khup aplisi vatte jevhaa ase vdos gheun yetes ... khar tr internet vr khup vdos astat bt konich he khrya ayushyatle mudde gheun nahi yet g smor ...tuze vdos pahun as vatt ki mi worth pay krt ahe internet cost jr mlaa as kahi shikayla milt ahe tr.. thank you for making such good content for us .....
Urmila didi te adivasi oil ch ky khar ahe ka bagh na .. amhala sang gheu ki nko real kes healthy rahtat ka .. aj kal ssgli kade chaly pn tu bolis tr te khar adel manun sagtey please check kar n sang 😊❤
आपल्याकडे एक मराठी म्हण प्रचलित आहे, "सोनारानेच कान टोचावे" त्याच्या जोडीला आम्ही अजून एक म्हण वापरतो, "उर्मिलाचा व्हिडिओ बघ, मग तुला पटेल" तू इतकं छान समजावून सांगतेस ना.. प्रत्येक शब्द मनात झिरपत जातो.. अगदी खोलवर... ❤
ह्याला म्हणतात अस्सल आणि खरंखुरं Content Creation! असंख्य लोकांच्या आयुष्यातील खरा दुवा आहे तुझा Content. ती मेहनत आणि तळमळ दिसते तुझ्या Content मध्ये. खुप प्रेम तुला उर्मिला. आमची पाव्हनी म्हंजे एकदम बेश्ट आहे बघा!😘
उर्मिला खरच तू खूप आत्मविश्वासाने आणि सकारात्मकतेने बोलतेस त्यामुळे तुझे बोलणे सततच ऐकावे असे वाटते म्हणून तर तुझे व्हिडियो मी सारखी बघत असते. साध सरळ सोप जगण कस असाव हे तू किती गोड सांगतेस तुझ्यामुळे माझ्या जीवनात खूप बदल होत चाललाय Thanks a lot my dear friend
उर्मिला तू खूप साध्या सरळ अशा भाषेत समजून सांगतेस त्यामुळे अस वाटत की तू फक्त बोलत रहाव आणि मी ऐकत रहाव कधी शुक्रवार येतोय याची मी नेहमी वाट बघत असते. तुझे सर्वच video खूप भारी असतात तुझ्यामुळे मी श्री संत वामनराव पैयांचे प्रवचन ऐक ते so you are my very Sweet friend
मला खरंच कळत नाही कि मी कुठे नाही म्हणायला हवं ते त्यामुळे बरेच निर्णय माझे चुकले आणि वेळ हि वाया गेला त्यामुळे मी सतत कुणाला तरी शोधत असायचे कि आपल्याला कुणीतरी बरोबर सल्ला देईल पण आजचा हा विडिओ बघून मी इमोशनल झालेच पण मला आता कुठे मैत्री शोधायला जायची गरज नाही खरचं तू कमाल आहेस किती खोल आणि जवळचा विषय मांडलास आपण इतकं सगळं करतो सगळ्यांसाठी आणि शेवटी आपल्याला काय ऐकावं लागत तू कुठे काय केलंस तेव्हा खरंच खूप वाईट वाटत Thanku so much & I love you ❤
ज्या दिवशी उर्मिला जे म्हणतेय ते "बोलायला सोपे आहे , करायला नाही " या पलीकडे जाऊन ती जे बोलतेय त्यामध्ये पूर्ण तथ्य आहे असे जेव्हा तुम्हाला वाटेल, तेव्हा तुम्ही स्वतःमध्ये सकारात्मक बदल करण्याच्या वाटेवर आहात आणि त्याला पूरक अशी तुमची विचारप्रणाली आहे असे समजून जा. Thank You Urmila , इतक्या सुंदर पद्धतीने ही गोष्ट सांगण्यासाठी, तुला खूप खूप शुभेच्छा. I think... subscribing you is my one of the best choices ❤
उर्मिला खूप मस्त व्हिडिओ आहे, मी डॉक्टर आहे, आणि मी या सगळ्यातून गेले आहे, आणि तू जसे सांगतेय, ते सगळे मी केलेय आणि बंडखोरी केलीय, आणि त्यामुळे खूप गोष्टी सुधारल्या आहेत.
सगळे एवढे भरभरून लिहीत आहेत. त्यावर मी अजून काय लिहिणार फक्त एकच आयुष्यात तुम्हाला देव स्वतः येत नाही. कोणत्यातरी मार्गानी येतात.. तशी तू माझा आयुष्यात आली आहेस.. खर तर अग स्त्री चे आयुष्य एक स्त्री च चांगल्या प्रकारे समजू शकते.. तुझा सोबत एक नवीन सुरुवात.. आपली भेट नक्की होणार .❤
ताई मी खूप दिवसापासून तुझे व्हिडिओ पाहते. हा व्हिडिओ पाहताना डोळ्यात पाणी आलं की आपण खरंच स्वतःसाठी उभे नाही राहत दबून राहतो पण खूप छान वाटलं... मी स्वतःसाठी उभी राहीन.❤थँक्यू ताई
Ho ashya subjects chi farach garaj aahe.. aani he subjects Navin suddha astil mhanun ase aankhi videos tu aanaves. ashi iccha aahe.. Aani mala aawdlela point mhanje "bhidast asne" Actually majh pan tech aahe, ugach kunala changal watav mhanun ho-ho karayla nahi aawdat.
