunitatakawale5615 काहीपण 🤣🤣🤣🤣🤣

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Місяць тому

      या विषयी 3 घटना सांगlव्या वाटतात. पुण्यातील..
      बेकरी पदार्थ घ्यायला सहसा मुस्लिम बेकरीत हिंदू हल्ली जात नाहीत.कारण त्यांनी थुंकलेले vdo पाहिले आहेत. आता यांनी नवीन शक्कल काढली,बेकरी ला नाव आहे शिवशंकर बेकरी.पण गल्लावर, आतले कामगार,काउंटर वर चे सर्व टोपीवाले. चौकशी केली तर म्हणे ( खोटं बोलले),की मालक हिंदू आहे,आम्ही चालवायला रेंट वर घेतली.
      कामत हे सुप्रसिद्ध हॉटेल जेवणासाठी अगदी भारत भर शाखा असलेले आहे. पण बरीच हॉटेल कामत यांनी या टोपिवल्याना चालवायला दिली. मी बघितले की जेवणारी बरेच पर्यटक,ग्राहक ब्राम्हण ....
      Zp जवळ सुदामा पोहे नावाने शाखा आहे.भोसले नावाच्या माणसाने सुरू केलेले असं Google वर .अशा पुण्यात खूप आहेत. पण इथे ही काउंटर,आत,गल्ला वर हेच.
      म्हणून योगी नी up मधे केले ते योग्यच केले.

    • @kamatsatish6358
      @kamatsatish6358 Місяць тому +2

      आदेश कशाला, हिंदू दुकानदारांनी, ढाबा वाल्यांनी आपली नावे पाटीवर लिहावीत

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 Місяць тому +1

      जय श्री राम 🌹💐🌹🙏🙏🙏🙏

  • @446sandeep
    @446sandeep Місяць тому +17

    योगींना हटवलं तर भाजपा समाप्त.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Місяць тому +2

      हो . सर्वनाश...पूर्ण भारतातून

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 Місяць тому +9

    सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी

  • @kuberkondaskar7103
    @kuberkondaskar7103 Місяць тому +14

    केशवप्रसाद मौर्य यांचा नड्डा
    करावा.म्हणजे केंद्रीय मंत्री
    मंडळात घ्यावे.आणि त्यांचा
    निकाल लावावा.
    नमस्कार धन्यवाद जय श्रीराम

  • @vinayakjambhekar1339
    @vinayakjambhekar1339 Місяць тому +6

    भाजप ने देशपातळीवर एनआरसी सीएए समान नागरी कायदा लोक संखया नियंत्रण कायदा ई .जोरकस पणे राबवले पाहिजे. अन्यथा लोकांचा भाजपा वरिल विश्वास हळू हळू ऊडून जाईल.

  • @pankajkhare9474
    @pankajkhare9474 Місяць тому

    अतिशय सुंदर विश्लेषण. गुजरात आणि उत्तर प्रदेश ह्यात फरक आहे हे निश्चित.

  • @pallavibhole4337
    @pallavibhole4337 Місяць тому +1

    केशवप्रसाद मौर्य यांची भलामण कशासाठी केली आहे...
    वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवणे ही भाजपाची ओळख आहे... आणि काळाची गरजही आहे..

  • @paragkulkarnni5426
    @paragkulkarnni5426 Місяць тому +2

    महाराष्ट्रात ही देवेंद्रजी ना मोकळेपणा नी काम करू दिल जात नाहीए. त्यांच्या चेहऱ्यावर वर सतत दबाव दिसत आहे. योगी जी... देवेंद्र जी ह्यांना धक्का लागला तर खूप कठीण आहॆ. देश आणि समाज जर पहिला असेल तर नेता ही तसा लागतो. 🙏🏼हे दोघे जर राज्याच्या राजकारणातन गेले तर दोन्ही राज्य गेलीच म्हणून समजा. 🙏🏼

