Hya karanjya mi suddha dar warshi karte. Kharach khup mehenat aani patience lagtat. Pan end result pahila ki khup jast satisfaction milt. Video khup detail kelat tyabaddal dhanyawaad.
🙏ताई तूम्हा सर्व कुटुंबियांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏 वाह! खूपच सुंदर👌👌👌चांगलीच मेहनत आहे....विस्ताराने माहिती देता हे महत्त्वाचे आहे रेसिपी सांगताना👍👍छान असतात तूमच्या सर्व रेसिपीज👌👌👌धन्यवाद!
अरे देवा, ☹️चकली चुकून मोठ्या गॅसवर तळली गेली का , कारण या पद्धतीने केलेल्या चकल्या कधीही बिघडल्या नाहीत . वाईट वाटलं. कळत नाही कशाने बिघडल्या असाव्यात
Kaku tumhi khupach chhan samjavun sangta aani tumchya sarvach recipes mala khup aavadtat. Thank you so much .
Thank you 😊
अप्रतिम फारच सुंदर झाल्या आहेत.
खूप धन्यवाद 😊
Chan mast Keli. Thank you very much for sharing.🙏🙏💐
Welcome 😊
Khup sunder 👌👌
Thank You 😊
Wow...
Sundar disat aahet.
Tumche karne kiti skillful aahe.
Thank you 😊
Waaaaaa khupach mastach jayutai tasty 👌😋
Thank You So Much . Nakki karun bagha Ani bharpur share kara 😊
Hya karanjya mi suddha dar warshi karte. Kharach khup mehenat aani patience lagtat. Pan end result pahila ki khup jast satisfaction milt. Video khup detail kelat tyabaddal dhanyawaad.
Thank you 😊
Jayutai tuhami ya sathyachya karanjya khup sundar tarene ani mayene shikhavalya ahet tumhala khup khup shubhechya dhanyawad
Thank You Sooo Much 😊 आपल्या चॅनेल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा आणि अभिप्राय कळवा 😊
अप्रतिम. फारच सुरेख. धन्यवाद ताई. 🙏
धन्यवाद 😊
🙏ताई तूम्हा सर्व कुटुंबियांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏
वाह! खूपच सुंदर👌👌👌चांगलीच मेहनत आहे....विस्ताराने माहिती देता हे महत्त्वाचे आहे रेसिपी सांगताना👍👍छान असतात तूमच्या सर्व रेसिपीज👌👌👌धन्यवाद!
खूप खूप धन्यवाद 😊
छानच झाल्या आहेत
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
Thank you 😊
Jayutai kanvale khuppch chhan. Mastach. Apratim wao yummi❤happy diwali.
खूप धन्यवाद 😊 आपल्या चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा 😊
सीकेपी पद्धतीच्या करंज्या kiwa kanawale म्हणतात
Karanji tar chan ahech pan tumch samajawan pan khup mast ahe.
खूप धन्यवाद 😊
रंगीत करंजी अप्रतिम 👌👌👌👌🙏🙏👍👍
खूप धन्यवाद 😊
चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा
अप्रतिम . दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. 🙏
धन्यवाद. तुम्हालाही खूप शुभेच्छा 😊
खूप छान❤🎉
Thank You 😊
आपल्या चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा 😊
Mi aajach kelaya khupach chhan aani layers mast aahet tasty zalya khup dhanyavad Jayu tai kiti chhan samajvun sangata thanks 🥰🙏
Wow !.mast ! 👍 Thank you so much 😊
खूपच सुंदर मला ही रेसिपी हवी होती मुलीच्या लग्नात करणार आहे मी धन्यवाद जयूताई!!
Welcome 😊👍
ह्या दिवाळीत मी तुमच्याप्रमाणे करंज्या केल्या.सुंदर झाल्या.... धन्यवाद
Welcome 😊
व्वा!!! खूपच छान!!!
खूप धन्यवाद 😊
Wah... khoopach chan 👌👌 Apratim 😍
Happy Diwali to you and your family 🎉
Thank you so much 😊
खुप सुंदर करंज्या झाल्या आहेत. जयु ताई तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
Thank you so much 😊
Very beautiful I love it. Thanks 🙏
Thank you 😊 welcome 😊
Distat khup chan
Thank you 😊
Kaku tumhala aani tumchya kutumbala Diwalichya khup khup shubhechhya .