खरंच तुमचे व्हिडिओ खूप छान असतात. तुझे व्हिडिओ बघितले की एक नवी उमेद मिळते आणि खचलेले मन पुन्हा नव्यानं तयार होत लढल्यानासाठी. नवीन नवीन खूप माहिती मिळते आणि तुझ्याकडून खूप काही शिकायला मिळत.Thanks a lot and please keep it up 👍
उर्मिला तुझ्या बोलण्याने खूप मोटिवेट व्हायला होतं l... स्पेशली हा जो व्हिडिओ आहे तो पूर्णपणे मला रिलेट झाला असं वाटतं कारण खरंच मला न झेपणाऱ्या गोष्टींसाठी सुद्धा मी सगळ्यांना हो म्हणते..आणि नंतर त्याचं मला दडपण येतं मग विनाकारण डिप्रेशन मध्ये गेल्याची फीलिंग येते... थँक्यू सो मच तू असेच व्हिडिओ घेऊन येत जा
सध्या अत्यंत गरज आहे सर्व महिलांना असल्या विषयांची..! कारण महिला या multitasking असतात हे compliment पेक्षा जास्त expectation झालेलं आहे..त्यामुळे या expectation मध्ये उतरण्यासाठी महिलांना सतत दडपण येतं..आणि त्यामुळे प्रत्येक कामाला "हो" म्हटलं जातं..! ताई असे विषय नक्की घेऊन येतं जा..उत्तम वाटलं तुझे विचार ऐकून..धन्यवाद.😊🙏 आणि हो ताई तू खूप गोड दिसत आहेस आज❤
Tai tu boltes te right ' but sasu sasare ,nanand, navara, sagle jan ektine sarv multitasking karnyachi apeksha thevtata kadhi nahi bolale kontya kamala tar pudhe houn koni help karat nahit mazi echha aahe ki tu ekda ghrchyncha sapport kasa ghyaycha yavar thodas video karavas
उर्मिला तू अगदी म्हणजे अगदी बरोबर बोलतेस.20वर्ष झाली माझ्या लग्नाला आणि नाही म्हणणं मला जमलं नाही त्यामुळे माझं खूप नुकसान झालंय. कधीही भरून न येणारं. तुझे व्हिडिओ बघितले की गोष्टी अंमलात आणाव्या वाटतात.तुझ्या प्रत्येक वाक्याला 'हो अगं हो अगं ' असाच reply येतो.तू ज्या ज्या परिस्थितीतून गेली आहेस त्या सर्व माझ्याशी मॅच होतात.तुझ्याशी खूप बोलायचं आहे. का कोणास ठाऊक पण तुझ्याजवळ मन मोकळं करावसं वाटतंय.भविष्यात योग असेल तर नक्की भेटू....... भेटशील ना?....
उर्मिला तुझ्या वयापेक्षा तुझा अभ्यास फार डीप आहे खरच अस होत आपण सर्वांसाठी उपलब्ध असतो आणि आणि मुलं मोठी झाल्यानंतर खरोखर हे उत्तर येत की तुला कोणी सांगितलं होतं त्याग करायला या शब्दात खरोखरी डोळ्यात पाणी आलं खरोखर हृदयाला स्पर्श करून जाणारा आणि महिलांना जागं करणारा व्हिडिओ आहे खरोखर डोळ्यात पाणी आलं
The way you explain this things it show how much you have been through and still your pure intentions ki' mala lokana yatun baher kas yav he sangaychay '. Ek shuddhh prayatn tumchya bolnaytun janavato. I wish you keep growing in all aspects and guide us ~from an elder daughter in 20 's struggling to find my way and who was going through that pressure on my shoulders (of family,career,my genuine aim , society)to settle down for less or just trust my gut and go for it . Thank you so much dear URMILA Tai ❤
अप्रतिम दीदी, video बघून एक ऊर्जा मिळाली ग.. opportunity cost सगळ्यात जास्त पटलेला मुदा आहे जो कधी मनात आलाच नाही आणि खरचं त्याची अंमलबजावणी करायलाच हवी असं वाटतंय व्हिडिओ बघून किंबहुना ती मी करणार. अगदी relatable स्वभाव सांगितलस.. खूप धन्यवाद तुला. ❤❤
खूप चांगला व्हिडिओ केलात तुम्ही. नक्की तुमचा व्हिडिओ बघून मी पण अयोग्य गोष्टींना नाही बोलायला शिकेन. ज्या गोशी मला नाही करायच्या आहेत त्यांना नाही म्हणेन. तुमचे खूप आभार . माझा कॉन्फिडन्स वाढला तुमचा व्हिडिओ बघून. थँक्यू👍
Thank u so much yarr diii maza motha problem aahe ha mi maz mat kdhi vtakta krt ch nahi 🥺 tujhya mule mi khup change hotay mla self-respect ky asto te kalt dii tujhe kahi video bghun😊
खूप छान विचार मांडले आहेत एवढ्या लहान वयात सुद्धा खूप clarity आहे..... video बघून खूपच positive feelings आले अशाच छान छान video साठी खूप साऱ्या शुभेच्छा 😊
TUMCHE video khupch insping asata💯👍 ..tumhi jewha asa positive video banavta kharach khup upayog hoto hyacha daily life madhe .. ..office madhe as woman mhanun kas confident rahaych ..swatach स्वत्व kas japaych.... hyavr plz video banava ..💎
