लाडकी बहीण योजना | हे करा नाहीतर पैसे गेले | ladki bahini yojana online apply | ladki bahini yojana

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 сер 2024
  • लाडकी बहीण योजना | हे करा नाहीतर पैसे गेले | ladki bahini yojana online apply | ladki bahini yojana
    ladki bahini yojana online apply
    ladki bahini yojana
    ladli behna yojana new update
    ladli behna yojana form kaise bhare
    ladki bahini yojana new update
    mukhyamantri ladli behna yojana
    majhi ladki bahin yojana online apply
    लाडकी बहीण योजना 2024 अर्ज कसा करायचा
    mazi ladki bahin yojana online apply
    ladli behna yojana
    ladki bahini yojana maharashtra
    माझी लाडकी बहिण योजना अर्ज कसा करावा
    ladki bahan yojana
    ladki bahini yojana documents
    मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना फॉर्म कसा भरायचा
    mukhyamantri ladli behna yojana form kaise bhare
    majhi ladki bahan yojana
    ladka bahu yojana
    ladki bahin yojana form kasa bharaycha
    ladki bahin yojana new update
    Like And Subscribe!.

КОМЕНТАРІ • 155

  • @user-cl7wi2hp2d
    @user-cl7wi2hp2d Місяць тому +30

    दादा आणखी एक करा म्हणा ज्याची मुले 0 ते6 वर्षाची आहेत. त्यांनी अंगणवाडी त च शिकावे तेंव्हाच त्याच्या मातांना पैसे द्यावे.लाडकी बहिण योजनेचा लागु केले.आणी अंगणवाडी ची मुलें कानव्हेटं ला गेले

  • @rajkumarchoudhary4680
    @rajkumarchoudhary4680 Місяць тому +11

    जन्मप्रमाणपत्र मे जन्म का वर्ष अलग व आधार कार्ड पर वर्ष की चुक है। तब कौन सी जन्म की तारीख लिखना चाहिए।

  • @RekhaPatil-h9h
    @RekhaPatil-h9h Місяць тому +32

    लोकांना गोंधळात टाकू नका रोज काहीना काही चेंज होत आहे पहिले तुम्ही कसा फार्म भरावा ते फायनल करा निडणुकांपूर्वी लोकांना 1500 रुपये टाकून मते घेण्याची घाई तुम्हालाच आहे

  • @Comedy_paus
    @Comedy_paus Місяць тому +12

    आधार कार्ड वर जो पत्ता आहे तो सासरे यांचा घरचा आहे आता आम्ही दोघे गावात राहातो वेगळे काय करावे सांगा

  • @subhash3354
    @subhash3354 Місяць тому +1

    BJP ने कोनतीही लाडकी योजना आनली तरी ही तेEPS 95 योजनेच्या पेंशनर्स ला ७५०० रुपये पेंशन वाढ केल्या शिवाय सक्सेस होऊ शकत नाही जो EPS 95 पेंशनर्स का कामकरेगा वही देश पर राज करेगा

  • @balasahebnaikwade5815
    @balasahebnaikwade5815 Місяць тому +26

    डाटा एन्ट्री जोडले तर चालेल का

  • @lakhanjogdand5816
    @lakhanjogdand5816 Місяць тому +3

    राशन शेंदरी कलर कार्ड आहे पण एक वर्ष झाले आहे काडुन.. आँनलाईन दिसत नाही काय करावं

  • @PritiGaikwad-cz6tb
    @PritiGaikwad-cz6tb Місяць тому

    एक गरीब महिला आहे त्यांचा फक्त आधार कार्ड आहे बाकीचे डॉक्युमेंट्स नाहीये तर त्यांना हा लाडकी बहीण योजना लाभ होईल

  • @monika....p127
    @monika....p127 Місяць тому +4

    Dada आधारकार्ड वर जल्म तारीख वेगळी आणि शाळेच्या दाखल्यावर जल्म तारीख वेगळी आहे... चालेल का

  • @loveailwar9192
    @loveailwar9192 Місяць тому +6

    sir maja reshan kard kadun 2 varshacha reshan kard ahe

  • @anitadethe7715
    @anitadethe7715 Місяць тому +3

    माझे जन धन योजना बॅंकचे बुक आहे ते फॉर्मला जोडू का

  • @siddhinirgude9878
    @siddhinirgude9878 Місяць тому +1

    रोज काही ना काही बदल होत आहेत आम्हाला वड्यातर काढत नाही ना मी सामान्य असुन शेतकरी आहे माझे पासट आहे माझे सेमी गवर मेन कंपनी त होते त्याचे वय पेन्शन दोन हजार रुपये आहे तरी पेन्शन गाराहे धरली जाते का आम्ही शेती करू शकतो का चालु महीन्याचे पेन्शन चे कगद पत्र लाऊन देईन कळावे लोभ असावा तुमची लायकी बहीण राम कृष्ण हरी

