योग माझा : कंबरेवरील मेद कमी करण्यासाठी अनंतासन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 гру 2024
  • निरोगी राहण्यासाठी दररोज योग करणं तुमच्या शरीराला अत्यंत लाभदायक ठरु शकतं. त्यासाठी एबीपी माझावरच्या योग माझा या कार्यक्रमाच्या माध्यामातून आम्ही वेगवेगळी योगासनं दाखवतो. आज ही आपण असचं एक आसन पाहणार आहोत, कोणतं आसन आहे आणि त्याचा फायदा कशा प्रकारे आपल्याला होऊ शकतो, पाहूयात.

КОМЕНТАРІ • 3