Ha video khup khup important hota khupch Chan informative mahiti dili ya mule amhala khup kahi shikayla betl. Urmilla Tai tu evdhe Chan knowledgeable videos amcha sathi gheun yetech purnpane tya vr adhi research kartes study Kartes ni evdhi sundar chan amhala mahiti detes tya sathi tuje khup khup aabhar
खरं सांगू.... अगदी कालच ह्या गोष्टींना धरून घरात वाद झाले... आणि आज तुझा video .... telepathy म्हणतात ते हेच का?हा प्रश्न पडतो..... तुझा video माझ्या मुलीला दाखवला, जे काही तिला प्रश्न पडलेत,त्याची उत्तरे तिला थोड्या प्रमाणात का होईना मिळालीत....thank u for that ... कारण मी कितीही समजावले तरीही तिला त्या गोष्टी पटत नव्हत्या....एक आई म्हणून खूप टेन्शन मध्ये होते....कारण teenage मध्ये असे प्रश्न पडणे स्वाभाविक आहे, बंडखोरी, प्रत्येक मतांच्या विरोधात जाणे....हे सगळं तर मी पण अनुभवलय.... पण तुझ्या वीडियो चा खरंच खूप फायदा झाला....thank u once again ❤❤
दीदी,आज खूपच tension and depression feel होत होत.पण तू जे बोलतेस ते exact मला पटतंय आणि हो मी नक्कीच त्यामध्ये बदल करून strong feel करेल.खूप खूप धन्यवाद!🤌❤️
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सगळेच पॉइंट खूप महत्त्वाचे होते तुमच्या कामातून व्हिडिओ मधून सगळ्या बायकांना खूप मोटिवेट व्हायला मदत मिळते आधार मिळतो मी तर व्हिडिओचे वाट पाहत असते प्रत्येक नवीन व्हिडिओ मध्ये नवीन माहिती असते आणि खूप महत्त्वाचे असते जे कोणीही सांगत नाही उर्मिला तुमचा व्हिडिओ मधून आम्हाला डेव्हलप करत आहे त्यामुळे खूप खूप खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद आज-काल बायका खूप जास्त मोबाईल पाहतात जास्त वेळ मोबाईल पाहिल्यामुळे त्यांचा बाकीचा टाईम कसा चुकीच्या ठिकाणी जातो किंवा वाया जातो याचे व्हिडिओ काढावा
बरोबर आहे तुझ उर्मिला! पण वेळेवर ते शब्द येतच nahi ग mag वाट आपण नाही म्हणायला पाहिजे होत. कधी कधी तर हो म्हणायचा एवढा त्रास होतो की मी मलाच म्हणते तुला नाही म्हणायची सुद्धा ताकत नाही. मला तर वाटे हे लहान पणा पासून सुरु करायला पाहिजेत. मी माझ्या मुलीला जी दहा वर्षा ची आहे तिला पण आता पासून शिकवते की जे तुला पटत नाही ते नाही म्हणून सांग नाही तर माझ्या सारखं होते. Thank you dear
Ho me sadhya he face kartey ani tuzya kadun solution milale hya video madhun. khup chan explain keles. Thodkyat pan sagle cover honare points. Thank you Urmila tai✨❤
अगदी खरं आहे उर्मिला तुझं..... पण तरीही प्रत्येकाला ते शक्य होतं नाही..... स्त्रियांना तर नाहीच.... कारण लगेच ती किती वाईट आहे असं म्हंटल जातं...... सगळ्यांना तुझ्या सारखा नवरा, फॅमिली मिळतं नाही..... मला स्वतःला हा video खूप आवडला... पटला....
Content खूपच छान होता उर्मिला.तुझं सगळं पटतं.. ऐकतच राहावं तुला असं वाटतं..वाटतच नाही की तू कुणी अनोळखी आहेस..खूपच सुंदर आहेस तू.. आतून आणि बाहेरून. अनेक गोष्टी शिकवतेस तू..Love u.तुला आणि तुझ्या आवाजाला एक घट्ट मिठी
Me nice person ahy Ani me kup da saglyna kush thevnya sathi Hoooo mnt aste.kiti vait ahy he. Mala ya video mule aaj kup fayda jhala ahy swatala category madhye modata ala mala. Me nakkicha good person vayhycha aaj pasun pryant karayla survaat karel. Thx ❤urmila
उर्मिला तुझा हा व्हिडिओ बघताना अस वाटल की तू माझ्या मनातल बोलत आहेस कस काय जमतं ग तुला पण तू खरच खूप छान बोलतेस..खूपच छान वाटलं तुझा आजचा व्हिडिओ खूप confident वाटलं.
खरच ताई माझ्याही आयुष्यात असे बरेच प्रसंग आले जिथे मी नाही म्हणू शकले नाही आणू प्रत्येक गोष्टीत मला हाच प्रॉब्लेम होतो की मी कोणालाच नाही म्हणू शकत नाही आणि शेवटी त्याचे परिणाम तेच होतात जे तू सांगितलेस ❤
Ho sarve patal mi pn ata pasun no bolnar vichar karun thank you tai tumhi aplya sarvancha khup vichar karta .God bless you. 🙌 tumche sarve Swapna purn hovo hich prathana.
