एकत्र कुटुंब - सुखी कुटुंब .....अप्रतिम माणुसकी माया,प्रेम,उत्साह,सहकार्याची भावना,आनंद, सूरेखता इत्यादींचा मिलाफ...I love joint family. आणि मेघना चे सौंदर्य तर खूप... खूप.... खूप...सुंदर !
Z Marathi we request to you please make a 2nd season with the same casting of Julun yeti Reshimgathi ♥️♥️♥️♥️ this serial audience are watching waiting ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
या लाॉकडाऊनमध्ये या सिरियलचे काही भाग बघीतले आणि सहा सात वर्षांपूर्वीचा काळ आठवला. तेंव्हा ही सिरियल खूप आवडीने बघीतली होती,वयही कमी होते. नात्यांची उलगडत जाणारी वीण मनाला भावली. मेघना आणि आदित्य फारच छान. विशेषता प्राजक्ताची संवाद बोलण्याची पद्धत अत्यंत गोड आणि लाघवी आहे. तिच्या आवाजाला जी धार आहे त्यामुळे मीनाकुमारीच्या आवाजाची आठवण होते.
काय बोलावं तेच कळत नाही मनाला खूप म्हणजे खूपच भावते ही सिरियल. ही सरीयल बगत असताना मन खूप हळव होत एका वेगळ्याच विश्वात जात . मला काय होत तेच कळत नाही . ती नसतानाही मन वेगळ्या विश्वात जात ; प्रेमाच्या त्या डोहात डुंबून जात ||
Please second season suru karava ya serial cha khup jast awdel amhala meghna ani aditya la pahayla punha ekda..Kiti sunder story ani maitri te premacha prawas yamadhe dakhwa la ahe , dusrya serial made nusti utha thev dakhvat rahtat pn ya madhye as nahi ahe ....Khup ch sunder ani apratim...Aditya 😍😍😍😍😘😘😘ani meghna hii
एकत्र कुटुंब - सुखी कुटुंब .....अप्रतिम माणुसकी माया,प्रेम,उत्साह,सहकार्याची भावना,आनंद, सूरेखता इत्यादींचा मिलाफ...I love joint family. आणि
मेघना चे सौंदर्य तर खूप... खूप.... खूप...सुंदर !
Z Marathi we request to you please make a 2nd season with the same casting of Julun yeti Reshimgathi ♥️♥️♥️♥️ this serial audience are watching waiting ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
ही सिरियल आणि होणार सून मी.... दोन्ही आतापर्यंतच्या मराठीतल्या सर्वात सुंदर सिरियल आहेत, नेहमीच्या कटकारस्थान दाखवणाऱ्या नाहीत .
सध्याच्या serials म्हणजे फक्त सूड.. कट कारस्थाने..
अशा मालिका हव्या
या लाॉकडाऊनमध्ये या सिरियलचे काही भाग बघीतले आणि सहा सात वर्षांपूर्वीचा काळ आठवला. तेंव्हा ही सिरियल खूप आवडीने बघीतली होती,वयही कमी होते. नात्यांची उलगडत जाणारी वीण मनाला भावली. मेघना आणि आदित्य फारच छान. विशेषता प्राजक्ताची संवाद बोलण्याची पद्धत अत्यंत गोड आणि लाघवी आहे. तिच्या आवाजाला जी धार आहे त्यामुळे मीनाकुमारीच्या आवाजाची आठवण होते.
जय श्री राम 🙏🌹🌹 जय महाकाल 🙏🌹🌹 ओंम नमः शिवाय 🙏🌷🌷 हर हर महादेव 🙏🌹🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹🌹 जय महाराष्ट्र ❤❤ विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
टीव्ही मालिका सुरू झाली पाहिजे अशी इच्छा कूनाकूची
आदित्य आणि मेघनाचा लव रोमँटिक खूपच सुंदर झकास आहे
MI Sudha khoob ki serial Bhagat hote❤❤
आदित्य देसाई आणि मेघना खूपच सुंदर झकास जोडी आहे
माझे पण दोन भाऊ आहेत,माझं लग्न झालं आहे ,मी पण त्यांना खूप मिस करते, ते ही असेच माझी चेष्टा मस्करी करतात,I love you so much brothers 😍♥️👍
Inspirational serial..... Every family should be like this.... Nana mai is just amazing
@Cristiano Ronaldo औ
काय बोलावं तेच कळत नाही मनाला खूप म्हणजे खूपच भावते ही सिरियल. ही सरीयल बगत असताना मन खूप हळव होत एका वेगळ्याच विश्वात जात . मला काय होत तेच कळत नाही . ती नसतानाही मन वेगळ्या विश्वात जात ; प्रेमाच्या त्या डोहात डुंबून जात ||
बाबाजी लक्ष असू द्या जय हो बाबाजी
Kitti cute bahin bhau aditya .kitti chan masti karto bhavandchi aatvan aalyavachun rahat nahi thank you.
