Balumamanchi Super Hit Gani P 19 | बाळूमामांची सुपरहिट गाणी भाग १९ | बाळूमामा जुक बॉक्स | मामा | Dj

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лют 2025
  • बाळूमामांची सुपरहिट गाणी भाग १९ #balumama #balumama_status_video #super #superhit #balumamachyanavanchanbhal
    बाळूमामांची सुपरहिट गाणी भाग १९ |
    देवावातारी बाळूमामा जे समस्त भक्त भाविकांचे श्रद्धास्थान आहेत.भजन कीर्तनात दंग होणारे बाळूमामा आपल्या भक्तांना परमेश्वर प्राप्तीचा सुलभ मार्ग सांगतात.कित्येक प्रसंगातून सद्गुरू बाळूमामा हेच साक्षात शिव शंकर आहेत याची साक्ष आपणास लाभते.यासाठीच या माध्यमातून स्वरसुधा कलामंच चे सर्व कलाकार,तंत्रज्ञ बाळूमामांची संगीत सेवा घडावी या उद्देशाने अनेक नवनवीन भक्तीरसपूर्ण सद्गुरू बाळूमामा भक्तिगीतांची निर्मिती करून
    आपणासारख्या सूज्ञ भक्त भाविकांसाठी प्रकाशित करते.तरी बाळूमामांच्या भक्तीत मनाला भक्तिरसात तल्लीन व्हायला लावणारी भक्तिमय अशी बाळूमामांची भक्तिगीते आपण अवश्य श्रवण करावीत आणि बाळूमामांच्या कृपाप्रसादाची अनुभूती घ्यावी हीच नम्र विनंती.
    १) जोंधळ्याची भाकर
    २) बाळूमामांनी धरणीवर
    ३) मामा कृपेने पंगुही चालतो
    ४) बाळूमामा निघाले वारीला
    ५) बाळूमामा दीनानाथा
    ६) बोले बाळूमामा
    अशा नानाविध भक्तीगीतांचा आस्वाद घेण्यासाठी अमृत वर्षी भक्तिगीते आरती सहित नक्की श्रवण करावीत आणि देवावतारी बाळूमामांच्या भक्तीत लीन व्हावे,धन्यवाद..
    गीते : किशोर सोनवणे
    संगीत व गायक : सुधीर वाघमोडे
    सर्व हक्क स्वरसुधा कलामंच channel कडे राखीव
    बाळूमामांची सुपरहिट गाणी भाग १३ | बाळूमामा जुक बॉक्स | आदमापूर | बाळूमामांची गाणी |
    सर्वांना नम्र विनंती, ‘स्वरसुधा कलामंच’च्या सर्व कलाकारांचा उत्साह वाढविण्यासाठी आणि बाळूमामांची माहिती,बाळूमामांची ओरिजिनल अमृतवाणी,बाळूमामांचे तत्वज्ञान,बाळूमामांचे भाकीत,बाळूमामांच्या आठवणी,बाळूमामांच्या पाऊलखुणा व भक्तीरसपूर्ण भक्तिगीते ऐकण्यासाठी व सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण सर्वानी स्वरसुधा कलामंच channelअवश्य subscribe करा.भक्तीरसपूर्ण नवनवीन व्हिडीओज चे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा.

КОМЕНТАРІ • 4