तुम्ही आम्हाला घर बसल्या वेगवेगळे ठिकाण दाखवतात हे खूप छान काम आहे. आम्ही जर कुठे फिरायला जाण्याचा विचार केला तर तुमच्या चॅनल ची नकीच मदत होईल. मी तुमचे सर्व व्हिडिओ पहात असतो तुमची समजून सांगण्याची पद्धत आणि तुमचा आवाज खूप आवडतो.
तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये असणारी शब्दांची सुरेख मांडणी आणि तुमचा तितकाच खोल आणि भारदस्त आवाज हि एक परमेश्वराने तुम्हाला देण आहे... तुमचा व्हिडिओ तर भारी असतोच पण माझं पुर्णतः लक्ष केंद्रित असतं तुमच्या प्रत्येक शब्दांवर आणि सुंदर वाक्यांवर...आपल्या मातृभाषेचा प्रचंड शब्दसाठा आणि त्या शब्दसाठ्यांचे भव्यदिव्य कोठार म्हणजे सोमनाथ सर तुम्ही आहात!!! खुप सुंदर.. अप्रतिम 👍❤
हॅलो सोमनाथ सर , मी पेशाने एक शिक्षक आहे आणि मला फिरायला खुप आवडते , मी नेहमी तुमचे व्हिडियो बघत असतो , अप्रतिम असे व्हिडीओ असतात । निसर्ग मला खूप आवड ,खास करून समुद्र किनारे, जंगली, जुने किल्ले ,वळणदार घाट , धबधबे,इत्यादी । मी बरेचदा माझ्या शाळेच्या मुलांच्या पण सहली काढत असतो। मला सुदधा तुमच्या सारखे निवांत भटकंती करणे आवडते । मी 2 ते 3 दा कोकणात सुद्धा आलेलो आहे । खरच कोकण अप्रतिम आहे। आणि तुमची माहिती देण्याची जी शैली आहे खरच खूप कौतुकास्पद आहे असेच नवं नवीन व्हिडीओ घेऊन येत जा आणि आम्हाला माहिती देत रहा। तुमच्या भावी वाट चाली साठी खुप खूप शुभेच्छा
सर मला पण निसर्ग पर्यटनाची खुप आवड याआधी मी मासीक पुस्तके यामधुन निसर्ग शोधायचे पण तुमच्या या तु ट्युब चॅनेलमुळे मी घरबसल्या निसर्ग पर्यटनाचा आनंद घेते आणि एक सांगायची गोष्ट म्हणजे मला तुमच्या पत्नी चा हेवा वाटतो कारण त्यांना तुमच्या सारखे पर्यटनाची आवड असणारे पती मिळाले
सर मी तुम्ही जे बेच पाहिले न...त्या ठिकाणी मी तुमचे व्हिडिओ पाहून सगळे बीच पाहिले आहेत...देवगड, कुणकेश्वर, मिठबाव,आचरा,चीवला,दांडी, शिंदुदूर्ग किल्ला, तारकर्ली,आणि लास्ट देवबाग...
खरंच आनंदाने जगायला काय लागते ! सोमनाथ नागवडे यांचा कॅमेरा मधुन आमचा सारखा चाहत्यांसाठी अनुभवता येणारे निसर्गसौंदर्यने नटलेली पर्यटन स्थळे आणि सुंदर असे समुद्रकिनारे.. हाच तर खरा आनंद आमचा सारखा चाहत्यांसाठी... हाच आनंद मी गेल्या २-३ वर्षापासून अनुभवतो..खुप माहितीपूर्ण व्हिडिओ... खुप धन्यवाद
सोमनाथ सर आजच प्रश्न उत्तरं च्या video मुळे शंका समाधानासाठी उत्तमच आपल्या सुमधुर आवाजातील विवेचनामुळे आणि सुंदर video graphy प्रत्यक्षात पाहिल्याचा अनुभव येतो आहे आता पर्यंत आपण बनवलेल्या video series पैकी हंपी मालिका जशीच्या तशी पाहता आली पेक्षा अनुभवता आली कारण आपल्या video series चार वेळा पाहतो त्यामुळे नवखी ठिकाणं आपली परीचीत आहेत असे वाटते. आपले अभिनंदन आणि येणाऱ्या video साठी शुभेच्छा 💐💐🙏
सोमनाथजी संपूर्ण family members कडून आपल्याला गोड शुभेच्छा दिल्या आहेत आणि SPL THANKS सांगितलंय लाख मोलाची माणसं म्हणून आम्हाला संबोधले या साठी THANK YOU
Beautifull...Thanks To Mother Nature 🙏 Somnathji You Are Blessed With Such A Good Voice, Skill Of Cinematography,Respect Towards Mother Nature. Lods Of Love To You 🙏 @07.55 To 08.44 It Was Really Good To Know,Your Open Hearted Mind Explained It..Thanks