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 Місяць тому +1

      अगदी बरोबर मुद्दा आहे
      पण शरद पवार आनी उद्धव ठाकरे ना देवेन्द्र ना हटवायचे आहे म्हणून आंदोलन आनी बंद सतत चालु असतात

  • @nandkumarhombalkar8914
    @nandkumarhombalkar8914 Місяць тому +5

    पक्षाचा कार्यकर्ता हा पक्षाचा मुळ आधार असतो ते देखील पक्षाच्या वाढीमधे सहभागी असतात कांही वेळा झळा पण सोसतात त्यांना त्यांच्या पक्षाचे सरकार आलेवर कांही कामे होणे गरजेचे आहे....

  • @nandkumarhombalkar8914
    @nandkumarhombalkar8914 Місяць тому +3

    श्री.विनयजी आपले परखड असे विश्लेषण खरोखरीच अभ्यासपूर्ण आहे.याचा भाजपा मधील सर्व कैडर मधे चिंतन होऊ शकेल तर पुढे भविष्यात नक्कीच सुधारणा दिसून येईल...

  • @user-dj1yu7fr6i
    @user-dj1yu7fr6i Місяць тому

    किती सखोल निरीक्षण अभ्याक्मक विचारप्पणाली आभारीय🎉🎉🎉

  • @AbhiRam54321
    @AbhiRam54321 Місяць тому +15

    स्वकर्तृत्व नसताना स्वतःला मोठं समजणाऱ्यांना धक्का देऊन खाली बसविण्याची योजना अमलात आणली पाहिजे.

  • @madhusinghrajpurohit5253
    @madhusinghrajpurohit5253 Місяць тому +4

    योगी आदित्यनाथ जी को मुख्यमंत्री पद से हटाया गया तो मानकर चले बीजेपी उतरप्रदेश में बीजेपी को वापस जीतने में 36 साल लगेगा योगी आदित्यनाथ जी अपने बलबूते पर आते है न की दो उपमुख्यमंत्री बने बेठे है मोरीया पाठक दोनों हारे हुए लोग है योगी आदित्यनाथ जी के सामने यह कुछ नहीं है जय योगी आदित्यनाथ जी जय योगी आदित्यनाथ जी

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Місяць тому

      यही बात प्रदीप सिंह ने अपने आज के vdo में कही है.
      कल्याण सिंह को हटाया,ये गलती एक बार bjp ने कीयी,ओर 18 साल लगे वापस आने में. अब ऐसा किया तो 36 साल लगेंगे

  • @sudhirathawale9599
    @sudhirathawale9599 Місяць тому +3

    हा हलकट मौर्यला २०२२ लाच मुख्यमंत्रीपद हवे होते.हा विधानसभेत हारला होता तरी ही ह्याला उपमुख्यमंत्रीपद दिले.

  • @anantpawar5498
    @anantpawar5498 Місяць тому

    Khupach Chhan, Vishleshan. Jai Hind Jai Bharat. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 Місяць тому

    अनयजी तुम्ही केलेले विश्लेषण विचार करण्यासारखे आहेत. कोणतेही सरकार किंवा पक्ष चालविण्याचे एकच धोरण कायम स्वरूपी नसते, त्यात परिस्थितीनुसार बदल आवश्यक असतो, आणि म्हणूनच आढावा बैठकीत सर्वांच्याच सूचनांचा अभ्यास करूनच पुढील धोरण ठरवावे लागते. भविष्यात कोणत्या अडचणी उभ्या राहू शकतील ह्या विषयावर पक्ष नेत्यांनी चर्चा केलीच पाहीजे.

  • @pralhadsawant465
    @pralhadsawant465 Місяць тому +4

    अनयजी, योगींना बदलण्याची चुक मोदी शहा करणार नाहीत. मोदींच्या ट्रेनिंग स्कूल मध्ये योगींना तयार करण्यात येत आहे. नाही तर मौर्य यांना मोदींनी भेट दिली असती.