खूप helpful व्हिडीओ होता,thank u 🙏खरंच खूप छान समजावून सांगितलं तुम्ही,अगदी मनातलं बोललात, मला सांगायला नक्की आवडेल कि मी सुद्धा आता नाही म्हणायला शिकले.असे व्हिडीओ परत बघायला आवडेल.
khup aplisi vatte jevhaa ase vdos gheun yetes ... khar tr internet vr khup vdos astat bt konich he khrya ayushyatle mudde gheun nahi yet g smor ...tuze vdos pahun as vatt ki mi worth pay krt ahe internet cost jr mlaa as kahi shikayla milt ahe tr.. thank you for making such good content for us .....
Khar aahe
Urmila didi te adivasi oil ch ky khar ahe ka bagh na .. amhala sang gheu ki nko real kes healthy rahtat ka .. aj kal ssgli kade chaly pn tu bolis tr te khar adel manun sagtey please check kar n sang 😊❤
आपल्याकडे एक मराठी म्हण प्रचलित आहे, "सोनारानेच कान टोचावे" त्याच्या जोडीला आम्ही अजून एक म्हण वापरतो, "उर्मिलाचा व्हिडिओ बघ, मग तुला पटेल"
तू इतकं छान समजावून सांगतेस ना.. प्रत्येक शब्द मनात झिरपत जातो..
अगदी खोलवर... ❤
ह्याला म्हणतात अस्सल आणि खरंखुरं Content Creation! असंख्य लोकांच्या आयुष्यातील खरा दुवा आहे तुझा Content. ती मेहनत आणि तळमळ दिसते तुझ्या Content मध्ये. खुप प्रेम तुला उर्मिला. आमची पाव्हनी म्हंजे एकदम बेश्ट आहे बघा!😘
अगदी खरंय
खरच... खूप छान बोलते ताई
हो हे खरे आहे. सतत हो म्हणून. आपणच सगळ्यांना सवयी लावतो . मग ते आपल्याला गृहीत धरतात. आणि नाही म्हणायचं अधिकारच राहत नाही आपल्याला.
Ho barobr aahe
उर्मिला खरच तू खूप आत्मविश्वासाने आणि सकारात्मकतेने बोलतेस त्यामुळे तुझे बोलणे सततच ऐकावे असे वाटते म्हणून तर तुझे व्हिडियो मी सारखी बघत असते. साध सरळ सोप जगण कस असाव हे तू किती गोड सांगतेस तुझ्यामुळे माझ्या जीवनात खूप बदल होत चाललाय Thanks a lot my dear friend
उर्मिला तू खूप साध्या सरळ अशा भाषेत समजून सांगतेस त्यामुळे अस वाटत की तू फक्त बोलत रहाव आणि मी ऐकत रहाव कधी शुक्रवार येतोय याची मी नेहमी वाट बघत असते. तुझे सर्वच video खूप भारी असतात तुझ्यामुळे मी श्री संत वामनराव पैयांचे प्रवचन ऐक ते so you are my very Sweet friend
मला खरंच कळत नाही कि मी कुठे नाही म्हणायला हवं ते त्यामुळे बरेच निर्णय माझे चुकले आणि वेळ हि वाया गेला
त्यामुळे मी सतत कुणाला तरी शोधत असायचे कि आपल्याला कुणीतरी बरोबर सल्ला देईल पण आजचा हा विडिओ बघून मी इमोशनल झालेच पण मला आता कुठे मैत्री शोधायला जायची गरज नाही खरचं तू कमाल आहेस किती खोल आणि जवळचा विषय मांडलास आपण इतकं सगळं करतो सगळ्यांसाठी आणि शेवटी आपल्याला काय ऐकावं लागत
तू कुठे काय केलंस
तेव्हा खरंच खूप वाईट वाटत
Thanku so much
& I love you ❤
मी गेल्या दोन वर्षापासून नाही ला नाही म्हणण्यासाठी शिकले आहे.... thank you 😊😊
ज्या दिवशी उर्मिला जे म्हणतेय ते "बोलायला सोपे आहे , करायला नाही " या पलीकडे जाऊन ती जे बोलतेय त्यामध्ये पूर्ण तथ्य आहे असे जेव्हा तुम्हाला वाटेल, तेव्हा तुम्ही स्वतःमध्ये सकारात्मक बदल करण्याच्या वाटेवर आहात आणि त्याला पूरक अशी तुमची विचारप्रणाली आहे असे समजून जा. Thank You Urmila , इतक्या सुंदर पद्धतीने ही गोष्ट सांगण्यासाठी, तुला खूप खूप शुभेच्छा. I think... subscribing you is my one of the best choices ❤
खूप mast video banate 20 वर्षाची आहे आणि तुझे video kup गरजेचे वाटतात मला टाईम betal ना तर तुझे vidieo bagte thanks Didi ❤
उर्मिला खूप मस्त व्हिडिओ आहे, मी डॉक्टर आहे, आणि मी या सगळ्यातून गेले आहे, आणि तू जसे सांगतेय, ते सगळे मी केलेय आणि बंडखोरी केलीय, आणि त्यामुळे खूप गोष्टी सुधारल्या आहेत.