  • @user-mh4sd1lz1g
    @user-mh4sd1lz1g Місяць тому +1

    निट सांग भावा नाईतर सांगु नको

  • @Sunilnavghane
    @Sunilnavghane Місяць тому +1

    स्वः घोषण पत्र कोणाचे भरायचे आहे महिलाचे का पतीचे

  • @saifanshaikh63
    @saifanshaikh63 Місяць тому +1

    Bhau hi yojna tevha Sopi hoil jevha 15 varsha che rools Kadhun Takle jail tevha sope hoil

  • @user-ve5yt1bv7g
    @user-ve5yt1bv7g Місяць тому +1

    आधार कार्ड वरील पत्ता जळगाव जिल्ह्यातील आहे आणि आम्ही बुलढाणा जिल्ह्यात राहतो गावावर

  • @user-tn9zq9fz1g
    @user-tn9zq9fz1g Місяць тому +2

    Thank you sir

  • @balasahebkilbile-hz9to
    @balasahebkilbile-hz9to Місяць тому +2

    मतदार यादीत नाव पंधरा वरशापूर्विचे आहे परंतु मतदान कर्डावर पतीचे नाव चुकीचे आहे तरी चालेल का

  • @meghapatil2993
    @meghapatil2993 Місяць тому +2

    Reshan card nhi uttpanacha dakala milat nhi self income certificate dawnload kel tr chalel ky plz reply me sir

  • @balasahebkilbile-hz9to
    @balasahebkilbile-hz9to Місяць тому +1

    आधार वर वेगळी जन्म तारीख वेगळी आणि शाळा दाखल्यावर वेगळी जन्म तारीख असल्यास चालले का

    • @-kn2u
      @-kn2u Місяць тому

      Nhi

  • @PriyaThul
    @PriyaThul Місяць тому +3

    15 varshaci at ka manun tevli aahe

  • @AnitaMahadik-ty1pr
    @AnitaMahadik-ty1pr Місяць тому +3

    सर फॉर्म चुकला आहे edit करता येतील का

  • @AshwiniTambe-oj3ot
    @AshwiniTambe-oj3ot Місяць тому +2

    Maherache rehán card chalel ka

  • @ushayadav8816
    @ushayadav8816 Місяць тому +1

    खूपच छान

  • @maheshhambir3896
    @maheshhambir3896 Місяць тому +3

    सर आदार कार्ड वरची जन्म तारिक वेगळी आहे शाळा सोडल्याचा दाखला जन्म तारीख वेगळी आहे तर कायकारच सांगा
    🙏

  • @dattatraywavhale3794
    @dattatraywavhale3794 Місяць тому

    माझी लाडकि बहीण . भाच्चा . भाची याची थकित कॉलरशिप लवकर द्यावी . शाळेला फ्रि शिक्षण . करावे सरकारि नोकरी चि दारे उघडी करावी बहिणींच्या शेती मालाला भाव योग्य घ्यावा गॉसची किंमत 4 50 रु - करावी शासकिय शाळा सिमि कराव्यात आपल्याला बहिणी मार्फत हार्दिक शुभच्छा🌹🌹🌹

  • @sureshsolanke2193
    @sureshsolanke2193 Місяць тому

    फाॅम पुर्ण भरल्यानंतर IFSC code बरोबर असुन सुद्धा चुकीचा आहे असे दाखवत आहे सर

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 Місяць тому

    सर्वच महिलाना ऑफ लाईन नोद घेऊन अगणवाडी मार्फत आधार कार्ड व फार्म आणि पासबुक झेरॉक्स .घेऊन यादी घेऊन तालुका पातळीवर ऑनलाइन माहिती भरावी व सर्वांना पैसे खात्यावर मिळावे .😂

  • @shobhadesale9359
    @shobhadesale9359 Місяць тому +1

    Atach lagnn zale pan adhar tikdche ahetar form bharla tar chalelka

  • @SandhyaJadhav-i1e
    @SandhyaJadhav-i1e Місяць тому

    मुखमंञी सन्मान निधीचे पैसे कधी देणार ते सांगा

  • @anitaS3437
    @anitaS3437 Місяць тому

    Ration kard Navin kadly na आम्ही 15 varshachi का अट दिली ती काढून टाका बाकी सगळे dokyument आहे आधारकार्ड pan kard bank passbook shalecha dakhla.fakt ration card Navin ahe .15varsh nka lau😢

  • @meghapatil2993
    @meghapatil2993 Місяць тому +1

    Maj lgn jaly papachya name maj passbook aahe te chalel ky.. reshan card nhi.