मी नुकतीच देवगडची ट्रीप फॅमिली सोबत केली आणि त्यासाठी तुमच्या videos चा खुप चांगला उपयोग झाला. तुमचे videos नेहमीच छान असतात आणि आम्हाला नवनवीन ठिकाणे फिरण्यासाठी प्रेरित करतात. - उमेश नागवडे
सरजी छान माहिती, नवनवीन व्हिडिओ असेच दाखवत जा, कोकणातील खाद्यपदार्थाची माहिती, घरगुती खानावळ दाखविल्याबद्दल आपले आभार,कोकणाबरोबर, संपूर्ण महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे दाखवा, आमच्या नासिक ला लवकरच भेट द्या,आपले स्वागत आहे
Kup madat hote tumchya videos chi kuthehi bahergavi paryatnala jatana...amcha kuthe hi jaych tharla ki mi nehami tumche tya jagevar video ahe ka te pahunch plan karte...kivha kadhi kuthe jaychy asel tar adhi tumche video pahun mg jaga tharvto.... thank you so kupch chaan kaam kartay tumhi
अतिशय महत्वपूर्ण माहिती दिलीत....आपल्या अतिशय माहीतीपूर्ण बनवलेल्या हम्पी सीरीज मुळेच आम्ही लवकच प्लान करत आहोत. आजच्या व्हिडिओ ने मला आत्ता पर्यतच्या आपल्या- मी पाहिलेल्या सर्व व्हिडिओ चा क्षणार्धात फ्लॕश बॕक करुवून दिला त्याबद्दल खूप खूप आभार...प्रत्येक शनिवारी मी आपल्या येणाऱ्या नवीन व्हिडिओ ची अतिशय व 'चातका' सारखी वाट पाहत असतो....धन्यवाद आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
A wonderful journey from conception stage to delivery of final product to your subscribers showing glimpse of your hard work, dedication and efforts behind mesmerizing locations vlogs. No wonder your efforts to take care of even smallest minisicule details makes you a great travel vloger. Appreciate always your work. It carries your trade mark. 🙌🙌👍🙌🙌
नमस्कार, मी प्रशांत केरकर गोव्याहून तुमचे दर शनिवारी येणारे व्हिडिओ आवर्जून पाहीलाजातो. उन्हाळी सुट्टीत सहसा सर्वच जण फिरण्याचा बेत करतात त्यात तुमचा हा व्हिडीओ फारच माहितीपूर्ण होता. मला एक माहिती देण्यात यावी असे वाटले आपल्या सर्व युट्यूब कुटुंबीयांना ती अशी की जर का आपण कोकणात या उन्हाळ्याच्या सुट्टीत येणारं असाल तर आवर्जुन आंबोलीतील चौकुळ या गावातील " Dark Forest Retreat Nature Resort " या ठिकाणी जरूर भेट देऊन या कडकडीत उन्हाळ्याच्या काळात थंड हवेची झुळूक जर आपल्याला अनुभवता यावी तर नक्की वरील दिलेल्या ठिकाणी आवर्जून भेट द्यावी अशी मी विनंती आपणा सर्वाना करत आहे. मी केलेला या ठिकाणाचा व्हिडिओ खाली देत आहे जरूर हा व्हिडीओ पाहावा अशी मी विनंति करत आहे. ua-cam.com/video/lIz_bG0HSuI/v-deo.html सोमनाथ यांनी या ठिकाणी चा व्हिडिओ आवर्जून करावा अशी मी विनंती करतं आहे. Vocal for Local Enjoy your Passion Somnath...
Yes, Absolutely we like your channel a lot, You are doing Great job for us, You are making heart touching videos. Thanks a million for such a hard work and for your great efforts. I appreciate and wish you for making such a awesome vlogs.