तुम्ही खूप प्रामाणिक आणि मोकळ्या मनाच्या आहात ❤️ love you ताई 🥰
सगळे एवढे भरभरून लिहीत आहेत. त्यावर मी अजून काय लिहिणार फक्त एकच आयुष्यात तुम्हाला देव स्वतः येत नाही. कोणत्यातरी मार्गानी येतात.. तशी तू माझा आयुष्यात आली आहेस.. खर तर अग स्त्री चे आयुष्य एक स्त्री च चांगल्या प्रकारे समजू शकते.. तुझा सोबत एक नवीन सुरुवात.. आपली भेट नक्की होणार .❤
ताई मी खूप दिवसापासून तुझे व्हिडिओ पाहते. हा व्हिडिओ पाहताना डोळ्यात पाणी आलं की आपण खरंच स्वतःसाठी उभे नाही राहत दबून राहतो पण खूप छान वाटलं... मी स्वतःसाठी उभी राहीन.❤थँक्यू ताई
उर्मिला ताई मी खूप रडले हा video पाहून, touching.
Ho ashya subjects chi farach garaj aahe.. aani he subjects Navin suddha astil mhanun ase aankhi videos tu aanaves. ashi iccha aahe..
Aani mala aawdlela point mhanje "bhidast asne"
Actually majh pan tech aahe, ugach kunala changal watav mhanun ho-ho karayla nahi aawdat.
दीदी, एकच व्हिडिओ २-३ दा बघावासा वाटतो, त्यापेक्षा please please please ३० minutes+ चा video बनव ना ❤
That's actually needed 😊
Same
Yes
Khoop aavdla
खुप सुंदर.ही खरच गोष्ट आहे पण मी शिकली . समजली .आणि माझ्यामध्ये अवलंबणार आहे .🙏🫀
सुरेख!!! यातून जागृति व्हावी🎉
❤ खूप helpful आणि reality check देणारा व्हिडिओ होता , उर्मिला ताई तू मोठ्या बहिणी प्रमाणे समजावलं या व्हिडिओ मधून ❤
खरंच तुमचे व्हिडिओ खूप छान असतात. तुझे व्हिडिओ बघितले की एक नवी उमेद मिळते आणि खचलेले मन पुन्हा नव्यानं तयार होत लढल्यानासाठी. नवीन नवीन खूप माहिती मिळते आणि तुझ्याकडून खूप काही शिकायला मिळत.Thanks a lot and please keep it up 👍
उर्मिला तुझ्या बोलण्याने खूप मोटिवेट व्हायला होतं l... स्पेशली हा जो व्हिडिओ आहे तो पूर्णपणे मला रिलेट झाला असं वाटतं कारण खरंच मला न झेपणाऱ्या गोष्टींसाठी सुद्धा मी सगळ्यांना हो म्हणते..आणि नंतर त्याचं मला दडपण येतं मग विनाकारण डिप्रेशन मध्ये गेल्याची फीलिंग येते... थँक्यू सो मच तू असेच व्हिडिओ घेऊन येत जा
Tu bolat rahava aani aamhi aikat rahava asa vatta ❤❤
Kiti sundar sangtes ❤
Mala hyach topikchi far garaj ahe ... thank u 🙏
काय ग उर्मिला ताई किती ते समजुन सांगायचं
Thank you so much ❤
खरं बोललीस.... कधी कधी सुरच सापडत नाही..... खूप वेळ निघून जातो त्यात.....
सध्या अत्यंत गरज आहे सर्व महिलांना असल्या विषयांची..! कारण महिला या multitasking असतात हे compliment पेक्षा जास्त expectation झालेलं आहे..त्यामुळे या expectation मध्ये उतरण्यासाठी महिलांना सतत दडपण येतं..आणि त्यामुळे प्रत्येक कामाला "हो" म्हटलं जातं..!
ताई असे विषय नक्की घेऊन येतं जा..उत्तम वाटलं तुझे विचार ऐकून..धन्यवाद.😊🙏
आणि हो ताई तू खूप गोड दिसत आहेस आज❤
अगदी बरोबर.👍
Tai tu boltes te right ' but sasu sasare ,nanand, navara, sagle jan ektine sarv multitasking karnyachi apeksha thevtata kadhi nahi bolale kontya kamala tar pudhe houn koni help karat nahit mazi echha aahe ki tu ekda ghrchyncha sapport kasa ghyaycha yavar thodas video karavas
मी एक एक मुद्दा जवळून relate करत होते . खरच अश्या विषयांवर बोलत जा.आवडेल ऐकायला❤
उर्मिला तू अगदी म्हणजे अगदी बरोबर बोलतेस.20वर्ष झाली माझ्या लग्नाला आणि नाही म्हणणं मला जमलं नाही त्यामुळे माझं खूप नुकसान झालंय. कधीही भरून न येणारं. तुझे व्हिडिओ बघितले की गोष्टी अंमलात आणाव्या वाटतात.तुझ्या प्रत्येक वाक्याला 'हो अगं हो अगं ' असाच reply येतो.तू ज्या ज्या परिस्थितीतून गेली आहेस त्या सर्व माझ्याशी मॅच होतात.तुझ्याशी खूप बोलायचं आहे. का कोणास ठाऊक पण तुझ्याजवळ मन मोकळं करावसं वाटतंय.भविष्यात योग असेल तर नक्की भेटू....... भेटशील ना?....