  • @SangeetaGawali-l3v
    @SangeetaGawali-l3v Місяць тому +2

    Adi bharlelya formmadhil chukar durst hotel ka

  • @3ggamers625
    @3ggamers625 Місяць тому

    v idya mame Awc
    serv seveekana jes ayushman bharatyojanaahe tase sarv sevakna denyat yavet

  • @prachimuley134
    @prachimuley134 Місяць тому

    आपण ते वेगवेगळेच निर्णय घेतात शासन तरी एकदाच निर्णय घ्या ना त्यांना म्हणावं परेशान कशाला करता आम्हाला

  • @sudhirmahato873
    @sudhirmahato873 Місяць тому

    नवीन महिला चे फॉर्म ऑनलाईन मध्ये कसे भरायचे लग्न झालेले मॅरेज सर्टिफिकेट आहे सर

  • @prachimuley134
    @prachimuley134 Місяць тому

    अहो पण आम्ही पासबुक देतोय ना मग तो नंबर आधारला कशाला जोडायचा आधार चा नंबर कशाला बँकेचा जोडायचा किती गर्दी आहे तिथं काही पण सांगता तुम्ही लोकं किती परशान करत आहे

  • @user-gc9uo7vb9o
    @user-gc9uo7vb9o Місяць тому

    Divorce jhale la muli ni.. kasa bharai cha?
    Majha nav husband cha ration card varun kadla ahe ani me rent var rahte, flat owner allow karat nahi new ration card banvai la, manun me Aai cha ration card var majha nav add kela.
    Me aadhar pramane details takin. Pan ration card var address vegla ahe chalel ka?

  • @rajubharade8628
    @rajubharade8628 Місяць тому

    संजय गधी योजना ल्लभर्त्याला 1500 रुपये फॉर्म भरू शकतातका किंवा त्याची 18 वर्षावरील मुलगी अविवाहीत असली तर ती फॉर्म भरू शकतेका

    • @Sbs_1590
      @Sbs_1590 Місяць тому

      २१ वर्ष पाहिजे

  • @rajasrikokate5228
    @rajasrikokate5228 Місяць тому

    दादा माज्या मुलीला,करणाटकात दिले होते,आता राहायला महाराष्ट्रात,आली आहे तिच्या कडे रासन कार्ड हि नाही मतदान कार्ड हि दिल नाही पासबुक आधार कार्ड शाळेच्या जंन्म दाखला प्याण कार्डआहे तरी फार्म भरता येतो का दादा,

  • @rajasrikokate5228
    @rajasrikokate5228 Місяць тому

    पासबुक आधार कार्ड जंन्म दाखला प्याण कार्डआहे तिच्याच नावाच आहे फार्म भरता येतो का दादा

  • @user-nc1oy6rl8p
    @user-nc1oy6rl8p Місяць тому

    Sasarkdchya rashan card मध्ये nav nsel अणि vadilakdil rashan कार्ड madhil nav kmi kel asel tr

  • @kavitanikam7503
    @kavitanikam7503 Місяць тому

    only rescan card pahije bolatat ahe video madhe adhar card bolatat ahe ekch fakt bola pls

  • @user-ix4zh6xf2w
    @user-ix4zh6xf2w Місяць тому

    लाभार्थ्यांनी राशन कार्ड चे मागचे पान लावले तर चालेल का

  • @sumitrakulkarni1079
    @sumitrakulkarni1079 Місяць тому +1

    एकच वाक्य दोनदा दोनदा बोलून टाइमपास करत आहात का

  • @pravinyadav2169
    @pravinyadav2169 Місяць тому

    Nice

  • @rameshmaske6650
    @rameshmaske6650 Місяць тому

    आधारकार्डवर जर चुकीची जन्म तारीख असेलतर काय करावे?

  • @artofdrawing9803
    @artofdrawing9803 Місяць тому

    सर 15वर्षा पूर्वीचे रेशन कार्ड नसेल तर काय करावे.

  • @Vnkjoshi
    @Vnkjoshi Місяць тому

    रेशन कार्ड नसेन तर स्व घोषणापत्र पण चालेल ना आता?

