Chhapa Kata I Sachin Goswami I Episode 18 I Part 01

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лют 2025
  • छापा काटा I सचिन गोस्वामी I एपिसोड १८
    छापा काटा ह्या कार्यक्रमातून तुमच्या लाडक्या कलाकारांच्या व्यक्तिमत्वाची दुसरी बाजू उलगडण्याचा आमचा प्रयत्न असेल. प्रसिध्द दिग्दर्शक "सचिन गोस्वामी" ह्यांनी ह्या कार्यक्रमच्या निमित्ताने दिलखुलास गप्पा मारल्या.
    हा कार्यक्रम नक्की पहा, आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा.
    आणि हो like, share, subscribe करायला विसरू नका.
    #sachingoswami #marathiactor #chapakata

КОМЕНТАРІ • 54

  • @manjushamone9533
    @manjushamone9533 2 роки тому +11

    हास्य जत्रा बघितल्या ने मन फ्रेश होते. एक नंबर कार्यक्रम आहे. आता कोणता विषय आहे असली उत्सुकता असते. नावीन्य पूर्ण विषय आणि अक्टिंग असते कलाकारांची. उत्तम दिग्दर्शक आहेत सचिनजी

  • @amitparab7206
    @amitparab7206 2 роки тому +13

    23:14 ओंकार भोजनेचा विषय.

  • @ruchasunilparekh3416
    @ruchasunilparekh3416 2 роки тому +11

    सचिन, अनेक वर्षांनी जवळजवळ कॉलेजनंतर आज पाहिलं आणि ऐकलं. आजही तोच संयम, विचारांची आखणी, सूक्ष्म निरीक्षण, बघून खूप समाधान वाटलं, अभिमान तर आभाळाएव्हढाआहेच.
    सगळ्यात महत्वाचं कुठेही मी पणा नाही की यशाची नशा तुझ्यावर चढली नाही. जे भल्याभल्याना जमत नाही. यशाची व्याख्या मनोमन पटली.
    सर्वोत्तम प्रस्तुती 👌👌👌गॉड ब्लेस यु 💐

  • @sureshdhalwalkar939
    @sureshdhalwalkar939 2 роки тому +15

    चर्चात्मक मुलाखत वाटली.

  • @payalnarayanpatil_official
    @payalnarayanpatil_official 2 роки тому +22

    बगळा आणि मोराचं उदाहरण वाह!! 👌👌अतिउत्तम मुलाखत...संपूर्ण टीमला खुप शुभेच्छा!!💐💐💐

  • @samirpawar9824
    @samirpawar9824 2 роки тому +5

    मोटे अँड गोस्वामी, हे अप्रतिम अभिनेता घडविण्याऱ्या कारखान्याचे मालक, एक विद्यापीठंच, पण तरी ही स्वतःला जमिनीशी जोडून आहेत, तुम्हाला प्रणाम आणि आपल्यासारखे अवलिया महाराष्ट्राला लाभत राहो 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🌺🌺🌺🌺🌺❣️❣️❣️❣️❣️❣️

  • @sagarpawar630
    @sagarpawar630 2 роки тому +12

    एका उत्तम दिग्दर्शकाची.. उत्तम मुलाखत..

  • @kokaneknisargramya2481
    @kokaneknisargramya2481 2 роки тому +9

    टीम इसापनीती तुमचं चॅनल आम्ही नेहमीच फॉलो करतो उत्तम मुलाखती त्यात आम्हाला पाहायला मिळतात. गोस्वामी सरांची मुलाखत म्हणजेच त्यांच्या सोबतच्या गप्पा छान रंगल्या आहेत. आणि ओंकार भोजने विषयी त्यांनी केलेलं विश्लेषण ही आम्हाला जाणून घेता आल.
    धन्यवाद.🙏

  • @mohangupte9056
    @mohangupte9056 2 роки тому +13

    Sachin sir; discussion is excellent. Every views are crystal clear. This has been noticed not only in MHJ but in all your projects. Sir thank you so much.