`नाही ` म्हणणं खूप अवघड असतं पण योग्य तिथं ते म्हणता आले पाहीजेत. खूप छान व्हिडीओ आहे हा
Kiti goad boltes g taii tu...agadi barobr bollis ....❤❤❤ God bless you and your family😊
Urmila tu Aaj khup jast sundar diste aahes lipstick shade khup mast suitable jhali aahe❤❤
उर्मिला तुझ्या वयापेक्षा तुझा अभ्यास फार डीप आहे खरच अस होत आपण सर्वांसाठी उपलब्ध असतो आणि आणि मुलं मोठी झाल्यानंतर खरोखर हे उत्तर येत की तुला कोणी सांगितलं होतं त्याग करायला या शब्दात खरोखरी डोळ्यात पाणी आलं खरोखर हृदयाला स्पर्श करून जाणारा आणि महिलांना जागं करणारा व्हिडिओ आहे खरोखर डोळ्यात पाणी आलं
मला गरज होती या विडियोची कारण मी पण असच वागते नाही म्हणता येतच नाही Thank you उर्मिला and love you😊
❤ एकच हृदय आहे
...किती वेळा जिंकणार ना😊lots of love
Tai g please the body shop all skin care products for very dry skin video kadhi taknar mi khup wait karat aahe maz age 18 aahe please tak na video 🥺🙏🏻
Kharach tu mj na Jadui Pari aahes saglya Prashnan madhun khup easy li baher kadhates
Thankuuu so much ❤
The way you explain this things it show how much you have been through and still your pure intentions ki' mala lokana yatun baher kas yav he sangaychay '. Ek shuddhh prayatn tumchya bolnaytun janavato. I wish you keep growing in all aspects and guide us
~from an elder daughter in 20 's struggling to find my way and who was going through that pressure on my shoulders (of family,career,my genuine aim , society)to settle down for less or just trust my gut and go for it .
Thank you so much dear URMILA Tai ❤
अप्रतिम दीदी, video बघून एक ऊर्जा मिळाली ग.. opportunity cost सगळ्यात जास्त पटलेला मुदा आहे जो कधी मनात आलाच नाही आणि खरचं त्याची अंमलबजावणी करायलाच हवी असं वाटतंय व्हिडिओ बघून किंबहुना ती मी करणार. अगदी relatable स्वभाव सांगितलस.. खूप धन्यवाद तुला. ❤❤
Just a wow video... खरंच खूप छान सांगितलंस.. अगदी सगळं स्पष्ट झाल्यासारखं वाटतंय.. खूप छान असतात तुझे videos तुझ्यासारखेच. 🙏🏻मनापासून..
ताई मला तुमच्या प्रतयेक व्हिडिओ पाहण्यासाठी आवडतय कारण त्या मागे हेतू आहे खूप मोठा असतो. एक चागलं मार्गर्शनाखालीच पिढी निर्माण होते
Tai please kr na g ek video mi khup wait karat aahe😞 the body shop all skin care products all season for(very dry skin)🙏🏻🙏🏻🙏🏻🥺
Nakki ase vishay gheun yeshil , khupppp lighten up hotat goasti jya kewa discuss nahi kelya jaat❤love you tonsssas
ताई खूप भारी आहेस तु अन तुझे विचार सुद्धा
खूप चांगला व्हिडिओ केलात तुम्ही. नक्की तुमचा व्हिडिओ बघून मी पण अयोग्य गोष्टींना नाही बोलायला शिकेन. ज्या गोशी मला नाही करायच्या आहेत त्यांना नाही म्हणेन. तुमचे खूप आभार . माझा कॉन्फिडन्स वाढला तुमचा व्हिडिओ बघून. थँक्यू👍
तुझा व्हिडिओ पाहिलंय आणि positive वाटणार नाही अस होत नाही...love u urmi
Kupach basic thing aahe pan konich nahi shikavat.. Tu khup chan patavun sangtes khup chan
Virodh manat thevun .... research krnyacha mudda mla aavadla 👍🏻
तुझ्याकडून खूखूप inspire होते.... I love you khuuuuuuuuppppp❤️🥺
Thank u so much yarr diii maza motha problem aahe ha mi maz mat kdhi vtakta krt ch nahi 🥺 tujhya mule mi khup change hotay mla self-respect ky asto te kalt dii tujhe kahi video bghun😊
ताई खरंच खूप गरज होती या मार्गदर्शनाची.. thank you..