  • @ZimabaiPawar
    @ZimabaiPawar Місяць тому

    सर लाभार्थ्यांन कडे जन्म दाखला नसेल तर शाळासोडायचा दाखलावरची जन्म तारिक चालेल का . आधार कार्ड वरती‌ फक्त साल आहे

  • @sanjaydesai1213
    @sanjaydesai1213 Місяць тому +1

    निवडणूक साठी आहे या मुरखावर विस्वास ठेऊ नका

    • @SKY_NO_LIMIT-t3j
      @SKY_NO_LIMIT-t3j Місяць тому

      Sanjay tujhya gharatun pahilaa Form aalay Kelya 😂😂😂

  • @yogitakhot3961
    @yogitakhot3961 Місяць тому +1

    सर रेशन कार्ड वरील नाव वेगळे आहे आणि आधार कार्ड वरील नाव वेगळे आहे तरी गॅजेट्स केलेले आहे आधार कार्ड वरील नाव सगळीकडे लागलेले आहे फक्त रेशन कार्ड वरती नाव वेगळे आहेत तरी हा फॉर्म भरला तर चालेल काय

    • @ganeshpalve4882
      @ganeshpalve4882 Місяць тому

      Ration card var che nav change kara nahi tar उत्पन्न lagel

  • @asmashaikh3329
    @asmashaikh3329 Місяць тому +1

    Bhau self certified form chalnar ka reshion kard kiva incom certificate nasel tar

  • @swapnaligambhirrao9759
    @swapnaligambhirrao9759 Місяць тому

    विडिओ वाढवण्यासाठी किती लहान मुला सारखं बोलताय. एवढीशी बातमी सांगण्या साठी किती वेळ लावताय

  • @gauriparale76
    @gauriparale76 Місяць тому +1

    Me khup Suruvatelach Form bharala ahe.. Mag melatel ka Pice? 😢😢

  • @MangalMohite-v3l
    @MangalMohite-v3l Місяць тому +2

    आधार कार्डवर फक्त साल आहे चालेल का

  • @arjunkadam3283
    @arjunkadam3283 Місяць тому

    धन्यवाद

  • @rupeshumale2227
    @rupeshumale2227 Місяць тому

    उत्पन्न दाखला पतीच्या नावाने चालेल का सर

  • @manojkhobare5853
    @manojkhobare5853 Місяць тому

    विवाह नोंदणी प्रमाणपत्र स्कॅन करावी लागेल का?

  • @user-xe9gx9zr1n
    @user-xe9gx9zr1n Місяць тому

    Sir mi Daman la rahte Ani majh aadhar card Ani bank account damanch aahe tasech ration card Ani birth certificate marashtra ch aahe chalele ka sir aadhar card Ani bank account damanch

  • @marotijamdade8848
    @marotijamdade8848 Місяць тому

    फार्म सबमीट झाले तर बघायचा कूठे

  • @Homchand143
    @Homchand143 Місяць тому

    Aadhar la dusri janmtarikha aahe aani TC la janmtarikh dusri aahe tr form submit honar ka?

  • @shubhamSavant-r3v
    @shubhamSavant-r3v Місяць тому +1

    Bas zhali natk teu hi yojana lagu Karu vatali tar Kara nahtar Nako pudch amchya hatat

  • @avinashghalewad8425
    @avinashghalewad8425 Місяць тому

    Sir mi eka number varun 2 mahilecha form bharu shkato ka ❤

  • @ratnakarbhosale6523
    @ratnakarbhosale6523 Місяць тому

    पोस्ट ऑफिस खाते चालेल का

  • @vaishalibhamare4450
    @vaishalibhamare4450 Місяць тому

    40 वर्षाच्या पुढ चे आधार कार्ड काढता येत नाही का

  • @PoonamLanjewar
    @PoonamLanjewar Місяць тому

    Sir mi महाराष्ट्रतिल ahe pn maza kde utapnacha dakhla nhi tr patichta lavl tr chalel ky

    • @ganeshpalve4882
      @ganeshpalve4882 Місяць тому

      उत्पन्न किंवा ration card पाहिजे दो में yek

  • @sarikabhosale9068
    @sarikabhosale9068 Місяць тому

    माझ्याकडे मतदान ओळखपत्र नाही चालेल का

  • @vilasnawale9888
    @vilasnawale9888 Місяць тому

    Bank of maharatra panaj shakha akola jilla vinakaran tras det ahet

  • @geetabhosle1453
    @geetabhosle1453 Місяць тому

    सर माझ्या कडे महाराष्ट्र रहिवासी प्रमाणपत्र आहे एक वर्ष पूर्ण झालं आणि राशन कार्ड काढून पाच वर्षे झाले आहे तर मला उतपन लागणार का