Hello Dada, tumhi Ek Tadoba tiger jungle safari cha ek tour karayla hava . We can also join u for that ...... It's most amazing experience I have ....... I want u too know my Vidarbh ....lots of love for your work ..I just love ur videos and it's presentation 👏👏👏
Nice job... I m also travel lover and i know how much time/ efforts it takes to research n plan any tour.. तुमचं काम खुप छान आहॆ... Specially shoots...👍
तुम्ही आम्हाला घर बसल्या वेगवेगळे ठिकाण दाखवतात हे खूप छान काम आहे.
आम्ही जर कुठे फिरायला जाण्याचा विचार केला तर तुमच्या चॅनल ची नकीच मदत होईल.
मी तुमचे सर्व व्हिडिओ पहात असतो
तुमची समजून सांगण्याची पद्धत आणि तुमचा आवाज खूप आवडतो.
धन्यवाद मनापासून आभार
तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये असणारी शब्दांची सुरेख मांडणी आणि तुमचा तितकाच खोल आणि भारदस्त आवाज हि एक परमेश्वराने तुम्हाला देण आहे... तुमचा व्हिडिओ तर भारी असतोच पण माझं पुर्णतः लक्ष केंद्रित असतं तुमच्या प्रत्येक शब्दांवर आणि सुंदर वाक्यांवर...आपल्या मातृभाषेचा प्रचंड शब्दसाठा आणि त्या शब्दसाठ्यांचे भव्यदिव्य कोठार म्हणजे सोमनाथ सर तुम्ही आहात!!! खुप सुंदर.. अप्रतिम 👍❤
*जीवन म्हणजे काय? जीवनाची किंमत काय?आणि ते कसं जगावं? याचं उत्तम उदाहरण म्हणजे सोमनाथ सर आणि त्यांचे कुटुंब🙏🏻😊*
राहुलजी मनःपुर्वक आभार 😊🙏🏻
Agree
हॅलो सोमनाथ सर , मी पेशाने एक शिक्षक आहे आणि मला फिरायला खुप आवडते , मी नेहमी तुमचे व्हिडियो बघत असतो , अप्रतिम असे व्हिडीओ असतात । निसर्ग मला खूप आवड ,खास करून समुद्र किनारे, जंगली, जुने किल्ले ,वळणदार घाट , धबधबे,इत्यादी । मी बरेचदा माझ्या शाळेच्या मुलांच्या पण सहली काढत असतो। मला सुदधा तुमच्या सारखे निवांत भटकंती करणे आवडते । मी 2 ते 3 दा कोकणात सुद्धा आलेलो आहे । खरच कोकण अप्रतिम आहे। आणि तुमची माहिती देण्याची जी शैली आहे खरच खूप कौतुकास्पद आहे असेच नवं नवीन व्हिडीओ घेऊन येत जा आणि आम्हाला माहिती देत रहा। तुमच्या भावी वाट चाली साठी खुप खूप शुभेच्छा
धन्यवाद मनापासून आभार
जीवन जगण्याची कला सर आज तुमच्या व्हिडिओ मार्फत समजली तुम्हाला अन् तुमच्या कुटुंबाला भरभरून गोड गोड शुभेच्छा
धन्यवाद !!
अति सुन्दर video. सादरीकरण आणि चित्रीकरण फ़ार उत्तम आहे.
मनापासून आभार धन्यवाद
आणि पुणे पासून देवेगर,श्रीवर्धन, हरेहरेश्वेर,दिखी पोर्ट वरून मुरुड जंजिरा...तसेच पली गणपती, महड गणपती,खोपोली मार्गे ,लोणावळा to पुणे
Tumche video khupch chan aahet.
सर मला पण निसर्ग पर्यटनाची खुप आवड याआधी मी मासीक पुस्तके यामधुन निसर्ग शोधायचे पण तुमच्या या तु ट्युब चॅनेलमुळे मी घरबसल्या निसर्ग पर्यटनाचा आनंद घेते आणि एक सांगायची गोष्ट म्हणजे मला तुमच्या पत्नी चा हेवा वाटतो कारण त्यांना तुमच्या सारखे पर्यटनाची आवड असणारे पती मिळाले
सर मी तुम्ही जे बेच पाहिले न...त्या ठिकाणी मी तुमचे व्हिडिओ पाहून सगळे बीच पाहिले आहेत...देवगड, कुणकेश्वर, मिठबाव,आचरा,चीवला,दांडी, शिंदुदूर्ग किल्ला, तारकर्ली,आणि लास्ट देवबाग...
