स्कुटीवरून केला मुंबईचा प्रवास 😍 | माझं गाव ते पनवेल - Kokan To Panvel Road Journey (Traveling)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 лис 2024

КОМЕНТАРІ • 562

  • @sangeetakini6871
    @sangeetakini6871 3 роки тому +5

    खूप छान प्रवास निसर्ग दाखवत आम्हाला पण छान वाटल आईला काळजी वाटते बिचारी पनवेल घरी जाई पर्यंत तीला आई आणि वर्षा काळजी वाटते

  • @Advocatesandipshinde2316
    @Advocatesandipshinde2316 3 роки тому +1

    खूप उत्सुकता होती या ब्लॉगची... खरंतर प्रवास आणि तो ही स्कुटीवरून थोडी काळजी वाटत होती पण गावावरून पनवेल प्रवास पाहताना मजा आली अगदी तुमच्याबरोबर असल्याचा आणि कोकणातील नैसर्गिक साधनसंपत्ती चा आस्वाद घेण्याचा आनंद झाला... मी नियमित आपले व्हिडीओ पहात असतो... विषयातील सुसुत्रता आणि चित्रीकरणातील सांगड खूप छान असते... तुमची प्रेमळ आई आणि काळजी घेणारी सहचारिणी तसेच प्रांजू प्रदनु ची धमाल ही अतिशय मोहक असते... 25-30 मिनिटे कशी जातात कळत नाही.... मी कामोठ्यात राहतो म्हणजे पनवेल च्या अगदी जवळ भेटूया एकदा... तुमच्या प्रवासातील साथीदार तुमच्या स्कुटीला Companion हे नाव छान आहे....

  • @savitaprabhu3953
    @savitaprabhu3953 3 роки тому +1

    वा सतिश बाळा खुप छान सुंदर सुरेख असा स्कूटिने प्रवास निसर्गाच्या सान्निध्यातून मस्त असा प्रवास केला खुप छान छान परिसर झरे गर्द झाडी हिरवळ आणि रस्ताचे मार्गदर्शन मस्त पैकी सविस्तर स्पष्ट थांबून सांगितले आईने एवढ्या सकाळी उठून चहा करून सगळ्या वस्तू बांधून तयार केल्या व स्वतः माऊली तुला सोडण्यासाठी आली खरच किती प्रेम करते तुझी आई तुझ्यावर तू एवढा लांबलचक प्रवास करून घरी आला तुला व तुझ्या आईला माझा सलाम बेटा व बायका मुलांनी भाऊने छान स्वागत केले खुप आवडल मस्त होता विडिओ नंबर वन

  • @manoharfakatkar5896
    @manoharfakatkar5896 3 роки тому +9

    मित्रा घरी आल्यावर प्रदनु व प्रंजाल यांनी पपा पपा असं नाचत स्वागत केले खूप छान वाटले

  • @prachiparsekar2988
    @prachiparsekar2988 3 роки тому +29

    खुप मस्त..... तुमच्या बरोबरच आम्ही पण निसर्गाचा आनंद घेत घेत प्रवास केला 👍😃

  • @vilasautadeoksrji5755
    @vilasautadeoksrji5755 3 роки тому +2

    निसर्ग रम्य कोकण प्रवास दर्शन .छान.....स्कूटी ला नाव ..कोकणची चेडवा.....शोभून दिसेल ..!

  • @sunilhyalij8491
    @sunilhyalij8491 3 роки тому +3

    निसर्गाच्या सानिध्यातील सुंदर प्रवास सतिषभाऊ तुम्ही नशीबवान आहात तुमचे गाव कोकणात आहे.👌👌👌👌