  • @manisbhat
    @manisbhat Місяць тому

    अनयजी आपले सुस्पष्ट विचार आणि राजकारणाची समज simply great, आशा आहे की महाराष्ट्र भाजप आपले videoes नक्कीच बघत असतील, आणि योग्य बदल करतील.....आपल्याला राज्यपाल निर्वाचित विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्ती मिळावी ही sadeechha....

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 Місяць тому +1

    अनय जी योगी जी.कुठे ही.जाणार नाहीत !!! कारण योगिजी ना पर्याय नाहीं !!! केशव प्रसाद मौर्य ह्यांनी संघटन किंवा पक्षाच काम बघावं , आणि असंच झालं आहे त्या उपमुख्यंत्री ला त्याची.जागा दाखवली गेली आहे !!!

  • @milindkumbhojkar386
    @milindkumbhojkar386 Місяць тому

    Very good analysis.
    कार्यकर्त्यांना ताकद न दिल्यामुळेच हे घडतय .perfect

  • @vidyadhamankar7584
    @vidyadhamankar7584 Місяць тому +2

    आपण हल्ली जास्त अभ्यास करून सुंदर विवेचन करता. धन्यवाद !

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 Місяць тому

    जय श्री राम अनय जोगलेकर जी

  • @shreedharsathe1130
    @shreedharsathe1130 Місяць тому

    पारदर्शक विश्लेषण. अस्तनीतले निखारे निपटायला हवेत.

  • @anandvakil6147
    @anandvakil6147 Місяць тому +1

    अल्पसंख्याक म्हणून नाही तर स्वच्छ प्रतिमेचे म्हणून निवड झाली आहे

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Місяць тому +1

      आणि जायला सांगितले तरी निःसंग होऊन जातील. हाव लालसा म्हणून चिटकुन बसले नाहीत पदाच्या खुर्चीवर

  • @NitaJoshi-he7jy
    @NitaJoshi-he7jy Місяць тому +4

    नमस्कार अनयजी, सर्व मंडळी

  • @anaghadange4315
    @anaghadange4315 Місяць тому

    सर संघचालक भागवत सुध्धा मीपणा आला आहे. आपण म्हणजे कोणालाही openly सल्ले देतात. त्यापेक्षा त्यांनी राजकारणात याव. सल्ले देणं सोपं असत.

  • @shreeramjoshi8509
    @shreeramjoshi8509 Місяць тому

    अप्रतिम विश्लेषण 🙏🏻धन्यवाद श्री अनयजी 🙏🏻

  • @sswadgaonkar2209
    @sswadgaonkar2209 Місяць тому

    संघ प्रमुख मोहन भागवत आजकाल मोदींना जरा जास्तच क्रिटीसाईज करत आहेत! आज त्यांनी मोदीजींच्या दैवी शक्ती विधानावर टीका केली!

  • @vishrambhuwad9415
    @vishrambhuwad9415 Місяць тому +2

    भा ज प ने एखादा आमदार अल्पसंख्यांक आहे म्हणून तो मुख्यमंत्री पदासाठी पात्र आहे असं कुठे म्हटलेलं किंवा दाखविले दिसत नाही . त्यांची त्या पदासाठी पात्रता लक्षात घेतलेली आहे . ते मुख्यमंत्री पदासाठी योग्य आहेत हे विकासाची कामे करून त्यांनी दाखविलेले आहे .

  • @anjalimehta6205
    @anjalimehta6205 Місяць тому

    अप्रतिम विश्लेषण

  • @vidyanandphadke5940
    @vidyanandphadke5940 Місяць тому

    यशाचे वाटेकरी अनेक असतात. अपयशाचं धनी कोणीही नसतात. हे थोडे दिवस चालेल.