Mala nahi mahnata yet nahi ,tu ha video banawala , khup thanks tuze
मस्त....दिसतेस गोड..बोलतेस खूप मनाासून.❤❤❤ God Bless you
असे विषय इतक्या सोप्या भाषेत समजावून सांगितले त्याबद्दल मनापासून धन्यवाद मैडम
खूप छान विचार मांडले आहेत एवढ्या लहान वयात सुद्धा खूप clarity आहे..... video बघून खूपच positive feelings आले
अशाच छान छान video साठी खूप साऱ्या शुभेच्छा 😊
वाह ताई आज तू खूप सोप्या पद्धतीने आयुष्य काय ते सांगितले ...खरच 86400 सेकंद...हे मी पण कायम लक्षात ठेवेन
धन्यवाद ❤खूप खूप प्रेम तुला
खुप छान सांगितले उर्मिला तु मी पण नाही म्हणायला शिकले आहे आता मला त्यामुळे मी खुश आहे
Ho attach mazipan ya pravasat navin survat zaliye ...kup bhari soppa sunder sangitlas tu....❤
TUMCHE video khupch insping asata💯👍 ..tumhi jewha asa positive video banavta kharach khup upayog hoto hyacha daily life madhe .. ..office madhe as woman mhanun kas confident rahaych ..swatach स्वत्व kas japaych.... hyavr plz video banava ..💎
खूप छान vlog aahe.... खरतर या बद्दल बोलायला हवं आणि विचार ही करायला हवा... प्रत्येकीने....❤❤❤
अतिशय छान व्हिडीओ, स्त्री च्या जवळचा विषय, अतिशय समर्पक पणे मांडलास उर्मिला.👍😊
Ha video khup khup important hota khupch Chan informative mahiti dili ya mule amhala khup kahi shikayla betl. Urmilla Tai tu evdhe Chan knowledgeable videos amcha sathi gheun yetech purnpane tya vr adhi research kartes study Kartes ni evdhi sundar chan amhala mahiti detes tya sathi tuje khup khup aabhar
आई,मोठी बहीण किंवा बेस्ट फ्रेंड..... सर्वांच्या जागी तुला पाहता येतं ग उर्मिला ताई ❤
Tai kharr khup barr vatal video bghun...5va mudda mla khup aawdal same माझ्यासोबत असच hoat...bt ata me he nahi bolayla shikel....khup Chan vatal...❤
Kharch life changing video aahe .. kharch proud of you di❤❤❤❤❤❤.. apan nhi mhanayala shikal pahije
खरं सांगू.... अगदी कालच ह्या गोष्टींना धरून घरात वाद झाले... आणि आज तुझा video .... telepathy म्हणतात ते हेच का?हा प्रश्न पडतो.....
तुझा video माझ्या मुलीला दाखवला, जे काही तिला प्रश्न पडलेत,त्याची उत्तरे तिला थोड्या प्रमाणात का होईना मिळालीत....thank u for that ...
कारण मी कितीही समजावले तरीही तिला त्या गोष्टी पटत नव्हत्या....एक आई म्हणून खूप टेन्शन मध्ये होते....कारण teenage मध्ये असे प्रश्न पडणे स्वाभाविक आहे, बंडखोरी, प्रत्येक मतांच्या विरोधात जाणे....हे सगळं तर मी पण अनुभवलय....
पण तुझ्या वीडियो चा खरंच खूप फायदा झाला....thank u once again ❤❤
दीदी,आज खूपच tension and depression feel होत होत.पण तू जे बोलतेस ते exact मला पटतंय आणि हो मी नक्कीच त्यामध्ये बदल करून strong feel करेल.खूप खूप धन्यवाद!🤌❤️
Sadhya mi asyach problem madhe adkale ahe ho ki nahi
Vedio khup use full tharla
Thank you 😊😊
मला पण नाही म्हणता येत नाही. म्हणून खूप त्रास होतो. धन्यवाद विडिओ बद्दल
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
सगळेच पॉइंट खूप महत्त्वाचे होते तुमच्या कामातून व्हिडिओ मधून सगळ्या बायकांना खूप मोटिवेट व्हायला मदत मिळते आधार मिळतो मी तर व्हिडिओचे वाट पाहत असते प्रत्येक नवीन व्हिडिओ मध्ये नवीन माहिती असते आणि खूप महत्त्वाचे असते जे कोणीही सांगत नाही उर्मिला तुमचा व्हिडिओ मधून आम्हाला डेव्हलप करत आहे त्यामुळे खूप खूप खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद
आज-काल बायका खूप जास्त मोबाईल पाहतात जास्त वेळ मोबाईल पाहिल्यामुळे त्यांचा बाकीचा टाईम कसा चुकीच्या ठिकाणी जातो किंवा वाया जातो याचे व्हिडिओ काढावा
खूप छान 👆😘 सगळे छान मुद्दे होते जास्तीत जास्त पाचवा
अफलातून ताई ❤khup chaan
उर्मिला मला ह्या विडिओ तील नंबर 4 हा पाँइंट खुप आवडला व बर्याच गोष्टींना नाही म्हणने किती महत्त्वाचे आहे हे कळाले I love you friend ❤
खरच खूप सुंदर आणि हवा असलेला विषय घेऊन आल्याबद्दल सर्व प्रथम तुझे आभार..