  • @ganeshtawde-cp4hd7tm4m
    @ganeshtawde-cp4hd7tm4m 3 роки тому +1

    दादा अप्रतिम विचार हा प्रवास तुझ्या दाखवा विलास तसेच रस्त्याची माहिती ही अप्रतिम रित्या सांगितलीस त्याने कळू द्या आम्हीही बाईक वरून सर प्रवास केला माझ्या गावी तरी आरामात जाऊ शकतो आणि ज्या तरी तू रस्त्याची रोड ची माहिती सांगितले त्याबद्दल मी तुझे मनःपूर्वक धन्यवाद कारण मलाही बाईक वरून वाईट करायला खूप आवडते मी आतापर्यंत अनेक ठिकाणी गेलो कोल्हापूर सातारा सांगली पण आपल्या कोकणात कधीच मी बाईक केली नाही पण येणाऱ्या काळामध्ये मी नक्की कोकणातील बाईक राईट करीन आणि तुला पाठवीन या सर्व माहिती दिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद आणि दादा तू सुखरूप घरी पोचला त्याबद्दल ही आई जगदंबे माझ्या कुलदेवता काली मातेची धन्यवाद करतो

  • @milindaidale8167
    @milindaidale8167 3 роки тому +7

    Keep Aai with you, do not leave her alone, recipes you share ,
    Take care of Aai ,

  • @shitalgaikwad5798
    @shitalgaikwad5798 3 роки тому +1

    खुप छान सावकाश प्रवास झाला दादा तुमचा ...सुखरूप घरी परतले ......खुप छान वाटल ....video pn khup chan

  • @harshavardhinijadhav6211
    @harshavardhinijadhav6211 3 роки тому +4

    थैंक्यू सतीश,खूप सुंदर व्हिडियो केलास.मजा आली.आँल द बेस्ट.

  • @ajayshingate6005
    @ajayshingate6005 3 роки тому +1

    खुप छान दादा.....अगदी तुमच्या सोबत प्रवास केल्यासारखा वाटला. पंढरपूरहून तुमचे डेली ब्लॉग बघत असतो.

  • @manishak3062
    @manishak3062 3 роки тому +7

    तु एकटा नाहिस सतिश आम्ही सोबतच असतो तु्झ्या 🙏👍👍👍

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 3 роки тому

    मस्त प्रवास झालाय.छान. प्राजू व प्रदनू खूपच आनंद झालाय त्यांना.. खरच. सुरक्षित प्रवास झालाय .@सतीश आईला कळव आधी.तू. घरी पोचला आहेस.मस्त.व्हिडियो.तुझ्या बरोबरच आम्हीही आंबवली ते पनवेल आलो😄😄😄😄🤗😀👌👌👌🥳

  • @sandhyajeste5201
    @sandhyajeste5201 3 роки тому +18

    सुखरुप तू घरी आलास बघुन आनंद झाला.तुझी लवकरात प्रगती ऊन्नती होवो आणि स्वःची फोर व्हिलर येवो आणि त्याच्यातून प्रवास करो हिच देवास प्रार्थना आणि माझेमनापासून शुभेच्छा .

  • @santoshdevrukhakar4634
    @santoshdevrukhakar4634 3 роки тому +1

    खूपच छान....
    पण एकदा पूर्ण कोकण दर्शन करा तुमच्या ब्लॉग मधून...

  • @rajnilokhande9838
    @rajnilokhande9838 3 роки тому +1

    तुझ्या सोबतीला आमचाही प्रवास तितकाच नयनरम्य, नि सुरक्षित झाला, पोहोचलास रे बाबा एकदाचा, मस्तं खूप छान, प्रदनु छान डान्स केला👌👍❤️

  • @satishsuradkar3935
    @satishsuradkar3935 3 роки тому +3

    भाऊ, मला आवडलेल्या तुमच्या व्हिडिओ मधील हा सर्वात सुंदर व्हिडिओ आहे, कारण मला ही बाईकवरून प्रवास खूप आवडतो.

  • @vinodkhatpe2072
    @vinodkhatpe2072 3 роки тому +1

    खरोखरच भरपूर मेहनत करतोस, एकटा आलास ब्लॉक बनवलास छान

  • @rosierosario8156
    @rosierosario8156 3 роки тому +11

    Thank God u reached safely. I love the shot when Pradnu says papa aale ...I remember my childhood days.

