हाताला काम नाय।पोलीस गावाकडं पायी जाऊ देत नाय।मग आम्ही करायचं काय।पोलीस दादांनो असं वागू नका

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 січ 2025

КОМЕНТАРІ • 46

  • @balasahebwani9795
    @balasahebwani9795 4 роки тому

    खुपच धकादायक व गंभिर प्रकरण .
    पत्रकार भाऊ तुम्हीच हा विषय धसास लावा.

  • @vdhande2013
    @vdhande2013 4 роки тому +11

    सरकार श्रीमंत लोकांना स्व खर्चाने घरी पोच करते पण अशा गरीब लोकांना मात्र तशी मदत करत नाही

    • @shankarraoasane3185
      @shankarraoasane3185 4 роки тому

      मुळात सरकार पैशावालयासाठी असते गरिबांसाठी मुळीच नसते.गरीबांची ससेहोलपट चालुच राहणार.

  • @bhagawandhanawade8238
    @bhagawandhanawade8238 4 роки тому +1

    पोलिस बांधवांना विनंती आहे असं करू नका गरीबांना त्रास देऊ नका ‌गरीबाना आपल्या शिवाय आधार देणारं कोणीही नाही

  • @bopraoladkat6483
    @bopraoladkat6483 4 роки тому +2

    प्रत्येक जिल्यातले आमदार खासदार कुटे आहेत हे काम त्याचे आहे गरिबाचा वालि कोणी नाहि हे आता जनतेने लक्षात ठेवा हे फकत पाच वर्षे नी एकदाच दिसणार

  • @sanjaythorat2858
    @sanjaythorat2858 4 роки тому

    खरात तुमचं काम चांगला आहे तुमचे आभार मानावेत तेवढे थोडे आहे

  • @samadhanaher4637
    @samadhanaher4637 4 роки тому +1

    अश्या पोलीसांना सस्पेंट केल पाहिजे
    खर तर सरकार ह्या साठी सज्ज नाही

  • @dattashivaji5742
    @dattashivaji5742 4 роки тому

    Ani bandhuno tumhi j1 Dele manushki japli dhanyvad

  • @ranganathkanhere8472
    @ranganathkanhere8472 4 роки тому

    गरीबाचा वाली परमेश्वर ,,ज्या लोकांनी या गरीबांना मदत केली त्या सर्व देवदुतांचे आभार ,,,

  • @madhukarawari2342
    @madhukarawari2342 4 роки тому

    At Kalam where they are working

  • @bopraoladkat6483
    @bopraoladkat6483 4 роки тому +1

    जे लोकाना मदत करतात त्या लोकानच आभार

  • @bhausahebbhambere7017
    @bhausahebbhambere7017 4 роки тому +1

    हि बातमी आमदार लंके आणि आमदार बेनके यांचे पर्यंत पोहोचली पाहिजे

  • @bhausahebbhambere7017
    @bhausahebbhambere7017 4 роки тому +6

    गडदे नावाचा पोलिस शोधून काढला पाहिजे
    आणि त्याला सस्पेंड केला पाहिजे

    • @tejasdoke8059
      @tejasdoke8059 4 роки тому

      हो तेवढेच बाकी आहे,
      त्या लोकांना तुझ्या घरी जा ना घेऊन

  • @newschannel8776
    @newschannel8776 4 роки тому +2

    सदर नगर पोलीस गडध्ये वर FIR व्हावी

  • @madhukarawari2342
    @madhukarawari2342 4 роки тому

    What is solution?

  • @manojwaykande8744
    @manojwaykande8744 4 роки тому

    Aare baba konalahi kahi vichyarnya aadhi savlit basun vicharat ja dokyavar oze aahe ubhe karun kitivel trass detay

  • @sanjaythorave9923
    @sanjaythorave9923 4 роки тому +2

    पोलीस फार जीवावर उदार होऊन काम करत असताना असे नाही करायला पाहिजे त्यांच्या जागेवर आपल्या घरातील कोनी असते तर काय

    • @tejasdoke8059
      @tejasdoke8059 4 роки тому

      जिल्हा बंदीचे आदेश आहेत
      हे तुम्ही लोकप्रतिनिधी ना का नाही विचारत ,
      नाही विचारू शकत कारण आपण मतदानाचे पैसे घेतो