  • @8a21aaradhyadhalwalkar2
    @8a21aaradhyadhalwalkar2 2 роки тому +13

    खूप सुंदर mulakhat

  • @MrShripad123
    @MrShripad123 2 роки тому +13

    विनम्र व्यक्ती महत्त्व.. दुसऱ्या पार्ट ची वाट पाहू .

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 2 роки тому +5

    क्षमता शोधता येणारा खरा दिग्दर्शक ...पटलं.. 👍👍🙏

  • @vishwanathjanwalkar526
    @vishwanathjanwalkar526 5 місяців тому

    खूप खूप छान आपण खूप खूप छान कार्यक्रम आयोजित करता

  • @ruchiramadan1610
    @ruchiramadan1610 2 роки тому +16

    Awesome interview....... SG ji kiti clear answers detat.Prekshak mhanun baghayla he chaan vatta.. Awaiting for next episode

  • @kishordudhagundi
    @kishordudhagundi 2 роки тому +4

    हास्य जत्रा इतक यशस्वि का आहे हे आता कळले....सचिन गोस्वामी ह्यांचा पॉजिटिव अप्रोच👌👌

  • @bosebaaba
    @bosebaaba 2 роки тому +9

    खूप छान मुलाखत 💐

  • @alpagawade7764
    @alpagawade7764 2 роки тому +10

    Khup sunder 😊 mhj show is total reflection of his personality 🙏

  • @rajeshshukla1966
    @rajeshshukla1966 2 роки тому +6

    भन्नाट मुलाखत.
    गोस्वामी सरांचा अतिशय संयत स्वभाव अनुकरणीय.
    महाराष्ट्राची हास्यजत्रेला मनापासून शुभेच्छा आणि आभारदेखील, सर्व हिन्दी, मराठी, इंग्रजी चॅनेल्समध्ये आमचा सगळ्यात फेवरेट शो होऊन आम्हाला सर्वोत्तम आनंद देत असल्याबद्दल.
    🙏💐🦋☺️🦚🦚🦚

  • @vijaynikam8925
    @vijaynikam8925 2 роки тому +4

    सचिन द्वयीचा आजवरचा अनुभव, आज उभ्या महाराष्ट्राचं भाग्य!!

  • @Leela_ya_Maaya
    @Leela_ya_Maaya 2 роки тому +3

    कलावंत म्हणून एक राहण कोत्या मनाच काम नाही, एक पोजिटीव दृष्टिकोन दाखवला .

  • @vasundharapadwal2546
    @vasundharapadwal2546 2 роки тому +2

    Sir tumhi great aahat🙏

  • @tejaskurade313
    @tejaskurade313 2 роки тому +5

    Khup chan मुलाखत👏👏🎉

  • @justanagha3040
    @justanagha3040 2 роки тому +1

    मुलाखतीचे प्रश्न खूप वेगळे, मार्मिक आणि छान होते.

  • @uday1607
    @uday1607 2 роки тому +1

    खूपच छान. MHJ ला हार्दिक शुभेच्छा.

  • @ashwin9189
    @ashwin9189 2 роки тому +1

    Sachin goswami Sir yaancha interview aprateem ahe chann vichaar beautiful

  • @rakeshh1652
    @rakeshh1652 2 роки тому +1

    Khup chan sir
    Interview baghun tumhcha aadar vadhala

  • @sandeepdongare8576
    @sandeepdongare8576 3 місяці тому

    Nice ni

  • @shashank2825
    @shashank2825 2 роки тому +1

    Very nice 👍

  • @t.a.jadhavyoutubecannal856
    @t.a.jadhavyoutubecannal856 Рік тому

    Super...

  • @shraddhasawant7511
    @shraddhasawant7511 Рік тому

    कृपया 1:57 ओंकार भोजनेला हास्य जत्रेमध्ये घ्या.