खरंच आनंदाने जगायला काय लागते ! सोमनाथ नागवडे यांचा कॅमेरा मधुन आमचा सारखा चाहत्यांसाठी अनुभवता येणारे निसर्गसौंदर्यने नटलेली पर्यटन स्थळे आणि सुंदर असे समुद्रकिनारे.. हाच तर खरा आनंद आमचा सारखा चाहत्यांसाठी... हाच आनंद मी गेल्या २-३ वर्षापासून अनुभवतो..खुप माहितीपूर्ण व्हिडिओ... खुप धन्यवाद
धन्यवाद मनापासून आभार
सोमनाथ सर आजच प्रश्न उत्तरं च्या video मुळे शंका समाधानासाठी उत्तमच आपल्या सुमधुर आवाजातील विवेचनामुळे आणि सुंदर video graphy
प्रत्यक्षात पाहिल्याचा अनुभव येतो आहे आता पर्यंत आपण बनवलेल्या video series पैकी हंपी मालिका जशीच्या तशी पाहता आली पेक्षा अनुभवता आली कारण आपल्या video series चार वेळा पाहतो त्यामुळे नवखी ठिकाणं आपली परीचीत आहेत असे वाटते.
आपले अभिनंदन आणि येणाऱ्या video साठी शुभेच्छा 💐💐🙏
धन्यवाद मनापासून आभार
सोमनाथजी संपूर्ण family members कडून आपल्याला गोड शुभेच्छा दिल्या आहेत आणि SPL THANKS सांगितलंय लाख मोलाची माणसं म्हणून आम्हाला संबोधले या साठी THANK YOU
तुम्हांसर्वाचा स्नेह असाच असु द्या . मनःपुर्वक आभार 😊
Thanks so much Somnath ji
छान, मस्तच, सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ. निवेदन छान. नमस्कार सर्वानाच.
धन्यवाद मनापासून आभार
छान महत्त्वाची माहिती दिली
धन्यवाद मनापासून आभार
Beautifull...Thanks To Mother Nature 🙏
Somnathji You Are Blessed With Such A Good Voice, Skill Of Cinematography,Respect Towards Mother Nature.
Lods Of Love To You 🙏
@07.55 To 08.44 It Was Really Good To Know,Your Open Hearted Mind Explained It..Thanks
धन्यवाद मनापासून आभार
मी नुकतीच देवगडची ट्रीप फॅमिली सोबत केली आणि त्यासाठी तुमच्या videos चा खुप चांगला उपयोग झाला. तुमचे videos नेहमीच छान असतात आणि आम्हाला नवनवीन ठिकाणे फिरण्यासाठी प्रेरित करतात.
- उमेश नागवडे
धन्यवाद ,
खूप छान माहिती दिली आपण,परंतु खूप लवकर विडिओ सम्पला
धन्यवाद मनापासून आभार
सरजी छान माहिती, नवनवीन व्हिडिओ असेच दाखवत जा, कोकणातील खाद्यपदार्थाची माहिती, घरगुती खानावळ दाखविल्याबद्दल आपले आभार,कोकणाबरोबर, संपूर्ण महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे दाखवा, आमच्या नासिक ला लवकरच भेट द्या,आपले स्वागत आहे
धन्यवाद मनापासून आभार
Ho Nashik La yenar ahe . tumcha contact number pathva .
Kup madat hote tumchya videos chi kuthehi bahergavi paryatnala jatana...amcha kuthe hi jaych tharla ki mi nehami tumche tya jagevar video ahe ka te pahunch plan karte...kivha kadhi kuthe jaychy asel tar adhi tumche video pahun mg jaga tharvto.... thank you so kupch chaan kaam kartay tumhi
धन्यवाद मनापासून आभार !!
सादरीकरण खुपच मस्त करता तुम्ही
धन्यवाद खूप आभार
पुणे to रायरेश्वर हे पण केलं
अतिशय महत्वपूर्ण माहिती दिलीत....आपल्या अतिशय माहीतीपूर्ण बनवलेल्या हम्पी सीरीज मुळेच आम्ही लवकच प्लान करत आहोत. आजच्या व्हिडिओ ने मला आत्ता पर्यतच्या आपल्या- मी पाहिलेल्या सर्व व्हिडिओ चा क्षणार्धात फ्लॕश बॕक करुवून दिला त्याबद्दल खूप खूप आभार...प्रत्येक शनिवारी मी आपल्या येणाऱ्या नवीन व्हिडिओ ची अतिशय व 'चातका' सारखी वाट पाहत असतो....धन्यवाद आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद मनापासून आभार
दर्शन दे रे.... दे रे भगवंता (सोमनाथ सर)..म्हणण्याची वेळ आणलीये आपण आपल्या कामगिरीने ....
