खूप सुंदर आहे आपला मराठी बाणा कार्यक्रम. मी मातृ भाषिक बंगाली आहे पण जन्म महाराष्ट्रातला म्हणुन मी मराठी... सुंदर कार्यक्रम लोकमत वृत्तपत्रांच्या अनुषंगाने मी हा कार्यक्रम live पहिला आणि मी अक्षरशः तुमची फॅन झाले... आपले सर्वांचे खूप खूप अभिनंदन 🙏🙏💐💐💐💐💐
अत्यंत सुंदर आहे कार्यक्रम 👌🏻मी डोंबिवलीला live पाहिला. त्यातील कलाकार, गायक, वादक यांचं कौतुक करावं तितकं कमीच. पुन्हा पुन्हा पहावा असा कार्यक्रम 👌🏻👌🏻👌🏻👌🏻😍
हा show मी काल मुंबईला बघितला........ Show बद्दल बोलायला शब्द नाहीत..... कारण मराठी बाणा च्या प्रयोगा पेक्षा ते शब्द फिके पडतील 🔥....... आणि खरच हा show कधीच youtub वर किंवा OTT वर yeu नये.... कारण live पाहण्यात जो आनंद आहे तो 1% पण बाकी ठिकाणी येणार नाही 🔥🔥🔥🔥.... लवकरात लवकर ज्यांना शक्य होइल त्यांनी हा show बघावंच 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
one of the best awsome gracefull entrtinment specchless good best marathi culture show live show salute to all coartist musicians singer subhash nakashe sir and gold of the show ashok hande sir i want this show 15 times till now😘😘😘😘😊😊😊
Mi 5 vela pahila Marathi bana . Just a suggestion cum request k tumche sagle shows (at least je ata tumi live shows karat nai te tari) online or OTT platform var release kele tar ha thewa permanently ajramar rahil n pudhil pidhikade easily pass on hoil.. Also sadhya corona mule je live shows easily hota nai tya velet tar hi parwani ch asel. Ha amulya thewa digital platform var launch karava hi vinanti
अशोक हांडे सर नमस्कार,sir मला,आपले , आपण म्हटलेले. मुंबईच्या लोकल वर ,एक गान होत,please te मला मिळू शकते का?......आणि दुसरं म्हणजे...एक गिरणीच्या भोंग्यावर एक गान होत please te hi पाठवा... please....... आपण फार सुंदर गाता.....🙏🙏श्रीराम समर्थ 🙏
खूप छान कार्यक्रम आहे. मी २ वेळा पाहिला आहे. प्रत्येक मराठी माणसाने आवर्जून पहावा असा मराठी बाणा.
मी हा कार्यक्रम आठ वेळा पाहिला. तरी सुद्धा पुन्हा पुन्हा पाहवासा वाटतो. खऱ्या अर्थाने ७०एम एम मराठी बाणा
खूप सुंदर आहे आपला मराठी बाणा कार्यक्रम. मी मातृ भाषिक बंगाली आहे पण जन्म महाराष्ट्रातला म्हणुन मी मराठी... सुंदर कार्यक्रम लोकमत वृत्तपत्रांच्या अनुषंगाने मी हा कार्यक्रम live पहिला आणि मी अक्षरशः तुमची फॅन झाले... आपले सर्वांचे खूप खूप अभिनंदन 🙏🙏💐💐💐💐💐
Kya bat hai!
So nice of you
I have seen this show live in Pune....it is absolutely mesmerising. Hats off to the hard work of team Marathi Bana....👍🏻👍🏻🙌🏻👍🏻🙌🏻👍🏻🙌🏻Keep rocking 😎🤘🏻
मी हा प्रोग्राम 10 वेळा पहिला आत्तापर्यंत अजून किती वेळा पाहीन माहित नाही.
आपली मराठी संस्कृती..मराठी बाणा हरवत चालला आहे पण ह्या मराठी बाणा कार्यक्रम ने ती जपून ठेवली आहे..खूप खूप मस्त आहे मी तर पाहिला तुम्ही पण नक्की पहा..
कोणाला हात देते कोणाला पाया देते
One of the best program i have ever seen. Must watch show
खुप खुप छान मराठी बाणा
Me atta paryant 6 vela pahila ahe pan ajun mann bharla nahi.... Mazya mitrane kiman 25 vela pahilay.... Khupch sundar
Hatss off to Mr. Ashok Hande and his entire team.
Simply love it🌹🌹🌹❤❤❤❤❤
Super hit...ya aayushat naki baga aani aaplya aai Baba la dakhva Marathi bana
अत्यंत शिस्त बद्ध व मराठी अस्मिता चे दर्शन घडवणारा कार्यक्रम अप्रतिम. जय शिवराय
हांदे सर लय भारी एवढे सर्वांना घेऊन कार्यक्रम करेन साधी गोष्ट नाही सलाम तुम्हाला.
अत्यंत सुंदर आहे कार्यक्रम 👌🏻मी डोंबिवलीला live पाहिला. त्यातील कलाकार, गायक, वादक यांचं कौतुक करावं तितकं कमीच. पुन्हा पुन्हा पहावा असा कार्यक्रम 👌🏻👌🏻👌🏻👌🏻😍
हा show मी काल मुंबईला बघितला........
