Це відео не доступне.
Перепрошуємо.

Balumamanchi Super Hit Gaani P 9 | बाळूमामांची सुपरहिट गाणी भाग ९ |बाळूमामा | आदमापूर | गाणी |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 сер 2024
  • Balumamanchi Super Hit Gaani P 9 | बाळूमामांची सुपरहिट गाणी भाग ९ |
    | बाळूमामा | आदमापूर | बाळूमामांची गाणी |बाळूमामा नवीन गाणे | मेतके|
    बाळूमामा पालखी नं.१ ते १८ |
    बाळूमामांची सुपरहिट गाणी भाग ९ |
    देवावतारी बाळूमामा जे कोट्यावधी भक्त भाविकांच श्रद्धास्थान आहे.श्री क्षेत्र आदमापूर
    येथे मामांचं पावन वास्तव्य आहे.भक्त नित्यानं मामांच्या दर्शनासाठी आदमापुरास जातात.
    बाळूमामांचा पवित्र भंडारा आपल्या कपाळी लावतात.दर्शनानं पावन झालेल्या मनाला
    प्रसाद म्हणून लाभतो.ज्या प्रसंगी कण्या अंबिलीचा प्रसाद भाग्यवंत भक्ताला लाभतो त्या प्रसादाची महती काय वर्णावी.हीच महती जाणून घेण्यासाठी हि गीते नक्की श्रवण करा.
    सद्गुरू बाळूमामामांचा महिमा अपार आहे.समस्त भक्त भाविकांच्या कल्याणासाठी मामा या धरणीवर अवतीर्ण झाले आहेत.सद्गुरू बाळूमामांचा महिमा सांगणारी भक्तीरसपूर्ण गीतं या भागात आपणासारख्या सूज्ञ भक्तांसाठी प्रसारित करत आहोत.१) कण्या अंबिलीची गोडी २) बाळूमामा तुम्हा पहिले ३) झणी धाव घ्यावी ४) बाळूमामा कृपावंता
    ५) जय बाळूमामा ६) रडतोया आसमंत ७) बाळूमामांची आरती, अशा नानाविध भक्तीगीतांचा आस्वाद घेण्यासाठी अमृत वर्षी भक्तिगीते आरती सहित नक्की श्रवण करावीत आणि देवावतारी बाळूमामांच्या भक्तीत लीन व्हावे,धन्यवाद..
    गीते : किशोर सोनवणे
    संगीत व गायक : सुधीर वाघमोडे
    सर्व हक्क स्वरसुधा कलामंच channel कडे राखीव
    सर्वांना नम्र विनंती, ‘स्वरसुधा कलामंच’च्या सर्व कलाकारांचा उत्साह वाढविण्यासाठी आणि बाळूमामांची माहिती,बाळूमामांची ओरिजिनल अमृतवाणी,बाळूमामांचे तत्वज्ञान,बाळूमामांचे भाकीत,बाळूमामांच्या आठवणी,बाळूमामांच्या पाऊलखुणा व भक्तीरसपूर्ण भक्तिगीते ऐकण्यासाठी व सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण सर्वानी स्वरसुधा कलामंच channelअवश्य subscribe करा.भक्तीरसपूर्ण नवनवीन व्हिडीओज चे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा.जॉईन बटनावर क्लिक करूनही आपण बाळूमामांच्या या कार्यात सहभाग घेऊ शकता.

КОМЕНТАРІ • 19