  • @ajitkolgaonkar2473
    @ajitkolgaonkar2473 3 роки тому +2

    खूप छान सुंदर व्हिडीओ
    प्रवास निसर्ग छान 👌👌👌👍❤️

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 3 роки тому +1

    खूप खूप छान व सुंदर निसर्ग सौंदर्य व तुम्ही सुखरूप आले व्हिडिओ मस्तच मनीमाऊला मीस करणार 👌👍🙏

  • @jayashripatil4248
    @jayashripatil4248 3 роки тому +1

    खूप छान प्रवास तुमच्या सोबत आम्हाला पण मजा आली आणि सकाळचं वातावरण मस्त वाटते

  • @shwetadukhande6160
    @shwetadukhande6160 3 роки тому +1

    खूप छान होता विडिओ आवडला मला गावच वातावरन खूप छान मजा आली विडिओ बघायला 👌👌

  • @pradnyasamant4519
    @pradnyasamant4519 2 роки тому +1

    Mastch video Satish RAM Krishna Hari from Prabhakar Samant panvel old go ahead

  • @lbmadhav9781
    @lbmadhav9781 3 роки тому

    सतीश प्रवासाचा हा व्हिडीओ खूप मस्तच. हा व्हिडीओ बघत असताना आपला कोकण खूप मस्त वाटला. हिरवागार पण त्याच बरोबर कोकणात रस्त्याची दुरावस्था पण पहिली ती पण मुबंई गोवा हायवेची. सतीश या व्हिडीओ बद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏

  • @deepalinaikode4188
    @deepalinaikode4188 3 роки тому

    खूप छान विडीओ....प्रवास वर्णन पण मस्तच

  • @chetankumarsuryawanshi8574
    @chetankumarsuryawanshi8574 3 роки тому +5

    God bless you dear friend sattudya...u r amazing...

  • @pritideshbhrtar406
    @pritideshbhrtar406 3 роки тому +1

    Happy Journey Safe Journey Nice Video Dada Aai Bahot Aache hai

  • @swatipaithankar7572
    @swatipaithankar7572 3 роки тому +2

    खूप छान प्रवास वर्णन. आम्ही सुद्धा तुमच्या बरोबर सुंदर निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेतला. गरमागरम चहा नाष्टा करताना मजा आली.

  • @007vmj
    @007vmj 3 роки тому +1

    सतीश दादा खूप मस्त

  • @arjunrevandkar7435
    @arjunrevandkar7435 3 роки тому

    सतीश तुझा ब्लॉक फारच छान होता गावी ते पनवेल तुझा प्रवास फारच मनमोहक असा होता

  • @artisticbeautyhomenmuchmor5335
    @artisticbeautyhomenmuchmor5335 3 роки тому

    गेल्या वर्षी गावी गेले होते, पुन्हा गावचा प्रवास केल्यासारखं वाटलं, मस्त खूप छान

  • @pramodinihatwar5447
    @pramodinihatwar5447 3 роки тому

    Khub Mast Nature Bhaghayala bhatale Greenary 👌👌

  • @kishorgorivale650
    @kishorgorivale650 3 роки тому +2

    गावची रम्य पहाट छान
    प्रवास वर्णन मस्त
    घरी आल्यावर मुलांना झालेला आनंद मस्तच

  • @manojbhagare2300
    @manojbhagare2300 3 роки тому +1

    छान सुखरूप प्रवास झाला,घरी पोहचल्यावर खलाशी मामा भलताच खुश झाला ❤️🌹🌹

  • @balkrishnasawant452
    @balkrishnasawant452 3 роки тому

    प्रवास छान... डोसा & भजी तोंडाला पाणी आलं सगळं enjoy kel

  • @nayanjadhav3514
    @nayanjadhav3514 3 роки тому +1

    अंबवली ते पनवेल निसर्गाच्या सानिध्यात खूपच छान प्रवास झाला आम्ही तो मनसोक्त अनुभवला सतिश दादा एक छानशी फोरव्हिलर घे प्रदनूला पप्पा आलेले पाहून आनंदाने उड्या मारत होता.छान वाटले व्हिडिओ मस्तच होता .

