काय झाडी, काय डोंगार अन काय ते फेसाळ धबधबे 😍 माझा कोकण स्वर्गाहून सुंदर - विडिओ नक्की पहा

Поділитися
Вставка

КОМЕНТАРІ • 6

  • @rupalirane9825
    @rupalirane9825 Рік тому +2

    स्वर्गाहून सुंदर आहे माझा कोकण

  • @nilsawant2068
    @nilsawant2068 Рік тому +1

    स्वर्ग कुठे आहे हे माहित करायचे असेल तर त्याने कोकणात जावे. कारण कोकण हा जणू स्वर्गच आहे. कोकणात जन्माला आलेला प्रत्येक माणूस हा स्वतःला भाग्यवान समजतो. कारण कोकणच निसर्ग आहेच तसं. कोकणाला आठवलं की नजरेसमोर उभे राहतात उंच हिरवेगार डोंगर,नद्या,आणि पसरलेला समुद्र .कोकणच्या या निसर्गाच्या सौंदर्यात विविध गोष्टी आणखी भर घालत असून पावसाळ्यात जर घाट रस्ता बघितला तर त्या वेळेस दिसलेले कोकण म्हणजे हिरवाईचं एक सुंदर स्वप्नच म्हणावं लागेल.

    • @Djrawool
      @Djrawool  Рік тому

      खूप सुंदर शब्द अनेक धन्यवाद 🙏🏻

  • @nilsawant2068
    @nilsawant2068 Рік тому +1

    खूप सुंदर चित्रीकरण.

    • @Djrawool
      @Djrawool  Рік тому

      धन्यवाद🙏🏻

    • @artirane425
      @artirane425 Рік тому +1

      Khup sunder 👌👍😊