  • @vimalsable5895
    @vimalsable5895 Місяць тому

    Adhivas chya thikani pn 15 years pati che Chale ka

  • @adhardorik7595
    @adhardorik7595 Місяць тому

    ही माहिती तुझ्याकडे ठेव जय महाराष्ट्र

  • @archanapatil-o8s
    @archanapatil-o8s Місяць тому +1

    माहिती छान दिली दादा

  • @alkadeshmukh4172
    @alkadeshmukh4172 Місяць тому

    धन्यवाद दादा

  • @callmidevid
    @callmidevid Місяць тому

    Bank government pahije ki
    Pravet chalel

  • @sunitadeokar-qw8bu
    @sunitadeokar-qw8bu Місяць тому

    शाळेचा दाखला चालत आहे का

  • @sangeetagiri7280
    @sangeetagiri7280 Місяць тому

    Janm dakhla nasel tar aadhr var pan janm dinank nahi kay karave

  • @alkadeshmukh4172
    @alkadeshmukh4172 Місяць тому +1

    आधारकार्ड रेशन कार्ड आहे रेशनकार्ड आहे बैंकेत लीक आहे जन्म तारीख बरोबर आहे होईल का

  • @pramodpimpale477
    @pramodpimpale477 Місяць тому

    Mazya kade kesari rashan card aahe pan mala dhanye bhetat nahi mahannne te bande aahe te ration card chalele ka

  • @surajshinde2873
    @surajshinde2873 Місяць тому

    Nice sir

  • @Mr_shreesai
    @Mr_shreesai Місяць тому

    अभ्युदय बँकेचे खाते चालेल का

  • @charanmule5619
    @charanmule5619 Місяць тому

    Good

  • @pravinkumbhare5084
    @pravinkumbhare5084 Місяць тому

    लग्ना आधिच बँक खात चालेल काय ?

  • @BalusasSisode
    @BalusasSisode Місяць тому

    डीडीसी बँकेचे खाते चालेल का

  • @hemayadav6563
    @hemayadav6563 Місяць тому

    Reshan kard var nav vegle va bakiche document var vegle asel tar chalel ka

  • @ham.burger69
    @ham.burger69 Місяць тому

    Sir,me online form bharla ahe. Ata tyala offline pn bharaicha ka anganwadi made jaun

  • @vibewithaakansha7958
    @vibewithaakansha7958 Місяць тому

    Avivahit ani unmarried sathi kay ahe ? Ration card and income certificate nasl tr??

  • @shakiltelichavhan9448
    @shakiltelichavhan9448 Місяць тому

    यादी कधी येणार ?

  • @Umeshbhoke
    @Umeshbhoke Місяць тому

    माहिती शान आहे आनलाईन होत नाही

  • @mangeshchoudhary5061
    @mangeshchoudhary5061 Місяць тому

    Web portal kadhi yenar aahe

  • @ShaillaWaghole
    @ShaillaWaghole Місяць тому

    किती महीने मिलनार हे पौसे

  • @ganeshpadvi2577
    @ganeshpadvi2577 Місяць тому

    Rojche niyam chalu aahe dada tumche kont konat kagat patr rojche

  • @luckyworld6532
    @luckyworld6532 Місяць тому

    Joint passbook chalteka

  • @rajashrijadhav1529
    @rajashrijadhav1529 Місяць тому

    Adhdar card mahyrch ahi

  • @AR1980rr
    @AR1980rr Місяць тому

    ऐप चालवण्याची कॅपॅसिटी वाढवा

  • @shobhadesale9359
    @shobhadesale9359 Місяць тому

    Tyabaekade janm dinak nasel tar fakt sal aste tarkay karave dakhla naeahe

  • @user-ln7fk3xh6d
    @user-ln7fk3xh6d Місяць тому

    या सरकार चा भोंगळ कारभार

  • @shardakohekar6526
    @shardakohekar6526 Місяць тому

    आधार कार्ड वर पुर्ण नसेल तर

  • @ranjanamokade4680
    @ranjanamokade4680 Місяць тому

    ऑनलाईन लिंक बंद आहे मोबाईल लिंक बंद आहे

  • @balasahebkilbile-hz9to
    @balasahebkilbile-hz9to Місяць тому

    रेशन कार्ड 2013चे आहे तरी चालेल का

    • @bhausahebgargote8385
      @bhausahebgargote8385 Місяць тому

      रेशनकार्ड २०१४चे आहे तरी चालेल का