Thanks 😊
Khupch chan😍
Thank you 😊
खूप च अप्रतिम झाली आहे करंजी.करायला थोडी आवघड आणि नाजूक आहे पण तुम्ही खूप च सोप्या पद्धतीने सांगत आहात. तुम्हाला पण दिवाळी chya शुभेच्छा.
खूप खूप धन्यवाद 😊
Tumachi kadhai mala jaam aavadte recipe cha tar prashnch nahi khup sunder khup sunder
खूप खूप धन्यवाद 😊
अप्रतिम
Thank you 😊
आपल्या चॅनेल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा😊
Diwali chya khup khup shubhechha Jayu tai tumhala atishaya sunder karanjya dakhavalya khakhas nahi ghatli apan tar chalel ka
Thank you so much 😊 ho , chalel
Sundar 👌👌👌Happy Diwali to you ,Akshay and your family 💐💐🍫
Thanks 😊
व्वा ! सुरेखच ! 👌 😊
धन्यवाद 😊
Aprtim.👌👌👌
Thank you 😊
Jayu Tai Happy Diwali to you and your family.karanji khup sunder zali ahe.kharach akarshak disate aahe. 👌🏻👍🏻
Thank you so much 😊
नेहमीप्रमाणे अप्रतिम.
धन्यवाद 😊
Apratim
Thank You So Much 😊
O,no😚😚😚मनापासुन धन्यवाद 👏👏👏
तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
धन्यवाद 😊
Khup mast
Mam vanaspati ghee ani sajuk tup ya paiki kashat changle houl
दोन्हीत छान होतात
Praman kay ghetle pl
पुडाच्या करंज्यांमध्ये ओल्या नारळाचं सारण वापरता येईल का?
हो , येईल ना . फक्त ते फार ओलसर असू नये
Yaa प्रमाणात किती करंज्या होतात ताई?
Tumhi sadit chan dista he sadi khup chan diste tumhala tai
Thank you 😊
काकु डिंकाचे लाडु दाखवाल का?तुमचयातुमचया recipe खुप सुरेख असततत
हो , नक्की 😊
ua-cam.com/video/svwRoKUhzGU/v-deo.htmlfeature=shared
😊surekha
@@CHAVANA-y6g thank you ☺️ चॅनल वर आपलं स्वागत आहे. सगळ्या रेसिपी नक्की बघा आणि भरपूर शेअर करा 😊 अभिप्राय कळवायला विसरू नका😊
Wow
Thank You 😊
काकु रंगाऐवजी गाजर रस , बीटाचा रस , पालक रस घातला तर चालेल का ?
तुमची युक्ती मला छान वाटते आहे 😊 पण मी कधी घातला नाही. त्यामुळे तुम्ही घातला तर तुमचा अनुभव मला ही कळवा 😊
You didn't use hot ghee for mixing flour,why?
या करंज्या हलक्या आणि तोंडात विरघळणाऱ्या होण अपेक्षित आहे. त्यामुळे गरम तूप वापरले नाही.
गरम तेलाचे मोहन घातले तर किती घालावे लागेल
मी कधी तेल घातले नाही आणि तूपही गरम घातले नाही
तुपा ऐवजी तेल चालेल का
फेसण्यासाठी तूपच लागेल , वनस्पती पण चालेल
वनस्पती तूप
मिक्सरमधे काही सेकंदात हे तूप छान फेटून होते, तांदळाचे पीठ घालून सुद्धा.
काकूं चकली नरम पडली मि तुमच्या सारखीच भाजणी केली प्रमाण सुधा तुम्ही सांगितलेल तशीच कृती केली पण चकली बिघडली
अरे देवा, ☹️चकली चुकून मोठ्या गॅसवर तळली गेली का , कारण या पद्धतीने केलेल्या चकल्या कधीही बिघडल्या नाहीत . वाईट वाटलं. कळत नाही कशाने बिघडल्या असाव्यात