गव्हाच्या पिठापासून डब्यासाठी,नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी बनवा व्हेज पराठा | Healthy Veg Paratha
Вставка
- Опубліковано 15 вер 2024
- गव्हाच्या पिठापासून डब्या साठी,नाश्त्यासाठी बनवा पोटभरीचा पदार्थ | Gavhachya Pithacha Nashta | Breakfast
गव्हाच्या पिठाचा नाश्ता बनविण्यासाठी लागणारे साहित्य /Ingredients :
गव्हाचं पीठ 2 कप | Wheat Flour 2 cup
मीठ चवीनुसार | Salt
तेल 1 टे स्पून | Oil 1 Tbsp
पाणी | Water
स्टफिंगसाठी/Stuffing
उकडलेले बटाटे 2 मध्यम | Boiled Potatoes 2 medium
पत्ता कोबी 1/2 कप | Cabbage 1/2 cup
शिमला मिरची 1/4 कप | Capsicum 1/4 cup
गाजर 1 | Carrot 1
कांदा 1 छोटा | Onion
कोथिंबीर | Coriander leaves
आलं लसूण पेस्ट 1 टी स्पून | Ginger garlic paste 1 tsp
हिरवी मिरची 3 | Green Chilli 3
चाट मसाला 1 टी स्पून | Chaat masala 1 tsp
लाल तिखट 1 टी स्पून | Red chilli powder 1 tsp
गरम मसाला 1 टी स्पून | Garam masala 1 tsp
मीठ चवीनुसार | Salt
तूप | Ghee
#गव्हाचानाश्ता
#व्हेजपराठा
#Vaishalisrecipe
#Gavhachanashta
#Paratharecipe
#Healthybreakfast
#Breakfastrecipe
To subscribe - / vaishalisrecipes
तुमच्या रेसिपीज नेहमीच खुप छान असतात, बघता क्षणीच करायची इच्छा होते. सोप्या, झटपट, नेहमी घरात साहित्य त्यातून असतात. Ingredients list with measurement दिलेले असते, शिवाय समजावून सांगता. 🌹🙏Keep it up 👍
🙏🙏
🎉😂
खूप छान आहे रेसिपी
रेसिपी बघता बघता तोंडाला पाणी सुटले आता मी नक्की करणार धन्यवाद
Khup chan recipe nakki karun pahin मुलांसाठी योग्य आहे
खूप सोपी आणि सहज बनवता येईल अशी रेसिपी धन्यवाद
खुपच छान रेसिपी
आपण दाखवलेले ज्वारीचे वडे आज नाष्टासाठी केले होते खुप छान झाले सगळ्यांना खूप आवडले
👍👍
खुपच छान,👌रेसिपी बघुन तोंडाला पाणी आले😋🙏ताईं धन्यवाद
Thanks for sharing such tasty n healthy recepy in easy way.good explained.looking mouthwatering.
खूप सुंदर..👌👌
खूपच सुंदर पराठे रेसिपी मला खूप आवडली.
Vaishali Mam 🙏 khupch chan paratha recipe,nakki try karen
खूप छान!
Khupach chhan ani testy receipie ahe.
Khupch sunder zale hote parathe mi aajch karun bghitle very nice 🤗😋
👍👍
Kup Chhan Breakfast sati
खुपच छान
Very nice 👌
Khup mast mi nakki karnar
Vow, yummy paratha
Very good and nice
Khup chan😊
खूपच छान
Sundar khupac
खूप छान आणि पौष्टिक आहे
Khup chan ani healthy paratha
खूपच छान पराठा. मस्तच 👌🙏
मस्त thx
Recipe khup chan ahe
Yummy bhari distoy
खूपच मस्त पराठा
खुप छान आसतात ताई रेसिपीज तुमच्या 😊
तुमचा आवाज आणि सांगण्याची पद्धत खुप गोड आहे
Thank you
Nice recipe 😋 Tai 😋👌👌👍🏻❤️
खूप छान 👌 सुगरण ताई.
Mastach recipe
mastch👌👌👌
खूप छान आहे पराठा
खूप छान!
Khup chhan
Khup mst
Khup chan
Nice receipe
ताई प्रवासात दोनंतीन दीवस टीकनारी भाजी दाखवा
मस्त
खुप चविष्ट 👌👌👌
Mast
खुप छान दोन दिवस टिकतात का
👌👌👌
👌
👌👌👍👍🥰😊😊
❤❤❤😊
ह्यात उकडलेले कच्च केळे घातले तर चालेल का?
भाज्या थोड्या तेलावर परतून घेतल्या तर चालेल का?
हो चालेल
❤
बोलत आहे त्या वेगळ्या आहेत व रेसिपी बनवतात त्या वेगळ्या आहेत
कशा वरून?
खूपच छान
Khup chan 👌👌👍