  • @UlhasGadekar1965
    @UlhasGadekar1965 2 роки тому

    खूपच छान. खूप खूप धन्यवाद.
    🙏

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 2 роки тому +2

    ✌️🙏

  • @VCAY_38_EDITS
    @VCAY_38_EDITS 2 роки тому

    खूप माहितीपूर्ण मुलाखत 👌🏻

  • @sandeepdongare8576
    @sandeepdongare8576 3 місяці тому

    Sachinji right

  • @Ppp-h9o9e
    @Ppp-h9o9e 2 роки тому +8

    ओंकार सगळ्यानाच पाहीजे आहे हे नेहमी जाणवते. पण तो हास्य जत्रेमधे परत आला तर मजा येईल.

  • @swapnilpatil2294
    @swapnilpatil2294 2 роки тому +2

    Ek number mote sir....copy karna Easy asta but og content og rahnar ....

  • @ramdaskadam7626
    @ramdaskadam7626 16 днів тому

    प्रथमेश व श्रमेश यांना जास्त वेळ द्या.

  • @vijaybirje5505
    @vijaybirje5505 2 роки тому +2

    Commitment म्हणजे काय हे तुमच्याकडून कळाले

  • @devendragarud3393
    @devendragarud3393 2 роки тому

    छान झाली मुलाखत.....सचिन सर मला पण एक संधी मिळेल का....तुमच्या प्रोडक्शन हाऊस मध्ये काम करण्याची संधी???

  • @payalpareriya4021
    @payalpareriya4021 2 роки тому +2

    23.18 omkar bhojne

  • @naval1091
    @naval1091 2 роки тому

    Sir khup chan mulakhat pan Pl jar Omkar parat yet asel tar tyala ghya SAB APANE HAIN 😊😢

  • @ravibiradar8424
    @ravibiradar8424 2 роки тому +2

    Don't know why omkar jumped into sinking boat..switch your job before losing you charm in market.

  • @vijaykulkarni8355
    @vijaykulkarni8355 2 роки тому +1

    Why are you supp0rting Samir choughule. He is a great Eraser. Impact of coartist is erased.

  • @natureofmarket2685
    @natureofmarket2685 2 роки тому +1

    गोस्वामी sir पहले दशरथ सिरसात को भगाओ
    वो कलाकारों मै जातिवाद भेद कर रहा
    ब्लैकमेल कर raha

  • @rakeshmandhare5536
    @rakeshmandhare5536 2 роки тому

    चला हवा येऊद्या हे BJP वाले आहेतः राजकारणी

  • @mohantodkar4005
    @mohantodkar4005 2 роки тому +2

    त्या शिवालीला काढून टाका किळसवाणा हावभाव आरडाओरडा
    थांबवा.
    कार्यक्रमात तोंच तोच पणा नको

  • @mayursawant6177
    @mayursawant6177 2 роки тому

    Chuka hota mansakadun… Omkar la parat ghya please karyakramacha hi faayda aahe

    • @arpitachiddarwar5223
      @arpitachiddarwar5223 2 роки тому

      Toh Parat Ala tr ghetil na, yancha hatat thodi ahe Omkar la parat anaycha

  • @dineshwagh1345
    @dineshwagh1345 2 роки тому

    किती वर्षे तेच जज ठेवणार आहात का बदल करावा

  • @preranapandey1565
    @preranapandey1565 2 роки тому +1

    Bhojne LA Chaglya script dila nahi. And comments pan changle dile nahi. Fakt ane Fakt sameer Gaurav ane ugichach dattu LA ane Prabhakar LA jast support kela

  • @deepaktawde9763
    @deepaktawde9763 2 роки тому +3

    Full on respect Sachin sir 🙏 each n every word was golden.. 🙏

  • @deepaktawde9763
    @deepaktawde9763 2 роки тому +1

    Best thoughts aslele nirmate ahet mhanunach hasyajatra hya stage la ahe 👍❤️