  • @Morya12343
    @Morya12343 4 роки тому +2

    कोरोना ग्रुप, आळेफाटा...👌👌👌👌👍👍👍

  • @laxmanmedran816
    @laxmanmedran816 4 роки тому +1

    या लोकांना तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी साहेबा चा संपर्क नंबर मिळवून द्या हो

  • @ishwarchaudhari4405
    @ishwarchaudhari4405 4 роки тому

    त्या गरिब लोकांना त्यान्चा घरी नेउन सोडले तर काय बिघडेल सरकारचये बिचारे लहान लहान मुले आहे त्यान्चा सोबत किती त्रास होत असेल त्याना रस्त्याने

  • @rajendralandge3547
    @rajendralandge3547 3 роки тому

    अशा पोलीस त्यांना सांभाळावे

  • @rajendralandge3547
    @rajendralandge3547 3 роки тому

    गडदे साहेब तुमच्या घराच्या बरोबर असे केले तर

  • @yogeshkarhale9295
    @yogeshkarhale9295 4 роки тому +1

    Chapl denre ...mansch kup kup aabar

  • @rameshsurase8998
    @rameshsurase8998 4 роки тому +1

    गरीबा वर कोनी पण अन्यायच करते हे चांगले नाही

  • @rahulkhupkar2469
    @rahulkhupkar2469 4 роки тому

    आपल्याला सरकार वर विस्वास आहे सरकार ने नीट पाऊल ग्याव गरीबा न साठी

  • @vasantashinde5723
    @vasantashinde5723 4 роки тому +1

    Tahsildar sahebana sangave
    Gadichi soy karatil

  • @askgamer5680
    @askgamer5680 4 роки тому

    हे लोक देव आहे

  • @ganeshsahane3997
    @ganeshsahane3997 4 роки тому

    सर्व पोलीस वर्ग चांगल्या पद्धतिनं काम करत आहे पण हा गडदे नावाचा पोलीसानं कलंक लावला

  • @govindborchate3108
    @govindborchate3108 4 роки тому +1

    फार चुकीचे आहे
    त्यांनी कळंबला परत चालत जायच का???
    त्यांनी खायच काय???

  • @sahebraomande6118
    @sahebraomande6118 4 роки тому +2

    गरीबांना घरी जाऊयात गडधे पोलीस कोण आहे नालायक

  • @newschannel8776
    @newschannel8776 4 роки тому +1

    आई जगू द्यायना अन बाप भीक मागू द्यायना

  • @askgamer5680
    @askgamer5680 4 роки тому

    पोलीस हे काय करू राहीले

  • @bharatkonde2355
    @bharatkonde2355 4 роки тому +2

    गडदे साहेब जरा माणुसकीचा धर्म बुडाला आहे काळजी घ्यावी वेळ आली आहे

  • @bopraoladkat6483
    @bopraoladkat6483 4 роки тому +1

    कायदे फकत गरिबा साठि आहेत मोठया साठि नाहि

  • @dattashivaji5742
    @dattashivaji5742 4 роки тому

    Amcha deshyacha ladka sainik army's only army

  • @govindborchate3108
    @govindborchate3108 4 роки тому +3

    काय मुर्ख पणा आहे???
    आळैफाट्याला का सोडले???

    • @tejasdoke8059
      @tejasdoke8059 4 роки тому

      पोलीसानी त्यांना काय त्याच्या घरी घेऊन जायचं का ,लोकप्रतिनिधी काय करतात ,फक्त मतदान आल्यावर येतात का ,पर हेड 500 घेऊन

  • @amollohote192
    @amollohote192 4 роки тому

    Avghad ahe khup

  • @samarthagrovisionpune9337
    @samarthagrovisionpune9337 4 роки тому

    अरे तू मास्क घाल पाहिले

  • @amolmastdhawale3560
    @amolmastdhawale3560 4 роки тому

    Sarkari yantrana mc kahi karat nahi gadichi soy karat nahi fakth firvafirvi kartat mi pn govyat Adkun padlo ata javal javal 45 divas zale paise yancha bap Denar ka tan la ky gutylyla lonkanch drad pune district adhikari zoplet ky pass dya yana special train or bus mc sarkar lonkana nadi lau naka taltalat gheu naka

  • @amolmastdhawale3560
    @amolmastdhawale3560 4 роки тому

    Na gharka na ghadka