  • @mayaredkar-karanje668
    @mayaredkar-karanje668 3 роки тому +1

    Khupch chan pravas kelas.lavkar nigh alas te bare zale .sukharup pohachne important. Nisarg Khupch chan aananddai.

  • @rajanisawant7144
    @rajanisawant7144 3 роки тому

    Khup Chan video...khup bhari...😊😊😘😘😍😍👍🏻👍🏻👌🏻👌🏻khup mothi Riks uchlata ...pan sukhrup pichlat ghari bas .dada bhari video kelat ...khup Chan...driving mast....👌🏻👌🏻👍🏻👍🏻

  • @ashwinikadam
    @ashwinikadam 3 роки тому

    Video Khupchhhhh chan gav te pancakes cha Scotty vrun cha travel Bappa chya krupene chan jhala.Amhi pn video khup enjoy kela.

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 3 роки тому

    Khupchan dada video bykevar pravas nice

  • @shailajasule5200
    @shailajasule5200 3 роки тому +1

    अरे देवा बाळा तुझा इतका सुंदर वीडिओ बघता बघता मी सुद्धा तुझ्या बरोबर मुंबई प्रवास केला किती वेळ झाला काही काळलेच नाही तुझे काका मला म्हणाले अग कुठे हरवली आहेस मी त्यांना म्हणाले अहो मी क्युटिवरुन मुंबई प्रवास करत होते ते खुप हसले माझा प्रवास सुध्दा तुझ्या सोबत खुप नयनरम्य झाला धन्यवाद बाळा

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 роки тому

      😀❤️😊😊asech prem asudya

  • @prafuld2724
    @prafuld2724 3 роки тому

    खूप छान व्हिडीओ, निसर्गाचं सौंदर्य अनुभवता आलं🙏तुझे व्हिडीओ भारीचं असतात त्यात काय प्रश्न नाही.

  • @gajanantotre9969
    @gajanantotre9969 3 роки тому +1

    खुप छान आता आपण मोटो वलोग पण पाहू खरोखरच मन प्रसन्न झाले

  • @sandeshrahate3082
    @sandeshrahate3082 3 роки тому +1

    दादा मी पण याच रास्ताने आलो आता गणपती वरून मुंबई या येताना खूप छान प्रवास झाला मी पण एकट्याने प्रवास केला खूप छान अनुभव होता आणि तुमच्या व्हिडीओ बघून गावची खूप आठवण येते असाच चांगल्या चांगल्या व्हिडिओ आमच्या पर्यंत पोचवत राहा

  • @sunilgurav7012
    @sunilgurav7012 3 роки тому

    खूप छान प्रवास झाला आम्ही पण निसर्गचा आनंद घेतला.
    हिरवीगार झाडी वेडीवाकडी वळणे घेत आम्ही प्रवासाचा आनंद घेतला.
    जय महाराष्ट्र
    🙏🚩🙏🚩

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 3 роки тому +1

    Khupach chaan pravaas zala dada aani mahiti suddha milali thank you so much

  • @nirmalapatil1081
    @nirmalapatil1081 3 роки тому +15

    भाऊ व्हिडिओमधील तुमचा साधेपणा खुपच भावतो 🙏

  • @rajeshgawand573
    @rajeshgawand573 3 роки тому +1

    सतीश सर मी तुमचे व्हिडिओ नेहमी बघतो खूपच सुंदर बघण्यासारखे असतात

  • @pravin1122
    @pravin1122 3 роки тому +1

    अतिशय सुंदर प्रवास वर्णन केल.विलोभनीय दृश्य घडविले.मी निश्चित तुझ्या गावाला भेट देणार.