Khup chhan keep it up
Thank you so much
खूप छान
धन्यवाद मनापासून आभार
A wonderful journey from conception stage to delivery of final product to your subscribers showing glimpse of your hard work, dedication and efforts behind mesmerizing locations vlogs. No wonder your efforts to take care of even smallest minisicule details makes you a great travel vloger. Appreciate always your work. It carries your trade mark. 🙌🙌👍🙌🙌
धन्यवाद मनापासून आभार !!
Amazing! No word to utter. Simple vivid presentation. I regularly watch urban videos.
धन्यवाद मनापासून आभार
सर तुम्ही अॕकरींग खुपच छान करता उत्तम सादरीकरण.मुद्देसुद मांडणी असते खुपच छान सर रत्नागिरी साठि खास ब्लाॕग तुम्ही बनवावा.
Nakki
आजचा व्हिडिओ अप्रतिम वेगळा खूप छान होता 👍👍👍👍👍
धन्यवाद मनापासून आभार
This video answered all my queries :) mast
Good 👍
Jeevan kadam cha vlog bagun me tumhala subscribe kela aahe ani tumche vlog khup bhari aahet....me Kolhapur kar
Thank you so much
Nice information
Thanks
नमस्कार,
मी प्रशांत केरकर गोव्याहून तुमचे दर शनिवारी येणारे व्हिडिओ आवर्जून पाहीलाजातो. उन्हाळी सुट्टीत सहसा सर्वच जण फिरण्याचा बेत करतात त्यात तुमचा हा व्हिडीओ फारच माहितीपूर्ण होता.
मला एक माहिती देण्यात यावी असे वाटले आपल्या सर्व युट्यूब कुटुंबीयांना ती अशी की जर का आपण कोकणात या उन्हाळ्याच्या सुट्टीत येणारं असाल तर आवर्जुन आंबोलीतील चौकुळ या गावातील " Dark Forest Retreat Nature Resort " या ठिकाणी जरूर भेट देऊन या कडकडीत उन्हाळ्याच्या काळात थंड हवेची झुळूक जर आपल्याला अनुभवता यावी तर नक्की वरील दिलेल्या ठिकाणी आवर्जून भेट द्यावी अशी मी विनंती आपणा सर्वाना करत आहे.
मी केलेला या ठिकाणाचा व्हिडिओ खाली देत आहे जरूर हा व्हिडीओ पाहावा अशी मी विनंति करत आहे.
ua-cam.com/video/lIz_bG0HSuI/v-deo.html
सोमनाथ यांनी या ठिकाणी चा व्हिडिओ आवर्जून करावा अशी मी विनंती करतं आहे.
Vocal for Local
Enjoy your Passion Somnath...
धन्यवाद मनापासून आभार
तुमचे व्हिडिओ , द्रोण शॉट्स, राहायला जागा, अंतर, काय खा, कुठे कसं हे सगळे खूप छान असते.
धन्यवाद मनापासून आभार
सोमनाथ साहेब
वालावलच्या लक्ष्मीनारायण मंदिर परिसरात शाकाहारी भोजन व मुक्काम साठी राहायची सोय आहे का
हो आहे. प्रभुसृष्टी वालावल येथे सोय आहे
Video च्या ६.१० मिनिट वर लोकेशन जे दाखवल आहे
tent व creta व couple आहात ते लोकेशन कुठे आहे?
Khup chan..... Mi pan kokan khup firate pan jenwha tumcha video baghto navyane kahi mahiti milte... Best luck 😃🤗
धन्यवाद मनापासून आभार
I love your voice and lovely family ..
Thank you so much 😊
Somnath Kaka Amazing Place
धन्यवाद मनापासून आभार
सर आम्हाला पण फिरायला घेऊन जाणा.आम्हाला आपल्याबरोबर ट्रीप ला यायला आवडेल.एखादी ट्रीप organised करा.
karu lavkarch
You are so lucky that you are able to live life to the fullest. This is not living life. This is enjoying life. Keep it up. 👌👌
Thank you so much
Yes, Absolutely we like your channel a lot, You are doing Great job for us, You are making heart touching videos. Thanks a million for such a hard work and for your great efforts. I appreciate and wish you for making such a awesome vlogs.