  • @madhukarjadhav6614
    @madhukarjadhav6614 Місяць тому +2

    Very nice analysis and explanations thanx for sharing

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 Місяць тому +1

    प्रत्येकाला मि पणा आसतो
    मि मुख्यमंत्री असताना shetskryana कसा न्याय दिला 😂😂 मि जगlतला एक नंबर चा मुख्यमंत्री कसा होतो 😂
    मि पणा मानसाला संपवुन takato

  • @user-lw6sc3rc1p
    @user-lw6sc3rc1p Місяць тому

    भाजपची निती कार्यकर्त्याना कायदा दाखवला जातो त्यामुळे कार्यकर्ता सर्व ठिकाणी दुखावला जातो काॅन्र्गेस मी खातो तू पण खा ही निती वापरते

  • @anantprabhu6820
    @anantprabhu6820 Місяць тому

    आता आपल्या देशातील sic_luars लोकांचा आनंद ओसंडून वाहत आहे.

  • @kailashone
    @kailashone Місяць тому

    ह्यात संघ ही जबबदार असल्याचे दिसते...
    तिथे ही दोन फळ्या दिसतात

  • @sunitatakawale5615
    @sunitatakawale5615 Місяць тому +1

    क्षी.जीपिंग चीन चां अध्यक्ष, कोमात गेला म्हणे.. तीन दिवस झाले. संजय दीक्षित यांच्या vdo मधे आज सांगितले...

    • @Hindukush9
      @Hindukush9 Місяць тому

      अफवा आहे 🙄😇🥸

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Місяць тому

      त्याला stroke आला होता म्हणे.

  • @deepadabholkardabholkar7785
    @deepadabholkardabholkar7785 Місяць тому +1

    घरातील स्त्री हे उदाहरण याठिकाणी वापरणे योग्य नाही

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 Місяць тому

    खूप तळमळीने video अनयजी

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 Місяць тому

    Yogi ji ना उत्तर प्रदेश मध्ये पर्याय नाहीं !!! 👍

  • @dipakpandit8414
    @dipakpandit8414 Місяць тому

    थोडक्यात सब घोडे बारा टक्के 🙏धन्यवाद....

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 Місяць тому +1

    जय हिन्दू राष्ट्र

  • @Pune01
    @Pune01 Місяць тому

    पक्ष मोठा आहे एक व्यक्ती नाही...

  • @dhirajkatdare161
    @dhirajkatdare161 Місяць тому

    मुळात चारशेपार चा मुद्दा कारण या ईलेक्शनला जास्त परिणामकारक वाटतो विरोधी पक्षाला चेतवण्याचा
    हा उलटलेला परिणाम असू शकतो.
    असो.

  • @bhausahebwagh5788
    @bhausahebwagh5788 Місяць тому +2

    जवळेकर सर जरांगे खूपच जास्त शिव्या बोलतोय त्याच्या विषयी विरोधात काही व्हिडिओ टाका ना..😢😢

  • @shaileshdeshpande55
    @shaileshdeshpande55 Місяць тому +2

    🙏👌👍🙏

  • @bhausahebwagh5788
    @bhausahebwagh5788 Місяць тому +1

    जोगळेकर सर

  • @dhirajkatdare161
    @dhirajkatdare161 Місяць тому

    उत्तरप्रदेश भाजपच्या हातून जाणार नाही अर्थात डोळेझाकून काम करण्यासारखा काळ मात्र राहिला नाही
    अत्ताच्या लोसभेच्या ईले मधील उत्तरप्रदेशातील पराभव एकतरफी कुणावरही आरोप करून भरून येणार नाही,त्यासाठी चर्चाकरूनच मार्ग काढावा लागेल.योगिजीना अपात्र करून काहीही उपयोग होणार नाही.

  • @rajandevarajan8074
    @rajandevarajan8074 Місяць тому

    Let Keshav prasad Maurya go to SP just like the Ramcharithra virodhi Swami prasad Maurya

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 Місяць тому

    पार्टी विथ डिफरन्स पूर्वी होती , आता नाही

  • @baburaodatir1034
    @baburaodatir1034 Місяць тому

    Shah's ambition is damaging party.