Archana is the best sister 😘....
लय भारी मराठी चित्रपट खूप बेस्ट आहे ❤❤
सनातन हिंदू धर्म की जय 🚩🚩🚩 सियावर रामचंद्र की जय 🚩🚩🚩
जुळून येती रेशीमगाठी सिरियल खूप बेस्ट आहे
Aaditya ne meghna chi khup kalji ghetli ki ti visrun geli tich dukh....chan episode and serial pn👍💕💕🥺
मी पण माझ्या बहिणीला असंच त्रास देयायचो पण आता तीच लग्न झालंय खूप आठवण येते तिची 😔
चालते ओ.... बहिण भाऊ काही खरे भांडण नाही..🙂 बहिण भावांच्या नात्यात मधले छोटे छोटे भांडतनच त्यांच्यातल प्रेम दाखवत..🤗❤
So sweet!!!😊
एकत्र फॅमिली खूप छान पद्धतीने दाखवली आहे
Archana n aaditya khup chan bhavand kharokhar miss u all family season 2 yaylach pahije
P ll
Ho
Udya pasun chalu karanar aahe😂😂😂
Archana khup chan aahe
Lai bhareeeeee👍👍👍
घंटा नाही तर तंटा ❤❤
लव यू रितेश लय भारी
Love you Adu Meghna 😘 😘
Purna family ch chan ahe, ase sasu sasre, nanand,jau,dir ani navra ani bachhe company milyla havet
Kalave tuze tula me tuzy sathi❤
Plzz yacha 2 season yayla hava plzz 😢❤️
Please second season suru karava ya serial cha khup jast awdel amhala meghna ani aditya la pahayla punha ekda..Kiti sunder story ani maitri te premacha prawas yamadhe dakhwa la ahe , dusrya serial made nusti utha thev dakhvat rahtat pn ya madhye as nahi ahe ....Khup ch sunder ani apratim...Aditya 😍😍😍😍😘😘😘ani meghna hii
He doghe premaat hote ekmekanchya.
Yaanni breakup kela parat.
Te ughad kadhich dakhaval nahi tyanni
He khar ahe ka?
Archuu! ❤😂😂
ह्या सिरीयल साठी शब्द नाहीत इतकी भारी आहे पण फक्त चित्रावर 174एपिसोडखूप त्रास आहेत
Title song and the series is amazing❤️❤️❤️❤️❤️❤️👍👍👍
Plzzzz hya serial cha 2nd part bnvla gela paije
झी मराठी वाहिनीवर सुरू करण्यात यावी पुन्हा एकदा
This is a best serial ever made in all respects: story, dialogues, acting, background music
aditya😘
Hello
Second season yayla pahije kharach 😊
पेटी chi किती वेळा लपवाछपवी केली. त्यातील सामान सरळ एका पिशवीतघालायचे. aani दाखवायची पेटी अमित दादा la.
Desai family too good 👌
Aditya is very quiet
Z Marathi request you plzz make a २ season jyrg serial🙏
अशी सिरियल होणे अशक्य
ही अर्चू गजब आहे
रितेश देशमुख हा मराठी चित्रपटातला पहिला चित्रपट आहे
आर्चीचा नाक म्हणजे म्हशीचं नाक आहे
Ashi sasu milayla bhagya lagat
Love you mai....
201 done
agdi barobar nana
ashi mahi sagrana bheto
Yacha 2ra part pan kadhava plz
Ashi sasu saglyana Milavi
Kajur khasakhas methi ladoo pahilandach ekalet you tube var baghitale pahije
Ho yacha 2nd part part kadava
😂😂😂😂😂
Love you family
Same castings
सूपनाख काय चाललंय अर्चना
Panchat Archu.. overacting.. awaaj aikla tarihi raag yeto
😡😡😡😡
Ka kay zal
काहीकाही एपिसोड बोरिंग आहेत