  • @reshmasahani6779
    @reshmasahani6779 3 роки тому +1

    निसर्ग 👌🏻चांगली माहिती दिली गावातील रस्त्यांची 👍🏻

  • @roopamhingonekar1422
    @roopamhingonekar1422 3 роки тому +1

    Khupach majhaa aali video baghun

  • @sandradharmai4026
    @sandradharmai4026 3 роки тому +4

    Satish nice video. Loved watching the journey. You are really hard working. God bless you.

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 3 роки тому +4

    Emotional moment after leaving the village, nice information, nice and safe journey...stay blessed.

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 3 роки тому +1

    मस्त. खूप छान प्रवास झाला. मजा आली.

  • @anandmaind355
    @anandmaind355 3 роки тому +1

    mitra enjoy kela vidio bhaghun khu sunder pravas varnan kele sunder vidio banavla

  • @satyawantawade8647
    @satyawantawade8647 3 роки тому +1

    Bhava aai cha prem... I miss my aai.. 🙏🙏

  • @babasahebgade4766
    @babasahebgade4766 3 роки тому +1

    खूप चांगला। प्रवास वाटला मस्त

  • @hanmanthatekar3126
    @hanmanthatekar3126 3 роки тому +1

    सतिश खुपचं सुंदर प्रवास दर्शन

  • @pansare9941
    @pansare9941 3 роки тому +1

    दिवाळी पुर्वी तुमचे दोन लाख सबस्कायबर पुर्ण होणार तुम्हाला आत्ता च खुप खुप शुभेच्छा 💐💐💐💐✌️✌️✌️✌️

  • @eknathhambir4347
    @eknathhambir4347 3 роки тому +1

    दादा मी तुमचे व्हिडिओ रोज पाहत असतो, मी नागोठणे भागात वरती डोंगरामध्ये राहतो, मी आदिवासी भागामध्ये राहतो आणि तुमचे व्हिडिओ कधीही चुकवत नाही, तुमच्यामुळे दादा मला या जगात एवढी साधी सरळ मनाची फॅमिली असते हे कळले. आमच्या गावापासून १५ किलोमीटर वाकन येथे तुम्ही थांबले, यातच तुम्ही मला प्रतेक्ष भेटले असे मला वाटले.

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 роки тому

      Jarur bhet hoil ekda ❤️😊

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 3 роки тому

    सतीश खूप छान प्रवास झाला अगदी गावापासून पनवेल पर्यंत.मी त्या तुझ्या प्रवासात अगदी हरवून गेली होती.अस वाटत होते.तुझ्याबरोबर गप्पा मारत आपण रस्ता पास करत आहोत .आणि मी तुझा व्हिडिओ बघत नाही तर मी प्रत्यक्ष तुझ्याबरोबर शेअर करतेय.आणि व्हिडिओ संपला.तेव्हा भानावर आले म्हटले इतक्या लवकर कशाला पनवेल आले.खरचं खुप छान व्हिडिओ.माझा मुलगा गाडी घेऊन गावी गेला ,का मी सारखी त्याला सांभाळून जा .गाडी नीट चालव.असे सारखे वरचेवर फोन करत असते.मुक्कामावर पोहचला का फोन कर असे सांगत असते.तसेच मला काल वाटले.कशाला हा सतीश इकडे तिकडे थांबतो. घरी वर्षा मुले वाट पाहतात.तिकडे आई फोनला कान लावून बसेल.जा लवकर घरी.असे वाटत होते.मला वाटले होते मी कालच तुला कमेंट केली .आता म्हणले पहावे सतीश ने काय रिप्लाय दिला पाहते तर माझी कमेंट कुठे दिसली नाही म्हणून आत्ता केली.पण कालचा व्हिडिओ पाहताना उत्साह काही वेगळा होता.त्यात एव्हडी गुंग झाली तर कमेंट माझ्या हातून कट झाली असेल असं वाटतंय.👍