Show बद्दल बोलायला शब्द नाहीत..... कारण मराठी बाणा च्या प्रयोगा पेक्षा ते शब्द फिके पडतील 🔥.......
आणि खरच हा show कधीच youtub वर किंवा OTT वर yeu नये....
कारण live पाहण्यात जो आनंद आहे तो 1% पण बाकी ठिकाणी येणार नाही 🔥🔥🔥🔥.... लवकरात लवकर ज्यांना शक्य होइल त्यांनी हा show बघावंच 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
one of the best awsome gracefull entrtinment specchless good best marathi culture show live show salute to all coartist musicians singer subhash nakashe sir and gold of the show ashok hande sir i want this show 15 times till now😘😘😘😘😊😊😊
पुन्हा पुन्हा पहावा असा कार्यक्रम
उत्कृष्ट कला नियोजन धन्यवाद हांडे साहेब
खुपच सुंदर कार्यक्रम सादरीकरण तर अतिशय सुरेख सलाम अशोक हांडे याना व त्यांच्या कलाकाराचा
amazing concept ! Thank you Ashok sir !
Watched fr the 4 timetdy it's always sucha a mesmerizing experience with the grandeur of the stage n the performers... Jusz too good...
आम्हा जुन्नरकरांना आपला सार्थ अभिमान आहे
मी हा शो 14 वेळा पाहिला आहे 😂 दरवेळेस चार लोकांना घेउन जाते. अप्रतीम शो
Awesome... Must watch... 😍
अप्रतिम अशोकजी!! 🙏🏻👍👍👍
खुप छान आहे, सर्वानी पहावे असा मराठी गीतांचा "मराठी बाणा" हा कार्यक्रम
Mi mumbai madhe aahe sadhya ha program kadhi ahe plz reply
One of the best drama i seen
खूपच सुंदर अप्रतिम 💝❤️
The come back after 2 years is hilarious❤ ✌️🚩
खूप छान अप्रतिम बालपणी च्या गोष्टी आठवून आल्या खरच बागण्या सारख तुम्ही ही बघून या
खूप छान खूप सुंदर
I have seen 15times.must watch program
आप्रतिम अशोकजी
me miss krto ahe marathi bana la .... lavkarat lavkar 1st show ghya
I used to watch this show on every 31st December before COVID
What changed after COVID?
शाब्बास अशोक हांडे धन्यवाद
Ek Utkrusht karyakram ....
छान खूप खूप छान
Love from Bangalore
मी आतापर्यंत पाच वेळा हा कार्यक्रम पहिला पण अजूनही मन भरलं नाही.
Mi 5 vela pahila Marathi bana .
Just a suggestion cum request k tumche sagle shows (at least je ata tumi live shows karat nai te tari) online or OTT platform var release kele tar ha thewa permanently ajramar rahil n pudhil pidhikade easily pass on hoil..
Also sadhya corona mule je live shows easily hota nai tya velet tar hi parwani ch asel.
Ha amulya thewa digital platform var launch karava hi vinanti
Super fun and enjoyable show
Khup chhan
Marathi bana show ha parat alach pahije
अशोक सर तुम्ही ग्रेट आहात तुम्हाला कडून सलुट सर
अशोक हांडे सर नमस्कार,sir मला,आपले , आपण म्हटलेले. मुंबईच्या लोकल वर ,एक गान होत,please te मला मिळू शकते का?......आणि दुसरं म्हणजे...एक गिरणीच्या भोंग्यावर एक गान होत please te hi पाठवा... please....... आपण फार सुंदर गाता.....🙏🙏श्रीराम समर्थ 🙏
lay bhari
Full show kadhi yenar youtube war? Kivva kuthe online bhetel?
Best !!
❤❤❤
अप्रतिम अनुभव
Lay Bhari
🙏🙏❤️❤️🙏🙏
proud to be koli 👌
best!
What's the name of the song at 0:53 to 1:05
खुप अप्रतिम कार्यक्रम
प्रयोग सुरू झाले की नाही???
भन्नाट
Best
Itka darjedar show matra
Celina...ti tar kapde ghalat nahi.. Ha joke khupach cheap watto. Krupaya asa karu naka.
Dancers khup chhan ahet tumche.
❤
Next program kadhi Ani kuthe ahe please kalawa
Vinay Deshmukh sadhya mumbai madhe aahet karyakram.
Mi ha karekra pune madhil balgandharv madhe pahila aahe
नक्कीच पाहायला जा
सर खूप छान
marathi bana natak online taka
Song @ 1:34 ?
Best l
oo nice show
Saheb tumi kuthe harvale tumi marathi manje kay he saglyanna sangitl ahe tumchya marathi bana show dware please saheb tumi parat as kahi tari kara
पुन्हा प्रयोग चालु करावा ही विनंती 🙏🏼
Suru aahe ya sunday la ahe borivali la
Sir come to aurangabad
dada ya show mde mla kam milel ka
onces more
best
Contact no.pathava karyakram thatavanyasathi
Number Milel ka
Trsy
❤
Best
best
Best
Best
Best
Best