Emotions वर control कसा करावा याचा ही एक व्हिडीओ बनवावास अशी अपेक्षा. 🙏🏻
तुमचं बोलण आणि तुमच्या वडिलांचे भाषण खूप खूप छान आहे 👌🏻👌🏻🙇🏻♂️🙇🏻♂️🙏🏻🙏🏻 thank you somuch tai ( मी सुद्धा जीवन विद्या मध्ये आहे )
❤ अगदी मनातलं...पण सुरुवात केली पाहिजे नाही म्हनायला..your videos are like a new hope to live life in diffrent way....thank you🙏
बरोबर आहे तुझ उर्मिला! पण वेळेवर ते शब्द येतच nahi ग mag वाट आपण नाही म्हणायला पाहिजे होत. कधी कधी तर हो म्हणायचा एवढा त्रास होतो की मी मलाच म्हणते तुला नाही म्हणायची सुद्धा ताकत नाही. मला तर वाटे हे लहान पणा पासून सुरु करायला पाहिजेत. मी माझ्या मुलीला जी दहा वर्षा ची आहे तिला पण आता पासून शिकवते की जे तुला पटत नाही ते नाही म्हणून सांग नाही तर माझ्या सारखं होते. Thank you dear
खुपच सुंदर सांगितलं आहेस तू ❤ खुप शिकले आज मी 😊 आयुष्यभर लक्षात राहिल माझ्या.....Thank you ❤
दीदी तुमच्या या विचाराने self improvement खूप मदत होते खुप गोष्टी ज्ञान मिळते
Thank you di
Ho me sadhya he face kartey ani tuzya kadun solution milale hya video madhun. khup chan explain keles. Thodkyat pan sagle cover honare points. Thank you Urmila tai✨❤
Kiti chan bolates g tu tai..... Yaar me fan zhale tuzhi 😘😘😘😘😘😘🙏🙏🙏
खरंच खुप छान video बनवला ❤❤हो आपण कधीही आपली बाजू मांडत नाही नाही म्हणत नाही मला आत्ता खरंच खुप गरज होती या video ची
अगदी खरं आहे उर्मिला तुझं..... पण तरीही प्रत्येकाला ते शक्य होतं नाही..... स्त्रियांना तर नाहीच.... कारण लगेच ती किती वाईट आहे असं म्हंटल जातं...... सगळ्यांना तुझ्या सारखा नवरा, फॅमिली मिळतं नाही..... मला स्वतःला हा video खूप आवडला... पटला....
Bar zala tumhi ha video takla bcz mla kharach hya video chi garaj होतीच थोड्या दिवसांनी ❤❤thanks
Content खूपच छान होता उर्मिला.तुझं सगळं पटतं.. ऐकतच राहावं तुला असं वाटतं..वाटतच नाही की तू कुणी अनोळखी आहेस..खूपच सुंदर आहेस तू.. आतून आणि बाहेरून. अनेक गोष्टी शिकवतेस तू..Love u.तुला आणि तुझ्या आवाजाला एक घट्ट मिठी
Tu khup chaan boltes ga; so so convincing....you are a very pure soul....tujhe videos baghna is such a motivation
Me nice person ahy
Ani me kup da saglyna kush thevnya sathi Hoooo mnt aste.kiti vait ahy he.
Mala ya video mule aaj kup fayda jhala ahy swatala category madhye modata ala mala. Me nakkicha good person vayhycha aaj pasun pryant karayla survaat karel.
Thx ❤urmila
उर्मिला, खूप सुंदर video. गेले अनेक दिवस जे प्रश्न पडले होते ज्यामुळे खूप चीडचीड होत होती, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. Thank you so much ❤
खूप सुंदर आणि आयुष्यातले महत्त्वाचे 😊
हा व्हिडिओ छान झाला अमुकच एक मुद्दा असे म्हटले जाणार नाही सगळे मुद्दे छान आहे. तुम्हा उभयंताचे व्हिडिओ छान असतात. ❤❤
Good video...
You nailed it...
घर करियर आणि संस्थेचे काम सांभाळताना नाही म्हणणं खूपच महत्वाचं असतं...😊😊
खूप छान... खूप उशीरा बघितला VDO... पण योग्य वेळ यावी लागते म्हणतात ना 😊
खुप भारी आणि उपयोगी विषयावर भाष्य केले tu
उर्मिला तुझा हा व्हिडिओ बघताना अस वाटल की तू माझ्या मनातल बोलत आहेस कस काय जमतं ग तुला पण तू खरच खूप छान बोलतेस..खूपच छान वाटलं तुझा आजचा व्हिडिओ खूप confident वाटलं.
खूप छान आणि प्रामाणिकपणे मार्गदर्शन करतेस तू उर्मिला मला तुझा सर्व विडिओ खूप प्रेरणादायी वाटत असतात.... Thank you😘❤️
खरच ताई माझ्याही आयुष्यात असे बरेच प्रसंग आले जिथे मी नाही म्हणू शकले नाही आणू प्रत्येक गोष्टीत मला हाच प्रॉब्लेम होतो की मी कोणालाच नाही म्हणू शकत नाही आणि शेवटी त्याचे परिणाम तेच होतात जे तू सांगितलेस ❤
Mhanje tau tu video banavlas angavr kate aale itka chhan content thank U so much tau❤
Ho sarve patal mi pn ata pasun no bolnar vichar karun thank you tai tumhi aplya sarvancha khup vichar karta .God bless you. 🙌 tumche sarve Swapna purn hovo hich prathana.
खूप helpful व्हिडीओ होता,thank u 🙏खरंच खूप छान समजावून सांगितलं तुम्ही,अगदी मनातलं बोललात, मला सांगायला नक्की आवडेल कि मी सुद्धा आता नाही म्हणायला शिकले.असे व्हिडीओ परत बघायला आवडेल.
Taai please 35 chya varchya mahilansathi ek skincare routine varti video banav na please please please majhi dry skin aahe
I wish video ajun motha asta.... खूप छान आणि relatable विषय आहे.... ❤ .....