Many many thanks
आपण आपले छंद जोपासत असताना, त्यातून सर्व मित्र परिवारही त्याचा आंनद घेतोय.
Nice Shoot angles and Editing.
धन्यवाद मनापासून आभार
Playlist cha mahit navhata.. Aaj kalala👍👍
Sir, tumche vlogs pahtana mi Ramun jato,
Tya place la aslyacha bhas hoto.
Khup sundar video astat. 👌
धन्यवाद मनापासून आभार
सोमनाथ दादा तुम्ही म्हणाले की तुमची पत्नी डॉक्टर आहे.....त्या पण प्रॅक्टिस करतात का?
Nahi Atta nahi karat
अप्रतिम व्हिडिओ
धन्यवाद मनापासून आभार
सर आवड आहे,पण सर्व सामान्य अल्प उत्पन्न असणाऱ्या लोकांनी धकाधकीच्या जीवनात ही हौस कशी पुर्ण करावी,तुमच्याकडे काही प्लॅन असेल तर शेअर केला तर बरं होईल?
भिलार - पुस्तकांचे गाव, यावर व्हिडिओ आहे का?
Hello Dada, tumhi Ek Tadoba tiger jungle safari cha ek tour karayla hava . We can also join u for that ...... It's most amazing experience I have ....... I want u too know my Vidarbh ....lots of love for your work ..I just love ur videos and it's presentation 👏👏👏
We will try
Nice information..👌🌴🌊
धन्यवाद मनापासून आभार
Good photography
Thanks a lot
sir drone konta ahe tumcyakde
👍🏻👍🏻
धन्यवाद मनापासून आभार
Kup Chan 😊
धन्यवाद मनापासून आभार
Khup chaan dada
Mala each & every content mala aavdato
Dada maza nehmicha ek Q meet up kathi ?
Lavkarch karu plan
👌
धन्यवाद मनापासून आभार
Rocking ✌️
धन्यवाद मनापासून आभार
Dear sir lots of place plz specify single place with details
धन्यवाद मनापासून आभार
सर तुमचा आवाज खुप छान आहे माहिती खुप छान देत असता
धन्यवाद मनापासून आभार
Nice vedio....why don't you explore north maharashtra side...there are many places to visit there
Will do soon
Very nice bro👌
Mumbaikar loves konkan a lot
धन्यवाद मनापासून आभार
mast
Thanks all
👌👌👌👌👌🙏🙏
धन्यवाद ,
Very nice
धन्यवाद मनापासून आभार
साहेब पुण्यात घर बनवायचा आहे. प्लॉट की पलोट. माझी इच्छा प्लोट ची आहे काही सुचवलं का?
👌👌
Tumi wachlele book review war series chalu kara
ok will Try
👍
धन्यवाद मनापासून आभार
Can you please suggest book names which you read related to travel
ok
मी पण पुण्यात राहतो. तुम्हाला भेटण्यासाठी काय करावे ? काम काही नाही पण तुम्हाला भेटायला इच्छा आहे
Sir Pune meet up Kara 🙏⛺
Jarur lavkarach plan karu ☺️
@@vitthalsalekar3995 केव्हा? ठरलं की इथेच कळवा
Nice job... I m also travel lover and i know how much time/ efforts it takes to research n plan any tour.. तुमचं काम खुप छान आहॆ... Specially shoots...👍
@@avdhootthete6272 हाय बोल कि भावा नंबर पाठवा कि
Nice sir 👍
धन्यवाद मनापासून आभार
सर तुम्हाला तोड नाही..
धन्यवाद मनापासून आभार
👌👌👌👋👋
धन्यवाद मनापासून आभार
Govycha video ahe ka?
nahi
Amazing
धन्यवाद मनापासून आभार
Sir Pune meet-up Kara 🙏⛺
Yes 15 days madhe plan karu yat 👍🏻
@@SomnathNagawade notification var kalava 🙏
ONLY NAGAWDE CHANNEL
धन्यवाद मनापासून आभार
Ayushya tumchyasarkha jagnyacha plan ahe majha.. ata te kasa kiti Ani kadhi Jamel te baghu
👍🏻