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 3 роки тому +1

    गाडीवर एवढ्या लांब प्रवास तोही व्हिडिओ करत खूप खूप कठिण आहे आम्ही निसर्ग सौंदर्य पाहतो पण त्यामागे किती कष्ट करावे लागत असेल याची कल्पना येत नाही गाडी चालवत रस्त्यावर लश देवून व्हिडिओ लोकांना आवडेल याची काळजी हे सगळं नोकरी करण्यापेशा कठिण आहे नोकरी केली तर आहे ते काम करा व बाजूला व्हा पण व्हिडिओ काढताना काय बोलायचे काय आवडेल काय दाखवायचे हे सगळे डोक्यात ठेवावे लागते परत फँमिलीला वेळ देणेही गरजेचे आहे खरच तुम्ही खूप कष्टाने व मेहनती ने व्हिडिओ बनवत आहे यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद व आभार 🙏🙏🙏☺

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 роки тому

      Thank you tai for appreciation 🙏😊

  • @abhijeetrshirke5786
    @abhijeetrshirke5786 3 роки тому +2

    Khup masst vatala dada .. driving karata karat khup masst mahiti pan sangitali .ani welcome pan khup bhari zala moto Blog avdel bagayal..🙏🙏

  • @akashvaze5754
    @akashvaze5754 3 роки тому +1

    Ekdam mast video god bless you

  • @varadshree1445
    @varadshree1445 3 роки тому

    गावचा धुक्यात ला प्रवास खूपच सुंदर, आम्ही पण प्रवास केला. 🏞️

  • @kaveridhurat3243
    @kaveridhurat3243 3 роки тому +6

    Chan zala pravas enjoy kela aamhipan 😍

  • @mahadevdevane3424
    @mahadevdevane3424 3 роки тому +2

    सतीश भाऊ सुखरूप घरी आलात फार आनंद झाला
    प्रवासात छान छान पहावयास मिळाले खुप छान
    आणि गाडीला कोकण राणी हे नाव द्या
    जय शिवराय जय समर्थ. आईला फोन करा

  • @jindgiekhunarpoornimachoug1837
    @jindgiekhunarpoornimachoug1837 3 роки тому +1

    Finally pradnu ch darshan zale. ...nice video

  • @shilpa_Desai.1728
    @shilpa_Desai.1728 2 роки тому

    Pravas khup chan kela ... Mst 👍👍👍

  • @tusharsumbhe4283
    @tusharsumbhe4283 3 роки тому

    Khup chan vatl dada video baghun parat gavala jaun alya sarkh vatl ashech video banvat raha 🔥❤️🙌

  • @khalidmulani3349
    @khalidmulani3349 3 роки тому +7

    Hats off 👏 Satish Bike wer yewda travel Kela 👍

  • @MB-mh6in
    @MB-mh6in 3 роки тому +1

    Mastttt khuppp. Aajcha video.

  • @muzaffarmahadik4477
    @muzaffarmahadik4477 3 роки тому +1

    Lay bhari video dada

  • @sachinkhandagle7891
    @sachinkhandagle7891 3 роки тому

    गावापासून पनवेल पर्यंतचा स्कुटी वरचा प्रवास छान nice

  • @rupeshbavkar6362
    @rupeshbavkar6362 3 роки тому

    खुप छान झाला प्रवास स्कुटी वरून खुप मस्त वाटलं कोकण ते पनवेल प्रवास 👍 माहिती दिल्या बद्दल मनपूर्वक आभार मानतो 🙏 तुम्ही आलात बघुन सगळे खुश झाले 😀 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍 बाकी तुझा व्हिडिओ मस्त होता 👌

  • @kalpanapatil9953
    @kalpanapatil9953 3 роки тому +1

    सतीश खूप छान तू आणि वर्षा अगदी साधेपणाने पण सुंदर सादर करतात मी पण पनवेललाच राहते