  • @vidyakulkarni6899
    @vidyakulkarni6899 Місяць тому

    सखोल अभ्यास, विश्लेषण!

  • @sunitatakawale5615
    @sunitatakawale5615 Місяць тому +1

    या विषयावर आजच प्रदीप सिंह यांनी छान आणि योग्य vdo बनवला आहे.ep.no.1976. जो अतिशय पटतो. जरूर बघावा.
    पण या vdo मधील कार्यकर्ता विषयी भूमिका पटली नाही. Sorry.
    Keshav Prasad मौर्य स्वतः निवडणूक हरला,तरी निर्लज्जपणे उपमुख्यमंत्री का झाला. संघटने मधे जायचं ना मग काम करायला? ज्याला स्वतः ची सीट आणि स्वतः ची वी.सभा वाचवता येत नाही,तो मुख्य मंत्री होण्याची स्वप्न कशी काय बघू शकतो?
    आणि कार्यकर्ते my foot. त्यांनी लोकसभेत प्रचारात का स्वतः ची कर्तबगारी प्रचार करून दाखवली नाही. स्वतः ला पद, कॉन्ट्रॅक्ट पाहिजे...किती स्वार्थी.
    योगी बाबा गेले,तर समजा bjp चां पूर्ण देशातून नाश....

  • @marutishinde4361
    @marutishinde4361 Місяць тому

    Only modiji ❤❤❤U P Yogiji❤❤❤❤ Vande Mataram Jay Hindu rashtra ❤❤

  • @arundhanve8911
    @arundhanve8911 Місяць тому

    भाजप काँग्रेसच्या मार्गाने चालू लागली आहे .

  • @surendrabarsode8959
    @surendrabarsode8959 Місяць тому +1

    1. We are talking unnecessary points about BJP, which seem to be influenced by what Bhagwat has been talking about, unasked for and unwanted advices !!! 2. Since 2014, BJP is doing well thanks to political circumstances in the country , Modi's work, charisma and vision and its acceptable to many and excellent organizational skills managed by Amit Shah. This combination need not continue for ever but even after 3 elections, BJP is doing well, though in 2024, there is some set back to it. 3. Modi Shah are expected to do course correction otherwise BJP will sadly lose ground and India will be back to INDIA - sickuralism, corruption, chaos and no development!!! 4. Whether it is Modi, Shah, Fadnavis or Yogi, every BJP leader since 2019 hoped to get minority community on its side thinking of Sabaka Vishwas!! This was a major error and hopefully, after 2024, dreams have been shattered and we are expected to follow no appeasement of minority. Let us see how it goes and the first test will be in Maharashtra, Haryana and later in UP. 5. Most importantly, BJP must focus on fully on developmental agenda but such agenda will not give BJP any votes, just like work for minorities will not give BJP any votes. But along with developmental agenda, BJP must do Hindutva politics ( which means no appeasement of minorities and good governance) with full force to remain in power.

  • @anjalisabnis2998
    @anjalisabnis2998 Місяць тому

    🙏🙏🙏

  • @gsraval3197
    @gsraval3197 Місяць тому

    Nice color kurta, vishleshan ekdum barabar.

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 Місяць тому

    नमस्कार

  • @abagwe9887
    @abagwe9887 Місяць тому +1

    Yadav also consolidated with SP the same as of Muslim.....

  • @Humanrightspm
    @Humanrightspm Місяць тому

    Amit Shah yani maharshtra ghalavkaa अजितदादांना आणून आता उप तरी बसवू नका

  • @jamakedhoya4544
    @jamakedhoya4544 Місяць тому

    😂😂😂😂😂😂

  • @neelimagupte2305
    @neelimagupte2305 Місяць тому

    Please Mohan Bhagwat na aavra,tarach khup goshti shakya ahet