  • @rupeshmhapuskar5126
    @rupeshmhapuskar5126 3 роки тому +1

    अशाच व्हिडिओ बनवत राहा तुला खुप खुप शुभेच्छा

  • @tanajipujare8957
    @tanajipujare8957 3 роки тому +2

    Dada tuji bhasha khup Chan aahe
    Aani bolnyachi padhat dekhil😊😊😊

  • @anilmohite5658
    @anilmohite5658 2 роки тому

    गाव नयनरम्य हिरवी झाडे मस्त विडीओ झाला
    एक नंबर 👌👍

  • @sandeepsant412
    @sandeepsant412 3 роки тому +1

    सतीश जी तुमचा कोकण ते मुबंई प्रवासाचा व्हिडीओ एकदम छान तुमच्या सोबत असल्याचा फिल आम्हाला पण मिळाला 🙏असेच सुंदर व्हिडीओ बनवण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा 🌹🙏

  • @monum5524
    @monum5524 3 роки тому +1

    Dada ..you and your family is very very down to earth 🙏🙏🤗🤗...

  • @sandeshrahate3082
    @sandeshrahate3082 3 роки тому +1

    माझं गाव वेळास आहे , एकदा कासव मोहोत्सव असतो त्याच व्हिडिओ एकदा नक्की बनवा 👍👌🙏

  • @ambicaachalkar1453
    @ambicaachalkar1453 3 роки тому +1

    Khup chaan thanks for sharing 👏

  • @rosycunha9671
    @rosycunha9671 3 роки тому +1

    Nice we really enjoyed watching your video the mountains the lake so beautiful but little scary God bless

    • @ramavainu3548
      @ramavainu3548 3 роки тому

      सतिश तु घरी पोचला ते आईला कलव ति काळजी करत असेल तुला बघून परदुनु पप्पा आले पप्पा आले नाचायला लागला खुश झाला तो प्रवास चा विडीओ छान होता मस्त

  • @pravindalvi2095
    @pravindalvi2095 3 роки тому +1

    Chan block Satish...

  • @viditaredij170
    @viditaredij170 3 роки тому +1

    खुपच छान वाटले आजचा भाग पाहुन 🙏

  • @sameerdhopavkar3874
    @sameerdhopavkar3874 3 роки тому +1

    मस्त व्हिडिओ
    समीर नाशिक... ❤️❤️

  • @adityaas208
    @adityaas208 3 роки тому

    खूप छान सकाळी दिसणारा तुझं गाव आणि बाजूचा नजरा

  • @ashapatil6726
    @ashapatil6726 3 роки тому

    स्कूटीवरून आपणच प्रवास करतोय असे वाटते.छान निसर्ग 👌

  • @travelforfood278
    @travelforfood278 3 роки тому +1

    all vlog nice satish sagle videos pahile.

  • @shubhangichavan2581
    @shubhangichavan2581 3 роки тому +1

    खुप छान निसर्ग सौंदर्य आम्ही तुझ्या मुळे पाहु शकलो सांभाळून प्रवास कर

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 3 роки тому +1

    खूप छान . आनंदात प्रवास झाला.

  • @rajeshubhare583
    @rajeshubhare583 3 роки тому +1

    टोळ रस्ता चांगला आहे आम्ही गणपती मध्ये या रस्ता वापर केला , दादा आमच्या माणगाव तालुक्यात तु थांबला होता, नंतर इंदापूर , कोलाड , वाकण येथे नाश्ता हार सुंदर सादरीकरण केले

  • @sachinjadhav8089
    @sachinjadhav8089 3 роки тому +1

    Satish khupchan pravas.mazi pan activa aahe pan me kadhi dering keli nahi Dapoli janyachi .pan tumhi kamal kelit must.

  • @rupeshmhapuskar5126
    @rupeshmhapuskar5126 3 роки тому +1

    सतीश तूझ्या व्हिडिओ मला फार आवडतात कारण तुझ्या कोकणातील विडिओ फार छान असतात

  • @rohininikam619
    @rohininikam619 3 роки тому +1

    Satish dada mastch video kokanchya nisargacha anand milala gadiche nav savari theva

  • @minalpanchal4774
    @minalpanchal4774 3 роки тому +1

    व्हिडीओ खुप सुंदर

  • @satishsakat136
    @satishsakat136 3 роки тому +1

    छान प्रवास
    मस्त व्हिडिओ